Тёмный

स्वस्त फार्महाऊस मुंबई गोवा हायवे जवळ 

Sindhudurg Properties 🏘️
Подписаться 13 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

🌴 आजचे आपले फार्महाऊस कणकवली जवळ असून एकूण जागा हि १८.५० गुंठे आहे. प्रॉपर्टी हि डांबरी रोड टच असून संपूर्ण प्लॉट ला तारेचे कुंपण केलेले आहे. तसेच प्रॉपर्टी हि एक मालकी असून संपूर्ण माती प्लॉट आहे. तसेच जागा मालकांनी हि प्रॉपर्टी व्यवस्थित रित्या मेन्टेन ठेवली आहे. तसेच या ठिकाणी बऱ्याच फळ झाडांची लागवड जागा मालकांनी केली आहे. प्लॉट मध्ये पाण्यासाठी २ बोअरवेल असून बारा माही पाणी उपलब्ध आहे. तसेच या प्रॉपर्टी पासून मुंबई गोवा हायवे २.५ किलोमीटर अंतरावर आहे
_____________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 बंगलो बांधून किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
२०१४ साली बांधकाम झाले आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर फार्महाऊस ची किंमत ६५ लाख रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
📌 साईट विसिट साठी ५०० रुपये आकारण्यात येतील.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
#farmhouseforsale #kokanproperty #sindhudurgproperties #lowbudgetnaplots
#lowbudgetfarmhouse #farmlandforsale
#agricultureplot #kankavliproperty
#plotforsale

Опубликовано:

 

10 янв 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@ramdaskholavdikar8963
@ramdaskholavdikar8963 11 дней назад
The farm house is very nice being short & sweet..since no interior is done is plus point ( purchaser has choice to make as per his own choice. Yet green marble is not good, No. Of trees are not required BUT garden space is nice..no idea how far from core location..Yet price is quite high...
@anilrokade7599
@anilrokade7599 6 месяцев назад
छान माहिती आणि cristal clear 🎉🎉🎉 ३५ लाख ची offer दया cash ready
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 6 месяцев назад
Not possible sir
@mahendrakadam6312
@mahendrakadam6312 5 месяцев назад
तळेरे किंवा राजापूर कणकवली या मध्ये पंचवीस ते तीस लाख पर्यंत आहे का
@ravindrawagh6860
@ravindrawagh6860 6 месяцев назад
40 लाख पर्यंत मिळेल ka
@dattaramparab8334
@dattaramparab8334 6 месяцев назад
45 लाख रुपये मिळेल
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 6 месяцев назад
Sorry sir
@sunilkudalkar9467
@sunilkudalkar9467 6 месяцев назад
High rate
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 6 месяцев назад
Thanks
@subhashdhume8594
@subhashdhume8594 6 месяцев назад
तुमचे मी हल्लीचे दोन तीन व्हिडिओ पाहिले आहे. मात्र तुमचे व्हिडिओ शूटिंग चालू असताना तुमची कॉमेन्ट्री फार फास्ट होत असते. शिवाय दाखवीत असलेला सिन आणि तुमचे संभाषण जुळत नाही. बेडरूम वरून व्हिडिओ फिरत असताना तुम्ही गच्चीवर पोहोचलेले असता. तुम्ही स्वतः व्हिडिओ पहा म्हणजे काय चुकत आहे ते तुम्हाला कळेल.
@user-gc5ue2hz3t
@user-gc5ue2hz3t 6 месяцев назад
Mi Pahat ahe video gele 1 year mi subscriber aahe sindhudurg properties cha....tumhala video pahanyat interest asava property ghenyat nahi as disat aahe.......Mahiti purn det aahet te....ya Kade tumche laksh nahi aahe.....😂
@subhashdhume8594
@subhashdhume8594 6 месяцев назад
मी कुठे म्हणालो ते पूर्ण माहिती देत नाही म्हणून. मी एव्हढेच म्हणालो की त्यांनी ज्या ठिकाणी कॅमेरा ठेवला आहे. त्यावरील केलेले वक्तव्य हे जुळत नाही. दुसरे म्हणजे युट्यूब वर आलेले व्हिडिओ सर्वच पाहतात, ते सर्वच प्रॉपर्टी घेणारे असतात कां ? मला आवडणारी प्रॉपर्टी लोकेशन, वस्तीतील, बजेटमधील आणि NA प्लॉट वरील त्यातही पाण्याची सोय, वीज पुरवठा, रस्ता, इतर वैद्यकीय सुविधा इत्यादीचा विचार करूनच घेणार ना ? मी तुमचेच व्हिडिओ पहात नसून इतरांचे सुद्धा पहात असतो.
@user-gc5ue2hz3t
@user-gc5ue2hz3t 6 месяцев назад
@@subhashdhume8594 mi gele 1 years tyanche video Pahate aahe... aani mi property pahan aali aahe tyanchya...Ani mi tyanchya marfat property pan ghetli aahe... tyanchi kaam karnyachi bhavna va transparency Mala personally khup awadli aahe....mazhe yevdhech mat aahe vinakaran changlya mansanchya Bhavana dukhavu Naka...marathi mansane marathi mansla support Kala pahije na ki pay khechale pahijet
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 6 месяцев назад
सर तुम्हाला प्रॉपर्टी घेण्या पेक्षा पाहण्यात जास्त रस आहे असे दिसते....आणि कॉमेन्ट्री इत्यादी शब्द वापरत त्यावरून तुमचा प्रॉपर्टी मधिल रस किती आणि काय आहे हे दिसत आहे.
@mahendrakadam6312
@mahendrakadam6312 5 месяцев назад
तळेरे किंवा राजापूर कणकवली या मध्ये पंचवीस ते तीस लाख पर्यंत आहे का
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 5 месяцев назад
Nahi sir
Далее
Epic Reactions 😂
00:33
Просмотров 2,7 млн