Тёмный

हरिपाठ : 30 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 30 min Haripath with chorus  

हरिपाठ मराठी
Подписаться 23 тыс.
Просмотров 367 тыс.
50% 1

#Haripath #Lyrics #haripath #marathi
Singer: Sanjay
Music Director: Sanjay
Lyrics: Traditional
Album: Haripath
Music Label: DYMPlus
संपूर्ण हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ : • हरिपाठ : 20 मिनिटांचा ...
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
(11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
(12)
हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
(13)
तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
(14)
समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
(15)
नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ।।4।।
(16)
एक नाम हरि द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे ।।1।।
समबुध्दी घेता समान श्रीहरी । शम दमा वैरी हरी झाला ।।2।।
सर्वाघटी राम देहादेही एक। सुर्य प्रकाशक सहस्त्री रश्मी ।।3।।
ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा । मागीलीया जन्मा मुक्ती झालो ।।4।।
(17)
हरिबुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेशी सुलभ रामकृष्ण ।।1।।
रामकृष्ण नामी उन्मनी साधली । तयाशी लाधली सकळ सिध्दी। ।।2।।
सिध्दी बुध्दी धर्म हरिपाठी आले । प्रपंच निवाले साधुसंगे ।।3।।
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । येणे दश दिशा आत्मा्राम ।।4।।
Haripath, Saint Dnyaneshwar, Varkari, Warkari, Sampurna Haripath, Sampoorna Haripath, Mauli, Dnyaneshwar Maharaj, Mauli Bhajans, Mauli Abhangas, Vitthal Abhangs, Vitthal Bhajans, Pandurang Bhajans, Haripath Full, Haripath Audio, संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ, Sampurna Haripath, Hari Mukhe Mhana, हरीपाठ, Haripat, Haripath in Marathi, @Marathi_Haripath

Опубликовано:

 

3 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 318   
@durgamokal834
@durgamokal834 23 дня назад
राम कृष्ण हरी
@rupeshrimayekar8013
@rupeshrimayekar8013 11 дней назад
रामकृष्ण हरी माऊली सुंदर आवाज खूप छान वाटले ऐकत रहावेसे वाटते धन्यवाद
@vishvanathyamale2435
@vishvanathyamale2435 3 дня назад
हरिपाठ खुप छान झाला आहे. गुरू परंपरेचा. अभंग वाचने. सोपे. झाले
@pritibhirud1914
@pritibhirud1914 5 дней назад
फारच छान हरिपाठ
@somnathipar3080
@somnathipar3080 Месяц назад
खूप छान हरिपाठ जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल ❤❤❤
@avinashshivtare7120
@avinashshivtare7120 День назад
Khup Chan haripath ram Krishna hari
@kacharumhaske4464
@kacharumhaske4464 Месяц назад
हरिपाठ ऐकून तोंडाला पाणी सुटले आहे जय हरी विठ्ठल रखुमाई दिसे 🎉
@samirrokade8396
@samirrokade8396 14 дней назад
माऊली खुप खुप धन्यवाद सुंदर आवाज स्पष्ट आवाज तहारीपाठ ❤❤❤❤❤ खुप छान वाटले एकुण राम कृष्ण हरी माऊली
@prashantkinekar654
@prashantkinekar654 23 часа назад
।। जय जय रामकृष्णहरि ।।
@purohitrekha1843
@purohitrekha1843 4 минуты назад
खूपच छान.धन्यवाद.जय रामकृष्ण हरी
@ankushjadhav4189
@ankushjadhav4189 18 дней назад
हरीपाठ खूप छान झाला आहे जय जय राम कृष्ण हरी.
