Тёмный

हा आहार घ्या मूतखडा KIDNEYSTONE विरघळायलाच पाहिजे. Diet in Kidney Stone  

Ayurvedshastra
Подписаться 782 тыс.
Просмотров 2,3 млн
50% 1

मुतखडा किडनी स्टोन असताना आपला आहार कशा पद्धतीने ठेवावा, ज्यामुळे किडनीमध्ये असणारे खडे लवकरात लवकर मिळतील यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अनेक जणांना वारंवार मूतखडे होत असतात, तसेच काही जणांना अधून मधून मुतखड्याचा त्रास होत असतो अशा सर्व व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहिल्यास त्यांना नवीन मुतखडा कसा होणार नाही यासंदर्भात उपयुक्त माहिती मिळेल.
किडनी स्टोन असताना कोणते खाद्य पदार्थ टाळावे? कोणते खाद्य पदार्थ सेवन करावे? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मूतखडे वारंवार होतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील.
जर तुम्हाला किडनी स्टोन, मुतखडा याचा त्रास होत असेल तर हा व्हिडीओ संपूर्ण पहा. ज्या व्यक्तींना अशा पद्धतीचा त्रास आहे अशा व्यक्तींना जरूर हा व्हिडिओ शेअर करा.
आयुर्वेद आणि आरोग्य यासंबंधी उपयुक्त हेल्थ टिप्स मिळवण्यासाठी आमची चॅनेल आयुर्वेदशास्त्र सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जरूर लाईक करा
धन्यवाद
डॉक्टर रामेश्वर रावराणे
आयुर्वेदशास्त्र
भाईंदर ईस्ट ठाणे
#हा_आहार_घ्या #मूतखडा #KIDNEYSTONE
#विरघळायलाच_पाहिजे
#Best_Diet_in_kidney_stone
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
www.youtube.co....
RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
/ ​
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 885   
@vasantpatil8404
@vasantpatil8404 2 года назад
आपण दिलेली माहिती फारच छान आहे. अशीच माहिती पुढे मिळत राहावी हीच इच्छा आहे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@maheshbharitkar2409
@maheshbharitkar2409 Год назад
@@ayurvedshastra5705 a lot of people in
@vaishalirao5312
@vaishalirao5312 Год назад
#
@gajananlende1647
@gajananlende1647 Год назад
@@ayurvedshastra5705 आपण अशी माहिती देण्यात यावी
@Dnyanganga1402
@Dnyanganga1402 Год назад
👍
@ramprakashchaudhari1371
@ramprakashchaudhari1371 Год назад
अतिशय महत्वपुर्ण आयुर्वेदिक औषधा विषय फारच छान व अतिशय योग्य माहीती दिली👏या बद्दल तुमचे मनापासून अभिनंदन तसेच धन्यवाद. डॉ.चौधरी सी.राजा
@rajendrashirke2653
@rajendrashirke2653 23 дня назад
उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@sakharammunjajikale
@sakharammunjajikale Год назад
आपण सांगितलेली माहिती योग्य वाटली धन्यवाद
@aarveeentp7349
@aarveeentp7349 Год назад
खूपच छान माहिती मिळाली. अशी माहिती आपल्याकडून कायम मिळत राहो ही इच्छा
@rohidassuryawanshi8594
@rohidassuryawanshi8594 Год назад
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@lahanupathare2089
@lahanupathare2089 6 месяцев назад
फार छान माहिती दिलीत Dr.Saheb
@jagrutikini4660
@jagrutikini4660 5 месяцев назад
छान माहिती मिळाली धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@माहादेवनादे
@माहादेवनादे 11 месяцев назад
सर चांगली माहिती मिळाली पण कविट म्हणजे काय🎉🎉🎉 धन्यवाद सर
@shivramdhuri2392
@shivramdhuri2392 11 месяцев назад
🙏🏾👌
@pravinthoteofficial8193
@pravinthoteofficial8193 7 месяцев назад
माझ्या घराभोवती बरेच झाडे आहे कविट चे
@shoshinde7992
@shoshinde7992 6 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@shivramdhuri2392
@shoshinde7992
@shoshinde7992 6 месяцев назад
​@@shivramdhuri2392😊😊
@bkmeera
@bkmeera 2 месяца назад
कुळीथ (kulith) नावाचे धान्य आहे ,
@shwetanaik1490
@shwetanaik1490 3 месяца назад
धन्यवाद सर . खूप महत्त्वाची माहिती मिळाली.
