Тёмный

हास्यजत्रेच्या लोकप्रियतेचं रहस्य काय? | Interview with Sachin Goswami & Sachin Mote | Mitramahne 

Mitramhane
Подписаться 144 тыс.
Просмотров 77 тыс.
50% 1

Join us for an exclusive interview with Sachin Goswami and Sachin Mote, the creative forces behind Maharashtrachi Hasya Jatra, a beloved Marathi comedy show.
Gain insights into their journey, inspirations, and the making of this hilarious series. Discover the behind-the-scenes anecdotes, their collaborative process, and the secrets to crafting laughter.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #maharashtrachihasyajatra #marathi #comdey
• हास्यजत्रेच्या लोकप्रि...

Развлечения

Опубликовано:

 

23 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 134   
@bhushan2357
@bhushan2357 8 месяцев назад
44:28 एक नंबर टोमणा "चला हवा येऊ द्या" ला 🤣
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 8 месяцев назад
सचिन सचिन यांना खूप शुभेच्छा,, भारी आहे त दोघेही,, परत सोमावर ते शुक्रवार , सुरू करा pl
@Smita-Shinde
@Smita-Shinde 8 месяцев назад
एका skit मागे किती कष्ट असतात याची माहिती मिळाली. हास्य जत्रेने कोरोना काळात लोकांना जगवलंय.
@subhashkhandekar600
@subhashkhandekar600 8 месяцев назад
सर गोस्वामी व मोटे सर उत्तम टिमवर्क ❤
@seemakarande8366
@seemakarande8366 8 месяцев назад
सोमवार ते शुक्रवार पाहिजे हास्य जत्रा...... पूर्ण आठवडा वाट पाहत बसावी लागते शनिवारची
@AB-yo3ss
@AB-yo3ss 8 месяцев назад
1q
@shounakjoshi5
@shounakjoshi5 8 месяцев назад
लिहायला वेळ तर द्या मॅडम...
@user-nt3dc9ys6h
@user-nt3dc9ys6h 5 месяцев назад
Writer Mhanun Java tikade 😂😂😂😂😂 khoop mehnat lagte Marta kay tyana....
@aditikulkarni9100
@aditikulkarni9100 8 месяцев назад
सर्व कलाकार बद्दल अगदी सूंदर व्यक्त झाले दोघे . गूरू तसे शिष्य आहेत तूम्ही सर्व कलाकार सूंदर आकार दिला आहे अप्रतिम मूलाखत झाली आहे दोन सचिन एकत्र आले आहेत ऐवढे शतक लागणार च
@deepakchari336
@deepakchari336 8 месяцев назад
विनोद कसा असावा आणि कसा असू नये, बदलणारा विनोद, ह्याची उत्तमोत्तम उदाहरण देऊन सोप्या भाषेत आणि कमी शब्दात सचिन चा (वर्ग) सरांनी महिती दिली, ती खूप उपयुक्त आहे. नविन कलाकार लेखकांन साठि... मोटे आणि गोस्वामी sir चालत फिरत मोफत विद्यापीठ आहे़. I learned lots of new things in this interview ...Thank you mitra mhane team अप्रतिम मुलाखत ..
