Тёмный

हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय Alphonso Mango Spongy Tissue/Disease 

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Подписаться 136 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@kishorsatam3790
@kishorsatam3790 3 года назад
Sak olkhnyachya machine cha lavkrat lavkr video bqnavq
@santshkasale3034
@santshkasale3034 3 года назад
ठाकुर आपले 100% खरे आहे खूप छान..
@vilaspatil3116
@vilaspatil3116 3 года назад
सर छान माहिती दिली आभारी आहे
@latikalokhande6759
@latikalokhande6759 3 года назад
खुप छान माहिती दिली 👍👌👌👌
@Chnnhai
@Chnnhai 4 месяца назад
Saka honyat PH factor cha kItti sahabhag asu shakto ? Mati cha, Panyacha PH badallyane kahi parinam disto ka ?
@nageshkadam3166
@nageshkadam3166 3 года назад
खुप छान माहिती👌
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 3 года назад
आयुर्वेदिक औषध हे सर्व रोगांवर उत्तम तसेच यात side effect नसतात हे माहीत असून ही आपण dengue,किंवा covid सारख्या जीवघेण्या रोगांवर prevention म्हणून आयुर्वेदिक चा वापर करतो तर allopathy किंवा homiopathy औषधाचा चा हे रोग बरे करण्यासाठी आधार घेतो... त्याच प्रमाणे साका ,spongy हा आंब्यावरील serius disease असल्यामुळे रासायनिक औषधाचा आधार घेतला जातो रासायनिक खतांची फवारणी न करता ही हा रोग होतो यावर precaution म्हणजे काढणी पद्धत तपासून आंब्याचा ph maintain ठेवणे होय
@tawdebabaji492
@tawdebabaji492 3 года назад
Changali mahiti dilit dhanyavad
@mkvlogs702
@mkvlogs702 2 года назад
Sundar mahiti dili
@rahulp5879
@rahulp5879 3 года назад
Could u pls pls make a video on pre and post management of mango harvesting ? This will help a lot of farmers.
@nishantattarde4129
@nishantattarde4129 Год назад
आंबे झाडावरून हाताने किंवा बेल्नीने काढावा.लवकर काढणे साठी बरेच आंबेकाढणारे झाडावर काडीने बदडून आंबे तोडतात फळांना मार लागल्याने आंबा साकी होतो.असा आमचा अनुभव आहे
@samirgadkari7067
@samirgadkari7067 2 года назад
सर नमस्कार साका ओळखणाऱ्या मशीन कुठे मिळेल?
@livlanchavan2428
@livlanchavan2428 3 года назад
सर नमस्कार, नारळ, आंबा इ. फळझाडांच्या समस्यांबाबत आपण निवडलेले विषय फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत. आपली सुरुवातीची प्रस्तावना खूप छान असते. मात्र उपायांबाबत आपले निवेदन फार वेगवान व अपूर्ण वाटते. कृपया झाडांचे विविध आजार व उपायांबाबत विस्तृत विवेचन केलेत तर व्यवस्थित अर्थबोध होऊन आम्हांस उपाययोजना करणे सोपे जाईल. आपण आम्हांस देत असलेल्या अमूल्य माहितीसाठी आपण व आपल्या सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद!
@sureshchavan7564
@sureshchavan7564 2 года назад
हे प्रमाण देवगड हापूस आंब्याच्या मध्ये जास्त असते?
@shivtraders4585
@shivtraders4585 3 года назад
आपल्या सारखे प्रोफेसर लाभले कोकणाला म्हणून यावर नीट संशोधन होऊ शकले नाही,अजून ही ह्यामुळे त्यामुळे होतो असे सांगताय पण ठोस असे काही नाही.
@ganeshhajare2157
@ganeshhajare2157 2 года назад
शेणखत, गोमूत्र, जीवामृत यांचा वापर केल्यास काय होईल
@prasadparab52
@prasadparab52 2 года назад
तुम्ही माठाचे काय
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 3 года назад
Sir span Ambala npk consortia jivamrut jivamrutmadhe khat
@sandeshkargutkar8716
@sandeshkargutkar8716 3 года назад
सर तुम्ही ज्या मशीन उल्लेख केलात त्या बद्दल एक व्हिडिओ तयार करा आणि त्याची माहिती आणि किंमत सुध्दा सांगा 🙏
@kishortayade9045
@kishortayade9045 3 года назад
जळगाव जिल्ह्यातील (ता.यावल) नेहमी प्रमाणे घेत‌ असलेल्या फळं पिका पेक्षा वेगळे कोनत्या फळं पिके घेतली जातिल माहिती सागा.