@vishwanathshete1556
@vishwanathshete1556 5 месяцев назад
बाकी सर्व माहिती खुप छान दिली धन्यवाद
@prasadmestry8273
@prasadmestry8273 6 месяцев назад
माझे 2 वेळा ऑपरेशन झालेत . तरीपण एक वर्षांनी आज सोनोग्राफी केली तर .18 mm चा stone आहे असं समजलं. तर हे सर्व पथ्य करून काही होईल की परत operation करावा लागेल. खूप त्रास सहन केलंय मे 10 वर्षात😢
@dattatraybankar388
@dattatraybankar388 5 месяцев назад
Same problem
@smitadalwale6215
@smitadalwale6215 4 месяца назад
Elements che uri flush 3 aushadh ghya khup effective ahe, maze 9 mm v 7mm che khade padle
@RaoshebRaut
@RaoshebRaut 3 месяца назад
😮😂 hun tu😂 ni​@@dattatraybankar388
@dilipshahare4438
@dilipshahare4438 3 месяца назад
😅😊🎉😊
@awghad3430
@awghad3430 2 месяца назад
​@@smitadalwale6215 कीती दिवसात पडले खडे
@chhagandalvelkar9507
@chhagandalvelkar9507 Год назад
खुपच छान माहिति दिलि.
@hirakadam8855
@hirakadam8855 6 месяцев назад
उपयोगी माहिती 👌🙏🙏
@pramodrane1287
@pramodrane1287 Год назад
छान आहे माहिती आवडली डॉ thanks
@vijayasartape389
@vijayasartape389 Год назад
Wonderful information Dr, Thank You
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
So nice of you
@kiranchavan1251
@kiranchavan1251 Год назад
माहिती एकदम छान दिली एक 👍नंबर
@tanajiwackchoure
@tanajiwackchoure Год назад
Lo by❤
@vandanasathe8441
@vandanasathe8441 2 года назад
खूप सविस्तर माहिती मिळाली.. 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आपल्यासाठी असे अनेक उपयुक्त व्हिडिओ आमच्या चैनल वर आहेत खाली लिंक देत आहेत आपण पाहू शकता ru-vid.com/group/PLZwGpPxdDg4HTC6_1I3q_abY-M6uum9gu
@raginioholjamlinematalabar1506
Apan dileli mahiti sunder, 👌
@ukuk2656
@ukuk2656 Год назад
खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिलीत डॉक्टर .thank you very.much
@KavitaKoli-q2l
@KavitaKoli-q2l 3 месяца назад
सर माझ्या ऑपरेशन झाले पण मानेच्या दुखणे चालू झालं
@meenasamant3562
@meenasamant3562 Год назад
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@latachaudhari2220
@latachaudhari2220 Год назад
पथ्थरफोड वनस्पतीची पाने 3 वेळ चांंऊन खाणे.व 3 सांजा विना मिठाचा आहार घेणे. ही वनस्पति बोट्यनिकल मधे मिळेल
@ukirdeamol3882
@ukirdeamol3882 Год назад
Tai tantani cha pallyacha rus mhantat tyala result khup changla ahe
@sachinkanhed3029
@sachinkanhed3029 Год назад
खूप छान दिलिला महीती आहे
@MukatanjaliPatil
@MukatanjaliPatil 2 месяца назад
खुप छान
@charushilagurav9768
@charushilagurav9768 Год назад
Dhanyavad
@kadubajadhav1669
@kadubajadhav1669 3 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे
@mohan1795
@mohan1795 6 месяцев назад
4:12 सर, आम्ही भारतात , महाराष्ट्रात राहतो. 🙏
@dattagaikwad512
@dattagaikwad512 Месяц назад
ओके
@prakashdahivale3436
@prakashdahivale3436 Год назад
Very good information.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@karwande4203
@karwande4203 Год назад
उपयुक्त माहिती आहे बैठे. काम करणाऱ्या माझ्या मुलाला 4mm स्टोन आहे त्या साठी त्यावर योग्य उपाय सांगा सर. thanks.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
व्हिडिओमध्ये सांगितलेला पथ्य पाळा आणि जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषध घ्या