@omgiri1715
@omgiri1715 8 месяцев назад
Comedy is a serious work हे वाक्य पूर्णपणे सिध्द करणारे दोन असामी 🙇💖
@swarsadhana4777
@swarsadhana4777 2 месяца назад
He dogha Asami aahet? Itke varsha mi hyanna maharashtrian samajtoy 🤔🤔
@shilpa455
@shilpa455 8 месяцев назад
सचिन गोस्वामी सर hats off मस्तच मामंजी सादर करता. आज आमच्या मनातल बोललात.... नम्रता ही परकाया प्रवेश करणारी अभिनेत्री आहे. तिची भैय्यानी, ओक्यांची आई आणि इतर सर्व भूमिका अप्रतिम आहेत. संवाद आणि हावभाव एकदम परफेक्ट असतात तिचे रसिका खरच खुलत गेली आता एखाद्या कार्यक्रमाच अँकरिंग किंवा एखाद्याची मुलाखत छान घेते खरोखरच हा कार्यक्रम फक्त हसण्याचा नसून निखळ मनोरंजनांचा आणि कधी कधी अंतर्मुख करायला लावणारा आहे
@tinaharia4358
@tinaharia4358 Месяц назад
सध्या भारतीय टेलीविजन वरील मनापासून आवडीने पाहिला जाणारा हाच एकमेव शो राहिला आहे, असे मला वाटते 👍👍
@padmajaprabhu8026
@padmajaprabhu8026 8 месяцев назад
खूप छान मुलाखत ! खरोखर जगभरातील मराठी माणूस हास्य जत्रेचा fan असणार!!! ह्या आवडत्या कार्यक्रमाच्या पडद्यामागच्या कष्ट घेणाऱ्या व्यक्तींचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद ... इतक्या सातत्याने दर्जेदार विनोदनिर्मिती , हे चॅलेंज पेलणारे लोक खरंच grt आहेत. याच बरोबर या कार्यक्रमातील विशेषतः अभिनेत्रींबद्दल जास्त ऐकायला आवडेल. खास करून नमा , वनिता आणि शिवालीबद्दल ! विविध भूमिका आत्मसात करताना या मुली कशी मेहेनत करतात ते जाणून घ्यायला आवडेल.....
@champof64
@champof64 8 месяцев назад
What a show!! Again, yet again i am going through 101st episode onwards, watching selected skits which are evergreen.
@dr.sureshpatil1618
@dr.sureshpatil1618 8 месяцев назад
खूप सुन्दर मुलाखत❤ Jhopnyachya aadhi MHJ skit baghunach aamhi jhopato. Te aamche tonic aani 2 ghataka virangula aani nikhal hasavun.🥰🥰 Doghehi sachin maharaashtrache manbindu aahet. Khup khup abhiman vaatato doghancha . अभिनंदन aani shubhechya 🎉🎉❤❤😊😊
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 8 месяцев назад
सौमित्र दादा.. हे सर्व तर आहेतच पण we want Jitu Joshi
@jayendrapatil3821
@jayendrapatil3821 8 месяцев назад
ईथे तर दोन दोन सचिन आहेत. बॅटिंगच बॅटिंग . विनोदाच्या चौकार षटकारांची बरसात. हास्य जत्रेस उदंड शुभेच्छा 🙏💐
@veenasvaidya5521
@veenasvaidya5521 8 месяцев назад
खूप खूप छान मुलाखत !! दोन्ही सचिन are awesome!! Great pillars of हास्य जत्रा!! I watch it anytime in any situation !! All time refreshing!! सौमित्र तुझेही विशेष कौतुक, तू ह्या दोघांनाही correct प्रश्न विचारून छान बोलते करण्याचे विशेष अवधान बाळगलेले जाणवले!!
@user-um3bs8um9y
@user-um3bs8um9y 8 месяцев назад
Ya doghana aikaychi khup ichha hoti kharach khup mothi mansa ahet hi. Dhanyawad sundar interview. Tighana khup shubhecha!
@anukatyare
@anukatyare 8 месяцев назад
किती छान आणि साधी माणसं आहेत ही! या दोघांबद्दल अजिबात माहीत नव्हते! दोघांना शुभेच्छा! मेलबर्न मध्ये MHJ येतं आहे! ती संधी चुकवणार नाही! धन्यवाद मित्रम्हणे!
@ARUNKULKARNIconsultant
@ARUNKULKARNIconsultant 8 месяцев назад
Great interview. Both Sachins are genius.
@drmanjupatil
@drmanjupatil 8 месяцев назад
Cool captains ever❤️❤️
@vaishalishenai143
@vaishalishenai143 8 месяцев назад
Excellent interview....i like Maharashtra chi Hasya Jatra very much. ..i lost my father to Covid but watching this program in that time made me forget my grief and sorrow in that time
@ketakibhalerao9356
@ketakibhalerao9356 8 месяцев назад
किती विचारपूर्वक प्रश्न विचारले आहेत तुम्ही, मस्त झाला interview!
