Тёмный

#Get_Inspired 

Satyajeet Tambe
Подписаться 387 тыс.
Просмотров 173 тыс.
50% 1

#Get_Inspired with Satyajeet Tambe या सिरीजच्या सातव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या एपिसोडची खूप वेळ वाट तुम्ही पाहिली, मला माहित आहे. आजचा हा एपिसोड खास असण्यामागचे कारण म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय अर्थातच 'आर्थिक साक्षरता' याबद्दल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आर्थिक सल्लागार CA रचना रानडे यांच्याशी मी मनसोक्त गप्पा केल्या आहेत.
'जेव्हा आपल्याकडं पैसे असतील तेव्हा गुंतवणूक करू' असं तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल. परंतु गुंतवणूक करण्याचे वय काय असलं पाहिजे? गुंतवणूक केलेली फायदेशीर केव्हा असेल, याबद्दल आपण कितीवेळा विचार करतो? असा प्रश्न मला तुम्हा सर्वांना विचारावासा वाटतो. पैसा म्हणजे सर्व काही असं नसलं तरी आपल्या आयुष्यात पैशाचं किती महत्त्व आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे.
आर्थिक नियोजन करण्यापासून ते गुंतवणूक कशी आणि कोणत्या वयात करावी या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर @CARachanaRanade यांच्याशी केलेली ही चर्चा, तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारी आहे. आपली आर्थिक बाजू भक्कम करून भविष्य सुखकर होण्यासाठी प्रत्येकाने आर्थिक साक्षर असणे अत्यंत गरजेचं आहे! आपणा सर्वांना हा एपिसोड नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे

Авто/Мото

Опубликовано:

 

24 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 161   
@businessstoryandmotivation5878
@businessstoryandmotivation5878 8 месяцев назад
नमस्कार सर मी राहुरी इथून बोलत आहे मी एक मी एक इक्विटी रिसर्च ॲने लिस्ट आहे मी वयाच्या 15 वर्षापासून स्टॉक मार्केट पैसे गुंतवणूक करत सर तुम्ही खूप भारी काम करताय गावातल्या लोकांना तुम्ही आर्थिक साक्षरता देत आहात त्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद
@profit_academy_marathi
@profit_academy_marathi 8 месяцев назад
Sir tumachi insta I'd pathava
@Kanhachimasti
@Kanhachimasti 8 месяцев назад
RU-vid channel बनवा अणि जागरूकता निर्माण करा खूप शुभेच्छा
@vinitawaman4366
@vinitawaman4366 7 месяцев назад
नमस्कार सत्यजित तांबे सर तुम्ही रचना मॅडम बरोबर सामान्य लोकांसाठी आर्थिक विषयावर चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@Yogesh_.2003
@Yogesh_.2003 7 месяцев назад
Feku nko
@mahanandanagdavne3596
@mahanandanagdavne3596 Месяц назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@avinashdangare6676
@avinashdangare6676 9 дней назад
तुम्हा दोघांना नमस्कार.नवी तरुण पिढी ही तुमच्या सारखी असावी. आनंदी, उत्साही, मनमोकळी. त्या साठी त्यांना दडपणातले वातावरण नको.fresh and usefull असावे. आभार धन्यवाद वंदे मातरम्
@pradipbhoye5438
@pradipbhoye5438 6 месяцев назад
सत्यजित सर असे काम सर्व रजकरण्यानी आपल्या भारतीय जनते साठी जेव्हा करतील त्या वेळेस आपला भारत किती तरी प्रगत होईल आपल्या या शुभ कार्यास शुभेच्छा
@PANDHARE007
@PANDHARE007 7 месяцев назад
नमस्कार सर... आपण हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून आमच्यासारखा युवक उद्योजकांना अतिशय मार्गदर्शक आहे, आपण अशा नवनवीन तळागाळातील उद्योजकांना गुरुरूपी मार्गदर्शक करत रहा...