@proudindian6214
@proudindian6214 День назад
खूपच छान आवाज हरिपाठ सुंदर झाला कमी वेळात❤❤❤❤❤ मन तृप्त झाले
@sheetalsalve3839
@sheetalsalve3839 4 дня назад
खूपच छान आहे हरिपाठ धन्यवाद
@kantabaikangude2572
@kantabaikangude2572 Месяц назад
जय हरी माऊली हरीपाठ खूप छान आहे ऐकून मला समाधान वाटले
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 месяца назад
हरिपाठ खूप छान वाटला. धन्यवाद भजनी मंडळ 🙏🌹🌹🌹
@NirmalaShinde-uw6nr
@NirmalaShinde-uw6nr 8 дней назад
जय हरी माऊली
@sambhajipatil-bp2mk
@sambhajipatil-bp2mk 3 дня назад
खूप खूप सुंदर व हरिपाठ झालेला आहे असेच नवनवीन कार्यक्रम पाठवत रहा
@madhuribaviskar4390
@madhuribaviskar4390 2 месяца назад
स्पष्ट उच्चार व शांत पणे गायन यामुळे हरिपाठ छान समज ला धन्यवाद
@kacharumhaske4464
@kacharumhaske4464 Месяц назад
मराठी भाषा ही ईतकी गोड आहे की ऐकून अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे जय हरी विठ्ठल रखुमाई दिसे 🎉
@dattathete2650
@dattathete2650 6 дней назад
😮
@babanbhor1373
@babanbhor1373 15 дней назад
अति उत्तम छान मस्त गाणी 🚩 25:22 जय हरि विठ्ठल माऊली 🌹🙏🙏🌹
@subhashkhalse2241
@subhashkhalse2241 21 день назад
राम कृष्ण हरी राम कृष्णहरि
@haribhaubarad5980
@haribhaubarad5980 Месяц назад
संथ गतीने सुरू आहे फार छान जय हरी विठ्ठल केशवा माऊली
@supriyaparab9641
@supriyaparab9641 Месяц назад
हरीपाठ खुप च छान झाला आहे..मन प्रसन्न होते.मी आपली खुप खुप आभारी आहे.आभारी आहे. आभारी आहे.😊
@rambhaushende3971
@rambhaushende3971 Месяц назад
🎉 जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली कीजय हो 🎉,
@Stars...766
@Stars...766 7 дней назад
राम कृष्ण हरी खूप छान आहे हरिपाठ राम कृष्ण हरी
@vijaylande7478
@vijaylande7478 3 дня назад
खुप छान झाला माहाराज ❤❤❤❤❤❤
@deepadesai597
@deepadesai597 3 дня назад
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏खूप सुंदर 👌👌
@FightforEducationn
@FightforEducationn 3 дня назад
खूप छान हरि पाठ राम कृष्ण हरि
@user-wj8hy8iu8f
@user-wj8hy8iu8f 3 минуты назад
जय जय राम कृष्ण हरी❤❤❤
@VijayaKatkar-f3c
@VijayaKatkar-f3c 22 часа назад
Khup chan experience.. excellent
@shashwatisawant6617
@shashwatisawant6617 Месяц назад
Jai jai pandurang heri vitthal 🌹 🙏 Jai jai 🙏 ❤️ ho
@pratibhasuryawanshi3736
@pratibhasuryawanshi3736 5 дней назад
राम कॄष्ण हरी सुंदर हरिपाठ
@dilipchoudhari9902
@dilipchoudhari9902 Месяц назад
जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल
@purohitrekha1843
@purohitrekha1843 6 минут назад
श्री राम कृष्ण हरी
@prachikadam9609
@prachikadam9609 Месяц назад
Khupach chaan haripath zala Ram Krishna Hari Mauli.
@latabombatkar4296
@latabombatkar4296 9 дней назад
खूप सुंदर आवाजात हरीपाठ ऐकून मन खुप प्रसन्न झाले ❤❤❤❤❤
@LaxmiDarade-zh3xc
@LaxmiDarade-zh3xc 5 дней назад
जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🌹🌹🌺🌺🌷🌷🌸💮🌼🌻💐🪷
@rushikeshraut4543
@rushikeshraut4543 4 дня назад
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
@DattatraySawant-q6v
@DattatraySawant-q6v 20 дней назад
राम कृष्ण हरी माऊली
@pushpagavde5541
@pushpagavde5541 2 дня назад
खूप छान आहे हरी पाठ राम कृष्ण हरी
@savitakarale274
@savitakarale274 16 дней назад
जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
@abhijaatbhosale8894
@abhijaatbhosale8894 2 дня назад
जय हरी विठ्ठल 🚩 श्री ज्ञानदेव तुकाराम🚩🚩🙏🙏🙏
@pornimakhalate4987
@pornimakhalate4987 3 дня назад
खूप chan मन प्रसन्न zale
@KeshavManikdurge
@KeshavManikdurge 23 часа назад
Ram krishan hari🎉🎉🙏🌺
@RajuAdhane-q6o
@RajuAdhane-q6o Минуту назад
खूप छान जय जय राम कृष्ण हरी
@user-wj8hy8iu8f
@user-wj8hy8iu8f 3 дня назад
जय जय राम कृष्ण हरी
@bhikashetauti4164
@bhikashetauti4164 Месяц назад
हरिपाठ अत्यंत सुंदर आहे.चाल पण सुरेल.
