Тёмный

हळवेपणा बनतो, या दोषांचे कारण.. - Excess sensitivity leads to diseases 

Niraamay Wellness Center
Подписаться 156 тыс.
Просмотров 62 тыс.
50% 1

निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. माणसाने स्वार्थी व पाषाणहृदयी असण्यापेक्षा संवेदनशील असणे हे उत्तमच. पण, हळवेपणाचा अतिरेक झाल्यास आपण विविध दोषांना आमंत्रण देत असतो.
भावभावनांचा मन व शरीरावर कसा परिणाम होतो? जलतत्त्व व स्वाधिष्ठान चक्राचा याच्याशी नेमका काय संबंध आहे? काळजी घेणे आणि काळजी करणे यांत कोणता फरक आहे? सर्जनशीलता संपून दोषांकडे वाटचाल केव्हा सुरू होते? जीवनात आव्हाने आल्यावर सकारात्मकता व नकारात्मकता यांतील निवड कशी कराल? मनाची द्विधावस्था व त्यातून येणारी भीती यांतून काय हानी होते? सुपीक माती व चिखल यांतील फरकाप्रमाणे मनातील ओलावा व हळवेपणा यांतील भिन्नता गप्पांच्या माध्यमातून समजावून सांगत आहेत श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि निरोगी राहू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
-----
Excess sensitivity leads to diseases
The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). Through this the Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. It is always better to be sensitive instead of being selfish and stonehearted. But, excess sensitivity leads to various defects.
How do emotions impact the mind and the body? How exactly is the water element and Swadhishthan Chakra connected to this? What’s the difference between taking care and worrying? When does creativity end and defects arise? How will you choose between positivity and negativity in the face of challenges? What is the damage caused by indecision and the resultant fear? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar explain the difference between being sensitive and overdoing it through the metaphor of fertile soil versus mire during this informal chat. Watch the video for details, and share it with all those who wish to remain healthy!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#sensitivity #diseases #emotions
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 231   
@arvindjoshi4654
@arvindjoshi4654 Год назад
तुम्हा उभयतांना कोटी कोटी दंडवत, तुम्ही उभयता खऱ्या अर्थाने आधुनिक ऋषितुल्य कार्य करत हातात, अगदी मुद्देसूद उत्तम ज्ञानातून समाजाला सकात्मक दिशेत घेऊन जात आहेत ... आपल्या उभयतांचे अनंत उपकार ...🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, अशाच सदिच्छा कायम राहू देत.
@sarojdeore852
@sarojdeore852 Год назад
हळवेपणा मुळे काय दोष निर्माण होतात ह्या विषयावर खुप छान मार्गदर्शन केले. अणि शेवटी प्रार्थनेत किती सामर्थ्य आहे हेही सांगितले , तुमच्या दोघांचेही खुप खुप धन्यवाद. पुढिल व्हिडिओ पाहण्यासाठी उस्तुक आहोत 🙏🙏😊👍💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏.
@madhurigodse8980
@madhurigodse8980 12 дней назад
खूप छान माहिती दिलीत.. मी पण कोणी दुःखी कष्टी आहे असं कळलं तर त्या साठी आधी प्रार्थना करते नंतर होईल तितकी मदत करते..माझा भाऊ पण खूप हळवा आहे.. त्याला पण दुसऱ्यांना दुःखात पाहिलं कि खूप त्रास होतो.. गेली 15 वर्ष तो मानसोपचार तज्ञाची ट्रीटमेंट घेतोय.. आता थोड बर आहे.. त्याला कोणती मुद्रा केली तर बरं वाटेल..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 12 дней назад
नमस्कार, नियमित ध्यान मुद्रा आपण सांगितलेल्या त्रासासाठी करता येऊ शकते. मनाची चंचलता कमी होऊन मन शांत होते, चित्त स्थिर होते. "ध्यान मुद्रा" - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Z_pcfWpAZ9o.html
@deepamulay2852
@deepamulay2852 Год назад
तुम्ही खूप छान विश्लेषण करुन सांगता मला तुम्ही दिलेले ज्ञान ( माहिती) एेकायला खूप आवडते. आमच्या ज्ञानात भर पडून त्याचे चिंतन व्हावे असे वाटते तुम्ही चालू केलेल्या या अभियानाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
आपलेदेखील खूप खूप धन्यवाद 🙏
@swatikhadilkar6809
@swatikhadilkar6809 Год назад
खूप सुंदर माहिती सांगितली आहे.माझा स्वभाव तुम्ही सांगितला तसाच आहे.त्या मुळे बरेच प्रोब्लेम झाले आणि होतात.विचार करायला लावणारा व्हिडिओ.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नक्कीच. मनःपूर्वक आभार 🙏 हळवेपणाचा अतिरेक झाल्यास आपण विविध दोषांना आमंत्रण देत असतो. माणसाने स्वार्थी व पाषाणहृदयी असण्यापेक्षा संवेदनशील असणे हे उत्तमच. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो.
