Тёмный
No video :(

स्वामींचा हा प्रभावी उपाय तुम्हाला प्रत्येक संकटातुन, दुःखातुन मार्ग दाखवतील एकदा करुन बघा 

Pooja's Lifestyle
Подписаться 582 тыс.
Просмотров 105 тыс.
50% 1

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 859   
@sunitachavan1069
@sunitachavan1069 2 года назад
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏 सर्व स्वामी भक्तांना व ताईना शुभ गुरुवार. ताई आज मी खुप खुप आनंदी आहे कारण मला आज माझ्या नणंद बाई मुळे थेट अक्कलकोट वरून स्वामींचे दर्शन झाले आणि तेही न कळेत मी त्याचे स्टेट स पाहत होते आणि माझ्या समोर स्वामींच्या मुतीचे फोटो मला दिसले कारण माझ्या नणंद बाई अककलकोट ला गेलेल्या होत्या आणि मला ते माहित नव्हत आणि सकाळी 8 ते 8.30 या वेळी मला स्वामीं चे दर्शन झाले मी खुप खुश आहे🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
@savitamore8767
@savitamore8767 2 года назад
Shri swami samarth 🙏
@rajshinde8082
@rajshinde8082 2 года назад
Shri Swami Samarth mauli 🙏🏻
@bhavanapatil8436
@bhavanapatil8436 Год назад
Shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏❤❤
@rupalipawar5960
@rupalipawar5960 Год назад
Shree Swami Samarth
@swarashraddha3033
@swarashraddha3033 2 года назад
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ कृपातीर्थ तारकमंत्र🙏🏻🙏🏻 निशंक हो,निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी। अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय। स्वये भक्त प्रारब्ध ही घडवी माय। आज्ञेविना काळ ना नेई त्याला। परलोकीही ना भीती तयाला।।२।। उगाची भितोसी भय हे पळू दे। जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे । जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा । नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ।।३।। खरा होई जागा श्रद्धेसहित। कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त। कितीदा दिला बोल त्यांनीच हात । नको डगमगू स्वामी देतील साथ।।४।। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ। स्वामीच ह्या पंचप्राणामृतात। हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती। न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती।।५।। 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
@ashwinilondhe6996
@ashwinilondhe6996 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय..🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
@varshadeshpande7201
@varshadeshpande7201 2 года назад
ताई,मी आज तीन दिवस झाले,तारक मंत्र पाणी चालु केलं,पण आज मला खुप छान वाटले,माझ्या पाण्याला एक मस्त सुगंध सुवास आला,स्वामींनी मला प्रचिती दिली, Shree Swami Samarth
@shadowoftruth4161
@shadowoftruth4161 8 месяцев назад
Shree Swami Samarth 🙏🙏
@pramodrane6805
@pramodrane6805 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@iraindraandme5581
@iraindraandme5581 2 года назад
शुभ गुरुवार ताई आजच्या वीडियो साठी खुप खुप धन्यवाद. कधी कधी अस होत ना आपल्याला काही हव असत पन बोलायच कस हा प्रश्न पडतो, पन काहितरी चमत्कार होतो आणि आपल्याला जे हव असत ते आपल्या समोर अपोआप च समोर येत. आजचा वीडियो ही आज मला मिळालेला चमत्कार आहे. मी आज पासुन सेवा ही सुरु करत आहे. धन्यवाद ताई 😍😍😍
@swatisiddul4118
@swatisiddul4118 2 года назад
ताई तारकमंत्र मी रोज आकरा वेळा म्हणते खुप मनाला समाधान वाटत या आधी जगण्याची इच्छा होतं नव्हतं माझे मिस्टर रोज तारकमंत्र लावायचे पण मला ते काय आहे ते कळायच नाही मी जेव्हा तुझा पहिला विडीओ बघितला तेव्हा पासून स्वामी सेवा करत आहे तुझ्या रूपात मला स्वामी भेटले आज माझं पाचवा गुरुवार आहे स्वामीची लिला अगाद आहे अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@kalpanaloke4918
@kalpanaloke4918 2 года назад
Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth
@kishorisarode3742
@kishorisarode3742 10 месяцев назад
ताई तुमचा अगदी प्रत्येक व्हिडिओ खूप खूप मार्गदर्शक असतो, खूप दिलासा मिळतो आणि स्वामी सेवा करण्याची प्रेरणा मिळते. खूप मदत झाली आहे तुम्ही सांगितलेल्या उपयांनी. धन्यवाद.
