Тёмный

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल मध्ये प्रचंड लाट ! वीरेंद्र मंडलिक यांच स्पष्टीकरण 

Tarun Bharat News
Подписаться 464 тыс.
Просмотров 49 тыс.
50% 1

#VirendraMandalik #hasanmushrif #kolhapur #kolhapurnews #maharashtraelection #maharashtra #kagal #politics #vidhansabha #vidhansabhaelection2024 #TarunBharat #marathiNews
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 88   
@SachinPatil-i3n
@SachinPatil-i3n Час назад
रामकॄष्ण हरी वाजवा तुतारी
@ashrafalinaikawadi1636
@ashrafalinaikawadi1636 18 часов назад
पवार साहेब .. डोक्या बाहेर च विषय😂❤❤
@discostation4539
@discostation4539 3 часа назад
😂😂😂😂 Mhnunh tr Aajun prynt Bhaavi PM ahe na
@मराठीमीडिया
बेन्टेक्स वकील
@kishorkamble6596
@kishorkamble6596 12 часов назад
वकील साहेब जनता अडगी नाही 3 घे उभा केलं तर च mushrf साहेब निवडून येतात 2 असेल तर अवघड होते म्हणून तुम्हाला बाहेर kdle आहे 😂
@avdhutmagdum4993
@avdhutmagdum4993 7 часов назад
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना😂 बेटा पाहिले ग्रामपंचायत ,नगरपालिकेला निवडून ये😂
@maheshkothavale5788
@maheshkothavale5788 16 часов назад
महालक्ष्मी दुध संघाचे शेअर्स चे पैसे व्याजासहित परत करा.
@SHAHAJIPATIL-c2q
@SHAHAJIPATIL-c2q 11 часов назад
😂😂😂😂
@princearyan80
@princearyan80 18 часов назад
मुश्रीफ यांची मोठी खेळी... तिरंगी निवडणूक झाली की मुश्रीफ साहेब सहज निवडून येतात 😂😂
@Dayanand.varne0709
@Dayanand.varne0709 13 часов назад
आडगा वकील
@jannisarmulla9432
@jannisarmulla9432 13 часов назад
😂😂😂😂
@ashokraopatil1457
@ashokraopatil1457 18 часов назад
महालक्ष्मी दुध संघात आमच्या संस्थेचे 130000 बुडविले कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्या कडे मत मागणार होता म्हणून फक्त तुलाच मी मतदान केले नाही
@devenraut8671
@devenraut8671 13 часов назад
राजू शेट्टी ने बुडवले
@kishorkamble6596
@kishorkamble6596 12 часов назад
साहेब तुमच आजोबा खाजदर तुमच वडील खाजदार आता तुमि आमदार मग बाकी चे लोक कुठे 😅😅😅😅😅😅😅
@yogeshkamble9169
@yogeshkamble9169 17 часов назад
शिवसेना उ.बा.ठा गटात प्रवेश करा भविष्यात खासदार तुम्हीच ❤
@Patil-w8n
@Patil-w8n 4 часа назад
अगदी बरोबर
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 Час назад
कागल तालुक्यात तिरंगी लढत झाली की मुश्रीफ निवडून येतात हा इतिहास आहे ... इथ फक्त हा प्रश्न आहे मंडलिकला मुश्रीफ नी किती मध्ये विकत घेतलाय.. आणि निवडणूक लढवत असेल तर १०० % विकत घेतलाय
@Devandraghule
@Devandraghule 16 часов назад
विरेंद्र मंडलिक साहेब 400पार या वक्तव्य मुळे व संविधान चेंज या कारणामुळे आपली सीट निवडून आलेली नाही नाहीतर संजय मंडलिक दादा हेच विजय उमेदवार आहेत आपण जरा अपक्ष राहिला असता तरी पण निवडून आला असता कोण यामध्ये मुश्रीफ साहेबांचा काहीही संबंध नाही साहेबनी आपल्या सोबत प्रामाणिकपणे प्रचार केला आहे धन्यवाद मला ऐवढच सांगायचे आहे
@devenraut8671
@devenraut8671 13 часов назад
भाषण करून कार्यकर्ता ला सांगायच तूला काय करायच ते कर हाच काय प्रामाणिक पण.....?
@vjabhishek1607
@vjabhishek1607 15 часов назад
झोपा तूम्ही तुमचं काम नाही राजकारण 😂😂 करायचं आणि हो गोकुळ ला कोणी पाडलं हे कळालं अजून लय काय कळायचं आहे तुम्हाला 😂😂
@ashrafalinaikawadi1636
@ashrafalinaikawadi1636 18 часов назад
पवार साहेब यांचा स्टंट😂😂
@discostation4539
@discostation4539 3 часа назад
😂😂😂 thevlay tejya baa n
@amarsinghchavan1090
@amarsinghchavan1090 12 часов назад
आता तुमचा राजकीय प्रवास संपला...