@sandip_gavali_solapurwala
@sandip_gavali_solapurwala 8 месяцев назад
सगळे आमदार मंत्री आर्थिक आणि विकासाबद्दल इतकं जागरूक होऊन काम करू लागले तर महाराष्ट्रचा युरोप व्हायला वेळ लागणार नाही... राजा मींदा झाला की वैरी राज्याच लचके तोडू लागतात. सध्याच्या राजकीय परिस्थिती नुसार बिहार कडे आगेकूच सुरू आहे,
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 4 дня назад
इंदिरा गांधींच्या तुकड्यावर चार वेळा मुख्यमंत्री झालेला नक्की कोण होता ? तेव्हा महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या दिशेने जात होता का ?
@geeteshdeshmukh9213
@geeteshdeshmukh9213 8 месяцев назад
अभिनंदन तांबे सर 💐 आजच्या काळाची तरुणांना या विषयाच्या नॉलेजची गरज आहे. नक्कीच आपला हा व्हिडिओ तरुण विदयार्थ्यांना प्रेरणादायी ठरतो. ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांपर्यंत हि आर्थिक साक्षरता पोहचली पाहिजे या साठी सुद्धा शाळांमध्ये सुद्धा विविध उपक्रम राबविन्याची आवश्यकता आहे.
@parmeshwargg
@parmeshwargg 7 месяцев назад
कुठलाही व्हिडिओ न बघता मी माझ्या स्वतःच्या मनाने मी तीन वर्षापासून बायकोला दर महिन्याला ₹2000 अकाऊंटला देतो आणि त्याची एसआयपी चालू आहे... तर ती इन्व्हेस्टमेंट आणि त्याचे ग्रोथ बघून बायकोला खूप आनंद होतो ...यात तिचा सेविंग पण झालं आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं ते पण तिला कळालं... आता दर महिन्याला अगदी आठवणीने बाकीचे पैसे न घेता एसआयपी चे पैसे अगोदर मागून घेते ..
@globalnews7
@globalnews7 8 месяцев назад
दादा अशा प्रकारचे शिबिर, ट्रेनिंग, विनाअनुदानित शिक्षकांना आपण दिले पाहिजे, गेली 15/20वर्षे विणावेतन काम करणाऱ्या शिक्षकाना याची जास्त गरज आहे.पुढे त्यांना पेन्शन नाही, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असताना मात्र स्वतः शिक्षकांच्या जीवनात dark काळोख आहे, तो दूर करावा. काही तरी नवीन देण्याची आपली तयारी असते,आपन करू शकतात.
@chanduchavan6789
@chanduchavan6789 8 месяцев назад
सर्व प्रथम तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद रचना मॅडम चे तर मी आपल चायनल सुरू झाले तेंव्हा पासून व्हिडीओ न चुकता पाहत असतो कारणनही तसेच आहे प्रत्येकाला समजेल असे त्या समजावून सांगित असतात आणि तांबे साहेब तर माझ्या नजरेतून भविष्यातील सि एम आहेत 🎉🎉🎉
@nikhil9930
@nikhil9930 8 месяцев назад
येणाऱ्या काळामध्ये आर्थिक साक्षरता खूप महत्वाची गोष्ट आहे,मी खरचं खुप उत्सुक आहे ह्या एपिसोड साठी
@user-pp3ik8wq3w
@user-pp3ik8wq3w 7 месяцев назад
पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.सत्यजीत तांबेजी आपला मिसेस रचना रानडे यांचे समवेत झालेली फायनान्शीअल लीटरसी मुलाखत कार्यक्रम सुंदर झाला. यामध्ये आर्थिक उत्कर्ष, लहान मुलांचे भवितव्य, एकत्र कुटुंब व्यवस्था,कुटूंब सदस्यातील अहंकार व कुटुंबाची सर्वागीन प्रगती या बाबींचेही मार्गदर्शन मिळाले.दोघांचेही धन्यवाद!!..