@univ2144
@univ2144 Год назад
Sakha amba baherun kasa olkhyache ??
@vivekmanjarekar599
@vivekmanjarekar599 3 года назад
कोणत्याही प्रकारची खत किंवा फवारणी न केलेल्या झाडांच्या फळात देखील साका आढळून येतो ते कसं काय??
@r_vgamer3055
@r_vgamer3055 2 года назад
Atti ushanata mule saka honyachi shakyata aste Aani amba 16 Anne zhala ki saka honyachi shakyata jasta aste
@suryakantkondye2315
@suryakantkondye2315 2 года назад
@@r_vgamer3055 तुमच्या या उत्तराशी सहमत आहे
@harshtransport7965
@harshtransport7965 2 года назад
​@@r_vgamer3055 १६ Anne म्हणजे काय
@sitaramkasle6665
@sitaramkasle6665 3 года назад
आज लोक नैसर्गिक शेती कडे वळत आहेत पण आपण रासायनिक पर्याय सांगितले
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 3 года назад
आयुर्वेदिक औषध हे सर्व रोगांवर उत्तम तसेच यात side effect नसतात हे माहीत असून ही आपण dengue,किंवा covid सारख्या जीवघेण्या रोगांवर prevention म्हणून आयुर्वेदिक चा वापर करतो तर allopathy किंवा homiopathy औषधाचा चा हे रोग बरे करण्यासाठी आधार घेतो... त्याच प्रमाणे साका ,spongy हा आंब्यावरील serius disease असल्यामुळे रासायनिक औषधाचा आधार घेतला जातो रासायनिक खतांची फवारणी न करता ही हा रोग होतो यावर precaution म्हणजे काढणी पद्धत तपासून आंब्याचा ph maintain ठेवणे होय
@not_so_roguetrader
@not_so_roguetrader 2 года назад
Sitaram Kasle साहेब एकदा श्रीलंकेची अवस्था बघा आणि मग बोला... १००% जैविक शेती म्हणजे सर्व चांगलं होत नाही... तुम्ही जन्मल्यापासून तुम्ही फक्त आणि फक्त आयुर्वेदिक औषधे घेतली आहेत का?
@eknathnalage6701
@eknathnalage6701 Год назад
Sheti vikayla lavta ka shendriyachya Nadi lagun...lokana fukat pahije shendriya ghenyachi pat nahi ajun customer chi 👏
@niteshkalgutkar8614
@niteshkalgutkar8614 3 года назад
Cchan mahity👍
@PrashantPatil-jp3um
@PrashantPatil-jp3um 2 года назад
सर माझ्या बागेतील 70% आंब्यात साखा हा प्रकार आढळून आलाय. त्यावर काही खात्रीशीर उपाय आहे का ते सांगा
@ramjadhao3038
@ramjadhao3038 2 года назад
Paclobutrazol cha spray ghya 3% 60-70% maturity stage la
@MM-sw2ey
@MM-sw2ey 5 месяцев назад
Humne dekha tha ki kai log peti pack karte samay paani ka spray lagate hain. Hume kuch ajeeb laga kyonki sunte aye hain ki aam ko bhej ke paas rakhne se woh pakta nahin hain. Magar aap toh aam ka dhanda kar rahe ho toh humse aap jyada jante ho. Kya Pani spray karna sahi hain. Toh iske bare mein bata sakte ho ?
@girirajjoshi6168
@girirajjoshi6168 3 года назад
सर नमस्कार आपण केशर आंबा वरिल साका,व केशर आंबा व्यवस्थापन मराठवाडा विभागा , या विषयी video द्वारे मार्गदर्शन करावे ही विनंती
@dineshgorivale6028
@dineshgorivale6028 Год назад
केशर आंब्यात तुम्ही साका अनुभवला का कोकणात केशरला साका होत नाही फक्त हापुसलाच होतो
@swapneelkadam1837
@swapneelkadam1837 3 года назад
सर तुम्ही आंबा बागेसाठी खत आणि फवारणी नियोजन करण्यासाठी काही सल्ला देऊ शकता का?किंवा ती माहिती मिळवण्यासाठी दुसरा काय पर्याय आहे?