@pankajgger9089
@pankajgger9089 11 месяцев назад
Mujhe kidney stone tha 12mm kahi dino tak maine desi ilaj kiya kuch fyda nhi mila aur desi dawai bhi try kiya usee bhi koi fyda nhi mila akhir me maine #Flipkart se khadnol+Livcon capsule & syrup liya 3 mahine liya stone nikal gaya, khadnol suprb dawa hai..d,,vz
@rashmimayekar9679
@rashmimayekar9679 Год назад
सर. वजन वाढत नाही त्यावर उपाय सांगा
@स्वरांजली-ज8न
Aamch kmi hot nahi
@RR77736
@RR77736 10 месяцев назад
​@@स्वरांजली-ज8न😂😂
@Lokshahi7587
@Lokshahi7587 6 месяцев назад
😂😅
@Omi_31
@Omi_31 6 месяцев назад
दररोज 2 बिअर प्यायच्या आणि हॉटेल मध्ये जेवायचं बटर नान खायचे 2 असं ए महिना करायचं वजन वाढणार ही माजी ग्यारेंटी 🙏🏻
@mohan1795
@mohan1795 6 месяцев назад
कसलं, मूतखड्याचं? 🤔
@sachinshinde-uo1vf
@sachinshinde-uo1vf 19 дней назад
माझी मुलगी 14 वर्ष से केला कर खड़े आहे
@HanmantGurav-eu1kx
@HanmantGurav-eu1kx 6 месяцев назад
सर माझा मुतखडा खुप जुना आहे 22mmचा आहे खुप दुखतोय त्यांच्यासाठी उपाय सांगा मी काय करू
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 6 месяцев назад
Operation karum ghya
@amazingGame7777
@amazingGame7777 7 месяцев назад
सर आपण खूप छान माहिती दिलीत त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sukhdevnimse2320
@sukhdevnimse2320 2 месяца назад
Sir, ultrasonography report is 10 mm calculus at rt VUJ. PLZ GUIDE ME .REGARDS
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 месяца назад
आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकता अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा ९८२०३०१९२२
@nainatripathi8600
@nainatripathi8600 Месяц назад
Effective dawai hai khadnol livcon capsule & khadnol syrup meri 12mm aur 7 mm kidney stone pighal gayi sirf Khadnol ki dawa lenese maine ye medicine Amazon se order kiyi thi uske 2 se 3 mhine bad. Mere dono stone pighhal Gaye, Bina operation karke stone pighal Diya ..
@anilsalunkhe8728
@anilsalunkhe8728 Год назад
छान सल्ला दिला
@SubhashChaudhari199
@SubhashChaudhari199 2 месяца назад
Nice bro jaan❤❤❤❤❤
@seemadaware6203
@seemadaware6203 4 месяца назад
सर धान्याने जर स्टोन फुटत असेल तर मग त्यावर औषधे का परिणाम करत नाही plz सांगा कारण मी खूप औषध घेतलं आहे पण काहीच फायदा झाला नाही .🙏🙏
@shridharpote9347
@shridharpote9347 11 месяцев назад
Dhanyvaad
@sureshgirhe2149
@sureshgirhe2149 Год назад
🙏🙏🙏🙏
@sunilkamble8084
@sunilkamble8084 Год назад
छान माहिती
@rajatgoswami7032
@rajatgoswami7032 8 месяцев назад
Sir smashit tablet changli ahe ka
@sukamalbustrackmodel5773
@sukamalbustrackmodel5773 Год назад
छान माहिती sir 👌👏👏👏
@RanjnaGavhane
@RanjnaGavhane 10 месяцев назад
Good advice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 месяцев назад
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे
@gajananphadte3440
@gajananphadte3440 Год назад
Take one teaspoon cinnamon powder mixed in a spoon of honey. Drink cold water from the fridge
@jyothihaldankar4836
@jyothihaldankar4836 Год назад
QQQQQQ
@prabhakarnarvate3011
@prabhakarnarvate3011 Год назад
​@@jyothihaldankar4836😊..
