Тёмный
No video :(

कोकणातल्या कातळजमीनीत केली सौ. रजनीताई जोशी यांनी "शेवग्याची" लागवड | शेवग्याच्या शेंगा | 

Malvani Life
Подписаться 431 тыс.
Просмотров 62 тыс.
50% 1

कोकणातील शेती विषयक अनेक व्हीडीओ मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आम्ही तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत. आज देखील शेती विषयक एक विशेष व्हीडीओ आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत.
सौ. रजनी जोशी यांनी कातळजमीनीत शेवगाच्या झाडाची लागवड करुन या शेवग्याच्या शेंगाची विक्री करुन शेती व्यवसाय सुरु केला आहे. एका महिलीने कातळजमीनीत मेहनत करुन फुलवुन नंदनवन तयार केलं आहे आणि त्यातुन स्थानिकांना रोजगार निर्मीती करुन दिली आहे.
या कातळजमीनीत कोणत्या प्रकारची शेवग्याची रोपे लावु शकतो? कीती वर्षात याचं उत्पन्न मिळत? या लागवडीसाठी पाणी कीती लागते याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल.....
#मालवणीलाईफ
#malvanilife
शेवगाच्या रोपांसाठी व शेवगाच्या औषधी पावडरसाठी संपर्क
सौ. रजनी जोशी
9420440225/9822067441
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 236   
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
एक स्त्रि काय करू शकत नाही . ह्या वरून दिसून येते . मेहनत करून सुंदर अशी बाग फुलवून सौ .जोशी बाई यांनी समाजाला दाखवून दिले आहे . आणि आपण त्यांची खुप छान मुलाखत घेतली .व आपले VDO छानचं असतात यात शंका नाही . धन्यवाद
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा काकींला मनापासून सलाम आणि तू कोकणातल्या तरुण मुलांसाठी खूप छान काम करतो आहेस
@sanikakupte217
@sanikakupte217 3 года назад
आवड व इच्छाशक्ती असेल तर माणसाला अशक्य असे काही नाही हेच जोशीताईंनी दाखवून दिले. शेवग्याच्या पाल्याच्या पावडरला आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. त्याने कुपोषण दूर होते. व स्त्रियांसाठी खूप उपयुक्त असते. खूप छान व्हिडीओ.👍🏻
@meghshamherekar9075
@meghshamherekar9075 3 года назад
खरच मावली ने मातीत सोन पिकवल सलाम मावली ला आणि तुला की तीत पर्यंत जाऊन सर्व माहिती दिली👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍big thumsap.
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 3 года назад
" शेंवग्याच्या शेंगाची " माहिती खूप छान पद्धतीने सांगितले " लक्की दादा "
@gopalkoli545
@gopalkoli545 3 года назад
कोणत गाव तालुका सांगितला नाही
@rameshbartakke2630
@rameshbartakke2630 3 года назад
खूप मेहनत घेऊन प्लाॅट डेव्हलप केला आहे, प्रेरणादायी काम. सदर जागा चिपळूण जवळ कोठे आहे.
@mrunalbapardekar1732
@mrunalbapardekar1732 3 года назад
देवगड इथे आहे
@sachinchavan941
@sachinchavan941 3 года назад
खुप छान जमीनीचे उपयोग केले आहे माहितीपूर्वक शेतीविषक व्हिडीओ देव बरे करो 👌👌👍👍
@vishalmestry7208
@vishalmestry7208 3 года назад
व्यवसाय विषयी मार्गदर्शन व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏
@dipakpandit8414
@dipakpandit8414 3 года назад
खूपच छान माहित.. ज्याची किंमत पैशाने होणार नाही तुम्हां दोघांचं मनःपूर्वक अभिनंदन... आभार...
