भाई शेळ्या साठी चारा करू नकॊ.....फिरस्ती शेळी पालन कर.....कधी राधानगरी ला आलास तर बिगर चारा लावता ५०-५०शेल्या कसे पाळतात ते दिसलं तुला,,,आणी तु जेवढं फिरवशील शेळ्या तेवढी त्यांची तब्बत चांगली राहते.....
अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली आज हसरया आजीला बघुन छान वाटलं तुला शेती मध्ये भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना शेतीची काम करताना तब्येत संभाळून काम करा खुप छान विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव भरपुर शेता मध्ये भरभराट दे देवबरेकरो आईबाबांना नमस्कार आजीला नमस्कार
Form भरायला नंतर 800 फीस भरायची पुर्ण प्रॉसिझर करायची आहे त्याचे पैसे भरून १५०० रू मिळतील असे बोलत आहेत ..ही गरीब लोकांकडून सरकार पैसे गोळा केल्यावर देणार मग😂
Aniket, tuze video baghun khup bare watate..specially sheti che video. Keep it up mitra. Me ekda mazya mulana gheun yein sheti karte veli. By the way Patya kuthe ahe sadhya. Disat nahi to halli.
वा अनिकेत बाळा खुप छान मस्त पावसाचे वातावरण बघून मन प्रसन्न झाले तुमची शेती छान चालली आहे हसऱ्या आजीला बघून बरे वाटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌👌❤❤❤
Bro aniket maja birthday hota 27 June la ....pan tujha video barpur late aala....mahun me tujha video ala Teva mummy la bolo ki vajre Aaj ka aai chi aahain mahaun mummy ne banavle...tula pan te dish le aavadte
आता व्हिडिओ कमी वेळेचा असतो.असो अधुन मधुन येतो.वचन भंग बाकी काय.बाकी शेतात काम करतांना छान वाटतो.ठिक आहे.भावा आमच्या मराठवाड्यात म्हणतात *वावर आहे तर पावर आहे* वावर म्हणजे शेती.बघ रोज भेटाया आलं तर.