Just Speechless..... खूप काही चांगलं, उत्तम बघितलं किंवा ऐकलं ना की आतून एकदम शांत वाटतं. उत्स्फूर्त होऊन काही म्हणावं तर १) आपले शब्द किती पोकळ आहेत २) ऐकतांना ' आनंद, समाधानाची स्थिती' अनुभवल्या मुळे 'आता काही बोलण्याची खरच गरज आहे का?' असं वाटून शब्द आणि भाव मुखातून मागे फिरतात.... संकर्षण यांना ऐकून अगदी तसं वाटलं!! Grateful 🙏🙏
@@majhyapaulvata1409 तुम्ही यांचे सगळे podcast पाहतात हीच खरी पावती आहे त्यांच्या साठी. कारण तुम्हाला आवडलं नसतं तर अर्ध्या podcast वर थांबले असता. असो, मुद्दा हा आहे की सुतरफणी हा कार्यक्रम गप्पा-गोष्टी आणि संगीत या आधारावर बनवला आहे. दर दहा सेकंद ला reels scroll करायच्या सवयीने अनेक audiance बाटली गेली आहे यात तुमचा दोष नाही. पण काही गोष्टी built-up करूनच त्याची मजा घ्यायची असते.
Gani sundarch parantu that commentry in between nahi jamya😒, athavni plastic cha vas, overbridge utartanacha chattri vaigere vaigere....organic experience vaigere....navin generationla aankhi samruddh kartil
Sankarshan karhade my favorite mi tyachi pratek kavita vichar bolna natak cinema short films singing,ghazal, serials lover of poem mi sankarshan dada che videos ladle ki mala positivity milate . Best episode my favorite ❤❤❤
Sankarshan karhade my favorite mi tyachi pratek kavita vichar bolna natak cinema short films singing,ghazal, serials lover of poem mi sankarshan dada che videos ladle ki mala positivity milate . Best episode my favorite ❤❤❤
मला असे वाटते की भारतासारख्या देशात जिथे बरेच तरुण मुलं आहेत तिथे आपल्याला करियर गायडन्स मिळेल अशा लोकांना बोलवायला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर ती बिझनेस ची गोष्ट झाली पाहिजे नाही तर संपूर्ण भारतभर बरबाद होईल