@swatikhadilkar6809
@swatikhadilkar6809 Год назад
@@NiraamayWellnessCenter मी तुमच्या कडे मागे बऱ्याच वर्षापूर्वी fibroid साठी उपचार घेतले आहेत.तुळशीबाग जवळ तुमचं centre असताना.तुमचे बरेच व्हिडिओ मी आता बघते.खूप छान सर्व समजाऊन सांगता तुम्ही.Thank you.
@nayanawairkar1896
@nayanawairkar1896 Год назад
हा एक वेगळाच विषय समजला खूप छान वाटलं या दृष्टिकोनातून विचार केला नव्हता कधी आणि हळवेपणा हा एक एव्हढा गंभीर विषय आहे हे आत्ता समजले अजून खूप काही ऐकण्याची इच्छा निर्माण होत आहे 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपण निरामय च्या You Tube Channel subscribe करून मन निरामय , ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 Год назад
नमस्कार , आज हळवेपणा बद्दल जी माहिती दिली आणि अनुभव सांगितले खूप छान वाटले ऐकून या पुढे ही ऐकायला मिळतील . मनःपूर्वक धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@user-tu6zm9zk4v
@user-tu6zm9zk4v 6 месяцев назад
खूप खूप आभारी आहे. आदरणीय मॅम आणि सर 🙏. संपूर्ण निरामय डॉक्टर्स टीम चे. मला तुमच्या स्वयंपूर्ण उपचाराने मी मृत्यूच्या दाढेतून परत आली. आणि मी आता संपूर्ण निरामय निरोगी आणि सुदृढ आणि आनंदी जीवन जगत आहे माझा पुनर्जन्म झाला आहे. ते फक्त निरामय मुळे 🙏🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
खूप खूप आभार आणि फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. कृपया आपले पूर्ण नाव किंवा उपचार क्रमांक सांगावा. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. मनःपूर्वक धन्यवाद
@poojamore627
@poojamore627 Год назад
सर मॅडम 🙏🙏💐 फारच सुंदर विषय घेतला विषय नावाप्रमाणेच हळवा आहे 🙏 अतिशय सुंदर मार्गदर्शन आपले कौतुक करावे तितके थोडेच आहे 🙏🙏 शब्द नाहीत 👍🙏🙏 फारच छान माहिती आमच्या पर्यंत पोहचवली त्याबद्द्ल धन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@poojamore627
@poojamore627 Год назад
🙏🙏💐💐🙏🙏
@Arpita_Bade
@Arpita_Bade Год назад
फारच सुंदर माहिती मिळते तुमच्याकडून ... अतिशय प्रगल्भ विचार आहेत आपले. आपलं बोलणं ऐकून देखिल शांत वाटत... 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏.
@manishakadam4004
@manishakadam4004 Месяц назад
खरंच खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप आभार 🙏
@ramdasghodekar2802
@ramdasghodekar2802 8 дней назад
खूप छान होते धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 дней назад
खूप खूप आभार 🙏
@medhaagashe6551
@medhaagashe6551 Год назад
खुप छान व उपयुक्त माहिती,तुमचे सगळे व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत,आणि सांगण्याची पद्धत उत्तम आहे.खुप खुप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@sulabhajoshi7510
@sulabhajoshi7510 11 месяцев назад
Khup Sundar sangata both Dr. Thanks I hear all your episodes .knowledge full speech.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 месяцев назад
Keep watching 🙏
@umaborkar8722
@umaborkar8722 Год назад
Sir Ani मॅडम तुम्ही अनेक विषयांचे मार्गदर्शन खूपच सुंदर केले आहे.अशाच आणखी विषयांची वाट पहात आहोत. धन्यवाद !😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏. होय नक्कीच, पुढील भागात नक्की भेटूया. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@sayalikambli4633
@sayalikambli4633 Год назад
खूपच सुंदर माहिती👌👌🙏🏻🙏🏻🌹🌹 हे,ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@NDS28
@NDS28 Год назад
खूप खूप आभार,तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vidyagajankush5046
@vidyagajankush5046 Год назад
आत्मा नमस्ते 🙏 खुप सुंदर विषयावर माहिती दिलीत आभार 🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@veenasangli2865
@veenasangli2865 Год назад
खूप सुंदर पद्धतीने explain केले आहे. खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏.