@lokeshsonawane4859
@lokeshsonawane4859 6 месяцев назад
Maz left side la dhukt
@lokeshsonawane4859
@lokeshsonawane4859 3 месяца назад
Thanks dear​@RiyaBora-tg9lf
@sangeetaajarekar3865
@sangeetaajarekar3865 4 месяца назад
सर ,शरिर जशी मागणी करत तस पाणी प्यालो तर
@pradipmane3822
@pradipmane3822 2 года назад
खूप, छान, माहीती, सागीतली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vaibhavbhote316
@vaibhavbhote316 Год назад
Thanks sir 🙏🙏🙏
@jyotiborase1474
@jyotiborase1474 Год назад
Sir khup Chan mahiti sangitali
@manoharpatil6795
@manoharpatil6795 Год назад
थॅन्क्स दादा 🌹❤️
@netajijadhav6304
@netajijadhav6304 Год назад
उपयुक्त व चांगली माहिती धन्यवाद 🙏
@vijaymahajan1713
@vijaymahajan1713 3 месяца назад
मला किडनी स्टोन आहे पोटाच्या उजव्या साईड ला आग होत असते सर त्याच्या वर काय उपाय आहे
@SupriyaParbhanikar
@SupriyaParbhanikar Год назад
Sir like kel video la ani channle la sbuscraib pan kel mala don vela stone zale hote khup chan mahiti dili khup khup danyvad sir
@sushanttrivedi1579
@sushanttrivedi1579 Год назад
Mere left kidney me 15mm ki stone thi aur ureter me 9 mm ki thi mujhe kabhi kabhi bohat dard bhi hota tha accidty ki bhi taklif thi mai roj soch ta tha kya kru kuch hal hi nahi mil raha tha docotor bolte the iska ek hi illaj hai operation aur mujhe operation se dar lagta tha mujhe kisi ki comment dikhi youtube pe maine uski comment dekh kr medicine mangwaya Flipkart se khadnol+livcon capsule and khadnol syrap shurvat me mujhe yakin nahi tha maine medicine shuri ki 1 month me mera 10mm ka stone 7mm ka hogya aur 3month baad sonography krke chek kiya mere sare stone nikal gye,best dawa hai.👍d,
@sandipkadam1802
@sandipkadam1802 5 месяцев назад
Mast
@sureshketan154
@sureshketan154 3 месяца назад
तूमी नंबर सागा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आमचा दवाखाना मुंबई मिरा रोड जवळ येथे आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर 9820301922 सकाळी 11 ते 1.30 या दरम्यान संपर्क करू शकता
@Saktei823
@Saktei823 9 месяцев назад
Pittashayat 2mm cha stone ahe tr Kai krave please reply
@shantanupandey-j4h
@shantanupandey-j4h 8 месяцев назад
Mujhe ki‌‌dney stone ki shikayat thi‌ stone 14mm ka aur vomiting aur pitt me dard hota tha, fir mere dost Ki help Ki wajase Maine #Flipkart se khadnol livcon capsule & khadnol syrup Liya 4 mhine tak vomiting 7 din me ruk gaya 4 mhine me stone pighal gaya bahut achi aye behartarin dawai hai.😢
@KiranwaghmareWaghmare-e9f
@KiranwaghmareWaghmare-e9f 10 часов назад
🥰👌🎉🎉🎉
@shikndarshikalkar1173
@shikndarshikalkar1173 Год назад
Thank
@channaveerayyahiremath3682
@channaveerayyahiremath3682 3 месяца назад
4mm stone aslyas Kay karv
@sainathhajare9940
@sainathhajare9940 2 месяца назад
सर माझ्या मुलाला 12 म्म चा खडा आहे त्याच्यावर त्याच्यावर औषध उपचार काय करावे लागेल
@nainatripathi8600
@nainatripathi8600 Месяц назад
Effective dawai hai khadnol livcon capsule & khadnol syrup meri 12mm aur 7 mm kidney stone pighal gayi sirf Khadnol ki dawa lenese maine ye medicine Amazon se order kiyi thi uske 2 se 3 mhine bad. Mere dono stone pighhal Gaye, Bina operation karke stone pighal Diya .. ,
@subhashgawde6300
@subhashgawde6300 2 месяца назад
Ujavi kidney fail zali aahe to parat activate hote Kay?
@nainatripathi8600
@nainatripathi8600 Месяц назад
Effective dawai hai khadnol livcon capsule & khadnol syrup meri 12mm aur 7 mm kidney stone pighal gayi sirf Khadnol ki dawa lenese maine ye medicine Amazon se order kiyi thi uske 2 se 3 mhine bad. Mere dono stone pighhal Gaye, Bina operation karke stone pighal Diya ..;,
@jaywantraopatil8551
@jaywantraopatil8551 Год назад
Dr. Saheb soya nimbu upyogi padu shkto? Kidni stonvarti. Please
@gajananadhao1001
@gajananadhao1001 6 месяцев назад
सर ही माहिती पैसे देऊन ही मिळाली. नसती ती तुम्ही फुकटात दिली धन्यवाद!
