Тёмный
No video :(

स्वतःवर काम करा | Work On Yourself I Ashwini Deshpande I Josh Talks Marathi 

जोश Talks मराठी
Подписаться 1,6 млн
Просмотров 478 тыс.
50% 1

⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app...
या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
अश्विनी देशपांडे भारतातील सर्वात मोठी एकात्मिक डिझाईन कन्सल्टन्सी असणाऱ्या “एलिफन्ट” च्या सह - संस्थापक आहेत. भारतासह सिंगापूरमध्ये या कन्सल्टन्सीचे कार्यालय आहे. त्यांनी 1989 साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद येथून पदवी प्राप्त केली.
अश्विनी पुरस्कार विजेत्या डिझायनर असून त्यांनी काही जागतिक ब्रॅण्डसाठी उत्कृष्ट काम केले आहे. त्या Cannes, Spikes Asia, and International A’Design Awards सारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार समितीवर ज्युरी सदस्य राहिल्या आहेत. अश्विनी यांचे हे मराठी भाषण जरूर बघा. जय महाराष्ट्र!
Ashwini Deshpande is the co-founder of Elephant, India's largest independent integrated design consultancy with offices in India & Singapore. She graduated from National Institute of Design, Ahmedabad in 1989.
An Award-winning designer, Ashwini is the brains behind some of the best works of global brands. She has been a jury member on many international awards such including Cannes, Spikes Asia, and International A’Design Awards. Let's watch this inspirational Marathi speech. Marathi Motivational speech. Marathi Bhashan, Marathi Speech. Jai Maharashtra.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the country. What started as a simple conference is now a fast growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life.
Ashwini Deshpande's Website - www.elephantdes...
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
#JoshTalksMarathi #MarathiMotivation #SuccessMantra

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 240   
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 2 года назад
अश्विनी देशपांडे यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/OKRG9VYJCpb
@avida06
@avida06 2 года назад
आमच्या सारख्या कर्णबधिर लोकांना josh talk मधून प्रेरणा मिळावी.यासाठी व्हिडीओ मराठी उपशीर्षक मध्ये येऊ द्या. भाषा विकास होण्यास आणि संवाद समजण्यास सोपे जाईल. व्हिडीओ पाहताना ऐकण्याबरोबरच (ऐकू येत नसल्याने) डोळ्याने संवाद वाचन आम्हा कर्णबधिर लोकांना उपयोगी आहे. यासाठी मराठी उपशीर्षक द्यावे. - मी एक कर्णबधिर
@shreeramdongare9586
@shreeramdongare9586 2 года назад
Yes, right 👍🏻
@MrAnilSonawane
@MrAnilSonawane 6 лет назад
खूप छान, तुम्ही जे सांगितलं कि तुमचा प्रोफेशन तुमच्या आवडीचा असला पाहिजे कारण आयुष्यातला खूप मोठा काळ तुम्ही त्यातच घालवणार आहात. अगदी बरोबर, मस्त.
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 5 лет назад
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RU-vid channel नक्की सबस्क्राईब करा - ru-vid.com/show-UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
@pramodlembarkar5751
@pramodlembarkar5751 2 года назад
खूप छान.
@supriyaparab4090
@supriyaparab4090 2 года назад
खुप छान मेसेज मिळाला
@rahulfunde4146
@rahulfunde4146 2 года назад
@@pramodlembarkar5751 ooon Llo
@rahulfunde4146
@rahulfunde4146 2 года назад
@@supriyaparab4090ooooi ok p
@bhagwanjagadale4923
@bhagwanjagadale4923 2 года назад
प्रत्येकाने आपल्यातच असलेला स्कोप (आपली आवड) ओळखुन त्यावर पुर्ण फोकस केला तर यश हमखास मिळेल. मराठीत फार ताकतीचं/ प्रभावी सुभाषित आहे ते असं = " तुझं आहे तुजपाशी, परंतु जागा चुकलाशी ". तुमच्या आवडीमध्ये तुमचं यश लपलेलं/दडलेलं आहे. सारांश :- " आपली आवड = आपलं यश ".