@jayeshparmar8933
@jayeshparmar8933 2 года назад
ताई. माझी.मेस आहे.मला.घरात.नॉनवेज.बनलाय लागत.मला.अकरा.गुरुवार. करायच. आहेत मी.गुरुवार केले.तर.चालतील का.मी.मला.तुमच्या.सग.खुप.बोलायच.आहे.तुमच्या.मुले.मनाला.खुप.धीर.मिळतो मी.खुप.संकटात आहे ताई श्री.स्वामी.समर्थ.
@Savitaa
@Savitaa 2 года назад
श्री श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त, 🙏🙏
@anandmarkad-od2zu
@anandmarkad-od2zu 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
@jayshreegirwalkar916
@jayshreegirwalkar916 2 месяца назад
Swami Samarth
@truptimulik9603
@truptimulik9603 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ❤❤
@pimplesahebrao2964
@pimplesahebrao2964 2 года назад
🌼🌼Shree swami samarth.🌼🌼Tai mi tumhi sangitalele 11 guruvar swamiche vrat kele tevha Pasun gharat khup chan badal jale.. Tai tumhi mla swami rupat disalat.. fakt aaj tumachyamule mla swamincha mahima samjala ..mi khup lucky ahe aaj swami majya sobat ahe.. Swami tumachya saglya ichhya puran Karen ashi swami charani parthna ahe.. Shree swami samarth.. 🌹🌼🌼
@anjalipatil6859
@anjalipatil6859 2 года назад
Tai, स्वामींचा प्रकट दिनानिम्मित काय सेवा करावी त्या दिवशी tyavar video बनवा ताई.. श्री स्वामी समर्थ..... 🌷🙏🏻
@job1010
@job1010 2 года назад
Gurucharitra parayan, kinwa swmi charitra saramrut 11parayn
@seematanpure9950
@seematanpure9950 2 года назад
shree swami samarth maraj ki ji 🙏🙏🙏
@swatibiradar21
@swatibiradar21 2 года назад
🚩शुभ गुरुवार 😊🙏 ।। अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त।। 🚩 ।। ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय।। 🚩 🙏🌷☘️🌼☘️🌷🙏
@sunitawagh3132
@sunitawagh3132 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@RITESH_GAMING_YT502
@RITESH_GAMING_YT502 2 года назад
Shree Swami Samarth 🙏🌺🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 года назад
जिथे सर्व असमर्थ तिथे श्री स्वामी समर्थ 🌺☘️
@balugawade7814
@balugawade7814 2 года назад
B Sai Krupa Swami Krupa Shree Gurudev Datt Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth
@shubhangiwaghadhare2517
@shubhangiwaghadhare2517 2 года назад
Shree SwamiSamarth. Shree Swami Samarth. Shree Swami Samarth.
@ganeshshinde-bs7ht
@ganeshshinde-bs7ht 2 года назад
खूप छान माहिती दिली आहे🙏🙏श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ चरण नतमस्तक
@sarangkulkarni3726
@sarangkulkarni3726 11 месяцев назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@jyotis8090
@jyotis8090 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Pooja मी आत्ता रात्री साडे अकरा vajta तारक मंत्र म्हणण्यासाठी बसले होते तुझा video पाहून Thanks Pooja माझी ईच्छा पुर्ण व्हावी मला मार्ग दाखवा वा स्वामींनी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌸🌸
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Год назад
Shreesawami samarth 🙏 🌷
@sonalighadage5479
@sonalighadage5479 Год назад
ताई मी सेवा केली.. खूप छान अनुभव आला.. धन्यवाद ताई...