@user-zn7dg3ie5i
@user-zn7dg3ie5i 4 месяца назад
बरमाझी हीच मनापासून देवाला प्रार्थना असेल तुम्ही नेहमी असेच खुश राहा हीच इच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी देव नेहमीच तुमच्या मागे राहील तुम्हाला दुःख कधीच दिसू नये काहीच कमी पडू नये आणि हे सर्व तुम्हाला नक्कीच मिळेल कारण तुम्ही कधीच कोणाचे वाईट केले नाही लोकांनी केले यात शंका नाही पण देव सर्व बघतो कारण भगवान श्री रामचंद्र यांना सुद्धा आपल्या लोकांमुळे वनवास झाला आपण तर शेवटी माणसे आहोत पण ते इतिहास मध्ये अमर झाले तसे तुमचे नक्कीच चांगले होईल तसे तर तुमचे चांगलेच आहे तरी सुद्धा देव तुम्हाला जेवढे तुमचे मोठे मन आहे त्याच्या अनेक पट सुख मिळो यात काहीच शंका नाही देव करो कधीच गरज पडू नये हीच मनापासुन देवाला प्रार्थना आहे तरी पण कधी केव्हाही गरज असली की हक्काने भावाला कॉल करा 8975009541 आता तुम्ही विचार करत हा की हा कोण याला काय घेणे देणे आमचे पण मी तुम्हाला माझे समजतो त्यामुळे सांगतो आणि फक्त सांगत नाही तर शब्द आहे माझा कधी पण आजमावून पाहा मदत करील म्हणजे करील शब्द आहे माझा आणि हो तुम्ही इतके चांगले आहात की माझ्या सारख्या माणसाची गरज पण नाही आणि कधी पडणार पण नाही आणि पडू पण नये तरी देव न करो पण पडली तर सांगा भावाला रक्ताचे नाही पण तत्त्वाचे नाते आहे
@rajaramkhaire7155
@rajaramkhaire7155 2 дня назад
धन्यवाद, सर एक चांगला विषय चर्चेसाठी घेतलात .
@ashokjagtapaj4285
@ashokjagtapaj4285 8 месяцев назад
सर तुम्ही खूप छान काम करताय, आपल्या राजकारणी लोकांनी तुमच्यासारखे उपक्रम घेतले तर आपोआप सुधारणा होईल. मी बीड जिल्ह्यात ला आहे पण आपला खूप मोठा फॅन आहे. मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे.
@shraddhadeshmukh7525
@shraddhadeshmukh7525 8 месяцев назад
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, आणि गुंतवणूकीचे वेगवेगळे मार्ग आहे.... नियमितपणे गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा पाया आहे... शिस्तबद्धपणे वर्षानुवर्षे नियमित केलेली गुंतवणूक तुमचे संपत्ती निर्मितीचे स्वप्न पूर्ण करते. नियमित गुंतवणूक केल्यास थोड्या रकमेच्या गुंतवणुकीचा लाभही मोठा असतो .. मी स्वतः वयाच्या २३ व्या वर्षापासून गुंतवणूक करत आहे.... तसेच मी गुंतवणुकी बद्दल मैत्रिणींना माहिती सांगत असते.....B.Ed ला असताना इ.९ वी.ला ६)अर्थ नियोजन या धड्यावर पाठ घेतला होता त्यात मी सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती दिली होती....!
@omkarkabade5483
@omkarkabade5483 8 месяцев назад
Konta fund ahe
@sangitagawali3878
@sangitagawali3878 7 месяцев назад
Two favourite in one frame.....❤all time favourite.....
