कोकणातील हापूस आंबा तोड कशा प्रकारे केली जाते हे या विडीओ मधून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.
हापूस आंब्याला भौगोलिक निर्देशांकासाठी तत्वता मान्यता मिळाली आहे.
देवगड हापूस आंबा व रत्नागिरी हापूस आंबा असे दोन स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक हापूस आंब्याला बहाल करण्यात आले आहे.
For contact :-
Siddharth Todankar :- 7875961343
मी विडीओ बनविण्यासाठी वापरलेला मोबाईल
v15 link - amzn.to/2Y2yFCa
Tripod- amzn.to/343GD1Q
mic - amzn.to/341l5md
कोकम सरबत कसे तयार करावे?
link - • कोकम सरबत|kokum sharba...
Ratnagiri-gavkhadi
#हापूस_आंबा #गावखडी #mango_tree
9 июн 2020