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 6 месяцев назад
अधिक लोकांना share करा
@akashwaghgraphics7300
@akashwaghgraphics7300 9 месяцев назад
sir mala 20 ston padle ani ata operation pn zal tri pn sarkhe hotay kay karu
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 месяцев назад
बस्ती घ्या किडनी ला शक्ती देणारी औषध जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून घ्या
@shantanupandey-j4h
@shantanupandey-j4h 8 месяцев назад
Mujhe ki‌‌dney stone ki shikayat thi‌ stone 14mm ka aur vomiting aur pitt me dard hota tha, fir mere dost Ki help Ki wajase Maine #Flipkart se khadnol livcon capsule & khadnol syrup Liya 4 mhine tak vomiting 7 din me ruk gaya 4 mhine me stone pighal gaya bahut achi aye behartarin dawai hai.😢
@amitshinde999
@amitshinde999 2 месяца назад
Sir एवढे सगळे पत्थ्य ऐकल्यावर असा विचार येतो की नेमक खायचं तरी काय ??
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 месяца назад
काही दिवस पथ्य पाळा
@gulabnibrad3584
@gulabnibrad3584 11 месяцев назад
जास्तीत जास्त किती सेमी.पर्यंत मुतखडा बारीक होऊ शकेल?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 11 месяцев назад
असे काही फिक्स नाही परंतु आठ मिलिमीटर पर्यंत खडा बारीक होऊ शकतो
@shankarrawool3157
@shankarrawool3157 3 года назад
सर खूप सुंदर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
धन्यवाद
@rsrk.2601
@rsrk.2601 2 года назад
आपण दिलेल्या उपयुक्त माहिती बद्दल आपले धन्यवाद सर.
@ChhayaBhosale-hg2zw
@ChhayaBhosale-hg2zw 7 месяцев назад
धन्यवाद सर...आपण फार उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार 🙏
@hridaynathganpattandel1901
@hridaynathganpattandel1901 6 месяцев назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@abhijeetjawanjal1990
@abhijeetjawanjal1990 3 месяца назад
मुळा खा.. उरिक ऍसिड मेन्टेन ठेवते..
@Tukaramzugare-c7r
@Tukaramzugare-c7r Год назад
हॉस्पिटल कुठे आहे
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 3 месяца назад
लओरएकर तेरे जर आठवडाभर शिजून.मघे खावं अळु पण आता अळू कोणाकडे नाही
@nainatripathi8600
@nainatripathi8600 Месяц назад
Effective dawai hai khadnol livcon capsule & khadnol syrup meri 12mm aur 7 mm kidney stone pighal gayi sirf Khadnol ki dawa lenese maine ye medicine Amazon se order kiyi thi uske 2 se 3 mhine bad. Mere dono stone pighhal Gaye, Bina operation karke stone pighal Diya ..:,
@viralgyan64
@viralgyan64 4 месяца назад
Video start 05:00
@truptibhandekar6329
@truptibhandekar6329 Год назад
स्त्रियंमधील किडनी स्टोन वर कही उपाय सांगा sir.9.1mm cha stone आहे
@sanjaysanju9825
@sanjaysanju9825 Год назад
Pani jast pya
@pro.dr.suhaskumarbobade4250
@pro.dr.suhaskumarbobade4250 3 года назад
बार्ली भरपूर प्रमाणात कोठे उपलब्ध होईल?
@sheelabagkarwadyekar
@sheelabagkarwadyekar 9 месяцев назад
Patanjali barli ४९ rs ५००gm
@adeshsathe4290
@adeshsathe4290 3 месяца назад
Vajan Kami karayche ahe
@vilaspawar-vp6xv
@vilaspawar-vp6xv Год назад
डॉ साहेब पिताशय पतरी बाबत आपन आमाला माहीती दयावी कारन यावरती औषध नाही सांगतात व काय खावे काय खाऊ नये ते सांगा या वर औषधी खात्रीशिल सांगा।
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आयुर्वेदिक औषध असते
@shraddhakalshetty1838
@shraddhakalshetty1838 2 месяца назад
Ujavya kidney nalimadhe aahe 8 mm stone aahe, plz upay sanga
@nainatripathi8600
@nainatripathi8600 Месяц назад
Effective dawai hai khadnol livcon capsule & khadnol syrup meri 12mm aur 7 mm kidney stone pighal gayi sirf Khadnol ki dawa lenese maine ye medicine Amazon se order kiyi thi uske 2 se 3 mhine bad. Mere dono stone pighhal Gaye, Bina operation karke stone pighal Diya ..