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Месяц назад
भारी प्रश्न विचारून तांबे नेमकेपणाने रानडेंना बोलत करतात🎉
@vikramnikam9879
@vikramnikam9879 7 месяцев назад
Very inspirational video ...Sir, Grand wishes for your Financial literacy social work 👍
@keshavmaruti-db5iu
@keshavmaruti-db5iu 7 месяцев назад
मी अकोले तालुक्यातील‌ आहे सत्य जीत दादा तुम्ही जनहितार्थ जे काम चालु केले ते अप्रतिम आहे
@anupmahajan9422
@anupmahajan9422 8 месяцев назад
दादा, तुम्ही बरेचदा विसरताय की इंटरव्यू घेताय की देताय😅 पण खूप छान इंटरव्यू झाला! 👌🏻💫
@Anand-pb3mt
@Anand-pb3mt 8 месяцев назад
आर्थिक साक्षरता सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय आहे
@vitthalbhau865
@vitthalbhau865 8 месяцев назад
sir aple vichar khup sundar ahet , mi aplya v4ransi sahmat ahe , session cha purepur phayda mazyasathi familysati gavasathi friend circle asel krnar asi gvahi deto thank you so much sir ‼🧭
@gorakshanathkarvande2513
@gorakshanathkarvande2513 8 месяцев назад
खुप छान...अशी चर्चा म्हणजे काळाची गरज.....🙏🙏🙏
@vishalkokade7646
@vishalkokade7646 8 месяцев назад
सर तुम्ही खरच खूप छान काम करत आहात आजच्या काळात money management खुप महत्वाची आहे आणि मी रचना मॅडम फॉलो krto tya hi खुप छान माहीत देतात 🎉🎉🎉
@tanajisaste8405
@tanajisaste8405 8 месяцев назад
अभिनंदन सर 💐तुमचं हे ही रूप आम्हाला माहिती झाले 🙏खूपच छान 👍
@savitasanap2983
@savitasanap2983 8 месяцев назад
Great thoughts Rachana madam and Satyajeet Dada
@manohartanpure5329
@manohartanpure5329 9 дней назад
फारच छान सर आपल्यासारखे आमदार मिळाले तर राज्याचे भविष्य उज्वल च असेल
@sushantjorgekar1669
@sushantjorgekar1669 8 месяцев назад
खुप चांगला विषय आहे 🎉🎉
@Saurabh_video_diaries
@Saurabh_video_diaries 8 месяцев назад
Nice podcast Financial literacy is social cause ❤
@jalindarhire7519
@jalindarhire7519 8 месяцев назад
धन्यवाद व अभिनंदन दादा आप खुपच छान विषय निवडला आपल्या ग्रामीण भागातील नागरीकांसाठी खूपच उपयुक्त मार्गदर्शन यामुळे मिळेल...व नागरीकांचे जिवनमान उचावेल...अर्थसाक्षरता वाढण्यास मदत होईल आणि आजच्या काळात तरुणाईला याची आवश्यकता आहे.....मनापासून धन्यवाद
@kausalyadeokar6303
@kausalyadeokar6303 7 месяцев назад
Help full video Sir..धन्यवाद सर न मॅडम
@rajeshdeshpande328
@rajeshdeshpande328 8 месяцев назад
ग्रामीण भागातील आर्थिक साक्षरतेसाठी सुरु करीत असलेले काम अभिनंदनीय आहे सर ! लवकरच भेटण्याचा प्रयत्न करतो.
@sandipbathe6101
@sandipbathe6101 8 месяцев назад
Inspired...Both of you are only super legends
@bhaskardarwade7313
@bhaskardarwade7313 8 месяцев назад
खूप छान चर्चा आहे,ग्रेट काम
@abhaysinhjondhale5034
@abhaysinhjondhale5034 8 месяцев назад
Great inspiration
@anilpatil8987
@anilpatil8987 8 месяцев назад
Great personalities...
@vikaspund3368
@vikaspund3368 8 месяцев назад
Thankyou very much Satyajeet dada. Vikas from rahuri.
@user-jd7jj3tb6i
@user-jd7jj3tb6i 8 месяцев назад
दादा खूप महत्वाच्या विषयी आपण चर्चा करून अनेकांना मार्गदर्शन होईल
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 7 месяцев назад
तांबेजी खुप खुप धन्यवाद. राजकारणात असूनही आपण जमिनीवर येऊन सर्वसाधारण लोकांसाठी काम करत आहात.असेच राजकारणी पाहिजेत.