@rajanidhuri7583
@rajanidhuri7583 Год назад
🙏सर ,आणी मँडम, मनाविषयी अदभुत सुंदर, माहीती दिली, धनयवाद,👌👌👍🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@safarawajki6179
@safarawajki6179 Год назад
Got a new perspective towards basic health problems as well as some severe ones👍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@snehapednekar6111
@snehapednekar6111 Год назад
खुपच उत्तम मार्गदर्शन केलेत. अती हळवेपणा सुध्दा शरीरात दोष निर्माण करतात हे या मार्गदर्शनावरुन कळलं आपले खुप खुप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@prajktabhonde2121
@prajktabhonde2121 4 месяца назад
मस्त आता मी खरच स्वतः मध्ये बदल करते आहे मला पण ह्याच शंका यायच्या आपल्याला इतक्या सुखसोयी असून सुधा सारखे डॉक्टर कडे जायला लागतं रिकामा वेळ अणि विचार ह्यानी नको ते आजार मागे लागतात अर्धवट ध्यान अणि काळजी करणे खरच सोडून द्यायला हव😢 धन्यावाद मार्गदर्शन केल्या बद्दल 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏, नक्की करा, आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा
@JayashreeZodge
@JayashreeZodge Год назад
किती छान सुटसुटीत सांगता. 🙏 कृपया अग्नी तत्वाची लिंक पाठवा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏 अग्नीतत्व पंचतत्त्व विषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करावे. niraamay.com/swayampurna-treatment/naturopathy/
@ujwalasabharanjak8988
@ujwalasabharanjak8988 Год назад
सादरीकरण उत्तम ! ताईंचे व्यक्तिमत्व आवडले.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@priyanshi_t28
@priyanshi_t28 Год назад
मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद माझं आयुष्य बदलण्यासाठी 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपलेदेखील खूप खूप धन्यवाद . जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
@revatichoudhary9846
@revatichoudhary9846 5 месяцев назад
Khupach chan parat ekavese vatate
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
धन्यवाद 🙏, निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील "मन -निरामय" या मालिकेचे आणि इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@yasmeendarwajkar6013
@yasmeendarwajkar6013 Год назад
विचारातून आजार होतात तर हे थांबवायचे कसे आणि समोरचा माणूस चूक करतो पण त्याला ते माण्य नाही करायचे , त्यावेळेला आपल्याला राग येतो तेव्हा ति परिस्थिती बिघडते तेव्हा यातून आपल्याला बाहेर पडता येते का चारी बाजूने खोटी माणस आहेत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, ध्यान करताना सारासार विचारांच्या अभावाने निर्माण झालेली चुकीची स्पंदने नष्ट करता येऊ शकतात. यासाठी कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका हा Video आपण पाहू शकता. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-no4Pba89FKw.html यासोबतच ध्यान निरामय आणि मन निरामय चे इतर video पाहू शकता.. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : niraamay.com/
@smitaranade2565
@smitaranade2565 Год назад
उपयुक्त विषय आहे पुढील vedeochi वाट पाहत आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏 नवीन विषयासह पुढील भागात नक्की भेटूया.
@smitapalande9494
@smitapalande9494 3 месяца назад
खूप च छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@reenakhade3010
@reenakhade3010 Год назад
Thank you so much. sharing this information 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
You’re most welcome.