@nitarajbhoir3826
@nitarajbhoir3826 3 года назад
साका ओळखण्याची मशीन सांगा
@vidyadharpuralkar3798
@vidyadharpuralkar3798 3 года назад
Thanks sir 🙏
@riyajshaikh1989
@riyajshaikh1989 3 года назад
Valuable information 👌👍
@yashwantsalvi4515
@yashwantsalvi4515 6 месяцев назад
Were is the button
@prasadkarlekar7856
@prasadkarlekar7856 5 месяцев назад
कल्टार टाकण्याच्या आधी मला कधीच एक पण आंब्याला साका आढळला न्हवता, कमी आंबे आलेले चालतील. यापुढे मी चूकून पण ग्रोथ रेग्युलेटर नाही वापरणार. मी केसर वर ट्राय केलेले कल्टार।
@jayprakashlad3205
@jayprakashlad3205 3 года назад
औषधे कोणती वापरावे
@kiranpawar4096
@kiranpawar4096 3 года назад
THANKS Sir
@nileshmithbavkar1736
@nileshmithbavkar1736 3 года назад
आंबा छाटनी केव्हा करावी माझी आंबा बाग 6 वर्षाची आहे. आणि मला छाटनी करायची आहे . 🙏🙏🙏🙏
@aniketraut1012
@aniketraut1012 3 года назад
सिसम मिळेल का?
@rupeshg.3327
@rupeshg.3327 2 года назад
GI मानंकन कोकणाला मिळालय फक्त देवगडला नाही...
@francislopes8272
@francislopes8272 3 года назад
सर, कल्टार मुळे साका होतो हे पटत नाही .कारण माझ्या अल्फान्सो झाडाला आजपर्यंत कोणतेही खत किवा कल्टार वापरले नाही .सम्पूर्ण नैसर्गिक आहे . तरी साका होतो.
@sanketpawar7092
@sanketpawar7092 3 года назад
Correct. माझी बाग सुद्धा १५ वर्ष जुनी आहे आणि आम्ही कधीही कल्टार वापरला नाही , तरीही सका होतो. माझ्या अनुभवा वरून, अती जास्त वेळ झाडावर आंबा तयार झाला तर साका चे प्रमाण वाढते. म्हणून , वेळेत आंबा काढणे योग्य.
@sachinmore6757
@sachinmore6757 3 года назад
Barobar...amchya baget pan amhi kahich favarni kiva khat takat nahi tari saka hoto....ugach kahitari tepa lavu naka..
@fatafatkhabar2635
@fatafatkhabar2635 5 месяцев назад
Right माझा अनुभव पण असाच आहे
@jaikisan6367
@jaikisan6367 3 года назад
*वेळेनुसार तर बदललेच पाहिजे* *जग वेगाने बदलत आहे हे खरे आहे,आज जो व्यवसाय /नोकरी आवश्यक आहे उद्या त्याचे महत्व संपणार आहे* *निसर्ग व सजीव सृष्टीत मात्र बदल घडणे धोकादायक आहे, निसर्गाचे संतुलन बिघडले तर सर्वनाश अटळ आहे.* *मानवी जिवनासाठी अन्न आवश्यक आहे,अन्नाला पर्याय असणार नाही व अन्न शेतातच पिकणार आहे त्यासाठी शेती व्यवसाय पारंपरिक पद्धतीने करा किंवा अत्याधुनिक पद्धतीने करा,पिकपध्दत बदला,तंत्रज्ञान बदला, शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या सदस्यांचे शेतीअनुषंगीय व्यवसायातील कामाचे नियोजन बदला,जगात घडणाऱ्या बदलांचा शेती व्यवसायात वापर करा,परंतु शेती व्यवसाय टिकवणे अनिवार्य आहे,शेती व्यवसायाला मरण नाही.* *शेतकरी-शेती व्यवसाय त्याअनुषंगाने इतर उद्योगधंदे व व्यवसायास पर्याय असणार नाही.* *चोहोबाजूंनी शेती व शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते थांबले पाहिजे,शेती व्यवसायाला प्रतिष्ठा व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.* *अन्न पिकवण्यासाठी शेती व शेती कसण्यासाठी शेतकरी अस्तित्वात असला तरच जगरहाटी चालणार आहे.* *समाजधुरीणांनी व राज्यकर्त्यांनी याची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे.* *आज दि.०१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकरी बांधव व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹*
@pradeepbane1388
@pradeepbane1388 2 года назад
He yatra kuthe & kiti rs. Bhetate Thacha patta dhya he vinnti
@sahilpatil7010
@sahilpatil7010 3 года назад
आंबा झाड जास्त वयाचे झाल्यावर त्याच्या फळांची चव कमी येते का?