@sportlover1582
@sportlover1582 2 года назад
व्हा!!! काय छान भाषण होतं 👌👌 आणि तुमचा तो स्ट्रगल रात्रभर उभं राहून ट्रेन ने अहमदाबाद ला जायचं 👏👏... त्या आधी तुमच्या आयुष्यात घडलेली दुःखद घटना म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म रिक्षातच विसरलात बापरे😲.. एवढे सगळे होऊन सुद्धा तुम्ही गोव्याला गेलात 👏👏... JJ स्कुल चे डीन तुमच्या वडिलांचे चांगलेच मित्र होते. तुम्हाला थेट त्यांच्या घरात प्रवेश मिळाला... आणि तुम्ही नेहेमीच स्कॉलरशिप होल्डर राहिल्या आहात,👌👌..... खरंच तुमच्या आयुष्याचा प्रवास खूपच खडतर आहे... मित्रमैत्रिणींच्या comfort झोन मधून बाहेर नाही येता आलं म्हणून तुम्ही त्यांनाच सोबत घेऊन एक स्टार्ट up सुरू केलेत 👏👏
@mukundnerlekar8631
@mukundnerlekar8631 2 года назад
नमस्कार, खूप छान, सुंदरच कल्पना, रचना, धाडसाची सजावट, सर्वच अप्रतिम!!मनःपूर्वक धन्यवाद, मनःपूर्वक आभारी आहोतच!! मला हा विषय निवड मनापासून आवडला!!आणि म्हणून मी माझ्याकडून सर्व सुपरिचित सहकारी मित्र परिवार सदस्य तथा जन्मदाते पालक, ह्यांच्यासह सर्वाना पाठवला, आज वर्तमानकाळात मोबाईलशी खेळ, किंवा अखंड चाळा, म्हंटलात तरी अतिशयोक्ती नक्कीच होणार नाहीं, लिटिल चॅम्प पासून ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनीं ह्यांचा प्रत्येकी 24तासातील ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार तें चाळा करण्यात तहान भूक विसरून एकरूप होतात, एक अविभाज्य भाग झाला आहे, सर्व व्यवहार ही त्यामार्फत करणे अटल झाले आहे, असो, पण त्यातून ही असे रास्त शिक्षण घेणे, स्व आत्मबल वाढविणे, आणि आपल्या पालकांसम जन्मदाते पालक समजून उमजून घेणारे दुर्मिळच आहेत!!त्यामुळे आपणा सर्वांचेच मनःपूर्वक आभार निश्चितच आहेत!! काही वर्षांपूर्वीच मुग्धा वैषयंपायन हिच्या जन्मदाते पालकांची ही मानसिकता नव्हती, पण तीच लिटिल चॅम्प मधील मुग्धा आज उत्तुंग शिखरावर पोहोचली!!पेण वेध आणि एबीपी माझा कट्टा वगैरे मुलाखती ऐकल्यावर मनोमनी पटवून घ्यावेच लागते!!सकळ संतांचा ही मानवाला मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी उपदेश संदेश एका वाक्यात आहेच विचार बदला, नशीबवान व्हाल!!आणि आजही वर्तमान काळातही गतं काळापासून अखंड प्रवाह पतीत एक विषय असा आहे कि समस्या नाहीतच असा मनुष्य ही नाहीच नाहीं!!अन त्या उलट उपाय ही नाहीच नाहीं अशी समस्या ही नाहीं!!हे प्रत्येक सुज्ञ, साक्षर व्यक्तीने तरी निदान लक्ष्यात घेऊन तरी प्रत्येकी उर्वरित उभ्या आयुष्यात लक्ष्यात घेऊन तरी सर्वाना आनंदाने जगायला अन जगवायला शिकलं पाहिजे अन शिकवलं ही पाहिजे!! सुप्रसिद्ध स्वामी विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, कन्याकुमारी प्रणित उपासना केंद्र ह्यांनी दैनंदिन जीवनात गीता ह्या विषयावर सुंदर पुस्तक मार्मिकतेने प्रकाशन केले आहे!!प्रथम अध्यायापासुन च सुरुवात उत्तम केली आहे, अर्जुन विशादयोग!!तत्सम अध्याय ह्या पुस्तकातील वाचन केले तर मानवी जीवनात आपणा पैकी प्रत्येकी हीच अवस्था मुला मुलींची आणि =समान अर्थाने पालकांची ही अशक्त अजाण तेचि भावना यथायोग्य रीतीने खुबीने पटवून दिली आहेच!! आपला पुण्यातील निवास किंवा कार्यालय पत्ता मला नक्की कळवा, आणि सं नं ही कळवा, सर्व साधारण भेटण्याची वेळ कळविलीत तर त्याहून उत्तम!!मी सध्या पुण्यात धायरी परिसरात मुक्कामास आहे!!बाकी समक्ष भेटीत बोलू!!सविस्तर मनमोकळेपणे चर्चा नक्की करू या!! माझ्या ह्या व्हाट्सअँप सं नं वर मला अपेक्षित माहिती कळवावी ही नम्र 🙏, विनंती आहे!! सर्वाना शुभदिनरात!!काका!!
