खूप खूप धन्यवाद ताई. तुमच्यासारख्या प्रेमळ सबस्क्राईबर्सच्या सपोर्टमुळे हे सगळं यश मिळतंय. लवकरच आपले 2 लाख सबस्क्राईबर्स पूर्ण होणार आहेत. आपली फॅमिली 2 लाख मेंबर्सचा टप्पा पार करणार आहे याचा खूपच जास्त आनंद आहे. आम्ही यापुढेही असेच छान छान व्हिडिओ घेऊन येत राहू. तुमचा सपोर्ट नेहमी असाच राहू द्या. Thank you ताई.
खरच ताई तुम्ही खूप छान आहात..तुम्ही तुमच्या चॅनेल वर cake ची आणि आइसक्रीम ची series चालू करा...माझ एकदा तुमच्या व्हिडिओ मध्ये नाव घ्या ना plz...माजी खूप इच्छा आहे...खूप छान झाल तुमचं घरामध्ये प्रवेश आणी जया ताई ने खूप छान रांगोळी काढलेली...मला तुमच्या दोघींमधला फरकच कळत नाही..😍♥️😜❤️
Kaku khup mast decoration Kel hot Tumhi......sweetu khup mast disat hoti sorry let comment taktiye kakub karan aata full school chalu zali aahe....me roj comment Karen kaku.....
मस्त छान छान 😊 sweetu तर पिंक फ्रॉक वर Barbie doll च दिसत होती खूप cute 🥺🥰 ताई तुम्ही reels पण शूट करा ना प्लिज try करा ( बहरला हा मधुमास नवा ) हा song trending वर चालू आहे please try करा आणि ताई तुम्ही रात्री 10:00 - 10:30 ला कमेंट ला लाईक करून त्यांना रिप्लाय देता का कारण बऱ्याच दा मला तेव्हाच notification येत❤🎉 Lots of my two lovely sister and my two lovely pillu 😅😂