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@mandarkulkarni8422
@mandarkulkarni8422 3 года назад
रजनी ताईंची मेहनत आहे ह्यात. खूप चांगला व्हिडीओ केलास, अनेक धन्यवाद. देव भले करो
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊 Dev bare karo 😊
@devdattapandit357
@devdattapandit357 3 года назад
तुम्ही दोघांनी [म्हणजे मिडिया आणि स्वतः जोशीकाकू] या विडिओ मधून आता आम्हाला प्रचंड आत्मविश्वास दिला आहे. अशा विविध विडिओज् मुळे आम्ही मराठी माणसं ऐदी आळशी कामचुकार न्यूनगंडग्रसित संवयींमधून बाहेर येऊं अशी खात्री वाटते. कृपया या गावाचं नेमकं नांव कळवावेत. धन्यवाद. 🙏🚩
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊 Google map location dilela aahe dada
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 3 года назад
अजून एक नवीन पर्यावरण पूरक व्यवसाया बद्दल सविस्तर माहिती,खरंच उल्लेखनीय कामगिरी जोशी मॅडमची तसेच तु घेतलेली मुलाखत आणि एकंदरीत त्याचे प्रेझेंटेशन खूपच छान..!
@devdaschavan926
@devdaschavan926 2 года назад
खुपच छान ताई रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
@shekharshinde7196
@shekharshinde7196 3 года назад
व्हीडिओ तर नेहमीप्रमाणेच छान आणि माहितीपूर्ण आहे. अशा नाविन्यपूर्ण व्हिडीओ बनविण्याची प्रेरणा इतर कोकणवासीय यूट्युबर्सनाही मिळो. आपणास तसेच रजनीताईंना मन:पूर्वक धन्यवाद. 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@shreemanjrekar6048
@shreemanjrekar6048 Год назад
खुप सुंदर मित्रा... मावशींचा हा व्हिडीओ खुपच प्रेरणादायी आहे आमच्यासाठी संपूर्ण डिटेल्स देण्याची पद्धत खुप आवडते मला तुझी.... 👌👍👍👍🙏
@gatmat6146
@gatmat6146 3 года назад
Lady is so simple but so confedent n informative.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 года назад
तुमच्या प्रत्येक विडिओ मधून नेहमी वेगवेगळी माहिती मिळते आणि ती पण महत्व पूर्ण आणी रजनी जोशी मॅडम यांची मेहनत खुपच छान
@pradeepbane4584
@pradeepbane4584 3 года назад
मावशीने खूप मेहनत करून शेवग्याची लागवड केली आहे. Very informative blog
@yogeshsalvi7288
@yogeshsalvi7288 3 года назад
शेती विषयक माहितीपर छान व्हिडिओ बनविला आहे . शेवग्याच्या झाडांची छान पद्धतीने लागवड केली आहे खूप छान
@ganeshtalavanekar8798
@ganeshtalavanekar8798 3 года назад
Amazing confidence ... Asha jaminit mehnat karun peek ghene 🔥
@nidhishrikantjoshi8444
@nidhishrikantjoshi8444 3 года назад
रजनीताई....खूपच स्तुत्य उपक्रम...आगे बढो
@snehakambli8259
@snehakambli8259 3 года назад
Khup sundar mahiti🙏
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 года назад
Khup chhan mahiti dili aahe Lucky ne. Dhanyawad. Jyanchya swatahachya shet jamini aahet tyanni nakkich "Sudharit Sheti tantracha" vapar karun matiche sone kara. Rajani tai na salam 🙏🙏.
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 года назад
मावशींनी खूप चांगला आणला आहे प्लॉट 👍 मस्त व्हिडिओ लकी दादा 👍👌✌️❣️ देव बरे करो 🙏❣️
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 3 года назад
आपल्या कोकणामध्ये अशी कुठल्याही प्रकारची लागवड केली पाहीले धन्यवाद त्या आजीला या वयात शेंवग्नाची लागवड केली कोंबडी. गुरे आहेत आपला विडियो खूप छान आहे
@govindrajam249
@govindrajam249 3 года назад
ho na khup changali mahiti aahe....katal jameenit shevgyachi lagvad....tashi easy nahi...so big salute to Mrs. Rajani Tai hyana....nice & most informative video.....👍👍👌👌
@praveenm8665
@praveenm8665 3 года назад
छान मित्रा,, आमची पण इच्छा आहे. पण आयुष्य मुंबईला गेलं आणि आता मुळे मोठी होता आहेत.. थोडा वेळ थांबून पुढे असाच काही विचार आहे... पण पुनः एकदा आठवण झाली आणि जोशी ताई नी प्रेरणा दिली... धन्यवाद पुन्हा एकदा...
