Тёмный

Nature documentary. Bird videos. सुगरण पक्ष्यांची चमत्कारिक गोष्ट. Life in jungle. Marathi discovery 

Marathi discovery
Подписаться 144 тыс.
Просмотров 576 тыс.
50% 1

Neture documentary. Bird videos. सुगरण पक्ष्यांची चमत्कारिक गोष्ट. Life in jungle. Marathi discovery
#marathidiscovery
#birds
मी या व्हिडीओ मध्ये सुगरण पक्षी कसा घरटे बांधतो. आणि त्याचा जीवनक्रम कसा आहे हे दाखवले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल.
इन्स्टाग्राम लिंक.
invitescon...
फेसबुक लिंक.
profile.php?...
Email. dattamorase@gmail.com.

Опубликовано:

 

30 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 317   
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 Год назад
खुपखुप सुंदर विडीयों होता आणी सुगरण पक्षी बद्दल जी माहिती दिली ती खुप छानच होती पण मी लहानपणापासून हे सुगरणीचे घरटं बघत आलो पण तो पक्षी काय कसा पाहिला नव्हता आज तुमच्या विडीयों मुले पाहिला आणी खरचं घरट बनवण्याची जी कला आहे ती खरच माणसं सुदधा त्याच्या पुढे फिकी पडली किती ते नक्षीदार कलाकुसर चे काम करून घरटं बनवले आहे ते एक नंबर आणी लयभारी 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
@sakharammohite4886
@sakharammohite4886 Год назад
छड्डीची गाठ मरायला सुध्दा काहीना येत नाही. आणि हा पक्षी कोणतेही प्रशिक्षण नसताना सुंदर घरटे आपल्या मादीला बनवतो. ताजमहाल सुद्धा या पुढे नगण्य आहे.सुंदर अती सुंदर
@AN-xg7mi
@AN-xg7mi Год назад
किती सखोल अभ्यास करून केला आहे हा video नेहेमीप्रमाणे. कोटी कोटी धन्यवाद.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
देवाने पक्षांना देखील कला दिली आहे,हा तुमचा व्हिडिओ मनापासून आवडला.सुगरण पक्षी कसा दिसतो .हे कुतूहल होतच.तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन.आणि शुभेच्छा
@kashinaththakare7789
@kashinaththakare7789 Год назад
खूपच चमत्कारिक... मानवाने शिकण्यासारखे तंत्रज्ञान... हेवा वाटावा अशी घरबांधणी....
@nitinkulkarni3876
@nitinkulkarni3876 Год назад
अद्भुत.. मुठीएवढा जीव आणि मेरूइतकी मेहनत.. सर हे सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी आपली अविरत, अथक भ्रमंती अभ्यास 🙏🏻🙏🏻
@sunitaparab6525
@sunitaparab6525 Год назад
सुंदर माहिती. मी जवळून हातात घेऊन पाहिले आहे सुगरणीचा घरटे. अतिशय अप्रतिम.मानव मशिन ने सुध्धा करणार नाही असे. कात्रीने सुध्धा कापणार नाही असे मजबूत. आतून तितकेच मुलायम. निसर्गाची किमया Great!!!
@user-dg6uk6tq4s
@user-dg6uk6tq4s Год назад
सुगरण पक्षी यावर पंधरा वर्षे अभ्यास केला. पंधरा वर्षात तीन 72 पेक्षाही भीषण दुष्काळ पडले. ज्या वर्षी दुष्काळ पडणार आहे जूनच्या अखेरीस हा पक्षी अर्धवट घरटे बनवून सोडून देतो त्या वर्षी दुष्काळ पडणार आहे असे समजावें हवामानाचा अंदाज पक्षी 100% लावतात.
@vinayakbhopale4065
@vinayakbhopale4065 4 дня назад
खूपच छान माहिती आपण दिली आहे.सुगरण घरटे तयार करतांना पाहिले आहे. पण तो नर असतो हे आपणाकडून कळले. मनुष्याचा अहंकार नष्ट करणारी ही कलाकृती आहे. धन्यवाद!