@manasijoshi5728
@manasijoshi5728 8 месяцев назад
हास्य जत्रा भरपूर वर्षे चालू दे ही प्रार्थना.
@MKworld310
@MKworld310 8 месяцев назад
मुलाखत खूप छान झाली, खूप चांगल्या गोष्टी ऐकायला आणि शिकण्यासारख्या पण मिळाल्या, पकन एक गोष्टी थोडी वाईट वाटली काही कलाकारांचं कौतुक करताना गौरव मोरे च नाव नाही घेतलं. मी तर सर्वांचा चाहता आहे. पण समीर सर, नम्रता मॅडम, वनिता शिवाली, च कौतुक झाला पण गौरव च नाव नाही घेतलं... सचिन मोटे सरांनी नि दोनदा घेतलं पण... गोस्वामी सर. आणि सुमित्र सरांनी त्याच विषय नाही घेतला...
@fieresearchinstitute2187
@fieresearchinstitute2187 8 месяцев назад
It is world famous Maharashtrachi Hasya Jatra, we are daily watichh it on sonyliv without fail.
@ameyavaishampayan4991
@ameyavaishampayan4991 8 месяцев назад
मोटे गोस्वामी साष्टांग नमस्कार 🙏
@ramamohan8223
@ramamohan8223 7 месяцев назад
Being a telugu person, staying in NASHIK since 35 years, i am regularly watching MAHARASHTRA CHI HASYA JATRA, PLEASE KEEP IT UP FURTHER 100 YEARS. BEST OF LUCK❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ravijadhav777
@ravijadhav777 7 месяцев назад
खूपच मस्त टीम जमून आलीय यांची. स्वास्थ्य जपा.🙏❤️
@rohitkale24RK
@rohitkale24RK 8 месяцев назад
#मित्रम्हणे... अंत्यत उ "ल्लेखनीय" मुलाखत झाली ....
@samratghatage916
@samratghatage916 8 месяцев назад
सोमवार ते शुक्रवार परत सुरू करा... ही विनंती..
@onlyforyou5397
@onlyforyou5397 8 месяцев назад
Donhi Sachin sirana khup khup Dhanyawad tumchamule roj Maharashtra hasto.. MHJ is the part of my life❤
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526 3 месяца назад
खूप खूप छान सचिन गोस्वामी साहेब आपणास बोलू किती आभार मानू आमच्या कडे शब्द कमी आहेत आपण हास्य जत्रा इतकी मोठी सर्वांची सागड घालून एकत्रित करून समजून घेण्यासाठी फार पेंशन साठवून ठेवले याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन सर आणि सचिन माटे साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा आपण दोघेही लोकांना जास्त जगण्याचा हसण्याचा आनंद आम्हाला कधीच कुठे मिळणार नाही आपले खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा
@balkrishnajoshi1383
@balkrishnajoshi1383 8 месяцев назад
अतिशय सुंदर मुलाखत!
@amitgb
@amitgb 8 месяцев назад
Jabardast !! Thank you for bringing Mote Sir and Goswami Sir on the podcast. Mamanji act was icing on the cake. Laich Bhari !!
@kimayapjoshi
@kimayapjoshi 8 месяцев назад
डबिंग आर्टिस्टस वर सुद्धा खूप छान एपिसोड होऊ शकतो.. तुमचे सगळे podcast छान आहेत
@mitramhane
@mitramhane 8 месяцев назад
Noted
@3618tusharti
@3618tusharti 8 месяцев назад
Hasyajatrechya yasha sobat he channel hi yashasvi hoil ashi apeksha ahe.