@sangeetarakshe5228
@sangeetarakshe5228 5 месяцев назад
मला किडनी स्टोन वारंवार होतात उपाय सांगा तुमचा दवाखाना कुठे आहे
@pradipwaghmare4998
@pradipwaghmare4998 Год назад
सर माझा11 m mcha ahe to लघवी मार्गात अडकला आहे
@pankajgger9089
@pankajgger9089 11 месяцев назад
Mujhe kidney stone tha 12mm kahi dino tak maine desi ilaj kiya kuch fyda nhi mila aur desi dawai bhi try kiya usee bhi koi fyda nhi mila akhir me maine #Flipkart se khadnol+Livcon capsule & syrup liya 3 mahine liya stone nikal gaya, khadnol suprb dawa hai..e,vs❤
@atharvawadkar5879
@atharvawadkar5879 Год назад
खाण्याचा सोडा, लिंबू रस याचा उपयोग खडा गळून पडण्यात होतो का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
सर्वच नाही पण काही खड्यांमध्ये तर नक्की होऊ शकतो
@satishgore6794
@satishgore6794 3 года назад
नमस्ते डॉक्टर, हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. क्षारयुक्त पाणी पिल्यास मुतखडा होऊ शकतो का ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
कोणते क्षार
@sushanttrivedi1579
@sushanttrivedi1579 Год назад
Mere left kidney me 15mm ki stone thi aur ureter me 9 mm ki thi mujhe kabhi kabhi bohat dard bhi hota tha accidty ki bhi taklif thi mai roj soch ta tha kya kru kuch hal hi nahi mil raha tha docotor bolte the iska ek hi illaj hai operation aur mujhe operation se dar lagta tha mujhe kisi ki comment dikhi youtube pe maine uski comment dekh kr medicine mangwaya Flipkart se khadnol+livcon capsule and khadnol syrap shurvat me mujhe yakin nahi tha maine medicine shuri ki 1 month me mera 10mm ka stone 7mm ka hogya aur 3month baad sonography krke chek kiya mere sare stone nikal gye,best dawa hai.👍x,
@Rama01238
@Rama01238 Год назад
Good information sir❤
@deepapethkar6430
@deepapethkar6430 3 месяца назад
Mala pn 15mm cha ahe tar he sarv follow kel tar chalnar ka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
Ho
@nainatripathi8600
@nainatripathi8600 Месяц назад
Effective dawai hai khadnol livcon capsule & khadnol syrup meri 12mm aur 7 mm kidney stone pighal gayi sirf Khadnol ki dawa lenese maine ye medicine Amazon se order kiyi thi uske 2 se 3 mhine bad. Mere dono stone pighhal Gaye, Bina operation karke stone pighal Diya .. ,
@chandukapate1547
@chandukapate1547 9 месяцев назад
डॉ साहेब मी नांदेड चा आहे माझ्या दोन्ही किडनी मध्ये खडे वारंवार होत आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 месяцев назад
लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचार करा कारण यामुळे किडनी खराब होऊ शकते
@kamleshpawar1525
@kamleshpawar1525 20 дней назад
मला किडनी स्टोन आहे आपले हॉस्पिटल कुटे आहे
@AshaKabra
@AshaKabra 7 месяцев назад
Mulino ke rasse side effects nahi n
@rahulkalbhor7851
@rahulkalbhor7851 2 года назад
Rahul kalbhor from pune
@Sawantdakshata1211
@Sawantdakshata1211 6 месяцев назад
Chan Chan very good ❤❤❤ . सर माझा आत्ताच ऑपरेशन झाला आहे तर परत होऊ नये किडनी स्टोन म्हणून मी कोणती काळजी घेऊ
@suresheakhandea2387
@suresheakhandea2387 4 месяца назад
Palk tamatar khau nhi Kont opration kel durbin kiti mm hota
@amrus8768
@amrus8768 7 месяцев назад
