Тёмный

motivation 

All rounder girl Nashik 👑
Подписаться 258
Просмотров 7 тыс.
50% 1

motivational,#karma##believe

Опубликовано:

 

24 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@vaishalikenjale9272
@vaishalikenjale9272 25 дней назад
Really great thought
@allroundergirlNashik
@allroundergirlNashik 24 дня назад
❤😊
@allroundergirlNashik
@allroundergirlNashik 24 дня назад
❤😊
@user-rt6qq3oy7h
@user-rt6qq3oy7h 22 дня назад
6 mhine zale hote fkt lagnala khup khush hote mi pn achank ek divas sgl sampl mr n cha accident zala n te ata nai a ya jgat 😭roj rdte n swt la vicharte ki kai pap kel asel ki jyachi shiksha milali mla, mla pn ka nai nel lagech tyanchya sobat ata as vatay ki jagav ch nai kahich nai rahil sagl smpl
@allroundergirlNashik
@allroundergirlNashik 21 день назад
Je hot tye aapliyala hatatnst so plz asa v4 na kru . Ani tuhmi strong raha kran je vaycha tye houn geli ani tumhi ithe adkun rahal tr aausha jagn avghad hoil kalje gheya❤
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 24 дня назад
मी समजा साहेब मी काहीच काम नाही केले आणि नुसतं बसून खात राहिलो... आणि म्हणत राहिलो की हे गेल्या जन्मीचं पाप आहे.... तर?
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n 24 дня назад
हो हे ही गत जन्मातीलच फळ आहे. ते कसं ऐका आता तुम्ही बसून खाताय म्हणजे तुम्हाला कोणीतरी बसून घालतय म्हणजे जो घालतोय तो आत्मा तुमचं देणं लागत होता म्हणून तो तुम्हाला या जन्मात बसून घालतोय हा झाला कर्माचा एक भाग व एक फळ आता पापकर्म फळ पहा आज तुम्ही बसून खाताय म्हणजे पूर्व जन्मी तुम्ही पुण्य केलं होतं तुमच्या सारखे बरेच आहेत जे खरच बसून खातात आता जर आज तुम्ही बसून खाऊन एखाद्याकडून सेवा करून घेताय तर ते झालं पापकर्म . ह्या पापकर्माचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार. ते फळ परीपक्व व्हायला कदचित पुढचा जन्म यावा लागेल. आणि पुढच्या जन्मात तुम्ही बैल कुत्रा गाय कींवा असा प्राणी जो आपल्या धन्याची प्रचंड सेवा करेल हा जन्म येणार. जर तुम्ही मनुष्य योनीत जन्मास आला तर तुम्ही आज जो बसून खाऊ घालतोय त्याचे नोकर होणार व खुप सेवा करणार. तेंव्हा मात्र तुम्ही सतत नशीबाला दोष देणार की अरे देवा मला यश का येत नाही मी असं काय केलं की ह्या माणसाची मला सेवा करावी लागत आहे. समजल का साहेब कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही.मग तुम्ही बसून खा नाहीतर कष्ट करून खा नाहीतर लुबाडून खा. कर्माची गती भल्याभल्यांना उमगली नाही. कोणत्या जन्मात आपलेच पूर्वकर्म आपल्याला सुख देईल कींवा दु:ख देईल हे कोणीच समजू शकणार नाही. तेंव्हा कोणी काही चांगले सांगितले तर त्याचा हास्यविनोद करण्यापेक्षा त्याचा सखोल विचार करा. आणि आपले कर्म उत्तम ठेवा. प्रत्येक गोष्ट हासण्यासारखी नसते. हा जो व्हीडीओ आहे तो १००० टक्के बरोबरच आहे.
@mahendrakalore7153
@mahendrakalore7153 22 дня назад
बरोबर आहे
@sanjaygadekar1156
@sanjaygadekar1156 21 день назад
किती दिवस हे गाणे ऐकवणार आहेत. जे आहे ते भोगावेच लागणार आहे.
Далее
Beautiful sport😍
00:20
Просмотров 201 тыс.
Tom🍓Jerry 😂 #shorts #achayanarmyfamily
00:14
Просмотров 12 млн