@shankarkumbhar1485
@shankarkumbhar1485 2 года назад
ताई खूपच छान मार्ग सांगितला जेथे आपण असमर्थ तेथे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@shouryabobade4930
@shouryabobade4930 2 года назад
Hi tai.... मी पूनम सागर बोबडे. फलटण. ज्या दिवशी तूहा video post केला त्या दिवशी मी खूप टेंशन मध्ये होते आणि मी तुझा हा video पाहिला आणि तू जसे सांगितले तसे केले आणि माझे problems आहेत तसेच आहे पण त्यांना deal karayla mi shikale ahe... Nd खूप मानसिक समाधान मिळते... मी ३० दिवस continue karnar ahe.... Thank u tai.....
@manishadevare2545
@manishadevare2545 7 месяцев назад
Shree Swami Samarth 🙏🙏❤️
@kiranpalve1106
@kiranpalve1106 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई
@ganeshneelpatil6415
@ganeshneelpatil6415 2 года назад
🙏श्री स्वामी समर्थ . धन्यवाद मार्ग दाखल्यामुळे 🙏
@user-cb8gk2sq1t
@user-cb8gk2sq1t 10 месяцев назад
हो ताई खुप छन श्री स्वामी समर्थ
@vaishalikulkarni3714
@vaishalikulkarni3714 2 года назад
खूप सुंदर अनुभूती आलेली आहे मला तारक मंत्र्यांची एकदा नाही तरी कितीतरी वेळा महाराज सोबत असलेलं जाणवत श्री स्वामी समर्थ🙏🙏
@priyabobade9061
@priyabobade9061 2 года назад
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏
@tanayapalav7517
@tanayapalav7517 2 года назад
Ho khup takat aahe tai tarak mantra madhe 😊🙏 shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏😊❤
@priyankaraut9116
@priyankaraut9116 Год назад
Sri Swami Samarth
@yogeshmale1122
@yogeshmale1122 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।
@snehagujar9409
@snehagujar9409 2 года назад
ताई, खूप छान माहिती दिलीत, खूप खुप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@gajananotari5560
@gajananotari5560 Год назад
Shree.swami.samarth.
@chandnikhade1710
@chandnikhade1710 2 года назад
श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे कार्तिक के अवधूत हे स्मरण अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आदमी ना काळ ना नेई त्याला पलोगिंग उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळु जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा नको नको घाबरु तु असे बाळ त्यांचा खरा होई जागा सध्या सहित कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देतील साथ कि बुद्धी नमन नाम ध्यान आधी तीर्थ स्वामींच्या पंचप्राणा हे तीर्थ घे आठवी रे न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌺🏵️🙏🙏
@user-nx8cc2xl1f
@user-nx8cc2xl1f 4 месяца назад
Shree swami samarth
@dhanashreebupasani2550
@dhanashreebupasani2550 2 года назад
Thanks tai thumhi khup chan mahiti sangitaly Tarak mantra Cha Anubhav kharach aaplya yeto tai Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🌹🙏🙏
@savitachavan8767
@savitachavan8767 2 года назад
Nakki nakkich karnar khup chhan mahiti dilis 👍👍👍...shree Swami Samarth jai jai swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@poojalatane7984
@poojalatane7984 2 года назад
🙏🌺 Shri Swami Samarth 🙏🌺 kit chan mahiti detes g tuzya patishi Maharaj sadyv rahot ....
@rutujamane5301
@rutujamane5301 2 года назад
Shree swami samartha
@omkarpandit8711
@omkarpandit8711 2 года назад
ओम श्रीस्वामी समर्थ जय जय सद्गुरू समर्थ
@rajlaxmipatil128
@rajlaxmipatil128 2 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खरे आहे ताई मी नेहमी म्हणते तारकमंत्र. स्वामी जवळ असल्याचा भाव येतो.