@sachinchaple4060
@sachinchaple4060 8 месяцев назад
Excellent and honest interview by soumitra...Great
@comedygirlSANTU
@comedygirlSANTU 8 месяцев назад
सुपरहिट आहे mhj, तेव्हडी माळी सोडून
@ddjathar
@ddjathar 8 месяцев назад
Donhi sachin sir ,,jya tarhene ,boltat,tyancha anubhav,,expertise,,aapoaap,diste,,sachin goswami siranche bolane tar itake anubhavi abhyasu aahe aani tyanche bolane eikayala far awadate,,mulat mhj chya magacha vichar tyanche roj honare navnavin vishayanche,brain storm,,tyamulech mhj refreshing vatte
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 3 месяца назад
MSJ is biggest Program ever in Indian television history....I am in love in it.
@manojgavali9361
@manojgavali9361 8 месяцев назад
Thank you सौमित्र ❤️🙏
@harshalkunjir4182
@harshalkunjir4182 8 месяцев назад
#mitrmhane jam bhari aahe me nav navin kahitri bghayla bhetat aani hasyjtra don adhar stambh 💪 ek diwashi nakich tumhala sglyana bhetayla aavdel agadi tumchya spot boy pasun te nirmatyanpryant jam iccha aahe aani brach mla shikayla aavdal
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526 3 месяца назад
गोस्वामी साहेब व माटे साहेब आपण हाय जत्रा चे सर्वात आंबा व त्यातील रस असे आपण आहात सर आंबा असेल तरच रस मिसळून आंबा सर खायलाही मिळेल असे आपले दोघांचे आहे सर खूप खूप उदाहरण आहेत म्हणून आपणास माझा सलाम
@swamimazebrahmandnayak
@swamimazebrahmandnayak 8 месяцев назад
Excellent show
@sanjaykalekar7400
@sanjaykalekar7400 2 месяца назад
राम राम सचिन सचिन देव आपणाला चांगल्या संधी देवो आपणास आभार
@cassdbdsbddb14111234
@cassdbdsbddb14111234 8 месяцев назад
Omkar bhojne please......
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 3 месяца назад
खरंच विनोद ही एक खूप गंभीर बाब आहे. हे कळलं 👍👏👏👏👏
@bharti7367
@bharti7367 4 месяца назад
Ek number Maharashtrachi hasya jatra 👍
@rishikeshmpawar
@rishikeshmpawar 8 месяцев назад
Hi Sachins, please plan "post office ughada aahe" again.
@danceforever5940
@danceforever5940 8 месяцев назад
Yes . That actually had more good humor.
@krishnakhelwade332
@krishnakhelwade332 7 месяцев назад
550 च्या पुढचे भाग पण टाका पोस्ट आॅफीस सारखी सिरीयल पण आणा पुर्ण टिम छान जुळवली आहे दोघांचे खुप खुप आभार
@BharatDaini
@BharatDaini 8 месяцев назад
व्वा.. खूप छान संवाद.. परिपूर्ण प्रश्न आणि परिपक्व उत्तरं यांचा मस्त मेळ👍🏻 सगळं मनमोकळं आणि genuine 💙
@Dr.SwapnilLokegaonkar-ss9vr
@Dr.SwapnilLokegaonkar-ss9vr 8 месяцев назад
हास्यजत्रा छान कार्यक्रम आहे. नाटुकल हा प्रकार उत्तम वापराला जातोय आणि विशेष आकर्षण ठरत आहे. परेक्षकांना उत्तम लेखन आणि दिग्दर्शन अनुभवायला मिळतंय. waiting for पोस्टऑफिस उघडे आहे सीज़न २.
