Тёмный
Mitramhane
Mitramhane
Mitramhane
Подписаться
Soumitra Pote brings you 'Mitramhane Podcast' that features reviews, insider stories of Movies, Web series, Drama.
Комментарии
@Thepunemh12
@Thepunemh12 3 часа назад
माझे वडील 2003 ते 2005 ह्या काळात Quick Heal चे अँटीव्हायरस डिलिव्हरी करायचे. काटकर बंधूंची स्टोरी ऐकून डिलिव्हरी बॉय असताना त्यांनी कॉम्प्युटर शिकला, पुढे जाऊन त्यांनी बरीच कामं केली पण Quick Heal चा आमच्या आयुष्यावर बराच मोठा प्रभाव आहे. डिलिव्हरी बॉय असताना तीन हजार पगार होता पण शेवटी रिटायर होताना 72 हजार झाला होता पगार ❤ आनंद वाटला हे पॉडकास्ट ऐकून.
@souravguha4461
@souravguha4461 4 часа назад
Anil Kapoor aur A.R. Rahaman ka nahi hua
@subhashdoiphode1691
@subhashdoiphode1691 6 часов назад
Apli Mansan chi mansikta faar kamzor zali ahe ! Bhau appann far chaan, Anni to the point bollat !🎉Amhi nakkich ya sport la support Karu !🎉
@josephthomas1180
@josephthomas1180 7 часов назад
Today's trending term for marriage is "DINKS" which means double income no kids.
@rajnaik7138
@rajnaik7138 7 часов назад
Right Bhau
@varadtransport5663
@varadtransport5663 7 часов назад
महेश दादा लांडगे एक नंबर माणूस
@SK-tj6nb
@SK-tj6nb 8 часов назад
ज्या गोष्टीची वाट पाहत होते इतके दिवस ....ती आज पूर्ण झाली. रवी सरांचे विचार त्यांचं शांत बोलणं ..हे पाहून पुन्हा एकदा new energy मिळाली काम करायला .....फारच सुंदर मुलाखत
@shoonnya
@shoonnya 8 часов назад
लग्न संस्था टिकणार नाही एवढंच नाही तर ती मुळात ती टिकावी अशी गरजही उरलेली नाही. लग्न संस्था गेल्या शतकभरात संपूर्ण सडत गेलेली आहे. व्यभिचार, वादविवाद, अनास्था इ. इतके वाढले आहेत की लग्न ही कल्पना ऑलरेडी पोकळ झाली आहे आणि निरर्थक झाली आहे. प्रत्येक लग्नाला एक परस्पर मताने ठरवून एक कायदेशीर एक्सपायरी डेट असायला हवी. आणि वाटलं तर renew करता आलं पाहिजे.
@kiranas
@kiranas 9 часов назад
स्त्री पुरुष समानता वाढत आहे पण एका बाजूला गरीब घरांमध्ये स्त्रियांवर घर चालवण्यासाठी सुध्धा योगदान करावे लागते, आणि दुसऱ्या बाजूला मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग आणि श्रीमंत ह्यांमध्ये स्त्रिया कमावतात ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी. घर चालवणे, रिटायरमेंट पर्यंत किंवा त्यानंतरची सर्व जबाबदारी निमूटपणे घेणे वगैरे हे त्यात नाही. घर घेतले तरी तेही स्वतःच्या नावावर असेल तरच त्याचे कर्ज आणि परतफेड. नाहीतर जबाबदारी पुरुषाची. घटस्फोट झाला आणि शिकलेली असली नोकरी करणारी असली तरी alimony मेंटेननस हवाच. त्यामुळे हळू हळू मुळेच लग्न करणार नाहीत.
@SandeepDeo-ni1fq
@SandeepDeo-ni1fq 9 часов назад
Eka mitache nav ,'skylab ' ahe . Today janmala tyadivashi skylab (American) satellite prutvi ar padnaar hote......