@atulkorpe2636
@atulkorpe2636 2 года назад
खूप छान,अत्यंत सुंदर तुमचा जीवन प्रवास आम्हाला,आमच्या मुलांना प्रेरणा दाई आहे 🙏🙏
@dnyaneshshinde2670
@dnyaneshshinde2670 2 года назад
मॅडम तुम्ही खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात काम करावं, dhanywad
@vinitazambre834
@vinitazambre834 2 года назад
खूप प्रेरणा देणारं आणि आत्मविश्वास वाढवणारा video होता
@shubhangirathod481
@shubhangirathod481 3 года назад
खूपच छान शब्दात सादरीकरण यश आपल्या वर अवलंबून असतं.कोणत्या क्षेत्रात स्कोप आहे हे पाहण्यापेक्षा स्वतः मध्ये किती स्कोप आहे हे महत्वाचं. खूपच सुंदर 👌👍
@vaibhavaher4448
@vaibhavaher4448 2 года назад
S
@monalipatil1593
@monalipatil1593 2 года назад
खुप प्रेरणादायक कथा, जीवन हा प्रवास आहे, जगायचं असतं......🎉🎉🎉
@rajshreeshinde1952
@rajshreeshinde1952 2 года назад
अगदी बरोबर मॅडम. आपण आवडीच्या कामात खूप रमतो बघितले त्या पेक्षा कितीतरी अचागल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. ते मनासारखे झाली की आनंद मोजता येत नाही.धन्यवाद
@poojakarekar37
@poojakarekar37 2 года назад
माझ्या मुलीने fashion designing केले आहे ती आता job शोधते आहे .तिला चांगले मार्गदर्शन होईल🙏धन्यवाद!💐
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 2 года назад
ताई, खूप छान समजा वून सांगितले. ईश्वर येणाऱ्या काळात तुमच्या ह्या माहिती द्वारे अनेक लोकांना मार्गदर्शन देव्वो. डिझाईन क्षेत्रात तुम्ही पहिती व्यक्ती आहात जी पैसे ना बघता आपली आवड काय आहे ह्यावर भर दिला. धन्यवाद 🙏 🙏🙏
@FLAUTISTKAMOL
@FLAUTISTKAMOL 2 года назад
खूपच सुंदर..... क्षेत्र कुठलेही असो,स्कोप शेवटी आपल्याच हातात असतो,त्याच यश आपल्याच हातात असत,आणि त्यावरच त्या आपन निवडलेल्या गोष्टीच यश ठरत.
@janvibelose
@janvibelose 2 года назад
Kiti chan smjvun sangitl tumhi🙏
@pramodchoudhary6130
@pramodchoudhary6130 2 года назад
"शेवटी प्रत्येकाने हा विचार करायला मला आवडेल की मला एवढच करायच होत की अजून काही करता येईल ." -- अश्विनी देशपांडे . आम्हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आणि प्रेरणादायी विचार। धन्यवाद।
@mohanpatil782
@mohanpatil782 2 года назад
अगदी सोप्या शब्दात आणि कमी वेळामध्ये तुम्ही अनमोल विचार आम्हाला सांगितले त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
@rajanbagwe1453
@rajanbagwe1453 2 года назад
WOW ! अप्रतिम! सपने देखो लेकीन जायज सपने देखो. और उन्हे पुरा करनेका तरीका भी जायज होना चाहिए.👌👌👌
@GODLVANSH_7
@GODLVANSH_7 2 года назад
Ashwini Deshpande madam cha video khup chhan aahe tyanchyapasun bayana senior jan yachi Prerna midte👌👌
@bhavanapatil9826
@bhavanapatil9826 2 года назад
सुंदर प्रेरणादायी विचार ,धन्यवाद
@vaishalibhalwankar7639
@vaishalibhalwankar7639 2 года назад
खूप छान सांगितले आहे. व्हिडिओ मनापासून आवडला. मनःपूर्वक धन्यवाद एवढे चांगले विचार आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी.🙏🏻🙏🏻
@girishsukale6392
@girishsukale6392 2 года назад
खूप मोजक्या परंतु अनुभवी शब्दातून आपला जीवनप्रवास मांडता मांडता सर्वांना प्रेरणादायी होईल असेच आपण बोललात... धन्यवाद 🙏🏻
@priyanik2098
@priyanik2098 2 года назад
Great motivation speech 👍🏻👌🏻ज्यांना जे आवडत त्यांनी तेच करावं दुसरें काय बोलते त्यावर लक्ष देवू नका जॉब ज्याना करावासा वाटतो तर जॉबच करावा कोणाला Business करावं वाटत त्यांना Business करावं.
