Тёмный

स्वरसिंधुरत्न २०२४ । आषाढी एकादशी मैफल । वालावल । दत्तराज च्यारी । शुभम राणे । अभंग । भक्तिगीत गायन 

Kokan Media Ratnagiri
Подписаться 7 тыс.
Просмотров 160
50% 1

कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने
वालावलमध्ये डॉ. अशोक प्रभू स्मृती हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा
यंदाही आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतल्या विजेत्यांना
स्वरसिंधुरत्न पुरस्कार देण्याचा सोहळा आषाढी एकादशीला (१७ जुलै २०२४)
वालावलच्या श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात झाला.
दत्तराज च्यारी आणि शुभम राणे या विजेत्या
स्पर्धकांचा अभंग, भक्तिगीत गायनाचा कार्यक्रमही त्याच वेळी झाला.
त्या संपूर्ण मैफलीचा हा व्हिडिओ आणि
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे व्हिडिओच्या शेवटी...

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
«По каверочку» х МУЗЛОФТ❤️
00:21
Raag Gaudh Malhaar | Vilambhit and Dhrut
35:45
Raag Bihag, Dattatreya Velankar
33:50
Просмотров 367