Тёмный

हरण्या खिल्लार, कोसा खिलार, काजळी खिल्लार : अस्सल खिल्लारच्या जाती कशा ओळखायच्या ? Khillar Breed 

Agrowon
Подписаться 518 тыс.
Просмотров 65 тыс.
50% 1

#Agrowon #khillar #khillarcow
बैलगाडा शर्यतीमुळे खिल्लारची सध्या मागणी वाढलीय. महाराष्ट्राची संस्कृती म्हणून दारात एक तरी खिल्लार गाय असावी असं शेतकरी समजतात. त्यामुळे काही शेतकरी अजूनही पिढ्या पिढ्या खिल्लार गोवंशाची जपणूक करताना दिसतात. खिल्लार प्रसिद्ध होण्याचं मुख्य कारण म्हणजे इतर जाती पेक्षा ती खूप चपळ आणि काटक आहे. त्यामुळे तिचा उपयोग ओढकामासाठी, शर्यतीसाठी केला जातो.
The demand for khillar has increased due to the bullock cart race. As the culture of Maharashtra, farmers believe that there should be at least one Khillar cow at the door. Therefore, some farmers are still seen keeping Khillar cattle for generations. So it is used for pulling, racing.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@Akash_R_patil
@Akash_R_patil 4 месяца назад
धन्यवाद 🙏🏻
@mayakadevichanavanchngbhal4577
@mayakadevichanavanchngbhal4577 4 месяца назад
आमच्याकडे आहे गाजरी खिलार ❤आटपाडी आमच्याकडे असते
@santoshthorat7589
@santoshthorat7589 5 месяцев назад
खूप महत्वाची माहिती मिळाली. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩
@Pratikk4644
@Pratikk4644 4 месяца назад
Tula आजुन भेटली नाही का गाय
@dipakmande5801
@dipakmande5801 21 день назад
माझ्या कडेपण खिल्लार बैल आहे पण तोचांगला चारा खात नाही काय करावे
@कृषीसल्ला-द7थ
@कृषीसल्ला-द7थ 5 месяцев назад
काहीतरी कापायचं सांगत जा जी माहिती शेतकऱ्यांना माहीत आहे ती कशाला सांगता
@Sachinshete1981
@Sachinshete1981 4 месяца назад
माझाकडे पण कोसा खिलार कालवड आहे
@Fiercefire_
@Fiercefire_ 4 месяца назад
धनगरी खिल्लार म्हणतात
@navnathmarkad3983
@navnathmarkad3983 4 месяца назад
Khilar
Далее
Что думаете?
00:54
Просмотров 735 тыс.
सलगर च्या गाई / khillar cow
34:20