या कीर्तनातून सुंदर कांडाबरोबरच आजही समाजात असणारे राक्षसांचा चांगला समाचार घेतला.राष्टभक्ती वाढवणारे राष्ट्रीय कीर्तनकार आफळेबुवांच्या कीर्तनाचा लाभ झाला.
जाधवर सरांनी आयोजन केलेल्या सांप्तहिक किर्तानात चारूद्त महाराजांनी खूप च चांगली उदारने व्याख्या ने देऊन सुंदर छान किर्तन सांगीतले, प्रा़ सुधाकर रावांनी आयोजन तसेच आफळे महाराजांनी केलेल्या किर्तनात मनाचे समाधान ,ऐकून मन त्रूप्त झाले. वारंवार किर्तन ऐकण्यास मिळावे, हिच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.