Тёмный

2020 ते 2024 मधील कारेगाव येथे 75 कोटी रुपयांची करण्यात आलेल्या विकास कामांचे छायाचित्रण. 

Nirmala shubham Nawale
Подписаться 61 тыс.
Просмотров 60 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 40   
@SM-cu5qy
@SM-cu5qy 20 дней назад
शरद पवार साहेबांच आशीर्वादान मोठमोठे उद्योग आले या भागात
@ShreerajDarade
@ShreerajDarade 20 дней назад
100% शारदुद्दीन मुळेच आले 🇵🇰
@sss19881225
@sss19881225 17 дней назад
पुणे जिल्हा विकसित असण्याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आणि सोन्याचा नांगर फिरवून पुण्याची पुनर्स्थापना करताना त्यांनी पुणे आणि आजूबाजूला केलेली नियोजनबद्ध रचना.त्यामुळे आजही 400 वर्षांनी तीच पुण्याई पुणे जिल्ह्याला बळ देते.त्याचमुळे पुणे जिल्हा इंग्रजांच्या काळात सुद्धा शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र होता,पुणे अग्रेसर होते म्हणूनच लोहगाव विमानतळ सुद्धा इंग्रजांच्या काळात निर्माण झाले. बाकी राजकीय बगलबच्चानं पुण्याचा खरा इतिहास काय माहित असणार😢😢😢😢
@sss19881225
@sss19881225 17 дней назад
पुण्यातील शिरूर, चाकण, बारामती, खेड, जुन्नर, सासवड, भोर, दौंड ही शहरे शिवकाळातच व्यापाराची केंद्रे होती. इतके छत्रपतींचे नियोजन जबरदस्त होते. तीच पुण्याई पुणे जिल्ह्याला आजही बळकटी देते.धन्य ते शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
@II-gt3gc
@II-gt3gc 14 дней назад
​@@ShreerajDarade चौथी नापास ने सगळे gujrat la pathvle
@samratdeshmukh7762
@samratdeshmukh7762 День назад
हा शोध कधी लागला​@@II-gt3gc
@Piyu_patil1010
@Piyu_patil1010 20 дней назад
Well Educated And aware Sarpanch असल्यामुळं...etk infrastructure उभे झाले आहे..well Done ✅
@bofficial0909
@bofficial0909 20 дней назад
सरपंच आता या term झाली आहे..
@radhaaghav1501
@radhaaghav1501 20 дней назад
MIDC चे पैसे खूप आलेले आहेत यांना कोटी म्हणजे काहीच नाहीत यांना 50 कोटी घोटाळा म्हणजे 50 रूपये ची किंमत आहे कारेगाव साठी
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 17 дней назад
खरे तर हे सगळ झाले ते शरद पवार साहेबांच्या मुळे... पण त्यांना व्हिडिओ मध्ये स्थान दिले नाही... अजित दादांच्या प्रेमा पोटी जनता येडी नाही.. मतदाना मध्ये दाखवून देईल...शरद पवार साहेब ❤
@samratdeshmukh7762
@samratdeshmukh7762 День назад
फवारा शायबान काय नाय केलं ख्वाजा आहे तो बारामतीचा त्याच्या मागे लागून स्वता च नुकसान करू नका हिंदूंनो
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 День назад
@@samratdeshmukh7762 आखी राष्ट्रवादी दादा सहित टरबूज च्या मांडीवर आहे... नवाब मलिक हसन मुश्रीफ सहित...त्यामुळं कमळा बाई ने हिंदुत्वाच्या बद्दल न बोललेले बर... तुमचं नवाब मुश्रीफ पप्पा चिडतील 😂😂
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 15 дней назад
नमस्कार....!! संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सारख्या व्यक्तिमत्त्वाच्या सरपंच असल्या पाहिजेत 🚩🚩
@saishagro.rahata6388
@saishagro.rahata6388 20 дней назад
खूपच छान अभिनंदन ताई तुमचे 🎉
@ashokkashid190
@ashokkashid190 20 дней назад
या पाच वर्षा मध्ये कारेगाव जिल्ह्यात टॉप पुढच्या पाच वर्षा मध्ये महाराष्ट्र मध्ये टॉप 🙏🙏
@RajIngale-tx2xv