@bharti7367
@bharti7367 4 месяца назад
Sachin mote ji khup sundar sangitle kuthle hi skit tayar kartana aplyala hasu ale pahije teva skit ok ahe ase hote 👍
@nitinamdekar4457
@nitinamdekar4457 8 месяцев назад
दोघे सचिन सर म्हणजे हास्य जत्रेचे पंच प्राण आहेत, त्यातील एक एक प्राण म्हणजे एक स्वतंञ ग्रंथ आहेत, प्रत्येक वेळी नवं नवं विषय मांडून लोकांची मनोरंजन करतात, विशेष करून करोना काळात त्यांनी आपल्या सर्वांना जिवंत ठेवले आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा
@prashantdeshpande8731
@prashantdeshpande8731 Месяц назад
..मनमोकळी मुलाखत 🎉
@renukapathak561
@renukapathak561 8 месяцев назад
All time favourite program
@nikitativarekar9132
@nikitativarekar9132 8 месяцев назад
सर आपण दोघांनी मिळून रसिका, शिवाली, वनिता,इशा मोरे, प्रथमेश,श्रमेश यांना घेऊन मराठी सिनेमा बनवा.आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
@rohithande7879
@rohithande7879 8 месяцев назад
Mamanji great acting
@sunilkoshtee5447
@sunilkoshtee5447 3 месяца назад
Khup chan interview.
@rakeshchalke7846
@rakeshchalke7846 7 месяцев назад
Interview aawadli. Goswami sir tumhi mamanji (Arun Kadam) hyancha aawaj hubehub kaadhla. Goswami aani Mote sir tumhi doghanni khup khup pragati kara. Marathi paaul padhte pudhe. All the best.🙏👍🙂
@ShridharKulkarni
@ShridharKulkarni 8 дней назад
Kup chan program aahe ha
@rekhadewal4304
@rekhadewal4304 8 месяцев назад
Repeat program lagech dakhavtat next day pahije
@abhijetkulkarni
@abhijetkulkarni 4 месяца назад
Donhi Sachine, sashtang namaskar
@mumbai65
@mumbai65 8 месяцев назад
Why most of the young interviewers and judges etc.call elders 'Tula' instead of 'Tumhee'. This is in Marathi language only.
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 месяцев назад
Bhai tumne omkar bhojane jaise badiya actor k baare mein baat nahi ki...
@yogeshdarne8846
@yogeshdarne8846 8 месяцев назад
Super se upper ka content
@ajaybhise86
@ajaybhise86 8 месяцев назад
रोहित माने फक्त सातारी भूमिका करतो.
@ddjathar
@ddjathar 8 месяцев назад
Mamanji ,,shirsastang namaskar😃😃😃
@maratha96k82
@maratha96k82 Месяц назад
Great programme m h j
@rajshrisapre8034
@rajshrisapre8034 5 месяцев назад
अगदी बरोबर, मी यूपी ची आहे पण बरोबर हास्य जत्रा बघते, आणि समोर बसून पाहायला मिळेल का?
@bharti7367
@bharti7367 4 месяца назад
Great salute sachit mote Ani Sachin goswami 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
@dagadushimpi3113
@dagadushimpi3113 8 месяцев назад
दिलखुलास आणि प्रामाणिक मुलखात!
@karanmhatre121
@karanmhatre121 8 месяцев назад
Ending 🤣🤣😂😂
@mitramhane
@mitramhane 8 месяцев назад
😃😃👻👻
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 месяцев назад
Bhaiii omkar bhojane kaa interview kab legaa...... Bol bol k tak gaye....
@shivaniwarik8869
@shivaniwarik8869 8 месяцев назад
Superb👌🏼
@dnyaneshwarkurhade4074
@dnyaneshwarkurhade4074 8 месяцев назад
Great 🙌🙏
@vishweshbondre1581
@vishweshbondre1581 Месяц назад
मी हास्य जत्रे चा खूप मोठा चाहता होतो... हा कार्यक्रम नेहमी न चुकता बघायचो... पण आता त्यांची पातळी थोडी खाली राहिली आहे. योग्य ते बदल केल्यास परत एकदा गतवैभव प्राप्त होईल.. १. सईला नाराळ द्या तिचा काही उपयोग नाही. त्या जागी समीर चौघुले ला बसवा. तो आता सचिन तेंडुलकर झाला आहे. त्याच्या विनोदांनाना हसू येत नाही तर किळस येते. त्याची जागा समोरच्या खुर्चीवर आहे. २. ओंकार भोजने ला परत आणा. बाकी सगळं छान मस्त चालू आहे.