@aniketmankar9344
@aniketmankar9344 6 лет назад
नमस्कार, मी गेले काही दिवस तुम्ही अपलोड करत असलेले व्हिडिओ पाहत आहे. खूप छान वाटत हे सगळं पाहताना, ऐकताना. खूप प्रकारे प्रेरणा मिळत असते रोज आम्हांला. यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. असेच तुम्ही नवनवीन माहिती तसेच व्यक्ती आमच्या पर्यंत पोहोचवत रहाल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 5 лет назад
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RU-vid channel नक्की सबस्क्राईब करा - ru-vid.com/show-UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
@mohinibhise5001
@mohinibhise5001 5 лет назад
Aniket Mankar really very nice thoughts madam pls send me your contact no.
@RahulJadhav-mq7ng
@RahulJadhav-mq7ng 2 года назад
अतिशय सुंदर आणि कमी शब्दा मध्ये आयुष्याचे सार सांगितले आहे.
@Gauriam
@Gauriam 4 года назад
She is so confident. 😊🙏🏼 khup chan vatala tumcha anubhav aikun Ashwini.
@pushpaterdal6567
@pushpaterdal6567 2 года назад
खुप छान यातून आपण मनापासून कोणतीही गोष्ट ठरवली तर जिद्दीने करू शकतो हे पटल
@latasarnaik4754
@latasarnaik4754 2 года назад
व्वा, scope यश हे तुमच्यात असते तुमचेच असते सुंदर
@GrowAsset
@GrowAsset 2 года назад
पैसे कमविताना आवड जपता येईल की नाही ये नाही सांगता येणार पण आवडीचे काम पैसे नक्कीच कमविता येतात.
@ranjanaparvekar8264
@ranjanaparvekar8264 4 года назад
Ashwini, tu khup chhan sopy bhashet valuable tips dilyat, so nice. Feeling very proud. Very inspiring also
@sunilkhade9063
@sunilkhade9063 2 года назад
Khup chan mam, 10:10 Dr.Babaseheb Ambedkar Marathwada University, Aurangabad
@artandcraft3627
@artandcraft3627 2 года назад
KuP chan nemake vichar madalet. Yashaswi. Hoñysadhi swtashich canfarm àsan jaruricha aasta
@sheeladandge7574
@sheeladandge7574 2 года назад
खुप छान एक कहानी। प्रेरणा दायक,,,
@diwakarnene9276
@diwakarnene9276 2 года назад
आज समाधान आहे, मी या गटातील सदस्य आहे
@sudeepbahirshet1645
@sudeepbahirshet1645 2 года назад
खूप छान आहे हा व्हिडिओ सर्वांनी पहावा असाच आहे ..
@sushilkulkarni8434
@sushilkulkarni8434 Год назад
Hatts off mam... As a student we are getting inspired through your story🙏🙏
@sunilkulkarni6378
@sunilkulkarni6378 2 года назад
पुणे येथे Elephant Design कुठे आहे. पत्ता अथवा Website मिळाली तर बरे होईलfor New Comers
@minalkushte5348
@minalkushte5348 2 года назад
Kharach khup chhan astat tumche ved, khup khup Dhanyvad.
@premkumarwaghmare4059
@premkumarwaghmare4059 2 года назад
Lovely Speech, Great confidence, Thanks for the inspiration and motivation
@shivleelakatte296
@shivleelakatte296 2 года назад
Masstch mam khup chan....sanskar mahatvache
@chetandhore8634
@chetandhore8634 2 года назад
पहिली गोष्ट. स्वतःवर काम केल्यावर फायदा होतो. आणि काही सेक्टर मध्ये स्कोप आहे.
