सुयोग खूप चांगल करतो आहेस. गेस्ट अवलिया च असतात 👍🏻 आकाश ला हिरो म्हणून बघायला आवडेल मराठी ची इंडस्ट्री boom करायची caliber आहे Like tollywood heros 🎉🎉🎉
हा एपिसोड पाहून एकदम निवांत झाल्यासारखे वाटत आहे. तसे आकाश चे कंटेंट त्याच्या नावा इतकेच आहेत actually कंटेंट कशाला म्हणतात तर आकाश जे बनवतो ते , कमी वेळात खूप काही सांगून जाणे , हा कोणाला आणायचे झाले तर नाटकात काम करणारे म्हणजे ( backstage , lights or music करणारे खूप वर्षापासून ) त्यांना आणू शकतोस .