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 2 дня назад
अतिशय सुंदर सुगरण पक्षाची माहिती मिळाली धन्यवाद भाऊ
@dilipdahiwadkar4458
@dilipdahiwadkar4458 Год назад
खूप अप्रतिम कलाकृती निर्माण करणारी सुगरण पक्षी छान माहिती दिली सर धन्यवाद
@mahadevdongale772
@mahadevdongale772 Год назад
कष्टाने बांधलेले घरटं पाहून माणसांनी त्या इवल्याशा पक्षाच्या घरटयाला इजा करू नये!
@sanjaydarekar31
@sanjaydarekar31 Год назад
खोप्यामधे खोपा सुगरणीचा चांगला. देख पीलासाठी तिने जीव झाडाले टांगला. उलुशीच चोच, उलुशीच तिचे ओठ. तुला दिले रे देवांन दोन हात दहा बोट. ( तरी माणुस रडत बसतो.....)
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
पटलं
@ganeshawchar2227
@ganeshawchar2227 Год назад
very super
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Месяц назад
छानच.म्हणुनच माणसांनी,मुलांनी पक्षांची घर हौशीसाठी मोडुन नयेत.त्या इवल्याशा जीवांची त्यामागे किती मेहनत आहे.🙏👍👌
@dileepyadnik2525
@dileepyadnik2525 День назад
अतिशय सुंदर विडिओ. 👍👍👍
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 Год назад
एक राहिले सुगरण पाण्यावर खासकरून बोराच्या झाडावर घर का बांधते त्याचे कारण सापापासुन संरक्षण हे एक कारण आहे 👍👍
@siddheshadavade1769
@siddheshadavade1769 Год назад
मराठी मधील सर्वात अप्रतिम चॅनल❤❤
@archanak7016
@archanak7016 27 дней назад
वाह सर ... फारच छान माहिती दिली .
@VarshaM-MH-12
@VarshaM-MH-12 2 дня назад
खूप सुंदर विश्लेषण 🎉🎉🎉🎉🎉
@samidhahingne71
@samidhahingne71 Год назад
अभ्यास पूर्ण , सविस्तर माहिती सह छान वीडियो पहायला मिळाला.धन्यवाद!!!!
@1983mrudul
@1983mrudul Год назад
एवढी माहिती इंटनेटवर शोधून सापडणार नाही, धन्यवाद खूप छान माहिती मिळाली
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@prasannadeshpande8497
@prasannadeshpande8497 28 дней назад
खूप सुंदर व्हिडिओ व माहिती
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 Год назад
खूपच नवीन माहिती मिळाली. प्रथमच पक्षी पण बघितला.
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 Год назад
साहेब निसर्गाने प्रत्येक जीवना कला दिली आहे. आणि आपण आम्हास येतंभूत खरी माहिती देता. आपणास सलाम. आमच्या गावी ही भात शेती त्या ठिकाणी नारळाच्या झाडावर बांधली आहेत. सर शेवटी स्त्री - पुरुष यांची संसारात महत्व आहे. सर अशीच माहिती देत रहा.