@pramodmungekar1
@pramodmungekar1 3 года назад
Excellent information, learn something new, I am from Devgad, definitely I will visit the place
@dilippatil3235
@dilippatil3235 3 года назад
Eka chaglya sheti prakalpa mahiti milali. Hats off to you and Rajani Joshi kaku
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
आमचा रजनी ताईंना नमस्कार, खरोखरच त्यांनी मेहनतीने नंदनवन फुलवले आहे. महिलांनी ह्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तू हे सगळे एक्सप्लोर करतो त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏 ह
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 3 года назад
खूप छान माहिती दिली 👍... इतक्या लहान झाडांना किती शेंगा लागल्या होत्या... मस्तच...... व्यवसाय करायचा असेल तर अजून छान...🙌
@pravimayekar
@pravimayekar 3 года назад
Rajanitaini katal jaminit shevga sheti karun kokanatil shetkryana aadarsh ghalun dila aahe. Great job.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Hoy khara aahe 😊😊😊
@itube3787
@itube3787 3 года назад
Best effort taken by that lady and thank you for you to bring this to us
@mrunalbapardekar1732
@mrunalbapardekar1732 3 года назад
माहितीपूर्ण vdo आहे.आमची देखील मशवी बाग आहे कुठे आहे समजले असते तर बरं झाले असते.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Malvan devgad road 4km far from aachra junction
@shriramthakurdesai5310
@shriramthakurdesai5310 3 года назад
माहिती फारच सुंदर 🙏
@vikaslad5110
@vikaslad5110 3 года назад
अप्रतिम.खुप सुंदर माहिती दिली आहे रजनी काकीनी त्याना एक सलाम
@mohankhaire4983
@mohankhaire4983 3 года назад
खूप खूप elobrotive आहे.आभारी
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 3 года назад
शेवग्याच्या बद्दल फार उद्बोधक माहिती,धन्यवाद.
@sunilmore3958
@sunilmore3958 3 года назад
व्यवसायासाठी उपयुक्तvedeo बनवल्याबद्दल धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sachin1978able
@sachin1978able 3 года назад
अनपेक्षित असा हा व्हिडीओ होता आणि विषय काय तर शेवग्याच्या शेंगा. अर्थातच माहिती इन डिटेल मिळाली त्याबद्दल आभार आणि त्यासाठी प्रश्नही खूप चांगले निवडलेले होते, फांद्या, पाने कमी आणि शेंगाच जास्त असा प्रकार पहिल्यांदाच पाहिला. पण मत्स्य पालन, शेळी पालन, बांबू उद्योग, रापण नंतर असा सहज नजरंदाज होणारा शेवग्याच्या शेंगा हा विषय तू तेवढाच गांभीर्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून किती महत्वाचा आणि गरजेचा आहे हे या व्लॉग मधून दाखवून दिलेस. जोशी मॅडम यांचे आभार . देव बरे करो.👍
@aparnalimaye3546
@aparnalimaye3546 4 дня назад
Khup chhan mahiti milali
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 3 года назад
पहिला तुझं वर्णन व्हीडीओ विषयी अतिशय सुंदर मला खूप आवडतं लकी दादा भाषाशैली उत्तम छान व्हीडीओ 👌👌
@shrikantayachit853
@shrikantayachit853 3 года назад
फारच छान व्हिडिओ.' रजनी" ताईंच अभिनंदन.