@dhanashreesant26
@dhanashreesant26 Год назад
खुप छान माहिती मिळाली ह्या व्हिडिओ मधून. तसेच हे जल तत्व नियंत्रित करणारे meditation किंवा एखादी उपयुक्त मुद्रा ह्याच्याबद्दल माहिती मिळाली तर फार बरे होईल...🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपण अधिक माहितीसाठी पुढील Video पाहू शकता . कोरडेपणा घालविणारी ‘जल मुद्रा’ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MPXysFEjavw.html मनाचा हळवेपणा व वाढलेले जल कमी करणारी ‘रुक्ष मुद्रा’ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-2BcSwyoOpDI.html कोणती मुद्रा कधी कराल? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OikZWUVM36o.html वरील video पाहून आपण आपणास उपयुक्त मुद्रा करू शकता व अधिक माहितीसाठी निरामाचे you tube वरील इतर video आणि website ला भेट देऊ शकता.
@sanvedisonwalkar2391
@sanvedisonwalkar2391 Год назад
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद....
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@manuchinu7683
@manuchinu7683 Год назад
मी दुबई त राहते आणि मी तुमचे सगळेच vedio बघते... मला खूप रडू येतं. कुणी थोड पण मला बोललं की किंवा रागवल, बोलताना,सगळे मला मला म्हतात कि तु खूप हळवी आहे ... मला का रडू येत.हेच मला कळत नहीं.. मोठ्या ghosti घडल्यावर मी खंबीर पने लढते, जस की कुणी वारल, accident zala मला रडू नहीं येत पण छोट्या छोट्या गोष्टी वर रडू येत.का अस...
@mayupatil518
@mayupatil518 Год назад
Same mazyasobat pn hote
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपल्या मनात लहानपणापासूनच्या अनेक घडलेल्या गोष्टी किंवा घटना मनात साठलेल्या असू शकतात त्या तश्याच मनात (मनोमय कोशात साठून राहिल्याने ) तत्सम काही घटना त्या घटनेशी connect झाल्याने रडू येणे , हळवे होणे अश्या पद्धतीने reaction येऊ शकतात. मोठ्या गोष्टी घडल्यावर खंबीरपणे तुम्ही त्या घटनेला सामोरे जाता याचा अर्थ तुम्ही कणखर आहात मनाची स्वच्छता करायला हवी आहे . सतत आतमध्ये खंत लावून घेण्याऐवजी, या भावना कशा काढून टाकता येतील हे आपण जाणून घ्यायला हवं. मनाची स्वच्छता हे ध्यान आपण करू शकता. अंर्तमनाची स्वच्छता कशी करायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VbZBKacCK5A.html यासोबतच खंत किंवा अपराधीपणाच्या भावनांचा निचरा कसा करावा. हा व्हिडीओ देखील जरूर पाहा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-j-VgTc1XnVM.html या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता, अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@RenukaRaut-vd8pf
@RenukaRaut-vd8pf Год назад
Thank you so much!! Khoop chan mahiti milali. Tumach sambhashan aikane ani pahane manala shant karun jaat. Khoop chan jalashay :)
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद🙏 ,
@dnyeshvareebidve1546
@dnyeshvareebidve1546 Год назад
खूप मोठी माहिती दिली
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@vinaydixit5882
@vinaydixit5882 Год назад
Very good information
@abhaykulkarni2512
@abhaykulkarni2512 Год назад
खूप छान माहिती 👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@rajantawde4511
@rajantawde4511 Год назад
It's true information given by you Sir Yogesh sir and Dr.Amruta madam Swa anubhav ghene sharir ha Mitra aahe to aapalya saath aahe.,To aapale seva karato tyala Roz dhanyawad Dene.Positive vichar karane shant rahane he uttam aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद🙏 खरचं आहे राजन सर संपूर्ण आरोग्य हे जीवनातील सर्वच उपक्रमांचा पाया आहे.. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान तसेच शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येऊ शकतो कारण निरामय म्हणजे दोष विरहित स्थिती.