@anandpadwal187
@anandpadwal187 Год назад
नमस्कार अतिशय सुंदर चित्रिकरण आणि संभाषण
@articalgamer8954
@articalgamer8954 Год назад
वर्षातुन दोन वेळा बांधली जात असणार कारण भात शेतीच्या आसपास हे घरटे पावसाळा संपताना उभे राहते
@vegetagaming8057
@vegetagaming8057 Год назад
खूप छान video सुगरण पक्षाबद्दल छान माहिती दिली Thank you
@vishwanathsase5416
@vishwanathsase5416 Год назад
छान सुगरण पक्षी माहिती 👍👍
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 День назад
खूप छान सादरीकरण
@santoshtimblo4975
@santoshtimblo4975 Год назад
अत्यंत मोलाची माहिती.जपुन ठेवण्यासारखी
@vijaylad5852
@vijaylad5852 12 дней назад
सुंदर अनमोल माहिती
@ABCsDiaries
@ABCsDiaries Год назад
खूप खूप सुंदर आणि महत्वपूर्ण विडिओ 👌👌👌❤️
@udayniture
@udayniture 9 месяцев назад
अप्रतिम माहिती आपला प्रत्येक व्हिडिओ आम्ही आवडीने पाहतोय आपलं धन्यवाद
@vitthalghabade9442
@vitthalghabade9442 Год назад
खूप सुंदर होता व्हिडिओ मी संपूर्ण पाहिला❤❤ 👍👍👌🌹 कला त्या सुगरणीची
@p_b_brothers8374
@p_b_brothers8374 Год назад
खूपच छान माहिती दिली ...आपण अजून एक गोष्ट आहे सुगरिणीच्या बाबतीत तिचे घरटे जर आपण बघितले तर जास्त प्रमाणात विहिरी जवळ असते...म्हणजेच विहिरी लगत एखाद्या झाडा जवळ नाहीतर डिर फुटलेल्या फांदीला...अपरूप अशी गोष्ट आहे शेवटी नावाप्रमाणे वास्तु आहे तिची........
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Год назад
सुंदर / सखोल सुगरण पक्षाचा अभ्यास / माहीती व व्हिडीओ.
@shyammhatre8132
@shyammhatre8132 Год назад
फारच सुंदर माहिती दिलीत,धन्यवाद
@vivekkulkarni6262
@vivekkulkarni6262 Год назад
अतिशय सुंदर आणी माहितीपूर्ण व्हिडीओ तयार केला आहे. 🙏
@tkva463
@tkva463 Год назад
आमच्या आदिवासी भाषेत ह्या सुंदर पक्षाला " हुयरों ' असे नामाभिमान करण्यात आले आहे.अर्थात हुयरों ह्या शब्दाचा अर्थच मुळी ' शिंपी' अथवा ' शिवणारा' असा होतो. मोलाची माहिती दिल्या बाबत धन्यवाद!
@Gtyjj
@Gtyjj Год назад
Farch chan mahiti dilit sir Chan Chan Chan
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Год назад
खुपच सुंदर आणी महत्व पूर्ण माहिती मिळाली तुमच्या विडिओ मधून धन्यवाद सर
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 Год назад
मस्त व्हिडिओ झाला
@tukaramsawant1836
@tukaramsawant1836 Год назад
छान माहिती मिळाली,असेच व्हिडिओ बनवून अजून पक्षांची माहिती द्यावी.
@sandeeppatil5442
@sandeeppatil5442 Год назад
खूप छान आणि महत्त्व पुर्ण माहिती
@vinayabhosale9679
@vinayabhosale9679 Год назад
खूप छान माहिती मिळाली सुगरणी विषयी 👌👍
@minanathraut3177
@minanathraut3177 Год назад
मोबाईल स्टावरमुळे जे रेडीऐशन मुळेच सुगरण नाही तर दुसरे पक्षी खुप रहायचे सुगरन हा पक्षीने घरटी बांधायला सुरवात केली कि समजावे कि पाऊस हा 8किंवा 10 दिवसात पडायला सुरुवात होईल पण स्टावरमुळे हा पक्षी तर आता बघायला पण मिळाले नाही😢😢😢😢
@ujwalachauhan1375
@ujwalachauhan1375 Год назад
नमस्ते।अप्रतिम,खुप प्रेरणादायक आहें!.
@judithxavier9021
@judithxavier9021 Год назад
Nice video. Good lessons for human beings.
@pravinthakur9881
@pravinthakur9881 Год назад
💐👌👌👌 अप्रतिम माहिती आहे 🙏, नर सगळेच...। 👍👌
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Год назад
Nice study and information shared by you.