@aniketmohite1450
@aniketmohite1450 3 года назад
Informative content ! Keep promoting farming work in Konkan
@harshadshelar7948
@harshadshelar7948 3 года назад
Hats off 👌 can't imagine the hard work behind this
@wowsnehal
@wowsnehal 3 года назад
खुपच छान. स्त्री शक्तीला सलाम.मुलाखत छान घेतली .मी रेवंडीची कांबळीवाडा. आपले गाव छान दाखवले. लकी तुमच्या चॅनला just joined झाले. तुमचे सर्वच video mast aahet.Keep it up .Great sucess ahead #shelatkarskitchen
@raghavendrashelke8449
@raghavendrashelke8449 3 года назад
Quality content as usual ek no
@petuji
@petuji 3 года назад
Like you said, hats off to Rajaniji. She is even selling the plants and powdered leaves, hope this inspires others
@hemantkarekar1133
@hemantkarekar1133 3 года назад
Katal jaminitil shati idea Khoop chan vatli. Chan mahiti milali.
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 года назад
व्हिडिओ खूप छान आहे माहिती पूर्ण मिळाली छान वाटलं.
@bandub9652
@bandub9652 Год назад
Bhauu an thaee nai khup chan maheetee deele dhanywhad
@santoshnawale5799
@santoshnawale5799 3 года назад
एक नंबर व्हिडिओ मित्रा....असेच व्हिडिओ येत राहू दे ❤️👍🙏
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 3 года назад
All doubt clearing information. Waiting for more videos.
@upendrashete5350
@upendrashete5350 3 года назад
Khupach chaan mahiti.....👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@RekhaNarwane
@RekhaNarwane 3 года назад
Very good job rajani taai, lucky thank you for video 🙏🙏👍👍👍👌👌👌
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 года назад
खूप मस्त आणि माहितीपूर्ण vlog 🤗👌कातळात सोन पिकवणाऱ्या ताईंचे खूप कौतुक करावेसे वाटते. मेहनत केली तर सर्व काही शक्य आहे हे त्यांनी दाखवून दिले. सिमेंटच्या जंगलापेक्षा स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन कातळात असे निसर्गपूरक नंदनवन फुलवले तर नक्कीच लाभदायक ठरतील. 🤗👍🙏
@wamankasalkar873
@wamankasalkar873 3 года назад
Khup chan information dada.aamhi 2 friend melun watermelon 🍉 che bag banvli aahe.ya farm mahe ha prayog karnar aahot.ya video mule khup madat zale.aamche bag baghayla ye dada kankavlit.👍👍👌👌
@ashishnarkar5295
@ashishnarkar5295 3 года назад
Please send your video🎥 I want to see
@darshanakocharekar6943
@darshanakocharekar6943 3 года назад
Khup chaan mahiti. Prathamch evdhya chotya zaadala shenga paahilya.
@harishgavankar8602
@harishgavankar8602 3 года назад
Khup chhan mahiti milali nustya shenga nahi tar apan palyachi powder pan viku shakto
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
😊👍
@pallavbirje
@pallavbirje 3 года назад
Thank you लकी दादा खूप चांगली माहित.👌👍👍🤝🤝
@vforvijay8105
@vforvijay8105 3 года назад
लकी दादा खूप छान झाला हा विडिओ. खूप छान माहिती दिली आपण.
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 10 месяцев назад
मॅडम आपली मेहनत व धाडस पाहून आपल कौतुक करतो. मलाएक.आपणास विचारावं अस वाटते. आपण जो.काय. ख्ध्डा करता तो बोर मशीन.ने६' फूट खोल व आठ इंच रुंद केल्यास फायदेशर होईल का.
@pravinphad3052
@pravinphad3052 3 года назад
खुपच सुंदर माहिती दादा🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@prathmeshchalke6367
@prathmeshchalke6367 3 года назад
छान विडियो आ हे ,एक काली मीरी सेती चि माहीती वर एकदा विडियो बनवा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Lawkarch banvu 😊😊😊
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Kokanat li Sarva loka khup mehnnati aahet khup chaan lagvaad Keli aahey hya kaki Ni
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 года назад
खूप छान
@ameychaugule8488
@ameychaugule8488 3 года назад
खूप छान विडियो होता दादा, खूप माहिती मिळाली🙏🙏
@vinodbane647
@vinodbane647 3 года назад
किती छान माहिती देतो दादा. लय भारी
@shreesiddhi77
@shreesiddhi77 9 месяцев назад
nice imformative video
@ankitparab2144
@ankitparab2144 3 года назад
Informative video... ya velela editing pan shan kelli aahe.