@ravipawarcreativityartlite4936
@ravipawarcreativityartlite4936 9 часов назад
सर्वोत्कृष्ट एपिसोड. सर्वोत्तम विषय. ❣️
@SandeepDeo-ni1fq
@SandeepDeo-ni1fq 9 часов назад
Mazya eka kakanche nav sunildatta ahe.......tyancha aaila te dattache nav vatle
@kirankeihin
@kirankeihin 9 часов назад
Very nice and inspiring
@RasikaJoshi-e1c
@RasikaJoshi-e1c 10 часов назад
नमस्कार,खुप छान वाटले अथर्व सरांची मुलाखात ऐकतांना,त्यांनी जे सांगितले की ,तुम्ही जसे आहात तसेच रहा अजीबात दिखावा करु नका ,अगदी बरोबर सांगितले आणि त्यांनी जे सांगितले अगदी तसेच ते वागतात ही ,मला आता त्यांना भेटण्याचा योग आला गोवर्धन मंगलकार्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्य मी आले होते आणि जेव्हा मी अथर्व सरांना बघितले त्या वेळेस मला वाटलेच नाही हे अथर्व सुदामे आहेत म्हणून आणि मी मनातच बोलले की अथर्व सुदामे सारखाच दिसतोय आणि ते काही तरी कामनिमित्या तिथूनच त्यांच्या ४ ते ५ फेऱ्या झाल्या पण जेवा मी थोडा वेळाने विचार केला अगदी तसेच दिसतात आहे आणि मी एक्सक्यूज मी सर म्हणून त्यांना विचारले सर तुमचे नाव काय तर त्यांनी सांगितले मी अथर्व आणि मग माझ्या तोडून आपसूकच निघाले सुदामे का तर ते हो म्हणाले मला प्रचंड आनंद झाला कारण माझे दोन्ही मुले त्यांचे फॅन आहेत मी त्यांना म्हणाले सर pl एक सेल्फी ,तर त्यांच्या सोबत असणारे त्यांनी आमचा फोटो काढला आणि मी परत त्यांना रिक्वेस्ट केली की माझ्या दोन्ही मुलांचे नाव घेऊन त्यांना हाय म्हणा तर त्यांनी लगेच हो म्हणून विडिवो दिली 😊खुप छान वाटले , अथर्व तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक shubhechaa
@sharadtawade8156
@sharadtawade8156 10 часов назад
खूप छान आणि प्रेरणादायी. मनापासून आभार. दोघांचेही.
@abhishekjawale1877
@abhishekjawale1877 10 часов назад
या शब्दकोशात ‘आँ शेट्ट’ हा शब्द आहे का ? असेल तर स्वतः ला म्हणून घ्या 😂
@user-rb6ev3vc2w
@user-rb6ev3vc2w 10 часов назад
Khup chan vishay ❤
@artlifekrutarth
@artlifekrutarth 10 часов назад
It's always great to learn so many things from masters like Ravi sir, it should be even more interesting if the publishers can put subtitles so that it can be relatable to a larger audience. Thank you :) 😊
@artlifekrutarth
@artlifekrutarth 10 часов назад
I request to put English subtitles, if you could. :)
@AniketArtLab
@AniketArtLab 11 часов назад
"Nothing says 'real art' like getting lost in fake deep ideas. Why paint something real when you can just make up a confusing story and call it cool?"
@sahirahaq1920
@sahirahaq1920 11 часов назад
I am from South Africa.but originally from Kolhapur India.khup mast.mi pan paintings banawate but not perfect.
@udaykadam7294
@udaykadam7294 12 часов назад
Thank you Soumitra, for this beautiful dialogue. Ravi Sir is an amazing artist n person
@nikhilrege8862
@nikhilrege8862 12 часов назад
MUMBAIT BAHERUN ALELI LOKA BEPATTACH HOTAT..MEANS THEY JUST DISAPPEAR
@kaivallyaac5006
@kaivallyaac5006 13 часов назад