@gatmat6146
@gatmat6146 Год назад
90% आंब्याची झाड हि 30 वर्षा पेक्षा जुनी आहेत व अश्या झाडांच्या आंब्यांची चव सपक लागते. म्हणजे केळ्या पेक्षा बरी 😂 त्यातच तो साका निघतो म्हणून दिवसेंदिवस त्याची popularity कमी होत चालली आहे
@jaysingparit2159
@jaysingparit2159 Год назад
Mahiti chgali malali
@SachinJadhav-lr3tg
@SachinJadhav-lr3tg 2 года назад
हापूस आंबा ची रोपे मिळणेची ठिकाण सांगा
@sopanshinde3605
@sopanshinde3605 2 года назад
सर अंबा काढून तयार करण्यासाठी आवश्यक माहिती पोस्टाने अथवा अन्य कुठकलाही सूविधाने पाठवा अंबा काढून भात पेढ्यामध्येपिकत ठेवल्या नंतर बराचसा अंबा देठा जवळ काळा होतो यावर उपाय सांगणे म्हणजे अंबा काढणी अगोदर व नंतर अंबा खेडेगावात तील तंत्रज्ञान सांगावे किंवा पोस्टाने पाठवलने विनंती आहे आपला विश्वासू सोपान दत्तू शिंदे साते ब्राम्हणवाडी या पोस्ट वडगाव मावळ जिल्हा पुणे स्वागत हाँटेल समोर धन्यवाद
@prakashgavande1064
@prakashgavande1064 3 года назад
अर्धवट ज्ञानाची माहिती
@nitinthombare4210
@nitinthombare4210 3 года назад
👌🏻🙏🖐🏼👍
@Neelmangoelaye
@Neelmangoelaye 2 года назад
आमच्या देवगड हापूस आंबा बद्दल बोला..
@madhukarbhalerao9130
@madhukarbhalerao9130 Год назад
माझे कड़े 1500 केशर अंबा झाड़े आहेत या वष॔ 950 झाडांचा मोहर येऊन गोटीच्या आकाराची फळे लागली होती परंतु मचा॔ 2023 पासून पाऊस ढगाळ वातावरण मुळे फळगळ झाली फक्त 50 झाडांना फळे राहिली फवारणी/खत organic वातावरण मुळे फळगळ होऊ नये म्हणून उपाय सांगणे organic
@sandiptambe4838
@sandiptambe4838 3 года назад
सर फळ माशी सागवे परिसरात प्रमाण वाढते आहे काही उपाय सांगा
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 3 года назад
सापळा लावा
@थोरलपाटील
@थोरलपाटील 3 года назад
आमच्या आंब्यांना आतून कीड लागतं आहे. साधारण 15 फुटांची झाडे आहेत . कोल्हापूर चंदगड भागात राहतो आम्हीं .
@rupeshg.3327
@rupeshg.3327 2 года назад
झाडाला बोडो पेस्ट लावा....वर्षातून दोन वेळा...
@kishorshende3836
@kishorshende3836 3 года назад
देठा जवळ सल कली पडते
@rupeshg.3327
@rupeshg.3327 2 года назад
माशाचे(fish) पाणी झाडाला टाकत जा
@shivramarolkar1030
@shivramarolkar1030 2 года назад
Very good news Sir 👍
@sattudhaker3746
@sattudhaker3746 3 года назад
Hindi me bat kro
@harshtransport7965
@harshtransport7965 2 года назад
ही धमकी समजावी की विनंती 🙄 सगळ्यांना हिंदी येत नाही. ती काही महाराष्ट्राची भाषा नाही
Далее
Борщ в стиле высокой кухни!
00:57