@shiladharmadhikari165
@shiladharmadhikari165 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली खूप छान हरीपाठ
@gangadharmundhe2828
@gangadharmundhe2828 День назад
खुपच छान राम कृष्ण हरी
@BhangeKavita
@BhangeKavita 6 дней назад
Ramakrishna Hari Abhang Khoob Chhan aahe ❤❤🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🌺
@nandinirane7735
@nandinirane7735 Месяц назад
फारच सुंदर आषाढी आली असे वाटलले
@BalasoChaudhari
@BalasoChaudhari 3 дня назад
फार छान सुंदर हरिपाठ झाला
@pitambarbharambe9422
@pitambarbharambe9422 5 дней назад
माऊली खुपच छान
@jayashripatil7345
@jayashripatil7345 4 дня назад
Chan aahe haripada ram Krishna hari viddla keshava nam he sulbha
@pratibhanarawade5483
@pratibhanarawade5483 Месяц назад
छान आहे ll राम कृष्ण हरी ll 💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏
@RajanaBiradar-rb7ss
@RajanaBiradar-rb7ss 3 дня назад
राम कृष्ण हरी खूप छान आहे
@lalitakhadgi3288
@lalitakhadgi3288 День назад
Ram Krishna hari ❤
@pratibhakamble5421
@pratibhakamble5421 10 дней назад
❤❤ Ram Krishna Hari ❤❤❤
@pushpagavde5541
@pushpagavde5541 Час назад
खूप खूप छान खूप सुंदर
@user-qg6uq2bt2q
@user-qg6uq2bt2q 4 дня назад
Ram Krishna Hari 🙏🙏💐🌹
@user-id1lx4jv1e
@user-id1lx4jv1e 6 дней назад
🎉 Jay Sadhguru 🎉. Jay Jay shree vitoba rakhumai ji 🎉
@user-ko5ew4yz3j
@user-ko5ew4yz3j День назад
मनाला समाधान लाभले रामकृष्ण हरी
@JyotiMahajan-t9l
@JyotiMahajan-t9l 3 дня назад
Chhan hot bhari vatar ❤mauli mauli
@user-ss1jl6iu9m
@user-ss1jl6iu9m 17 дней назад
Jay hari mauli❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌❣️💕
@kacharumhaske4464
@kacharumhaske4464 Месяц назад
अतिशय सुंदर हरिपाठ झाला आहे राधे कृष्ण भगवान किजय हो 🎉
@snehahatkar1989
@snehahatkar1989 25 дней назад
खूपच सुंदर ❤ रामकृष्ण हरी ❤ ज्ञानेश्वर माऊली ❤
@shalinimathura1993
@shalinimathura1993 2 месяца назад
खूप सुंदर हरिपाठ स्पष्ट उच्चार मी रोज ऐकते खूप छान वाटतं
@yogitakohle6363
@yogitakohle6363 12 дней назад
खूप सुंदर राम कृष्ण हरी 🎉🎉
@aniketshinde1253
@aniketshinde1253 День назад
खूप खूप छान हरिपाठ
@shreedharparab7806
@shreedharparab7806 24 дня назад
❤ भक्तिरसपूर्ण अशा पारंपरिक पद्धतीने, तल्लीन होऊन, तंबोऱ्याच्या साथीने म्हटलेला हा हरिपाठ खरोखरच 'अप्रतिम' आहे, दैवी अनुभव देणारा आहे. धन्यवाद! ❤
@ShakunKukade
@ShakunKukade День назад
हरि पाठ खुप छान
@user-lr2uj2rf8z
@user-lr2uj2rf8z 18 дней назад
Ram Krishna hare
@user-uk7sf1pf1f
@user-uk7sf1pf1f 24 дня назад