@chetan179
@chetan179 8 месяцев назад
सर्व करेक्टर एकत्र. घेऊन एखाद स्किट. पाहायला. आवडेल sir
@web3world370
@web3world370 8 месяцев назад
🙏🙏🙏🙏
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 5 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤
@anjalimestry-sn4xd
@anjalimestry-sn4xd 8 месяцев назад
Mast
@avinashdadkar4836
@avinashdadkar4836 5 месяцев назад
मी स्वत:च अभिनेता म्हणून काम करतो माझा संघर्ष चालू आहे बऱ्याचशा सीरियल मध्ये काम केलं आहे बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो लवकरात लवकर स्क्रिप्ट पाठांतर कशी करावी त्याचा काही टिप्स आहेत का यापुढचे जे कोणी गेस्ट असतील त्यांच्याकडून ह्या प्रश्नाचं उत्तर‌ जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल 🎭🙏🎬58:05
@gajananranade9429
@gajananranade9429 8 месяцев назад
MO. GO. Mbo.. Khush hua...
@user-ol1zp3gb4t
@user-ol1zp3gb4t 8 месяцев назад
Pl. Start from Monday to Friday
@web3world370
@web3world370 8 месяцев назад
Arun kadam cha interview ghya na
@manisakumari5364
@manisakumari5364 4 месяца назад
😀😁❤❤💞🌹🌴
@vaibhavpatil7384
@vaibhavpatil7384 8 месяцев назад
खूप छान!!जितेंद्र जोशी ना बोलवा एकदा....प्लिज
@zenduthakare
@zenduthakare 17 дней назад
45:22
@umadeviamkar537
@umadeviamkar537 Месяц назад
😅😅😅😅😅😅😅
@ankitgaikwad6014
@ankitgaikwad6014 5 месяцев назад
3:35
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 месяцев назад
I don't subscriber ur channel untill u interview omkar bhojane.....
@mitramhane
@mitramhane 8 месяцев назад
Not fair
@KaadiLaaBeediLaa
@KaadiLaaBeediLaa 8 месяцев назад
@@mitramhane how itz nt fair sir... U didn't ask even a single question to mote n goswami sir about omkar Bhojane.....
@kanfaatyaGojo
@kanfaatyaGojo 8 месяцев назад
Ik na mote..khutuk baba😊
@user-gh2jm1ov7e
@user-gh2jm1ov7e 3 месяца назад
Gaurav more is best
@suniljagtap1010
@suniljagtap1010 8 месяцев назад
अभिजित पवार विनायक पुरुषोत्तम
@satishdeshmukh4107
@satishdeshmukh4107 8 месяцев назад
Donhi Sachin bhari aahet, Ashi Manas khup Kami janm ghetat,
@gurunathvernekar4705
@gurunathvernekar4705 8 месяцев назад
Mulakhat chalu astana tujhya KADYACHA jo awaz yeto to irritate karto... Shakya zalyas tyat jara badal kar.... Awaz pan BAILACHYA GALYATIL GHANTI SARKHA AAHE.... HOPE U DON'T MIND
@user-js9cn5tb4o
@user-js9cn5tb4o 3 месяца назад
Ha episode Hawa yeu dya walyanna case study mhanun dakhva.Panchat n shabdik,Vyanga varche vinod tari band hotil🤦
@vireshm.govekar6572
@vireshm.govekar6572 6 месяцев назад
All good but two things need improvement 1 ladies should not expose 2 many skits are female oriented like tipical serials
@user-fg6ly4uh7j
@user-fg6ly4uh7j 4 месяца назад
Kalakar mhanun sandhi milali tr avdel
@pritamkamble1215
@pritamkamble1215 8 месяцев назад
छान मुलाखत होती पण गौऱ्या आणि ओंकार बद्दल काहीच नव्हतं या मुलाखतीत, त्यांच्या बद्दल पण काही बोलायला पाहिजे होत
Далее
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
Опасный момент
0:23
Просмотров 3,7 млн
There’s A Starman #superman #shorts #memes
0:26
Просмотров 58 млн