@nakulkunjar620
@nakulkunjar620 7 месяцев назад
Thanks for inviting her on your show satyajeet .
@artfromtheheart3632
@artfromtheheart3632 8 месяцев назад
Great Job sir and madam
@vishvambharalane2151
@vishvambharalane2151 6 месяцев назад
आ. तांबे साहेब व रानडे मॅडम, धन्यवाद 🎉
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io 8 месяцев назад
विद्यार्थ्यांसाठी व जनतेसाठी चांगल्या कामाचा प्रवास चालू ठेवा धन्यवाद
@satishchaudhari7876
@satishchaudhari7876 8 месяцев назад
Nice topic discussion with rachna mam,...nice tambe saheb,..
@FinancialKE
@FinancialKE 8 месяцев назад
Great video..thank you
@maheshgite137
@maheshgite137 8 месяцев назад
Great meet...... Thanks Satyajit sir, Have a great day ahead, 💐👑✨💯🙂
@shinderamesh7853
@shinderamesh7853 7 месяцев назад
सर नमस्कार मी सिन्नर तालुक्यातील ठांनगाव इथून बोलत आहे तुमचl video खुप छान वाटला.... please continue to step being forward and aware peoples to their financial management.
@ganeshgosavi9575
@ganeshgosavi9575 6 месяцев назад
सत्याजित दादा तुमचा आम्हाला फार अभिमान आहे.. तुमच्या कार्याला सलाम. गणेश गोसावी ghulewadi. संगमनेर
@vikrampandit7556
@vikrampandit7556 7 месяцев назад
Vachava Vadhava And Vata WoW mam, thanks aani hattsoff. Like with love and respect in MARATHI.
@PopatGPatil
@PopatGPatil 7 месяцев назад
मा.सत्यजीतसो अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवत आहात . निश्चित आर्थिक साक्षरता अभियान यशस्वी होण्यासाठी लाभदायक होईल.❤
@shaantoshholaay3310
@shaantoshholaay3310 5 дней назад
Sir maze ek dream ahe ki tumhi CM tar jaudya PM banale pahijet. God bless you Sir
@gauravgawali6931
@gauravgawali6931 7 месяцев назад
सर मी पण स्टॉक मार्केट मध्ये काम करतो. तुम्ही ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता यामाध्यमातून देतात.i really inspired me 🎉
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Месяц назад
खुप छान सत्यजीत भाऊ 👌👌👌
@sainathchumbalkar5890
@sainathchumbalkar5890 8 месяцев назад
सत्यजित sir thanks a lot तुम्ही रचना रानडे मॅडम यांना आर्थिक साक्षरता या महत्वाच्या विषयावर चर्चेसाठी बोलावले. मी स्वतः हा मार्केट मध्ये ट्रेडिंग करत असल्यामुळे कायम त्याचे व्हिडिओ पहात असतो च. खूप छान माहिती देणारे व्हिडिओ असतात. सत्यजित दादा विधान परिषद चे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पण संधी मिळेल तेव्हा आर्थिक साक्षरता , स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक साठी तरुणांनी कश्या पद्धतीने अभ्यास करावा तसेच महत्त्वाचे राजकीय साक्षरता (लोकप्रतिनिधी कसा असावा, कारण राजकारनात ठराविक घराण्याची मक्तेदारी आहे सध्या) यासाठी आपल्या मतांनी विधान परिषद च्या माध्यमातून महाराष्ट्रा पर्यंत पोहचावा.
@tushart7034
@tushart7034 8 месяцев назад
Thank you
@rushikeshwandhekar3995
@rushikeshwandhekar3995 8 месяцев назад
Khup chan
@aniketawari384
@aniketawari384 8 месяцев назад
कृतिशील विचारांचा गतीशील नेता आदरणीय सत्यजित दादा तांबे साहेब
@am4eduscitittude2047
@am4eduscitittude2047 7 месяцев назад
Very informative video by Tambe sir.
