Тёмный

हजारो किलोमीटर न थांबता प्रवास करणाऱ्या पक्ष्यांची विलक्षण गोष्ट | The Story Of Migratory Birds 

Pudhari News
Подписаться 1 млн
Просмотров 16 тыс.
50% 1

स्थलांतर ही सजीवासाठी आवश्यक बाब आहे. अनेक प्रजातींचे प्राणी, पक्षी, फुलपाखरे कमी जास्त अंतराने दरवर्षी स्थलांतर करत असतात. आता ही गोष्ट तुम्हाला कदाचित अतिरंजीत वाटेल पण एक पक्षी 11 हजार किलोमीटरचा प्रवास न थांबता करतो.. चला तर मग या आणि अशाच स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची विलक्षण गोष्ट पाहूया या स्पेशल व्हिडीओमध्ये
#Birds
#Migratory_Birds
#the_story_of_birds
#पक्षी

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 73   
@abhay1645
@abhay1645 2 года назад
अमोलजी निःशब्द .... इतकी छान माहिती अणि मायबोलीत ... !!!!!!
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@kirannilje7265
@kirannilje7265 2 года назад
यासारखी आणखी माहिती सतत तुमच्याकडून मिळत रहावी. 👍👌
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@sanjaykshirsagar7830
@sanjaykshirsagar7830 2 года назад
अत्यंत सुंदर ,माहितीपूर्ण अशा व्हिडिओबद्दल पुढारी चे खूप खूप धन्यवाद..खूपच छान माहिती व सादरीकरण..
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@akshaypatil9136
@akshaypatil9136 2 года назад
खुप छान माहिती दिली आहे 😍🥰👏👏👏🙌👏👏
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@insurancemitra6807
@insurancemitra6807 2 года назад
माहिती चांगली, छोट्या छोट्या डिटेल्स, आणि सुंदर वर्णन - बऱ्याच दिवसांनी एक चांगला व्हिडीओ पहिला, किंबहुना अनुभवला, अनेक धन्यवाद पुढारी ... वेगळी पण sustainable वाट...!
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@swatikondubhairy6312
@swatikondubhairy6312 2 года назад
खूप सुंदर..अप्रतिम..अमोल... best luck
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@sanjayjorvar332
@sanjayjorvar332 2 года назад
साहेब आपन खुपच छान अप्रतीम आशी माहिती दिली आहे.
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@flutenandkumardingare2975
@flutenandkumardingare2975 2 года назад
अमोल जी आपण अतिशय सुंदर रित्या समजावून सांगितली आहे मनःपूर्वक अभिनंदन Great Nature
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@suvarnajoshi5863
@suvarnajoshi5863 2 года назад
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@AnilDarade-bh8je
@AnilDarade-bh8je 3 месяца назад
काय ...... सुंदर माहिती आहे .
@karanpatil4600
@karanpatil4600 6 месяцев назад
आजून व्हिडिओ बनवा
@anivatalk3293
@anivatalk3293 2 года назад
Interesting and Informative Video😊 voice khup chhan ahe.
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@rajakokare6014
@rajakokare6014 2 года назад
खुप छान महिती , धन्यवाद💐💐💐
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@vishnusabalemestri4310
@vishnusabalemestri4310 6 месяцев назад
लय भारी 🎉
@karanpatil4600
@karanpatil4600 6 месяцев назад
खप छान माहिती
@onkarlakhpati8803
@onkarlakhpati8803 2 года назад
वाह
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@shivshankarjadhav409
@shivshankarjadhav409 2 месяца назад
धोबी म्हणतात.... नदी ओढे.. तळी. कडावर अधलून येतो
@sulochanalokhande6729
@sulochanalokhande6729 2 года назад
😍😍👌👌👌
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@rutujashinde2135
@rutujashinde2135 2 года назад
👌👌👌
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@digambaraivale5490
@digambaraivale5490 2 года назад
Nice video from pudhari, we comes to know unknown facts about birds,we like to welcome such types of videos from pudhari and person who is narrating the details. Narrator is awesome
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@vasantrane7518
@vasantrane7518 2 года назад
झक्कास....
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@SangGallery27
@SangGallery27 2 года назад
🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦 ची खूप छान माहिती मिळाली...
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@arunamali3707
@arunamali3707 2 года назад
Best
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@vishwajeetsadekar4798
@vishwajeetsadekar4798 6 месяцев назад
👌
@prajaktagadre2029
@prajaktagadre2029 2 года назад
Very interesting and informative...
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@vaibhavyedravkar9886
@vaibhavyedravkar9886 2 года назад
Good information 🌱🌿🐦🦆
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@MehabubPathan-i1p
@MehabubPathan-i1p 3 месяца назад
Farach Changali Mahethi Aihe
@sanjayjadhav8189
@sanjayjadhav8189 2 года назад
Biodiversity साठी खूप महत्वाची अशी डॉक्युमेंट्री आहे ही सर, धन्यवाद.
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@umeshpattar
@umeshpattar 3 месяца назад
khup chan information dili sir thanku
@mahindramehetre7149
@mahindramehetre7149 6 месяцев назад
Very nice documentary ... Kudos Amol and team
@umarfarukattar3339
@umarfarukattar3339 6 месяцев назад
मस्त च माहिती
@AmeyArvindJoshi
@AmeyArvindJoshi 3 месяца назад
Khupch chhan
@paragchoudhary1223
@paragchoudhary1223 2 года назад
छान अमोल 👌👍
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@rajeshraut7170
@rajeshraut7170 4 месяца назад
Nice
@irascible_turnstone
@irascible_turnstone 2 года назад
Can we have the English or Hindi version of this vedio
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
Thanx for the reply. We have created the content for Marathi speaking audience, so it will not be possible for us to have English or Hindi version.
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. माहितीपूर्ण विडिओज् आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुढारीची टीम सदैव प्रयत्नशील असते.
@gajumahakulkar1112
@gajumahakulkar1112 6 месяцев назад
​@@pudhari_newsKl9कि
@dranildixit1272
@dranildixit1272 Год назад
अतिरमणीय छायाचित्रण , अचूक शब्दांची निवड करून अतिशय उत्कृष्ट निवेदन (. बहुतेक व्यावसायिक असावेत )...एक सुंदर अनुभव
@girishbhatade7136
@girishbhatade7136 2 года назад
Great
@jitendrakashinathaherdeola8540
@jitendrakashinathaherdeola8540 2 года назад
Nice
@pudhari_news
@pudhari_news 2 года назад
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@drbabasahebambedkar150
@drbabasahebambedkar150 2 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत..
@sagarjadhav9514
@sagarjadhav9514 3 месяца назад
खुप मस्त
Далее
ХОМЯК ВСЕХ КИНУЛ
10:23
Просмотров 617 тыс.
Как открыть багажник?
00:36
Просмотров 15 тыс.
The Secret Routes of Migratory birds | Documentary
52:45
ХОМЯК ВСЕХ КИНУЛ
10:23
Просмотров 617 тыс.