@ridhhibhandari6064
@ridhhibhandari6064 Год назад
ताई मला असचं वाटते कारण माझ्या मुलीची शाळा खुप लांब आहे ना मग जेव्हा तीला शाळेत घेऊन जाताना स्वामी माझ्या सोबत चला अस म्हणते प्रत्येक गाडीवर रिक्षा वर झाडावर त्यांचे फोटो बघते खुप खुप छान वाटत 🙏श्री स्वामी समर्थ🙏 💐💐
@Dshendge3029
@Dshendge3029 2 года назад
ताई काय योगायोग आहे मी आजच असा निश्चय केला की रोज तारकमंत्र 11वेळा म्हणणार बाकी सेवा करायला वेळ नाही मिळत किमान एव्हड तरी ताई माझे 11 गुरुवार गेल्या गुरुवारी पूर्ण झाले ताई मी कारवीच्या मातीच्या घरात रहात होते पण आता माझ्या घराचं बांधकाम सुरू आहे ही स्वामीकृपा आहे🙏🌺श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺🌺🌺
@jagrutimore2149
@jagrutimore2149 2 года назад
Shree swami samarth 🙏 tai mi tumcha 11 gurvar cha video pahun mi aaj pasun 11 gurvar kart ahe mi puja mandatana tumcha video pahun sagali mandani Keli aaj khup chhan vatat ahe
@varshadeshpande7201
@varshadeshpande7201 2 года назад
अशीच माझ्या मुलांना,सर्वांना स्वामी प्रसन्न होवो ,अशी खात्री आहे
@vaijnathmane3345
@vaijnathmane3345 2 года назад
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐
@aishwaryakatalkar24
@aishwaryakatalkar24 2 года назад
Kharach ahe Tai... swami samarth mauli aai yancha tark mantra mhantlyane khupach change anubhav yetat....shree swami samarth mauli 🙏🙏🙏🙏🙏
@mohinigaikwad3812
@mohinigaikwad3812 2 года назад
Shree swami samarth tai mla pn tai Swami Samarth khup aavadtat lahanpanapasun ani ata sadhya mi Swami n chi nitya seva krt ahe mla khup chan anubhav yet ahet swami n chi leela kharch khup aghat leela ahe🙏
@harshadachaudhari5467
@harshadachaudhari5467 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@vedikapatil671
@vedikapatil671 2 года назад
श्री स्वामी समर्थ.अशक्य ही शक्य करतील स्वामी.ताई
@rajeshreewalke3693
@rajeshreewalke3693 2 года назад
🙏🏻🙏🏻🌹🌹अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
@Gavhaneashwini262
@Gavhaneashwini262 2 года назад
, खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
@satishmenkar7904
@satishmenkar7904 2 года назад
खूप छान माहिती दिली जय स्वामी समर्थ
@vaishnavihasanpalli8791
@vaishnavihasanpalli8791 Год назад
Tai kharch tarak mantrat prachand takad aahe mi roj tarak mantra mante tr pahile peksha majha madhe kup badal zala aahe 💯aata man shant vatat anni chidchid pn nhi hot anni me jevha jevha tarak mantra Bolte techa tevha mla kup fresh vatat man agadi postive hot kup prabhavi seva aahe hi majha ha chotasa anubhav tai tujhashi share karava vatala ❤️shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺
@madhurichougale7170
@madhurichougale7170 2 года назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏼🙏🏼🌸🌸 श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🌸🌸
@chandnikhade1710
@chandnikhade1710 2 года назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹
@kalpanabhande9387
@kalpanabhande9387 2 года назад
🙏🙏🌼🌼अवधुत चिंतन श्रीगुरूदेव दत्त 🌼🌼🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌼🌹🌹
@nishajambhulkar7774
@nishajambhulkar7774 2 года назад
Taei kup chhan mahiti shagitli Tumi Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@pallavibhosale1114
@pallavibhosale1114 2 года назад
Shri swami samarth🙏🙏🙏🙏
@harshaliphalsamkar9350
@harshaliphalsamkar9350 2 года назад
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
@rohitpoojary3791
@rohitpoojary3791 2 года назад
Tayi aaz cha pahila divas aazach me sankalpa kela aani ha tumhi bolle sarkha kela mann khoopach shaanta aahe dhanyawad tayi thank you so much .. !! श्री स्वामी समर्थ !!
@1418manu
@1418manu 2 года назад
Shree swami samartha shree swami samartha.
@sangitachaskar2730
@sangitachaskar2730 2 года назад
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या तीन श्री स्वामी समर्थ 🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 года назад
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🌺☘️
@pranitapitlewar3987
@pranitapitlewar3987 2 года назад
Thank you Tai me adhi sudha ashich tension mdhe Teva me tumcha 11 guruwarche vart video pahila hota ani me vart krt pn ahe. ajun tai aaj ashich tension mdhe hote ani aaj tumcha Tarak Mantra cha video pahile ani me he dekhil krel tai mla khup tension alay tai but sawmi maharaja vrcha vishwas kuthe tri mla prena deto ani tumche video pn tai thank you.
