स्वामीराज स्वामीदास आलाय भेटीला | Official Song | श्रीस्वामीसमर्थ प्रकटदिन विशेष स्वामीगीत
श्रीस्वामीसमर्थांच्या
प्रकटदिनानिमित्त "श्रीस्वामीसमर्थ कलानिर्मिती" सादर करीत आहे एक नवीन स्वामीगीत !
गीत : स्वामीराज स्वामीदास आलाय भेटीला
निर्माता व गायक : शैलेश विश्राम पेडणेकर
गीतकार : स्वामीदास संतोष
(श्री.संतोष हरिश्चंद्र करंजे)
सहगायक : महेश घाडीगावकर , विशाल शिंदे
संगीत संयोजन, ध्वनिमुद्रण व मिश्रण : यश इंगळे
ध्वनिमुद्रण स्थळ : कलाकारी रेकॉर्डिंग स्टुडिओ, दिवा
व्हिडिओ दिग्दर्शक :
स्वामीदास संतोष
(संतोष हरिश्चंद्र करंजे)
व्हिडिओ संकलक : विजय हरिश्चंद्र करंजे
मनस्वी स्वामीमय धन्यवाद !
शैलेश विश्राम पेडणेकर, महेश घाडीगावकर , विशाल शिंदे
यश इंगळे, निलेश पवार, सुधाकर गोरीवले, शाहीर संदीप मोरे
श्रीस्वामी समर्थ समाधी मठ, अक्कलकोट
श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर, अक्कलकोट
श्रीस्वामी समर्थांशी संबंधित अक्कलकोटातील इतर देवस्थाने
व भारतातील चारधाम तीर्थक्षेत्रे
सर्व ज्ञात अज्ञात चित्रकार व छायचित्रकार
नवनवीन सुमधुर भक्तीगीतांसाठी
हे यूट्यूब चॅनेल Subscribe करा.
रुद्राक्ष माळ, दिव्य ते भाळ |
अजानुबाहू, रूप तेजाळ ||
आला तु अक्कलकोटाला |
स्वामीराज, स्वामीदास आलाय भेटीला ||धृ.||
सांजसकाळी, मी घेतो तवनाम |
अक्कलकोट, हेचि चारधाम ||
चरणी मी येतो, दर्शन घेतो |
भेटतो मी जगजेठीला ||१||
तुझ्या भेटीला, अधीर होतं मन |
म्हणूनी आज, तुझं घेतलं दर्शन ||
लागता पायी, मन शांत होई |
चरणी तुझ्या माथा टेकीला ||२||
स्वामीसमर्था, तुझी गाऊ किती महती |
तुझ्या कृपेने, दुःख सारी ही सरती ||
स्वामीदास, हा संतोष |
येईल पुन्हा अक्कलकोटाला ||३||
स्वामीदास संतोष
©® संतोष हरिश्चंद्र करंजे
संपर्क : ८१६९१४७१७१
Song : Swamiraj Swamidas aalay bhetila
Producer and Singer : Shailesh Vishram Pednekar
Lyricist : Swamidas Santosh (Santosh H. Karanje)
Chorus: Mahesh Ghadigaonkar, Vishal Shinde
Music Arranger, Sound Recording & Mixing : Yash Ingale
Song Recording Studio : Kalakari Recording Studio, Diva
Video Director : Swamidas Santosh (Santosh Harishchandra Karanje)
Video Editor : Vijay Harishchandra Karanje
Special Thanks
Shailesh Vishram Pednekar, Mahesh Ghadigaonkar, Vishal Shinde
Yash Ingale, Nilesh Pawar, Sudhakar Gorivale, Sandeep More
Shree Swami Samarth Samadhi Math, Akkalkot
Shree Swami Samarth Vatvruksha Mandir, Akkalkot
Other Devotional Places in Akkalkot Related with Shree Swami Samarth Maharaj
Char dham Temples in India
All Known Unknown Painters & Photographers
For Latest Devotional Songs Subscribe this
RU-vid Channel.
Contact : Santosh H. Karanje 8169147171
15 сен 2024