🙋🏼‍♀️धन्यवाद सौमित्र.. छान सुखद धक्का दिलास.. अप्रतिम मुलाखत.! रवी मंडलिक सरांना नमस्कार आणि खूपच शुभेच्छा उर्वरित अविष्कारांकरता.. सर जेजे आर्ट मध्ये फाऊंडेशन पेंटिंग मधून करताना.. आमच्या ग्रुप चा वीक पॉइंट क्रिकेटचे सामने पहाणे.. आणि त्यात लिटिल मास्टर सुनील गावस्कर @सन्नीसर याचा अखेरचा सामना त्याच वर्षी..आम्ही सगळ्या सन्नी सरांच्या निस्सीम चाहत्या होतो क्लास बंक करून थेट काॅलेज कॅम्पसमधील वाॅचमन प्यून यांच्या घरच्या टिव्हीवर सामने याची डोळा याची देहा पहाण्यासाठी जात असू.. आमच्यासारख्या आणखी काही गर्दी करत असत.. ते वाॅचमन सुद्धा आम्हाला खास खुर्च्या बसायला देत असत.. टिव्ही सुद्धा खिडकीतून दारातून पहाता येईल अशी सोय करत.. क्लासटिचर रागावणार गृहीत धरलेले.. मात्र उद्या हाती येणाऱ्या दैनिकातील शेवटच्या पानावरची शिळी बातमी तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सहित वाचण्यापेक्षा टिव्हीत प्रत्यक्ष सामने पहाण्यासाठी खूप क्रेझी होतो आम्ही.. तेव्हा मोबाईल कल्पनेतही नव्हते.. सोशल मीडिया ची काय कथा..? रेडिओवर काॅमेंट्री ऐकायचो.. तिथे रवी मंडलिक सर नवीनच आले होते.. ज्यूनियरसर सो सिनियर सरांनी शक्कल लढवून तेव्हा मंडलीक सरांना आमच्यावर लक्ष ठेवायला सांगितले..आम्हाला शांत हळूवार बोलणाऱ्या सरांचे अजिबात भय नव्हते.. त्यांचं हटकणे दुर्लक्षीत करुन आम्ही क्रिकेट सामने पहायला जात असू..एकदा सरांनी आम्हाला जवळ बोलावून अगदी मोठ्या भावाप्रमाणे समजावून सांगितलं.. मी तुम्हाला समजू शकतो.. तरीही तुमचे असे वागणे चूकीचे आहे.. तुम्ही नाही ऐकलंत तर वरिष्ठ सर मला रागावतील.. मी नवीनच आहे ना इथे..? मी तुम्हाला इथे पाहिजे की नको..? ते तुम्ही ठरवा.. मला रागवायला आवडत नाही.. तुमचा शिक्षक होण्याच्या योग्यतेचा मी नाही असे ठरवून मला इथून जावं लागेल..चालेल तुम्हाला.. तर मग जाऊ शकता.. आणि सरांचे डोळे पाणावले.. मी पण इथे आईबाबा घरापासून दूर आहे ना..‌ आणि मग आम्ही सारे सुद्धा हेलावून गेलो.. सर आम्हाला काॅलेजमध्ये हवेच होते..मग त्यांना वरिष्ठ सरांनी रागावू नये म्हणून आम्ही शिस्तीत राहाण्याचा प्रयत्न करु लागलो.. क्लास बंक करून क्रिकेट सामने पहायला जाणं टाळू लागलो.. रिसेसपुरतेच आणि साडेतीनचारला काॅलेजातून सुटका झाल्यानंतर आम्ही सामने पहायचो.. एरव्ही कुणीतरी रेडिओ आणायचे ते ऐकत पेंटिंग करायचो.. मात्र हक्काने आमच्या चूका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे दाखवणारे त्या वयात अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे.. पेंटिंग करताना चेहऱ्याच्या रंगरेषा आणि भावना सहज मोजक्या शब्दात वाचायला शिकवणारे रवी सर खूप प्रेमळ हळवे शिस्तबद्ध होते.. सर आम्हाला ज्येष्ठ भावाच्या स्थानी होते.. कधीच कुणाला ते परके वाटले नाहीत.. खरंच खूप धन्यवाद.. सौमित्र, तू मला तब्बल 37 वर्षे मागे त्या स्वच्छंदी दिवसांत पोचवलंस.. आणि आमच्या तेव्हाच्या सगळ्यांत आवडत्या सरांची अशी भेट घडवलीस.. फाऊंडेशन नंतर मी कमर्शियल @अप्लाईड आर्ट केले..तिथेच पुर्ण गुंतले.. सर पेंटिंगलाच होते.. मात्र सरांचा तो जिव्हाळा आपुलकी समजावून सांगणं.. सिनियर सरांपुढे रागवण्याची ॲक्टिंग करणं..नंतर हळूच मनाला लावून घेऊ नका हो..मला असं वागावंच लागतं..अशी कबुली देताना आमच्या मनाचीही काळजी घेणारे सर.. सारे क्षण माझ्या आणि माझ्या मित्रमैत्रिणी सुद्धा निश्चितच विसरल्या नसतील.. पुन्हा एकदा धन्यवाद..तुलाही खूप शुभेच्छा.!
@sanashaikh9529
@sanashaikh9529 13 часов назад
❤Gud one Maam
@anilmahajan8426
@anilmahajan8426 16 часов назад
Nice interaction..
@dattatraygawari6096
@dattatraygawari6096 16 часов назад
आमदार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेशदादा
@nitasawant1641
@nitasawant1641 17 часов назад
Mazya olakhit ekacha mulacha janm 9 june la zala mhanun tyachenavch tyane navjune thele aahe 2 varshacha aahe to
@rajeshkulkarni8884
@rajeshkulkarni8884 18 часов назад
Anand kulkarni sir यांचा contact number मिळेल का?