@RajIngale-tx2xv 20 дней назад
Because of Sharad Pawar sahab
@UmeshSutar-q4s
@UmeshSutar-q4s День назад
Superb 🎉
@shubamigave
@shubamigave Час назад
Madam amdar ki sathi thamba 🎉🎉🎉 Selection honyache jast chances ahet 🎉🎉🎉
@आम्हीसुवर्णकार
Nirmala tai cha aadarsh serv maharashtratil sarapanchanni gheun aaplya karyakalat aaplya gavasathi navanavin yojanachya madhyamatun gavacha jastit jast vikas karava
@Dreem1686
@Dreem1686 20 дней назад
प्रचंड गुंतवणूकदारांची असलेली औद्योगिक क्षेत्र यामुळे असलेली मोठी लोकसंख्या यातून पर व्यक्ती असलेला निधी म्हणजेच 15 वा वित्त आयोग व ग्रामपंचायत होत असलेली वसुली कोटीच्या घरात आहे मग काय विकास तर होणारच ना एखाद्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत जिथे वसुली होत नाही आशा ग्रामपंचायतचा कारभार आपण चालून बघा किती अडचणी असतात त्या पंचायतींना
@samratdeshmukh7762
@samratdeshmukh7762 День назад
काम करायची ईच्छा पण लागते नाहीतर नुसते खाउगिरी असते
@navanathshinde6228
@navanathshinde6228 20 дней назад
खूप खूप अभिनंदन 🙏🏻
@nvmacademy7197
@nvmacademy7197 19 дней назад
अभिनंदन निर्मला ताई 💐💐💐💐
@abhishekkolage4884
@abhishekkolage4884 20 дней назад
Great 👍🎉
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 19 дней назад
सर्व ग्रामपंचायत सरपंच नी आर्दश घेतला पाहिजे आणि विकासकामे केली पाहिजे
@pawanpaulbudhe
@pawanpaulbudhe 4 дня назад
निर्मला मॅडम याना आमच्या कडे कार्यक्रम ला बोलवायचे असल्यास कसे संपर्क करायचा. @admin please reply
@vivennavale9834
@vivennavale9834 20 дней назад
Good work
@FortExplorers
@FortExplorers 18 дней назад
Ase Kam sarv grampanchayat ni kel aste tar aaj desh khup pudhe asta, Aani Yana motha hatbhar MIDC CHA AHE, TYAMUL PAISE JAMA JHALE , AANI GAVACHA VIKAS JHALA. YAAT IMP HE AHE KI PAISA AALA PN TO KHARCH KELA HE IMP. NAH TAR SARV PAISA SARPANCH ,GRAMSEVAK ,SADASYA YANCHYA MADHECH VATLA JATO. 😢 mhnun mg gavacha vikas rahun jato. Yat kunal dosh devun kahi upyog nahi, sarv aapaple pot aadhi bhartat MG lokanch vichar kartat, je Rahil tyat. Bolyala khup AHE, pn aata thambto. Sarpanch Yana hardik abhinandan 🎉 ashish aappli Seva avirat chalu theva.
@radhaaghav1501
@radhaaghav1501 20 дней назад
MIDC चे खूप मोठा कर असतो आता हे काम एमआयडीसी करते की ग्रामपंचायत करते यावर अवलंबून आहे
@savitashinde9804
@savitashinde9804 20 дней назад
सरपंच असावे तर असे
@radhaaghav1501
@radhaaghav1501 20 дней назад
पैसा आला खर्च करणे सोपे आहे
@pawanpaulbudhe
@pawanpaulbudhe 4 дня назад
ya madam amdar vhayla havya
@kapilkulkarni3591
@kapilkulkarni3591 12 дней назад
मग हित कॉर्पोरेशन का नाही?
@sudeepsabade9825
@sudeepsabade9825 20 дней назад
🎉🎉🎉,
@akshaykumarkamloo
@akshaykumarkamloo 20 дней назад
1 1 kotichya navya gadyaa pan alyaaa😂😂😂😂
@navindhamdhere7839
@navindhamdhere7839 20 дней назад
Trafic ch paha tevdha
@sudarshan_phatangade
@sudarshan_phatangade 20 дней назад
Далее
These Are Too Smooth 😮‍💨
00:57
Просмотров 3,8 млн
These Are Too Smooth 😮‍💨
00:57
Просмотров 3,8 млн