सर युट्युब स्टुडिओ नाही बनवणार व्हिडिओमध्ये दिसलं नाही सर तुम्ही एवढं केलं घरामध्ये फक्त एकच कमी आहे युट्युब सस्टुडिओ पाहिजे होता खूप छान आहे घर ऑल द बेस्ट नेक्स्ट व्हिडिओ
सर तुमच घर खूप सुंदर आहे😍👌🏻 सर मला पण असेच घर बांधायचे आहे, आपण सांगता का ह्या घराला पूर्ण सगळा मिळून किती खर्च आला आहे. ❤🙏🏻 तुम्ही मेसेज चा रिप्लाय देताल अशी अपेक्षा ठेवतो 😊
Apratim owsem ghar bandhak ahe sir abhinandan kiti area ahe ani kuthe ahe kharach khoop bhayua alishan bunglow ekadya hotel sarkhech ahe who is yur interior parat ekda congratulations 🎉🎉
Mala ghar avadla ka nahi te nahi mahit pn te gharat shirlya vr chatrapati shivaji maharaj yancha photo, gada hun utartana sir te sarwat bhari vatla 🤝🚩🌍