खुप सुंदर अविनाश कोकणातील गड किल्ले आताच्या तरूण पिढीला माहीत असने फार आवश्यक आहे तसेच सहयाद्री च्या पवँतरांगाची माहीती असने गरजेचे आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
या प्राचीन वास्तू म्हणजे आपल्या देशाची भव्यदिव्य सुंदरता आहे..ती खर तर आपण आणखी डेव्हलप करून सुधारणा केली पाहिजे..ही ठिकाणे जागतिक पर्यटन ठिकाण म्हणून घोषित केली तर रोजगार तर वाढेलच शिवाय आपल्या राष्ट्राची सुंदरता वाढेल... जय शिवराय..
खूपच छान वीडियो आहे.. तुम्ही माहिती सुद्धा छान दिलीत 🚩 आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या वीडियो मधे मी आपल्या दोघांना पहिल😍😍तुमच्या सोबत ची ही trekk कायम आयुष्यभर लक्षात राहील🚩
दादा शिवपंढरी GROUP या मध्ये माझे पण TREKKING FRIENDS आहेत...शुभम नानोसकर,अशुतोष गायकवाड,ओमी,निलेश गवळी,तेजस,रोहन...आणि विडिओ अप्रतिम..♥️🙏🏻 🙏🏻🚩...जय शिवराय...🚩🙏🏻
Bhau mala pan jaych ahe Harishchandra gad la pan maji pajili tracking ahe bhitinpan vatat ahe tar plz sang ata jaych kas rahil tithl nature kas asel ani tumi kevha gelte