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 Год назад
खुपच छान विडीयो धन्यावाद सर
@mahavirkatake
@mahavirkatake Год назад
एकच नंबर सर , लय भारी
@latakulkarni709
@latakulkarni709 10 дней назад
खूप. छान माहिती दिली आहे माझ्याकडे empty ahe सुगरण नाव सार्थक आहे
@rajaramkale4552
@rajaramkale4552 27 дней назад
Very nice video human beings should teach from this bard about his nest that he has built it thinking at all angle , natural climate and also Seffty.
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Год назад
really amazing. mother Nature Nuters everyone.
@sujaysant4767
@sujaysant4767 Год назад
मला एवढेच वाटते माणसाने स्वतःच्या पायावर ऊभे राहील्या शिवाय लग्न करू नये व आईवडिलांच्या घराच्या भरवशावर राहू नये धन्यवाद
@sushmawagh5530
@sushmawagh5530 Год назад
Aghdi khar aahe.swatacgya payvar ubha nasla tar padopadi honara anyay sahan karawa lagato. Khup tras hoto.
@saiegovale5347
@saiegovale5347 Год назад
लग्न करायला मुली कुठे मिळतायत सात आठ वर्षांच्या मुलींचे bf असतात ओ थोडक्यात काय तर नव्हतरी आधीच बुकिंग असते o🤣🤣🤣
@forestfire1363
@forestfire1363 4 дня назад
स्वतः च्या पायावर उभे राहता राहता कुवारा मरा लागतील मुलांना मुलाच्या बापाने कमवले असेल तरच मुली भेटत आहे खेड्यात , कित्येक मुले बीना लग्नाची आहे स्वतः कमावणारी.
@user-ge5kw2vt3n
@user-ge5kw2vt3n Год назад
खूप छान खूपच मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
@ratishthakur5671
@ratishthakur5671 Год назад
खूप छान माहिती दिली आहे
@ratnakarsuryavanshi2437
@ratnakarsuryavanshi2437 28 дней назад
Worth to learn many ideas and ideals from such a small bird. This should be a lesson in books of schools as a society need.
@Vijaykadam11
@Vijaykadam11 Год назад
माझ्या वाचना नुसार पुर्वीचेकाळी राज्याच्या राणीला अभुषण म्हणून काजव्याचा मागील भाग बांगडयाना चिकटवून तो रात्रीच्या वेळी चमकत राहील असा वापरात आणायचे, आपले सर्व व्हीडीओ नियमीत पहातो,आवडतात
@mrunalsawant252
@mrunalsawant252 Год назад
खूप छान माहिती मिळाली thankes
@chand2324
@chand2324 Год назад
Khup chan👌 mahiti dilit dada dhanyavaad🙏👍
@nehamohire2999
@nehamohire2999 19 дней назад
Sar..... Khup Chan .......titvi cha mahatat ....sandeep ....Andheri ...
@ravindrapatil1876
@ravindrapatil1876 2 месяца назад
गाठ मारून प्रारंभ व ती काडी निवडणे हे आपण अचूक दाखविले. धन्यवाद.
@user-tp4cl8ob3q
@user-tp4cl8ob3q 25 дней назад
खूप छान बहुतेक लोकांना वाटते कि घरटे मादी बांधते. मादीला ज्यानंराचे घर चांगले वाटेल च्याचा बरोबर ती संसार थाटत असते. 👍👌❤️❤️.
@drneo819
@drneo819 Год назад
Khupach sundar mahiti❤🎉
@akashlakare504
@akashlakare504 Год назад
१ च नबर माहिती दिली आपण सर धन्यवाद
@sanikakupte217
@sanikakupte217 Год назад
खूप छान व्हिडीओ.पिले पण दाखवली असती तर मजा आली असती.
@anilshirke1115
@anilshirke1115 Год назад
खुप छान माहिती 👌🏻❤
@shyamdumbre8304
@shyamdumbre8304 Месяц назад
अतिशय सुंदर अशी माहिती 👌👌👌👌
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 Год назад
Jabardast. Wonderful.