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 Год назад
आपण खुप छान मार्गदर्शन केल. उभयतांस धन्यवाद!🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@shilpatavsalkar6148
@shilpatavsalkar6148 Год назад
Khup chan mariti doghana namaste 🙏 I
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@rajashreeghalasasi3112
@rajashreeghalasasi3112 Год назад
Mi tv vr bagitaly tumhala 2 na. Khup chaan🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@janhaviapte8081
@janhaviapte8081 Год назад
खूप छान, महत्त्वपूर्ण माहिती देत आहात मनापासून आभार व शुभेच्छा 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@SK-ge3vi
@SK-ge3vi Год назад
Khoop chhan.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏
@arunachaudhari8594
@arunachaudhari8594 Год назад
खुप छान व महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@manishasalunkhe6159
@manishasalunkhe6159 Год назад
खूपच सुंदर मार्गदर्शन
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@madhurikulkarni5108
@madhurikulkarni5108 7 месяцев назад
Excellent❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
Thanks 😊
@pavangopal3333
@pavangopal3333 Год назад
khupach chan mahiti dili ahe 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@anilpawarsataradhavadshi4620
Very very nice
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you very much.🙏
@subodhkadam7698
@subodhkadam7698 23 дня назад
छान व्हिडिओ..!! तुमचे सर्व व्हिडिओ ऐकून मनाला एक उभारी मिळते. शंकांचं निरसन होतं. जल तत्व वाढल्याने काय काय परिणाम होतात, हळवेपणा कसा वाढतो किंवा अजूनही जे काही सांगितलं ते सर्व माझ्याशी संबंधित आहे. तर मग मी पाणी पिणं कमी करावं का? म्हणजे दिवसातून ३ ते ४ लीटर तरी पाणी प्यावं असं सांगतात. मग यापैकी काय करावं आवश्यक असेल तेव्हाच पाणी पिऊ कि कमीत कमी ४ लीटर तरी प्यायलच पाहिजे असं?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 22 дня назад
नमस्कार, पाणी कसं प्यावं, केव्हा प्यावं, किती प्यावं, पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या माहितीतल्या इतरांनाही शेअर करा. १) रोज सकाळी कसं व किती पाणी प्यावं? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-pR7CnFb_bAc.html २)भरपूर पाणी पिण्याचे दुष्परिणाम - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-sIbsew9gers.html
@sunandajoshi6689
@sunandajoshi6689 8 месяцев назад
मॅडम तुम्ही जे जे बोलता ते ते 100%पटतंय !माझ्या बाबतीत तर पूर्ण पणे तसंच आहे !खूप बरं वाटलं तुमचे विचार ऐकू व नेहमीच तुमची लेक्चर्स ऐकून !तुम्हाला भेटायची इच्छा आहे !पण मी सध्या US मध्ये आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
नमस्कार, आपण Online (Zoom) च्या माध्यमातून मॅडमना भेटू शकता. आपण अपॉइंटमेंट घेण्यासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dipalinagawekar4633
@dipalinagawekar4633 Год назад
अप्रतिम माहिती.🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@nutanpatil1316
@nutanpatil1316 Год назад
Khup chan Tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@snehasali8650
@snehasali8650 Год назад
Thanku so much for sharing this knowledge 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
it's our pleasure.
@vishalsurve3835
@vishalsurve3835 Год назад
अगदी बरोबर आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 Год назад
खूप छान मार्गदर्शन
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@poonamkulkarni5271
@poonamkulkarni5271 Год назад
Khup sunder
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@rajendrakamble1716
@rajendrakamble1716 Год назад
Great 👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏
@dr.akshayaamitwaghe3975
@dr.akshayaamitwaghe3975 Год назад
Khup sunder dhanyawad 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@anilpawarsataradhavadshi4620
Very thanks mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Most welcome
@rohinishamraj2148
@rohinishamraj2148 6 месяцев назад
योग्य मार्गदर्शन.तुम्ही हस्तमुद्रा या विषयावर पुस्तक प्रकाशित केले आहे का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल. मुद्रा शास्त्राचे पुस्तक उपलब्ध नाही. ध्यान - निरामय ru-vid.com/group/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX
@ashabonde134
@ashabonde134 Год назад
तुमचे खूप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@vaishalibathe6500
@vaishalibathe6500 Год назад
खूप छान माहिती 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@tamamena8057
@tamamena8057 Год назад
खूप छान मार्गदर्शन 🙏🙏🤗
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@chougulepratibha
@chougulepratibha Год назад
🙏 Thank you khup Chan information
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏
@Bharti_godbole
@Bharti_godbole Год назад
थँक्स यू मॅडम आणि सर , माहितीसाठी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Always Welcome.
@priyadongre5047
@priyadongre5047 Год назад
Excellent
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much 😀
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Год назад
धन्यवाद मॅडम आणि सर.💐💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@krishnprabha8926
@krishnprabha8926 Год назад
Manapasun dhanyvaad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@akashsalunkhe6341
@akashsalunkhe6341 Год назад
Thanku both
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
You’re most welcome.
