माननीय आमदार अमोल दादा रामसिंगराव कोल्हे ना मनपूर्वक अभिनंदन..... शिरूर लोकसभा मतदार संघ..... शेतकऱ्याचा बुलंद आवाज.... पोशिंद्यासाठी कायम तत्पर... संसदेत गरजणारा शेतकऱ्यांना हक्काची जागा मिळवून.... दिलासा आणि बळीराज्य नाल ठोकून चौटाप उधळणारा... शिरूर चा वाघ आज पुन्हा.... जनतेच्या सेवेसाठी रिंगणात विजयी घोषित 💐💐💐💐💐💐💐💐🚩🎉🎉🎉🎉💐🎉🎉जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩छत्रपती संभाजी महाराज..... आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन सोनेरी शुभेच्छा 🎉💐💐💐💐💐
दादा जनतेने खरंच परत एकदा संधी दिली आहे यावेळी खरंच राहिलेली सगळी काम मग ते आढळराव च गाव का असणा तरी सगळी काम करा जनतेशी संपर्क चांगला ठेवा आणि शिरूर चा विकास करा.....वाघोली चाकण फ्लाय ओव्हर चे काम सगळ्यात आधी करा ....जय शिवराय ....अभिनंदन दादा ❤
दादा माहीत होत तुम्हीच निवडून येणार म्हणून कालच अभिनंदन करण्यासाठी कॉल केला होता बऱ्याच नेत्यांनी तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न केले पण ते कसे असते ना आपले नाने खणखणीत असेल तर ते वाजतेच........! तुम्ही १०० नंबरी सोनं आहात 😊🙏 राम कृष्ण हरी वाजली ना तुतारी.... मी काल देवा ला प्रार्थना पण केली होती तुम्ही निवडून यावे म्हणून ...! खूप आनंद झाला आहे आज मला मी येणार आहे तुम्हाला भेटायला नक्की. Once again heartily congratulations Amol dada😊🙏
अमोल दादांना आम्ही स्वराज्याच्या धाकल्या धन्याच्या नावाने ओळखले आहे त्यांचा पराभव व्हावा हा विचार ज्यांनी विचार केला असेल त्यांना कधी महाराष्ट्राचा इतिहासचं कळणार नाही
खुप लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला अमोल कोल्हे साहेबांना त्रास दिला पण त्यांना एवढच सांगायच आहे की हा विजय हीच त्यांच्या कामांची आणि निष्ठेची ❤ पोचपावती आहे 🎉🎉
Khup khup shubhechya tumhala Amol Dada......yahi veles mazh mat vaya janar Nahi yachi mala Khatri hoti....... Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩
दादा जे कालपर्यंत त्यांचे स्टेटस ठेवत होते ते आज लंके आणि तुमचे स्टेटस ठेवत आहेत.... थुंकून चाटायची सवय आहे लोकांना.....😂😂😂😂😂😂😂😂😂 दादा तुम्ही नाय आज आम्ही विजयी झालो....