@archanaraut8878
@archanaraut8878 3 года назад
खूप खूप खूप सुंदर महिती वीडियो सुंदर
@kalpeshbhardwaj4816
@kalpeshbhardwaj4816 3 года назад
कालच मी इथे होतो....👍
@rashmiwaregaonkar
@rashmiwaregaonkar 3 года назад
कौतुकास्पद ❤️❤️
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Yes 😊
@smitaprabhu9069
@smitaprabhu9069 3 года назад
खूप छान वाटल हे बघून👍👍.रजनी मौशीच
@shekhark8004
@shekhark8004 3 года назад
अत्यंत कमी शब्दांमध्ये योग्य माहिती पुरवली
@ajitdalavi1224
@ajitdalavi1224 3 года назад
Hats off Man. Good going , Keep your spirit to bring best of Konkan and your/our people. 👍
@pandhrinathghanekar125
@pandhrinathghanekar125 3 года назад
खूप छान रजनी मॅडम
@supriyasoman4275
@supriyasoman4275 3 года назад
रजनीताई नमस्कार, शेवगा माहिती आणि शेतीपूरक व्यवसाय छान माहिती.निसर्गरंम्य शेत,ताई तुम्ही खूप मेहनत घेतली.तिकडे एक एकर जमिनीचे काय किंमत आहे.तुम्हाला फोन केला तर चालेल का? तुमचे अभिनंदन.देव भल करो.
@amitd4079
@amitd4079 3 года назад
Nice Video Dada 👍 Keep it up your Good Work 🤘
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 года назад
Apratim👌 👍👏Khup Sundar Mahiti 🙏
@bharatfirstreaction
@bharatfirstreaction 3 года назад
Superb
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nasimpatel5436
@nasimpatel5436 3 года назад
जय कोकण
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Jai kokan 😊
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 3 года назад
खुप छान माहिती दिलीत.
@shaileshrahate5945
@shaileshrahate5945 3 года назад
Best of property is lot of natural water available, lucky very nice video.
@satyawanrane1433
@satyawanrane1433 3 года назад
खूप छान विडीओ आहे
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 3 года назад
खूप छान माहिती मिळाली
@naushadkagaje3833
@naushadkagaje3833 3 года назад
Nice information & great work lucky bahu
@snehalatalad8585
@snehalatalad8585 3 года назад
Khub chhan mhaiti sangitali
@sadashivbapat4306
@sadashivbapat4306 3 года назад
छानच .....
@riddhisuvarna1751
@riddhisuvarna1751 3 года назад
Best video 👌 Dada he location kuthe aahe
@sudharaikar9593
@sudharaikar9593 3 года назад
कमाल
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
😊
@mukundkulkarni8708
@mukundkulkarni8708 3 года назад
Chalanging work karun dakhavl thai,ne dhanyavad
@ashishlodh4690
@ashishlodh4690 3 года назад
Chaan aahe video, surekh
@aartisawant4866
@aartisawant4866 3 года назад
खूप छान माहीती...👍👍
@sachinasugade4447
@sachinasugade4447 3 года назад
Khup chaan mahiti Tai na 🙏🙏🙏👍👍👍
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 3 года назад
Tumchakadun sheti upkramatil vividh vishavaril yogay mahiti milate. Thks 👌👍
@rahulpatil9966
@rahulpatil9966 3 года назад
देव बरे करो...छान वाटलं...
@pranalipendurkar5070
@pranalipendurkar5070 3 года назад
Khup Chan mahiti
@maheshsitaramsatam9557
@maheshsitaramsatam9557 3 года назад
Great Kokan
@ganpatdhumal
@ganpatdhumal 3 года назад
lucky give place information
@timeisone6888
@timeisone6888 3 года назад
Chaan mahiti aahe
Далее