हे अगदी खरे आहे.. आता बातमी आली आहे की हिंदुची एकजुट फोडण्यासाठी जिहादी, दलीत आणि खणता राजाने पुरस्कृत मराठा यांची आघाडी तयार केली आहे.. जिहादींनी पुर्वी दलीतांशी युती करून स्वतःचा फायदा करून घेतला आहे पण त्यांच्या मतांचा कोणताही फायदा दलितांना दिला नव्हता.. आता त्यात त्यांनी पुरस्कृत केलेल्या तथाकथीत मराठा गटाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.. जिहादींनी आपण आपल्या मतांचे ध्रुवीकरण करून सत्तेत येऊ शकत नाही हे पाहिल्यानंतर हा नवीन डाव रचला आहे.. मात्र हिंदूंनी बटेंगे तो कटेंगे या गोष्टींचा विचार करून आपली एकजुट ठेवली पाहीजे..
जेव्हा आपली शक्ती कमी असते शत्रु ला पराभुत करण्यासाठी आणि आपण आपली शक्ती वाढवु शकत नाही . . तेव्हा समोरचा शत्रु ची शक्ती कमी किंवा विभाजीत करणे योग्य असते ... 😊
प्रभाकर सर देवेंद्रजी काय बी करू देत. महाराष्ट्रातला हिंदू त्यांनाच साथ देईल ह्या वेळेला देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री हवेत महाराष्ट्रात. 🙏श्री स्वामी समर्थ
प्रभाकरजी एक एपिसोड 2019 चा निकालावर केला पाहिजे कारण ज्या पक्षाला जनतेने नाकारले होते असे 40 आणि 50 आमदारांच्या नेत्यांना ,काकांना विचारले पाहिजे होते तुम्हाला जनतेने बाहेर बसवले तर मग सत्तेत का बसले तेव्हाच जनतेने त्यांची लायकी दाखवून दिली होती तरी सत्तेची हाव यावेळेस महायुती येईल आपणास व आपल्या श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎉
मी गेली 30वर्ष झाली हिंदुत्त्ववादी पक्षांना मतदान करतो यासाठी खुप लोकं नाराज झाली पण मी हिंदू विचारसरणी कधीच सोडलीनाही मी स्वर्गीय बाळासाहेब यांच्या सभा जवळून पाहिल्या आहेत वाईट येवडंच वाटत की उद्धव आणि राऊत यांनी सत्ते साठी शिवसेना शरद पवार च्या दावणीला नेऊन बांधली आणि त्यामुळे एक हिंदुत्तववादी संघटना संपली त्यामुळे जे कट्टर हिंदू शिवसैनिक आहेत ते बरोबर भाजपा कडे वळले आहेत जिथे शिवसेना उमेदवार (एकनाथ शिंदे )असतील तेथे शिवसेना ला मतदान होणार नक्की
महायुतीचंच सरकार येऊ दे , महायुतीतले आत्ता एकत्र आहेत तेच सगळे एकत्रित, एकोप्याने राहू देत आणि महाराष्ट्रात परत "आनंद वनभुवनी" अनुभवायला मिळूदे. पण त्यासाठी मतदारांनी ही एकजूट दाखवून महायुतीला भरघोस मतदान करायला हवं🙏🚩🪷⏰✊
आपल्या आकार परिवाराचा नविन स्टुडिओ पण झालाय, वेळ पण महाराष्ट्रातील निवडणूकीची आहे, हे सर्व गोष्टी साधुन प्रभाकरजी भाऊंना व सुशीलजीना आपल्या स्टुडिओ मध्ये बोलावून आताच्या परिस्थितीवर राजकीय चर्चा/गप्पा कराव्यात ही विनंती...ही सर्व सदस्यांना दिवाळीची भेट असेल...ही विनंती...🙏 दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....🙏🙏🎉💝
काँग्रेस खरंच हद्दपार झाली आहे, त्याचे एक उदाहरण म्हणजे आज श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे पण कोणाला तरी त्याची जाणीव आहे का असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे
काल टीव्हीवर एक मुलाखत ऐकली ,बघितली. श्री अमित राज ठाकरे यांची. त्यांनी शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह यावर उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे असे विचार व्यक्त केले. आता लोकांना मनोमन पटले असेल की हे नवोदित राजकीय नेते आता परिपक्व नेता म्हणून समोर येत आहेत. 😊
एक तर महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार म्हणजेच महायुती चे सरकार यावे ही इच्छा. देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा. अजित पवार च्या राष्ट्रवादी ऐवजी राज ठाकरे च्या मनसे चा महायुतीत समावेश व्हावा ही इच्छा शेवटी बटेंगे तो कटेंगे ला सर्वोच्च प्राधान्य , त्यासाठी समविचारी सोबत कुठलिही तडजोड मान्य.