@shriniketd
@shriniketd 2 года назад
खूप छान विडिओ 👌👌👌 एकदम साध्या भाषेत मोठी गोष्ट सांगितली
@krantighuge3400
@krantighuge3400 2 года назад
Very nice Ashwini मॅम.. it's a very inspiring treat from Josh... thanks team Josh
@minugedam9651
@minugedam9651 2 года назад
Thanks mam for motivation
@jyotirodge8013
@jyotirodge8013 4 года назад
Khupach chhan Tumhi he sangitle te pratekane Vichar karnyasarkhe ahe visheshkarun Tarun mulansathi
@avinashbhutekar4998
@avinashbhutekar4998 2 года назад
Thank you Ashwini mam for such a wonderful and motivational speech
@vidyanpatil1261
@vidyanpatil1261 2 года назад
खुप छान.
@namratapatil4248
@namratapatil4248 2 года назад
Inspirational स्पीच
@sudhindrabukkebag7502
@sudhindrabukkebag7502 2 года назад
धन्यवाद जोश Talks। Convey my thanks to Ashwini Deshpande
@vandana1235
@vandana1235 2 года назад
Khup chhan
@minugedam9651
@minugedam9651 2 года назад
Very inspiring story ..
@vinodmagarlic6905
@vinodmagarlic6905 2 года назад
khup chan navin aiknyas milale ... sundar SCOP aahe Ka.. Baddla Sangitale Te khup Aavadle
@arti1000
@arti1000 2 года назад
I can relate to story because till education part mine and your story is same ma’am 😊 And thank you for inspiring ✅
@vanitapund5800
@vanitapund5800 2 года назад
माझा मूलगा पण झाला NID design पास.लाखोनी मूले असतात खूप स्पर्धा आणि सिट कमी. आम्हाला पण आधी काहीच माहिती नव्हते या बद्दल ,माझ्या मूलाला चित्र काढण्याची खूप आवड तासनतास बसायचा चित्र काढत त्याला असेच वेगळे क्षेत्र पाहिजे होते. अभ्यासात पण चांगला त्यामुळे घरात या क्षेत्राला पसंती नव्हती.१०वी नंतर लोकमतची बातमी कळली वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती रामदासपेठला, तेथेच आमची भेट मीरा आणि रिचा मँमशी झाली. त्यांनी पूर्ण प्रवेशासाठी तयारी करून घेतली. माझा मुलगा NID परिक्षा पास झाला. त्याला योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्याने हे शक्य झाले. धन्यवाद मीरा आणि रूचा मँम नागपूर.
@shubham_M7777
@shubham_M7777 2 года назад
10th nantr gheu shkto ka? Aani Ha course kelyavr Ky job lagto?
@shraddhaahirrao885
@shraddhaahirrao885 2 года назад
Aaj maze dole ughadale. Thank you so much Mam🙏🙏 all the best for your future wishes.
@saurabhingle539
@saurabhingle539 2 года назад
Very meaningful speech
@anilshemade6048
@anilshemade6048 2 года назад
खूप छान ...अप्रतिम!
@sarthakborude7629
@sarthakborude7629 2 года назад
Khup chan,mazya mulane suddha ya field madhe carrier kel ahe, Banglore collage la hota to,ata Delhi madhe designer ahe 👍👍
@shubham_M7777
@shubham_M7777 2 года назад
Mala thod sanga na hya filed baddal please. 10th nantr gheu shkto?
@dnyaneshwarubale2503
@dnyaneshwarubale2503 2 года назад
छान.
@surajghagare1667
@surajghagare1667 2 года назад
Khup chhan maagdarshan madam... Dhanyavaad... ❤❤❤🌹🙏😇
@kdmsmr1
@kdmsmr1 2 года назад
खूप छान.
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 года назад
15 : 20 ----- 16 : 50 Speech 👌👍🎯☑✅
@PuneVastu
@PuneVastu 2 года назад
Good command on marathi language
@apurvamandlik2645
@apurvamandlik2645 2 года назад
Really this channel is best of the inspiring mi.bcoz every motivational videos I want see. This really motivation mi thx for this channel
@suryakantpednekar3462
@suryakantpednekar3462 2 года назад
धन्यवाद म्याडम!
