स्वैपाक घरात गेले की नुसते खायचेच सुचते...enjoy life...after age 60 #enjoylife #afterage60 #साठीनंतरकायखावे #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #वजनवाढवा
40शी नंतर सहनशीलता सम्पत जाते, काहीच करावेसे वाटत नाही, शांतता जास्त प्रिय वाटू लागते, पण इलाज नाही दिवस निघाला की जबाबदारीचा ढीग अंगावर येऊनच पडतो, तुमची तब्बेत बरी नसो अथवा इच्छा नसो घरकाम काही सुटले नाही, दिवसेंदिवस जबाबदाऱ्याचा डोंगर मात्र वाढतच चाललाय
Barobar aahe kaku. Bayka home ministerach astat. Kiti dept सांभाळतात,cooking, cleaning ,porankade lakshya dene,abhyas घेणे. पाहुण्यांची arrangment करणे. मोठी लिस्ट आहे. So ti kitchen queen tar aahe,pan home queen or home ministerach aste. Aani koni kautuk tar करणारच नाही. Chhan vaatat tumche videos baghayla. Reality सांगतात तुम्ही.
म्याडम तुम्ही कोठे राहता तुम्ही छान तुमची बाग मस्त पेरू फुले मस्त मस्त मी रोज पाहते तुम्हाला माझ्याशीच हसत राहते मी जेष्ठ आहे पण तुमच्याशी गप्पा मारते 🌹😃