@vinayakparab9782
@vinayakparab9782 Год назад
खूप सुंदर माहिती साहेब 🌹🌹👌👌
@jaiprakashkhadse8245
@jaiprakashkhadse8245 15 дней назад
Thanks sir. Great efforts
@rekhagosavi362
@rekhagosavi362 Год назад
1 नंबर व्हिडीओ❤❤
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 Год назад
खुप छान माहिती 👍👍
@medhadikshit8766
@medhadikshit8766 Год назад
What a fantastic Nature ! Really GOD is great ! This small bird has stiched it in a skillful way ! Takes lot of efforts and once female accepts it and lay eggs he finds another means 2 nd wife
@anaghakhambete1331
@anaghakhambete1331 Год назад
Khupach chhan mahiti dilit dhanywaad 🙏
@mannjiripalkar993
@mannjiripalkar993 Год назад
Khup mast mahiti
@amarchougule4341
@amarchougule4341 Год назад
खूप छान माहिती
@marineerconquer34ofdworld74
Khup chan mahiti, dhanyvad
@BENDRE49
@BENDRE49 26 дней назад
Very nice video
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 Год назад
सुगरणीच्या घरट्यात काजवे हे खाद्य म्हणून आणले जात असावेत. आपण सुगरणीच्या घरट्या विषयी छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@sureshmore9066
@sureshmore9066 Год назад
खूप छान माहिती असते तुमची सर
@mmshaikh6043
@mmshaikh6043 Год назад
छान माहिती दिली आहे अभिनंदन
@arvindhanchate9206
@arvindhanchate9206 Год назад
Atishay sundar!
@seemakakad7145
@seemakakad7145 Год назад
खुप महत्वाचे माहीती मिळाली, घरटे व पक्षी इतके दिवस बघत आले पण तुझ्याकडून बरीच माहिती मिळाली माझ्या मामांनकडे विहीरीत झाडावर हे घरटे नेहमी बघत आले आमच्या घराजवळ आलेले पक्षांचे फोटो मी काढत असते धन्यवाद तुमचे 🙏
@gajanansalvi5093
@gajanansalvi5093 Год назад
खुप छान.. मराठीत चांगली माहिती.. 👍👍👍
@namdeotulsankar6562
@namdeotulsankar6562 Год назад
Khup sunder mahiti.
@ShahjadShaikh-cz5eo
@ShahjadShaikh-cz5eo 22 дня назад
Laibhari sir thnks ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@manikraut7708
@manikraut7708 Год назад
छान आणि नवीन माहिती आभारी आहोत
@dayanandatyalkar8523
@dayanandatyalkar8523 Год назад
खूप खूप सुंदर माहिती
@ashokkashikar1989
@ashokkashikar1989 Год назад
Very nice efforts of birds
@sanjaysisodiya5628
@sanjaysisodiya5628 Год назад
सर खूब छान वीडियो बनवला धन्यवाद
@RupeshPalkar-io5bf
@RupeshPalkar-io5bf Месяц назад
अप्रतिम ❤❤❤❤❤ Sakhol abhyas
@gksuryawanshisir3071
@gksuryawanshisir3071 Год назад
खूप छान अशी माहिती दिली दादा
@adityagramjivansamajiksans2134
अतिशय सुंदर माहिती...
@kantaraomore4685
@kantaraomore4685 11 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली आहे सुगरण कशी घरटे तयार करून संसार सुखाचा करते ते कळले आहे
@ravimedsing7440
@ravimedsing7440 Год назад
खूपच छान माहिती आहे
@sambhajimane734
@sambhajimane734 Год назад
खुप सुंदर 👌👌👌
@dhanshrigadekar394
@dhanshrigadekar394 Год назад
Mla khup shocking vatt he ghr pahilyavr...ks ky bandht asel..salute this bird😘
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Месяц назад
खूप छान माहिती दिली कारण मी लहान होतो आणि गावाकडे होतो तेंव्हा व्हिरीवर असे घरटे असायचे आणि आम्ही काढायचो.🙏
@RAJ125rv
@RAJ125rv Год назад
खूप छान माहिती मिळाली
Далее