भावांनो नका ऐकू... एकदा खडा तयार झाला तर तो वारण वार होतो... हीं बात पाहिले लक्षात घ्या....... त्या साठी डॉक्टर कमीत कमी 5 लिटर पाणी प्याल्या लावतात... जे अशक्य आहे.... भावांनो फक्त्त एकच काम करा काहीहीं खा .. फक्त्त सकाळी उठून घाम येऊन खाली थेंब पडेपर्यंत काहीही करा पण व्यायाम करा... म्हणजे जसे उड्या मारणे... Etc पाणी कोणतेही असुद्या फक्त्त उकळ्याल्या नंतर... एक दोन घंट्यानी प्या... तुम्हांला दिसतील त्यातले क्षार खाली बसलेले नक्कीच दिसेल .... बाकीचं आयुर्वाद मध्ये
@sarikadeshmukh6695
@sarikadeshmukh6695 11 месяцев назад
पित्ताशयातील स्टोन कसे कमी करायचे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 11 месяцев назад
यावर लवकरच नवीन व्हिडिओ बनव
@nishikantgames9535
@nishikantgames9535 7 месяцев назад
@@ayurvedshastra5705 AAAS
@PritamG-il4ko
@PritamG-il4ko Год назад
सर मला लघवी करताना जळजळ होते आणि पोटात पन दुखतंय दोन दिवस झाले. काय उपाय करावा. माझे वय 35आहे आणि माझे काम सुतार चे आहे सेन्टरीग चे आहे. मी पुणे येथे राहतो. प्लीज कलवावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
Infection jhale asave dhana pani try kara
@kalpanabhosale5576
@kalpanabhosale5576 6 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍✨️✨️✨️✨️✨️🎉💕
@MangeshGawde-fk1jf
@MangeshGawde-fk1jf 2 месяца назад
मला होत रहातो भा मला वाचवा कायम इलाज सांगा.
@jaymaharashtra7816
@jaymaharashtra7816 Год назад
Pot safh vevstit honyasathi upay kay
@tanajimotirave8059
@tanajimotirave8059 Год назад
Sir pot kadak zal aasel tar kay vilaj karaycha ya var video banva maz pot khup kadak zal aahe 1 month zale 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
तिळाच्या तेलात लसणीच्या पाकळ्या टाकून गरम करा हे तेल लावून गरम शेक पोटाला देऊन बघा काही दिवस आहार हलका ठेवा मटण मासे अंडी खाऊ नका
@sandeepbhosale9240
@sandeepbhosale9240 Год назад
17mmचा खडा आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
कठीण आहे पडणे operation बेस्ट
@pankajgger9089
@pankajgger9089 11 месяцев назад
Mujhe kidney stone tha 12mm kahi dino tak maine desi ilaj kiya kuch fyda nhi mila aur desi dawai bhi try kiya usee bhi koi fyda nhi mila akhir me maine #Flipkart se khadnol+Livcon capsule & syrup liya 3 mahine liya stone nikal gaya, khadnol suprb dawa hai..f
@maheshshinde4449
@maheshshinde4449 6 месяцев назад
11mm चा stone ahe khup pain karto ..tar konta upay karu sir
@shilpashirpurkar5084
@shilpashirpurkar5084 2 месяца назад
Sir 13 & 10 mm cha kidney stone padayla sadharan kiti wel lagel
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 месяца назад
असे काही फिक्स नसते
@nainatripathi8600
@nainatripathi8600 Месяц назад
Effective dawai hai khadnol livcon capsule & khadnol syrup meri 12mm aur 7 mm kidney stone pighal gayi sirf Khadnol ki dawa lenese maine ye medicine Amazon se order kiyi thi uske 2 se 3 mhine bad. Mere dono stone pighhal Gaye, Bina operation karke stone pighal Diya .. ,
@rushikeshpatil5874
@rushikeshpatil5874 4 дня назад
Me ek college student ahe Ani mala mutkhada ahe tar me he patya padel
Далее
I Took An iPhone 16 From A POSTER! 😱📱 #shorts
00:18
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Просмотров 494 тыс.
Iran launches wave of missiles at Israel
00:43
Просмотров 934 тыс.
80% of urine infections are caused by one thing
10:40
Basic Primer in Epigenetics
6:07
Просмотров 140 тыс.
I Took An iPhone 16 From A POSTER! 😱📱 #shorts
00:18