@vadalvat2877
@vadalvat2877 14 часов назад
तुमचा गट आहे कुठ 😂😂
@subhashpatil6986
@subhashpatil6986 16 часов назад
छान. हे. बाप. लेकच. ठरवून. चालू. असेल. मुलगा. विधवान. पंडित. आहे. कुठ. तरी. राजकिय. पुनर्वसन. येवडीच. अपेक्षा.
@sangrammore7089
@sangrammore7089 4 часа назад
मंडलिक साहेबांना प्रचंड त्रास दिला कागल तालुका ने बघितला आहे
@sachinkothavale703
@sachinkothavale703 12 часов назад
विरेंद्र मंडलिक योग्यच बोलत आहेत. मुश्रीफ च्या बगल बच्चाना मोदींचे सरकार नको होते असल्याने मुश्रीफनी लोकसभेत mandikancha मन लावून prachar केला नाही.
@tukaramjagtap270
@tukaramjagtap270 4 часа назад
बरोबर आहे.
@SHAHAJIPATIL-c2q
@SHAHAJIPATIL-c2q 11 часов назад
कागलच्या तमाम जनतेला व मुरगुरच्या तमाम जनतेला माझे एकच म्हणणं आहे की विरेंद्र साहेब आता जे बोललेत की देवेंद्र साहेब व नरेंद्र मोदी साहेब आमच्या तिकडे साठी इथे आले होते तुम्ही खरं सांगा आले होते की नाही
@pradipsutar3056
@pradipsutar3056 17 часов назад
भावा तू उभारून दाखव तुला वाघ मानतो......
@ranveerthorat7039
@ranveerthorat7039 13 часов назад
Only Tutari ✌️✌️
@RajendraGandmale-u2q
@RajendraGandmale-u2q 5 часов назад
हे लोकाना खुळ समजतात काय
@sharadjadhav7406
@sharadjadhav7406 17 часов назад
मुश्रीफ 100% पडणार
@SHAHAJIPATIL-c2q
@SHAHAJIPATIL-c2q 11 часов назад
दहा पैकी आठ जर त्या साहेबांना नकार देत असतील तर तुम्ही दहा पैकी बारा करा ना तुम्ही आठ पैकी म्हणजे तुम्ही दोन खाली उतरणार आहे
@krushnatgavade
@krushnatgavade 11 часов назад
मुश्रीफ साहेब आमदार मंत्री आहेत कागल तालुका उत्तर मतदारसंघ पिंजून काढतात खासदार असून संजय मंडलिक का फिरत नाही ती काम करत नाही आपल्या गावामध्ये बघून काम वगैरे काहीच करत नाही वीरेंद्र काय सांगणार आहे गदर ऐसा वीरेंद्र धनुष्यबाण तरी घड्याळ दोन्ही दस कुठेतरी मिळणार कोणाला तरी
@dadasochougule4454
@dadasochougule4454 13 часов назад
आणि त्रीशुक लढत, पुन्हा मुश्रीफ साहेब विजयी करण्याचा प्रयत्न
@abhijitpatil6114
@abhijitpatil6114 18 часов назад
Most realistic politics Divide the vote bank & win
@ArunShenvi
@ArunShenvi 15 часов назад
मंडलिक गट मुश्रीफ साहेब संपवणार आहेत
@altafmomin1735
@altafmomin1735 16 часов назад
स्वतःचं भवितव्य वाचण्यासाठी मशीन साहेबांच्या नावाने बोंबलू नका
@amarpatil3333
@amarpatil3333 16 часов назад
मशीन साहेब म्हणजे..????