@krishnajadhav61
@krishnajadhav61 7 месяцев назад
खूप छान, उपयुक्त ❤️❤️❤️
@karishma0304
@karishma0304 8 месяцев назад
Thank you sir mala pn same vichar aala hota ki school college madhe CA Rachana ma'am aalaya pahije tyacha kadch knowledge saglaya students la bhetl pahije te pn education system madhe thank you sir 😊
@anuradhagadekar7408
@anuradhagadekar7408 7 месяцев назад
Khup chaan conversation...
@user-mo9kk9uu7n
@user-mo9kk9uu7n 7 месяцев назад
Great conversation
@rmvlogsatarkar6320
@rmvlogsatarkar6320 8 месяцев назад
Vary nice sir , madam khup chan mahiti dilit tumhi😊
@gorakshanathkarvande2513
@gorakshanathkarvande2513 8 месяцев назад
नावाप्रमाणेच बोलतात.......फार छान वाटले आमदार साहेब🙏🙏🙏
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 8 месяцев назад
सर्वांसाठी प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹
@greenworld6865
@greenworld6865 7 месяцев назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sandhyakadam7063
@sandhyakadam7063 11 дней назад
धन्यवाद
@kalakalpana23
@kalakalpana23 7 месяцев назад
खुप छान . खुप शिकायला मिळालं यातून . रचना मॅडम तर हुशार आहेच . शिवाय तांबे सरांची सामान्य जनतेसाठी तळमळ ही यातून दिसते.🙏🏻
@vrushaliadhikari2902
@vrushaliadhikari2902 7 месяцев назад
खूप छान एपिसोड असेच करत राहा
@phoneixcomputer8226
@phoneixcomputer8226 8 месяцев назад
Good Things given by this epsiode
@dilipmadavi3421
@dilipmadavi3421 8 месяцев назад
आमदार साहेब, आपल्या सारखे लोकप्रतिनिधी असतील तर राज्य आर्थिक साक्षर तर होईलच व लोक गरीब तर राहणारच नाही आणि देश महासत्ता बनण्याची स्वप्नच नाही तर नक्कीच होईल.गरीबी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही
@KanchanKambale-vo1tu
@KanchanKambale-vo1tu 9 дней назад
Khup Chan saghitl 👌👌👌👌
@desaidnyanesh88
@desaidnyanesh88 7 месяцев назад
छान मुलाखत सत्यजीत तांबे साहेबांचं दुसरं रूप आज पाहिलं. वाईट याच गोष्टीचं वाटल की अश्या माणसाला विधान परिषदेत जायला संघर्ष करावा लागला.
@deepakpatil9219
@deepakpatil9219 7 месяцев назад
सत्यजित सर chan माहीती मिळाले ,tumchy चॅनल ला शुभेच्या
@balasahebthigale4575
@balasahebthigale4575 6 месяцев назад
Great Satyajit dada 🎉Ranade Tai 🎉
@devendrasayyam7681
@devendrasayyam7681 8 месяцев назад
Tq sir
@sandeshwarghade8241
@sandeshwarghade8241 8 месяцев назад
Valuable 😍
@shivajijadhao2681
@shivajijadhao2681 8 месяцев назад
Great dada
@deepali2526
@deepali2526 8 месяцев назад
भाऊ मी नाशिकला राहते. तुमचे विचार मला फार मार्गदर्शन करतात.