@thatsmyname2910
@thatsmyname2910 2 года назад
Nice talk by Ashwini mam😊👌🏼
@hemangigawand4039
@hemangigawand4039 2 года назад
खरंच खूप छान वाटले ऐकून.
@alkakarkhedkar3000
@alkakarkhedkar3000 2 года назад
Really very much motivational speech ...
@jayashree3972
@jayashree3972 2 года назад
खूप खूप छान .
@chaitanyapawar2251
@chaitanyapawar2251 2 года назад
Khup chan 🙏👍
@OrendaDesignStudio
@OrendaDesignStudio 2 года назад
Ma'am you're journey is inspirational for us.❤
@anuradhashete76
@anuradhashete76 2 года назад
खुप छान स्पष्टिकरण
@javeddevarshi1070
@javeddevarshi1070 2 года назад
Khup Chan. Anekana margdarshan denare he channel lokana dishdarshak tharat ahe.
@20M_Target_1.0
@20M_Target_1.0 2 года назад
Moral of the story, Do what you love ❤️
@anuradhavengurlekar5005
@anuradhavengurlekar5005 Год назад
Tine garibi.... Paisyache mahatav mahit nahi.. Aai baba sarva det gele...
@nishantkarwa2611
@nishantkarwa2611 5 лет назад
Mam, Khup Chan bolalya tumhi 👍
@ganeshchadre2714
@ganeshchadre2714 2 года назад
Good tai
@deepaklodha1103
@deepaklodha1103 6 лет назад
Very nice Implement of our dady is very good timing.
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 5 лет назад
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RU-vid channel नक्की सबस्क्राईब करा - ru-vid.com/show-UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
@yogeshkalwankar4275
@yogeshkalwankar4275 6 лет назад
khup chhan.....Sasakar asteel tar manus kuthehi yash kadhu shakto
@shubhangimali5678
@shubhangimali5678 2 года назад
Khup chan margadarshan.
@priyanik2098
@priyanik2098 2 года назад
Awesome...............................😘👏🏻 मस्त...........................👌🏻👍🏻
@ashabolar7575
@ashabolar7575 2 года назад
खूप छान
@takkutantarpale5203
@takkutantarpale5203 2 года назад
खुपच छान वाटल तुम्हाला अइकुन 👍👍👍👍👍👍👍👍
@swarajmane2213
@swarajmane2213 2 года назад
खूप सुंदर👌👌
@harikulkarni5254
@harikulkarni5254 2 года назад
Voice of india
@shravanipawar3813
@shravanipawar3813 3 года назад
खुप सुंदर समजाऊन सांगितलं आहे
@manishasapre638
@manishasapre638 2 года назад
It's too good and motivational speech Ma'am
@deepabhure1146
@deepabhure1146 2 года назад
Khup inspiring talk
@sanjaypandit8636
@sanjaypandit8636 2 года назад
Excellent thought
@sagarjadhav9184
@sagarjadhav9184 2 года назад
Agadi Barobar 💯💯✨✨
@anjalipandit9310
@anjalipandit9310 2 года назад
I love u talk in Marathi
@poojamanchekar7992
@poojamanchekar7992 2 года назад
Amazing session Ma'am..
@suvarnagaikwad6913
@suvarnagaikwad6913 2 года назад
खुप छान वाटलं ऐंकुन,
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 2 года назад
खूप छान वाटले ऐकून
@kirankhiste1799
@kirankhiste1799 2 года назад
Khupach chan....
@madhavikulkarni2248
@madhavikulkarni2248 2 года назад
Very good speech
@drprrernagadgephysiotherap4801
Very much inspiring mam
@MrAkshay22
@MrAkshay22 5 лет назад
khup inspiring video Thank you
@poojatambe6420
@poojatambe6420 2 года назад
Great Motivating speech !👍🏻👌🏻
@sarangsurwade8134
@sarangsurwade8134 2 года назад
✌🙏🖖
@manishapatil8080
@manishapatil8080 2 года назад
Khup chan Mam !!
@dhanwantisatav8006
@dhanwantisatav8006 2 года назад
Khup chan Nicely present
@sonaltrivedi3167
@sonaltrivedi3167 2 года назад
Nice
Далее
Putin Əliyevdən nə istəyib? | Rəhim Qazıyev
05:32
Episode One | "Mi Hay Ki" Saurabh Bhosale Specials
41:18