Kup Chan Haripat❤❤❤❤
@balasahebkalbhor5803
@balasahebkalbhor5803 Месяц назад
ATI Sundar
@manoharlagad7236
@manoharlagad7236 5 дней назад
Khupac chan Hari patha
@minapatil1329
@minapatil1329 17 дней назад
माऊली
@user-gs2nj8by1x
@user-gs2nj8by1x Месяц назад
खूप छान आहे हरिपाठ राम कृष्ण हरी गुरुवारचे अभंग सुद्धा आहेत राम कृष्ण हरी
@NirmalaShinde-uw6nr
@NirmalaShinde-uw6nr 15 дней назад
छान आहे हरीपाठ खुप छान
@user-px4vk3ws6b
@user-px4vk3ws6b 8 дней назад
राम कृष्ण हरी हरी विठ्ठल
@sunitabelgamwar4242
@sunitabelgamwar4242 29 дней назад
हरिपाठ खूपच छान झाला
@suvarnaninghot126
@suvarnaninghot126 3 дня назад
Khupch chan ahe aawaj aani haripath pn 😊
@user-qs6sr9rd4n
@user-qs6sr9rd4n 17 дней назад
सुंदर झाला हरिपाठ
@leelayewale6563
@leelayewale6563 20 дней назад
अतिशय सुंदर आहे हरिपाठ. मन प्रसन्न होऊन गेले. धन्यवाद. 🙏🌺🌼☀
@rupalipatekar7329
@rupalipatekar7329 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤
@KashinathVyawhare
@KashinathVyawhare 2 месяца назад
Khupach. Sunder. Watala 33:51
@hemlatasuley
@hemlatasuley 21 день назад
Hari पाठ खूप छान आहे 🎉
@nirmlalonkar3708
@nirmlalonkar3708 День назад
खूप खूप छान वाटते
@meenapurandare8494
@meenapurandare8494 День назад
🎉खुपच छान वाटले
@yamunadhavana5740
@yamunadhavana5740 6 дней назад
Jay Jay Ram krishan hari
@aaratibiradar3810
@aaratibiradar3810 8 дней назад
Khup sundar zale
@vijaykumarkagawade2450
@vijaykumarkagawade2450 Месяц назад
Khop chan
@geetakhandkar4983
@geetakhandkar4983 24 дня назад
ज्ञानदेव हरि पाठ छानच झाला. आनंद वाटला.राम कृष्ण हरि.
@latayadav1448
@latayadav1448 Месяц назад
हरी पाठ ऐकून मला खुप छान आहे अतिशय सुंदर आहे मनाला समाधान वाटत आहे जय हरी विठ्ठल रुक्मिणी खुप खुप छान आहे 😂🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@sanjaynikumbh7664
@sanjaynikumbh7664 22 дня назад
अतिशय सुंदर 🌹🌹
@user-nr4fk7cb8v
@user-nr4fk7cb8v 8 дней назад
Khub chan ahe n aawaj tr khubch chan
@AnitaGawande-cc1to
@AnitaGawande-cc1to 6 дней назад
Khup sundraahe hipath
@pramilas4115
@pramilas4115 15 дней назад
फारच सुंदर.
@manojgawatre4080
@manojgawatre4080 24 дня назад
खूपच छान
@vimalpowar7314
@vimalpowar7314 Месяц назад
Khupch chan zala Aahe❤❤🎉🎉
@mandashastri8711
@mandashastri8711 26 дней назад
ज्ञानददेव तूकाराम
@DilipMashere
@DilipMashere Месяц назад
खूप छान झाला❤❤
Далее
Базовый iPhone 16
00:38
Просмотров 358 тыс.
Лепим из пластилина🐍
00:59
Просмотров 178 тыс.