सोहील ची उपस्थिती आवश्यक होती,लोकगितसर्वसामान्य त्या सुखदुखाचे पलिकडे नेते ,दुर दूर कुठे स्वर उमटतील , मन आपले रमते ,डोंगर दरी ,माऊलीचेस्वर उमलती,गायकाचे स्वरी, बस ,उपस्थिती ...
सुर नवा ध्यास नवा मधून सोहेल मुलानीला काढल्यामुळे त्यांनी चांगला स्पर्धक गमावला आहे व त्यातून कार्यक्रम पाहणाऱ्यास ही खूप फरक पडेल व TRP ला फरक पडेल. कारण प्रत्येक गायलेल्या गाण्याचे view बघा.
@@exonysis8252 मागील दोन आठवड्या मध्ये त्याची तब्येत बरोबर नसल्याने तरीही त्याने गाण्याचा प्रयत्न केला व आवाजामध्ये चढउतार झाले व मार्क कमी देण्यात आले या कारणाने तो बाहेर निघाला.
Mahesh Kale la ya show madhun kadhyla pahije, ha nehmi chaglya singer la kmi marks deun kadhto, aani utkarsh wankhede sarkya bakwas singer dokyavr gheto.
सोहेल एकच प्रकारची गाणी गायचा म्हणून त्याला स्पर्धेतून बाद केले मग मंदार तरी काय गातोय गझलाच ना? तरी त्याच्यावर एवढी कृपा कां? आणि सोहेलवर परिक्षकांकडून अन्याय केला गेला आहे हे ध्यानात आले.
अस काही नाही गाणे सोहेल च्या मनावर न्हवते कोणते गायचे ते सगळे गाणे अवधूत गुप्ते देतात सगळ्यांना गाणी हा माझा मोठा भाऊ आहे मला सगळी कहाणी माहिती आहे काय झाली ती