@shridharvhangutte9922
@shridharvhangutte9922 12 часов назад
समरजित घाटगे यांना पाडण्याचे षडयंत्र
@ajinkyaghorpade5491
@ajinkyaghorpade5491 13 часов назад
गोकुळला कोणी पाडल हे आता समजल व्हय 😅😅😅
@rohanlondhe2153
@rohanlondhe2153 13 часов назад
Tumhi 2019 la mushrifana madat keli hoti tyach ky krycha
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 18 часов назад
शरद पवारसाहेब गुगली बॉल टाकण्यात माहिर आहेत 😅
@jaywantkodak8324
@jaywantkodak8324 17 часов назад
💯
@vikaspatil5646
@vikaspatil5646 17 часов назад
साहेब भूषण दादा कस केलता तस.आता होतय तमच
@moodfresh1798
@moodfresh1798 17 часов назад
Gram panchayat bga ….. eth only saheb 💪
@आमआदमीपार्टीकागल
King Maker : आम आदमी पार्टी
@shridharpatil2047
@shridharpatil2047 13 часов назад
Only Raje amadar
@SwapnilJadhav-o7n
@SwapnilJadhav-o7n 17 часов назад
वीरेंद्र मंडलिक भैय्या कापशी खोऱ्यात कितींदा आला आणि तुमच्याच लोकांनी तुम्हाला मतदान करायला नाही हे तुम्हाला माहिती आहे का आपलं नाही धड आणि दुसऱ्याला नाव ठेव
@tusharpatil7095
@tusharpatil7095 13 часов назад
Eyes asa ka kartasa 😮😮
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 13 часов назад
बरोबर आहे तुम्हाला फडल
@shubhamkarnure6670
@shubhamkarnure6670 10 часов назад
Lavkar samjal 😂
@raghunathgaikwad1008
@raghunathgaikwad1008 13 часов назад
ते शक्य
@suhasjondhale2188
@suhasjondhale2188 6 часов назад
उभा राउ नका
@SamarjitJakate
@SamarjitJakate 14 часов назад
Only one mandlik
@sagarjathar3827
@sagarjathar3827 11 часов назад
Diposit japt
@aslamshaikh4239
@aslamshaikh4239 13 часов назад
Nice joke
@atulpatil5087
@atulpatil5087 18 часов назад
Kon musrif.... Sharad Pawar yani motha kelela
@NadimMujawar-gk3rz
@NadimMujawar-gk3rz 12 часов назад
Immature
@saddamshirguppe7904
@saddamshirguppe7904 13 часов назад
Dole bin jhakta bol radkya
@ajayjadhav5527
@ajayjadhav5527 18 часов назад
Stunt by mushrif
@balasahebsankpal7020
@balasahebsankpal7020 16 часов назад
निश्चित मंडलिक गट संपवायचा आहे जागे व्हा
@hemantkamble7616
@hemantkamble7616 14 часов назад
Samrjeet raje fix
@sahilsable-ng7nd
@sahilsable-ng7nd 17 часов назад
फक्त्त मुश्रीफ साहेब, चुकीचं बोलता नेते तुम्ही अगोदर स्वतः जनतेशी कस वागता ते बघा मंडलिक साहेब नंतर किती कार्यकर्ते संभाळून ठेवले सगळ सांगायला लावू नका नेते vba फक्त्त मुश्रीफ साहेब जय भीम 🙏
@devenraut8671
@devenraut8671 13 часов назад
काय चूकीच
@yuvrajjadhav3319
@yuvrajjadhav3319 14 часов назад
Mushrif padanar
@sangrampowalkar1542
@sangrampowalkar1542 16 часов назад
😂😂😂😂😂
@TOP5BESTPERFORMANCES
@TOP5BESTPERFORMANCES 17 часов назад
Pawar saheb sindabaddd😂😂❤❤
@anandabagadi1367
@anandabagadi1367 13 часов назад
😂
@yuvarajjadhav3010
@yuvarajjadhav3010 18 часов назад
गप बाबा 😅
@SaurabhSalokhe-di7if
@SaurabhSalokhe-di7if 17 часов назад
Tu apksha ubhar na mg😂😂
@vinayakgaikwad4458
@vinayakgaikwad4458 15 часов назад
Only Mandlik Premi ✌️
@sureshpatil3792
@sureshpatil3792 17 часов назад
Khulyach jatra
@moodfresh1798
@moodfresh1798 17 часов назад
Chesta🤣🤣🤣🤣
@moodfresh1798
@moodfresh1798 17 часов назад
Mich ahe😂😂😂😂😂😂😂😂😂
@pravinmagdum6089
@pravinmagdum6089 18 часов назад
कागलचा आमदार फक्त मुश्रीफ साहेब❤❤
@sandipgaikwad6674
@sandipgaikwad6674 13 часов назад
Aadga manua shindela kon vichart
@VaishnaviKadukar-q5w
@VaishnaviKadukar-q5w 16 часов назад
Gaddarnath
@TejasMagadum-e7q
@TejasMagadum-e7q 13 часов назад
मुश्रीफ साहेबच निवडून येणार
Далее
ПЛАН ПРОТИВОДЕЙСТВИЯ МЕДВЕДЮ.
00:28
ПЛАН ПРОТИВОДЕЙСТВИЯ МЕДВЕДЮ.
00:28