Тёмный

| स्वादिष्ट अंड्याची बिर्याणी | Restaurant Style Anda Biryani Recipe in Marathi | Anda Biryani | 

Ashwini's Kitchen
Подписаться 407
Просмотров 199
50% 1

| स्वादिष्ट अंड्याची बिर्याणी | Restaurant Style Anda Biryani Recipe in Marathi | Anda Biryani |
• LATEST VIDEO :
🍳| सणासुदीला झटपट बनवा स्वादिष्ट तांदळाची खीर | Rice Kheer | चावल की खीर | • | सणासुदीला झटपट बनवा ...
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट अंडा बिर्याणी!!
साहित्य :
10 अंडी
5/6 कांदे, चिरलेले
2 टोमॅटो, चिरलेले
4/5 सुक्या मिरच्या
1/2 टीस्पून हळद पावडर
3 तमालपत्र
4 लवंगा
4 काळी मिरी
1 इंच दालचिनी
1 दगड फूल
1 टीस्पून आले आणि लसूण पेस्ट
1 वाटी दही
2 टीस्पून बिर्याणी मसाला
पुदिन्याची पान
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
कृती :
भातासाठी:
एका पातेल्यात पाणी उकळा. त्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, लवंगा, दगड फुल आणि काळी वेलची, शाही जीरा, दालचिनीच्या काड्या, लिंबाचा रस आणि मीठ घाला.
पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेला तांदूळ घाला.
त्यामध्ये तूप घाला आणि तांदूळ 70-80% पर्यंत शिजवा.
सुमारे 7-8 मिनिटे मध्यम आचेवर भात शिजवून घ्या.
बिर्याणीचे थर लावण्यासाठी-
अंडी उकडून,सोलून घ्या.
एका मोठ्या भांड्यात तेल गरम करा कांदे तपकिरी होई पर्यंत परता त्या नंतर सुखे मासाले घाला छान परतून घेणे.
त्या नंतर टमाटे, अदरक लसुन कोंथिबीर पुदिना ची पान भिजवलेले लाल सुक्या मिरच्या याची वाटलेली पेस्ट टाकून 4/5 मिनिट परतून घेणे व तेल सुटू देणे.
नंतर दही टाकून थोड्यावेळाने, मासाल्या मध्ये अंडे फ्राय केलेले या मसाल्या मध्ये टाकून 2/3मिनिट परतून घेणे.
नंतर कुकर la तूप लावून अंडा मसाला टाकून त्यावर शिजवलेले मोकळा भात टाकून, कांदा कोथिंबीर टाकून 2 थर करुन घेणे.
व कमी गॅस करून कुकर 15/20 मिनिट अंडा बिर्याणी la दम देने.
प्लेट मध्ये अंडा बिर्याणी घेउन छान स्वादिष्ट बिर्याणी ची चव घेणे.
कोथिंबीर टाकून सजवा आणि तुमच्या आवडीच्या रायत्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.
वाढणी/प्रमाण:
7/8 जणांना पुरेल
• HASHTAGS
#andabiryani
#biryanirecipe
#damdarandabiryani
#Quickandabiryani
#Indianstyleandabiryani
#tastyandabiryani
#homemadeandabiryani
#easyandabiryanirecipe
#instantAndabiryani

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@sunder_waster
@sunder_waster 6 месяцев назад
लय भारी 😋👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
धन्यवाद
@KhushikondvilkarKon-mo5fn
@KhushikondvilkarKon-mo5fn 6 месяцев назад
Very very nice 👍👌👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
@KhushikondvilkarKon-mo5fn
@KhushikondvilkarKon-mo5fn 6 месяцев назад
Very nice 👌👌👌👌👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
@RohanChavan-nh9ct
@RohanChavan-nh9ct 4 месяца назад
👍👍
@sarfulshaikh5200
@sarfulshaikh5200 6 месяцев назад
Oh lovely wah
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
@Djvndhgifkssmnc
@Djvndhgifkssmnc 6 месяцев назад
Very superb recipe 👌👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
@seashell-g6h
@seashell-g6h 6 месяцев назад
Nice recipe 👍
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
@Ashwin011-l4v
@Ashwin011-l4v 6 месяцев назад
तुमच्या रेसिपी छान असतात ❤️
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
धन्यवाद
@sarfulshaikh5200
@sarfulshaikh5200 6 месяцев назад
Mast. From monty
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
Далее
Павел Дедищев - «Как кайф»
42:08
Просмотров 466 тыс.
Павел Дедищев - «Как кайф»
42:08
Просмотров 466 тыс.