@omsisode9436
@omsisode9436 2 года назад
!!श्री स्वामी समर्थ!!
@nishatambere
@nishatambere 2 года назад
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
@yashchaudhari6841
@yashchaudhari6841 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Kaavya1481
@Kaavya1481 2 года назад
It's true Tai🙏Swami nehmi aplya sobat asatat .......
@sureshambajiraobhise7595
@sureshambajiraobhise7595 2 года назад
Mi nilam Bhise khup divasapasun mnhat hote hi sèva karuya aaj maza sankalp purn hoil aas vattay aani tumcha video aala maala vat milali shri swami samrath
@manishachaudhari1270
@manishachaudhari1270 2 года назад
Shree swami samarth 🌹tai majha dusara guruvar aahe khup positivety vatte divasbhar .
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 года назад
🌺गुरुमाऊली,,🌺
@adityapokale4569
@adityapokale4569 2 года назад
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
@shraddhakoli5848
@shraddhakoli5848 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 शुभ गुरुवार ☺️🙏
@smitakolthur2329
@smitakolthur2329 2 года назад
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷
@nikitalokhande7855
@nikitalokhande7855 2 года назад
खूप छान.. श्री स्वामी समर्थ 🙂🙂🙏🙏
@amarmadake6776
@amarmadake6776 Год назад
श्री स्वामी समर्थ
@latanaik8315
@latanaik8315 2 года назад
स्वामी समर्थ नम
@swamincaAshirvad
@swamincaAshirvad 2 года назад
Shree swami samarth 🌹🌷🌺🙏🙇‍♀️
@harshkangude9821
@harshkangude9821 2 года назад
Shri Swami Samarth 🙏
@RITESH_GAMING_YT502
@RITESH_GAMING_YT502 2 года назад
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🌺🙏
@lalitamhatre9679
@lalitamhatre9679 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@gdthoke789thoke8
@gdthoke789thoke8 2 года назад
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. समर्थ ॥ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷
@prajaktamadhav5817
@prajaktamadhav5817 2 года назад
Shri swami samarth🌸🙏🌹
@varshabhabad8101
@varshabhabad8101 2 года назад
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🌺🙏
@pallavihande9367
@pallavihande9367 2 года назад
ताई आजच्या व्हिडिओ साठी खूप खूप थँक्यू कालच मी स्वप्नील दादांना फोन केला होता स्वामीच्या मुर्ती साठी आणि त्यानी मला विचारलं की काय झाल ताई काही प्रॉब्लेम आहे का आणि मला रडू च आवरता आल नाही . मी बोलले त्याच्या शी आणि आज तुमचा व्हिडिओ आला खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहेत
@kartikibhosale3586
@kartikibhosale3586 2 года назад
Thanks Tai ll श्री स्वामी समर्थ ll
@bhavanapatil8436
@bhavanapatil8436 Год назад
Shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏❤❤
@santoshsuryawanshi4103
@santoshsuryawanshi4103 2 года назад
Thanks Tai khoop chan mahiti dili Jay jay swami samarth.
@krishnagamer5642
@krishnagamer5642 2 года назад
ताई माला नातेवैकांच मानसिक तनाव आहे 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@bhumikolhe2601
@bhumikolhe2601 2 года назад
Shree swami samartha jai Jai swami samartha Tai
@aparnashete5851
@aparnashete5851 2 года назад
Thanku tai s 🌹shri Swami samarth 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijaylilhare9000
@vijaylilhare9000 2 года назад
Shree swami samarth jai jai swami samarth
@madhuriahire4577
@madhuriahire4577 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई आरोही भेटा🙏🙏🌺🌺🌹
@savitabansod6191
@savitabansod6191 2 года назад
Shree sawami samrth 🙏🙏
Далее
Bhaktamar  prashikshan shivir  छन्द - 36
1:15:19
🔮 Free live tarot cards reading ✨ QNA ✨
1:20:20
Starman🫡
00:18
Просмотров 2,1 млн
Starman🫡
00:18
Просмотров 2,1 млн