@vaijayantipatil6128
@vaijayantipatil6128 Год назад
खूप छान माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@dilipshelar5446
@dilipshelar5446 Год назад
Swadhishatan chakara badal aadik mahiti dya dhanvyavad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, स्वाधिष्ठान : ‘स्व’चे अधिष्ठान स्वाधिष्ठान चक्र हे शरीरातील निर्मीतीचक्र असून शरीराला आवश्‍यक जल तत्त्व पुरविण्याचे कार्य करते. शरीरातील सर्व प्रवाहीत गोष्टी जसे की, रक्त, मूत्र, लाळ इ. जल तत्त्वापासून उत्पन्न होतात. जल हे शरीराचे संरक्षक तत्त्व आहे. शरीरातील दाह/जळजळ किंवा वेदना जल तत्त्वामुळे शांत होतात. स्वाधिष्ठान चक्र हे कामभावनेच्या स्फूर्तीचे केंद्र आहे. नवनिर्मितीचे कार्य स्वाधिष्ठान चक्राच्या अधिपत्याखाली येते. जल आणि पृथ्वी तत्त्वाच्या संयोगातून कफ निर्माण होतो. ओज म्हणजे शारीरिक ऊर्जेचा साठा हा कफ (जल) पासून मिळतो. जे शरीराला मूलभूत पोषण देते. ज्याचे स्वाधिष्ठान चक्र सक्षम असते ती व्यक्ती मनमिळाऊ, प्रेमळ व कल्पक असते. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करून Video पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zZR-U_v6F38.html. तसेच Website : www.niraamay.com वर देखील माहिती मिळू शकते. धन्यवाद 🙏
@poonamchavan5990
@poonamchavan5990 Год назад
🙏👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Год назад
Khup chan mahiti dhilit 🙏🙏🙏....jaltatva jast zalas mudra kiti Vela karavi?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, मुद्रा आपण कोणत्याही रिकाम्या वेळी करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@rupalibhagwat2054
@rupalibhagwat2054 Год назад
Khup Chan mahiti sangitali mdm mla extrapulmnary tb ahe 1 varsh hot al kahich farak nahi.plz guide me
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता, अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@varshasinkar8704
@varshasinkar8704 3 месяца назад
Mi nehmi tumche vividh vdo baghtey. Sadya maza mage 15 divsanpasun dr. Chi treatment chalu ahe. Spe. Dr asun hi mazi decentry kami hot nahiye Mano healing sudha zaley karun. Kalji karne a ni bhiti khup ahe. Pls upay sangava
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dnyeshvareebidve1546
@dnyeshvareebidve1546 Год назад
Thanks mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Most welcome.
@mangalgore1728
@mangalgore1728 Год назад
Khup Chan margdarshan bhetale🙏🙏👌
@varshakarekarsadgurudhanya3193
🙏💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 Год назад
अतिशय सुंदर विषय होता आजचा . हळवेपणा मुळे सुध्दा अनेक दोष निर्माण होता हे लक्षात आले. हा हळवेपणा सगळ्या मध्ये कमी जास्त प्रमाणात असतो ना? खुप धन्यवाद🙏 तुमच्याशी संपर्क साठी फोन केव्हा करावा ?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rajendrakamble1716
@rajendrakamble1716 Год назад
Good
@priyasahane6316
@priyasahane6316 Год назад
🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏 🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 Год назад
🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Месяц назад
🙏🧡🙏❤️🙏🚩🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏🙏
@patilmayur7910
@patilmayur7910 Год назад
🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏🙏
@sachinvalame-rz6yh
@sachinvalame-rz6yh 2 месяца назад
आपल्या शरीरातील बदल हा विचारांमुळे होतो का चक्रामधील वाढलेल्या दोषामुळे विचार बदलतो आणि दोष वाढतो
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, आपल्या शरीरातील बदल हे अनेक प्रकारच्या वैचारिक दोषांमुळे तसेच मनात साठविलेल्या चुकीच्या विचारांमुळे होऊ शकतो. चुकीचे , व्यर्थ असे विचारांचे परिणाम सात चक्रांवर होऊन त्याचा परिणाम शरीरावर दिसून येऊ शकतो.