@deepagosavi8183
@deepagosavi8183 18 часов назад
या एपिसोड मधे चांगली आणि स्पष्ट मतं ऐकायला मिळालीच पण ऊत्तम मराठी ऐकल्याचे समाधान मिळाले. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@prathameshdalvi8107
@prathameshdalvi8107 18 часов назад
Khup chann👍
@rajeevdudhalkar7470
@rajeevdudhalkar7470 19 часов назад
अतिशय सुंदर अनुभवांचे विष्लेक्षण व चर्चा. लग्नापूर्वी समुपदेशन अतिशय आवश्यक 🙏🏼💐
@manisharaut9680
@manisharaut9680 19 часов назад
You are a great Artist and good human being! What a thoughtful and engaging interview! Your words are so inspiring. Proud of you ! 👏👏👏👏
@amitutekar7445
@amitutekar7445 20 часов назад
खूपच सुंदर episode... आणि मित्रम्हणे मध्ये चित्रकार अक्षय सावंतची मुलाखत बघायला आवडेल.
@rameshrajkarne3652
@rameshrajkarne3652 21 час назад
विवाह म्हणजेच बंधन.परस्पराचे परस्परांवर.म्हणजे समन्वय आलाच. आई,वडील, मुलगा,मुलगी यांचे स्वभाव सुध्दा भिन्न भिन्न असतात.मग दोन भिन्न संस्कारातून एकत्र आलेल्या मुलामुलींचे स्वभाव कसे जुळणार.तडजोड कराविच लागणार.आपण समाजाला आतुन पोखरणाऱ्या गंभीर रोगांवर चर्चा घडवून आणली.हे खरोखरच अभिनंदनीय आहे.
@neharabba9692
@neharabba9692 21 час назад
Reels che दुष्परिणाम reels chya माध्यमातून😂
@thesnehagore
@thesnehagore 21 час назад
इष्टुर फाकडा हा स्टुअर्ट नावाच्या ब्रिटिश ऑफिसर चा अपभ्रंश आहे, एल्फिन्स्टन नव्हे. बाकी मुलाखत उत्तम!
@The_Hinduism_9
@The_Hinduism_9 23 часа назад
जर आम्हाला पैलवान नच आमदार पाहिजे आहे तर तुमच्या पेक्षा खूप चांगले आहेत आम्हाला विकास पाहिजे चिखली ट्रॅफिक Bhosari moshi ट्रॅफिक Electricity issue इश्यू 😢😢
@priyakulkarni2721
@priyakulkarni2721 День назад
Hello, mala tumacha course karaycha ahe
@sharadtiwaskar4502
@sharadtiwaskar4502 День назад
Very good
@ashamulay1762
@ashamulay1762 День назад
आजचं पॉडकास्ट खूपच इंटरेस्टिंग.चित्रकार पेंटिंग आणि फिलॉसॉफी. परत परत ऐकावं असं 🥰
@saritajinturkar594
@saritajinturkar594 День назад
खूप छान.आम्हांला अभिमान वाटतो की सर अंजनगावला शाळेत टीचर असतांन आम्ही पण तेव्हा शाळेत शिकत होते. सरांचे पेंटिंग तेव्हा पाहून आम्ही थक्क होत असून. त्यांच्यातील हा गुण ओळखून बाळासाहेब संगई सरांनी जे जे ला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.आज एवढी उंची प्राप्त केली खरंच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.
@gayatripatil8250
@gayatripatil8250 День назад
प्लीज तुमचं नंबर मिळू शकेल का
@BABYLATA
@BABYLATA День назад
Dr. Shailesh Deshpande hyanche contact details miltil ka? Majhya 11 varshya nephew la cancer jhala aahe to tata made admit aahe. Doctor said he is very critical
@whatsnew1603
@whatsnew1603 День назад
एवढी मोठी कंपनी असतानाही किती 👍 किती साधी सरळ माणसे आहेत
@kamleshpatil4104
@kamleshpatil4104 День назад
I liked this video & very practical
@user-cr8si3nv4r
@user-cr8si3nv4r День назад
बघणे आणि दिसणे या दोन्ही शब्दातील वेग वेगळे अर्थ रविजिनी सांगितला बघणे चरम चक्षु करतात पण दिसणे ज्ञान चक्षु करतात
@laxmikantpande4516
@laxmikantpande4516 День назад
खूप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद
@AshokKamble-ni6hn
@AshokKamble-ni6hn День назад
खूप महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं आहे सरांनी. धन्यवाद सौमित्र सर
@mrs.varshaathavale6841
@mrs.varshaathavale6841 День назад
Excellent. It is very difficult to explain how and why but he explained it easily. Thank you Mr. Soumitra.