@kanifandhale5280
@kanifandhale5280 14 часов назад
खूप छान
@prakashgayaki5662
@prakashgayaki5662 8 месяцев назад
Great 👍
@sanjayshirsath4609
@sanjayshirsath4609 13 дней назад
तांबे सर व्हेरी नाईस
@deepabhadre797
@deepabhadre797 5 месяцев назад
Very informative maam thank you so much
@navnathrahane2857
@navnathrahane2857 8 месяцев назад
Great Leader of Maharashtra
@GK_PATIL92
@GK_PATIL92 7 месяцев назад
खूप छान व्हिडिओ रानडे man चे video पाहून खूप माहिती भेटते
@krishnaghogare1433
@krishnaghogare1433 8 месяцев назад
Great meet 🎉
@vinamratapatil1793
@vinamratapatil1793 8 месяцев назад
Ashi manase Kami asatat ji jagruktech Kam karatat doghehi khup Chan Kam karatay ... Again rachana mam tumachya baddal bolayala shabbdach nahit....❤❤😊
@songslovers3878
@songslovers3878 7 месяцев назад
Nice podcast ❤👌
@pravintayade2024
@pravintayade2024 7 месяцев назад
Thank you so much sir
@MMURKHE-dk1vq
@MMURKHE-dk1vq 8 месяцев назад
💯👏🙌🙌😊
@sagarchavan5339
@sagarchavan5339 Месяц назад
@CA Rachana Mam, Hatts off to your thought process.......
@NaikSuryakant
@NaikSuryakant 6 месяцев назад
साहेब या आपल्या आर्थिक साक्षरतेच्या मिशन मध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत...
@achaathaaus-7234
@achaathaaus-7234 7 месяцев назад
मी CFPCM आहे... फेब्रुवारी, 2010 मध्ये पहिल्या फटक्यात मी CFP झाले... "अचाट" धन्यवाद @CARachanaRanade मॅडम CFPCM लोकांचा योग्य आदर केल्याबद्दल... @सत्यजित तांबे, तुमच्या संगमनेरमध्ये मी इन्शुरन्सचे training द्यायला आले होते
@user-nc4hu3vb4m
@user-nc4hu3vb4m 7 месяцев назад
Nice Idea - Math's Subject should have 80 Mark for Math's + 20 Mark for Finance
@chandrakantdeshmukh7805
@chandrakantdeshmukh7805 7 месяцев назад
Nice Tambe Saheb
@sulochanalomte2052
@sulochanalomte2052 5 месяцев назад
अतिशय महत्वाचा विषयावरच हे मार्गदर्शन लाभले आहे . तुझ्यातल्या वैचारिक व समाजाच्या कार्यातही इथुन पुढे आपणांस खुप खुप शुभेच्छा व अनेकाशिश बेटा.तुझ्या हातुन सर्वच सकारार्थीच कार्य घडो.व हाच आम्हा जेष्ठांसाठी अभिमानाची गोष्ट आहे जेष्ठांसाठी
@sulochanalomte2052
@sulochanalomte2052 5 месяцев назад
मी प्रवरा कन्या विद्यालयात शोभा मावशी सोबत शिकायला होते.श्रीरामपुरचे दोन्ही आदरणीय शिंदे कुटुंबीय माझं बालपणीच अंगण होते.
@Tanmay-dq5wl
@Tanmay-dq5wl 8 месяцев назад
Thank you ❤
@nageshdherange6602
@nageshdherange6602 7 месяцев назад
Nice thoughts
@shobhadishes3840
@shobhadishes3840 7 месяцев назад
खूप छान मुलाखत झाली सर मी एक घरी छोटासा व्यवसाय करणारी गृहिणी आहे मॅडमचे व्हिडिओ मी पाहत असते माझ्या विसाव्या वयात मला ही माहिती हवी होत पाहिजे होती ती मला मिळाली नाही आत्ता मला खूप काही करावेसे वाटते वाटते मी माझ्या बचतीतून छोटीशी बचत करत होते मुलीला शिकवलं इंजिनीयर केले पुण्यामध्ये मुलगी जॉब करत तिला मी हे तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करत आहे
@satishandhare1984
@satishandhare1984 7 месяцев назад
Very nice and interesting
@sanjivkumarsawant5144
@sanjivkumarsawant5144 8 месяцев назад
Good think
@reshmamane3500
@reshmamane3500 7 месяцев назад
शैक्षणिक लोन बद्दल एखादा व्हिडिओ बनवा 🙏🙏
@kishorgavali2172
@kishorgavali2172 7 месяцев назад
Nice Sir
Далее
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 500 тыс.
Сравнил два перфоратора🤯
0:29
Every car need this.#car #carhack #shortsyoutube
1:00