@sheela9272
@sheela9272 Месяц назад
मॅडम नमस्कार🙏..... अग्नी मुद्रा आणि जल मुद्रा करताना किती वेळेचं अंतर असावं की लगेच आपण एका पाठोपाठ करू शकतो...🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.
@seemaranadive137
@seemaranadive137 Год назад
👌👌👌🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏🙏🙏
@prabhakulkarni6012
@prabhakulkarni6012 Год назад
Mi pan khuup halvi ahe, maze pot sarkhe bighdle aste, pls khi tari upchar ahe ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@snehagawas1493
@snehagawas1493 Год назад
Mala Dr Rana bhetayche aahe. Kase bhetu. Plz reply kara
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@ranjitmoharil4267
@ranjitmoharil4267 Год назад
💐💐💐💐🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार🙏
@user-fw3fo8vc2h
@user-fw3fo8vc2h 5 месяцев назад
मासिक पाळी नियमित साठी काय उपाय आहे. का.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
मासिक धर्म नियमितसाठी आपण योनी मुद्रा करू शकता. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ नक्की पाहा. योनी मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-su0srkVG4gM.html यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचार घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shubhangipatil6807
@shubhangipatil6807 Год назад
Tai mla yakati rahalyavar ghabharahat hote tya sathi kay karu sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shubhangipatil6807
@shubhangipatil6807 Год назад
@@NiraamayWellnessCenter thanks🙏
@kumudpathak9460
@kumudpathak9460 7 месяцев назад
पुण्यात कोठे आहे तुमचे उफचार केंद्र
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
नमस्कार, निरामय वेलनेस सेंटर पुणे येथे २ शाखा आहे. १) अप्पा बळवंत चौक - पुणे २) चिंचवड - पुणे पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे. शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. चिंचवड :- सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. Website : www.niraamay.com
@CraftWorld20
@CraftWorld20 Год назад
माझे सासरे पण अचानक हार्ट अटॅक नी गेले...तेव्हा पासून मलाही सतत भीती वाटते की मला ही अटॅक येईल.... माझ्या मनातून ते विचारच जात नाहीत... मी ध्यान ही करते... त्या विचारापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते पण मी नाही करू शकत....plz मला मदत करा....plz..🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@sunitapatildkpGBM
@sunitapatildkpGBM Год назад
कराड मध्ये तुमचे सेंटर आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, कराड मध्ये निरामय वेलनेस सेंटर ची शाखा नाही. निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. परगावचे पेशंट हे व्हिडीओ Conference Online (Zoom) माध्यमातूनही डॉक्टरांना भेटून उपचार सुरु करू शकतात. Email किंवा What's App च्या माध्यमातून उपचार सुरु करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Год назад
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@shrikantthakur5915
@shrikantthakur5915 Год назад
नमस्कार खूपच चांगला उपदेश आहे धन्यवाद आभारी आहोत मलाही भिती वाटते आपल्या लेखात वर्णन केले नुसार चांगली माहिती आहे मीही प्रयत्न करण्यासाठी आपणास कृतज्ञतापूर्वक वंदन करतो आहे धन्यवाद आभारी आहोत
@sachinghorkhana4073
@sachinghorkhana4073 Год назад
Hi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार 🙏,
@Abcd9387gg
@Abcd9387gg Год назад
Garjecha vishay
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏 नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@pradnyanigal7787
@pradnyanigal7787 Год назад
मॅडम सर .मला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. तर तुम्ही नाशिक रोड. तेथें कधी येणार आहे. ते सांगा.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन ( Online )यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
मुंबई मध्ये निरामय सेंटर कुठे आहे. ते सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com मुंबई :- ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. संपर्क : -. ०२०-६७४७५००१ (स.८ ते रात्री ८)
@aratimarathe423
@aratimarathe423 6 месяцев назад
मला बोलायचं आहे mam तुमच्याशी,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. निरामय वेलनेस सेंटर संपर्क क्रमांक : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@Healthcare1009
@Healthcare1009 Год назад
how to contact you for dhyan sessions?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, निरामय मध्ये सध्या तरी कुठलेही ध्यान sessions हे घेतले जात नाही आपण निरामय वेलनेस सेंटर या you tube channel वरती ध्यान निरामय या मालिकेमध्ये ध्यानासंबधी सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहू शकता .
Далее