Тёмный

हिंदकेसरी देशमुखपट्टा मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी मथुर& सर्जा |राहुल पाटील | रणजीत निंबाळकर 

मैदान रिपोर्टर
Подписаться 132 тыс.
Просмотров 335 тыс.
50% 1

#_maidanreporter
#_मैदानरिपोर्टर
#बिनजोड
#bailgada
#बैलगाडा
#bailgada
#racing
#_शर्यत
#racing
#बिनजोड

Развлечения

Опубликовано:

 

4 дек 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 242   
@gavthivlogger8406
@gavthivlogger8406 7 месяцев назад
हरला तरी बकासुर n जिंकला तरी बकासुर ❤ बाकी सर्जा पण आपलाच आहे मथुर पण आपलाच आहे शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
@Bailgadasharyat9966
@Bailgadasharyat9966 7 месяцев назад
Bhva 😘❤️
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 7 месяцев назад
असे विचार पाहिजे , छान
@AabaMane-dl1bp
@AabaMane-dl1bp 7 месяцев назад
दादा खूप भारी बोला अभिनंदन तुमचं 🙏🏻जिंकलेत त्यांचे आभार मानायला तुमच्याकडून शिकल पाहिजे ❤️
@nileshpatil6660
@nileshpatil6660 7 месяцев назад
Dada Ashe vichar pahije bagha ❣️ Ek number bolalat , naytar Bakasur top, ha bail maza, tu bail tuza, asal vagan kay kamach nahi, sagle bail apale ahet, sagle top chech ahet ,sagale saglyana haravu shaktat
@nikhilgaikwad9541
@nikhilgaikwad9541 11 дней назад
Chutya mathur ahe bag kadi pan
@MachindraWaghole_Official
@MachindraWaghole_Official 7 месяцев назад
राहूल पाटील आणि निंबाळकर सर दोघांनी बकासुरच नाव घेतलं यातच आनंद आहे.अभिनंदन मथूर & सर्जा 💐💐
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 7 месяцев назад
बकासुर जिंकला की त्याच्यासोबत असतो आणि हरला तरी त्याच्या सोबत आहे कारण हे बैलगाडी क्षेत्र बघण्याचं कारण म्हणजे बकासुर आहे... बकासुर हरला तरी आता काही वाटत नाही कारण त्याने जे जिंकलंय ते कोणाकडे च नाहीये.... मधूर आणि सर्जा चे अभिनंदन गाडी चांगली पळाली❤
@sachinghube8476
@sachinghube8476 7 месяцев назад
1001 👑 मथूर आणि सरज्या एक नंबर गाडी पळाली...राहुल भाई आणि रणजीत सरांची मैत्री कायम राहूदे.
@bhaskarchavan9811
@bhaskarchavan9811 17 дней назад
गौतम काकडे 10 वर्षे बाहेर नाही आला पाहिजे
@Anil-ju4te
@Anil-ju4te 7 месяцев назад
ओन्ली किंग राहुल दादा ❤❤❤ दोस्ती च्या दुनियेतील राजा माणूस
@rohitathawale1936
@rohitathawale1936 20 дней назад
दोस्ती करायची तर राहुल भाई सारखी .. नाही तर येवढं मोठ्या matter मधे कोणी कोणाची साथ देत नसतो ..मित्रांनो🥺
@shubhasathombare1338
@shubhasathombare1338 7 месяцев назад
सुंदर राहुल दादा व रणजीत भाई मथुर व सर्जा अभिनंदन करतो दोघांचे पुन्हा अभिनंदन 😢😢😢
@prashant__1997
@prashant__1997 7 месяцев назад
मथुर पण आपला बकासुर पण आपला अभिनंदन सगळ्या बैलांचे 🎉
@sagarkhenat44
@sagarkhenat44 7 месяцев назад
🎉🎉 अभिनंदन सर्जा आणि मथुर 🎉🎉 पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉 बकासुर चा एखाद्या बर पेरावा नाही झाला तरी इतिहास होतो हे हिंदकेसरी मैदानं ने दाखवुन दिलं 🙏🙏
@yogeshpatil5851
@yogeshpatil5851 7 месяцев назад
बिनजोड क्षेत्र वादग्रस्त आहे ह्याने संबंध बिघडतं ही जी भावना आहे ही जी व्याख्या आहे ते निंबाळकर सर आणि राहुल भाई बदलून टाकतील ❤
@rakeshpatil157
@rakeshpatil157 6 дней назад
या मैदाना पासुन आम्हाला समजल रंजीत निबाळकर सर 😢 आणि सर तुम्ही या मुलाखती मधे बोले का ही जोडी कधीच फुटणार नाही😢 नक्कीच सर राहुल पाटील रंजीत निंबाल कर सर ही दोस्ती आजरामर😢
@SharadKakade-lo9fk
@SharadKakade-lo9fk 7 месяцев назад
आमची खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. अभिनंदन 🎉🎉❤❤ गौतमभैया काकडे युवा मंच💖🐅❤
@VijayNirguda
@VijayNirguda 7 месяцев назад
अभिनंदन मथुर सर्जा राहुल भाई पाटील रंजीत सर निंबाळकर यांना खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर मुलाखत
@surajchavan7752
@surajchavan7752 7 месяцев назад
हीच खासियत आहे बकासुर ची वाघाचा पराभव झाला तरी नाव निघत..! जान बकासुर❤❤
@yogeshthombare.9397
@yogeshthombare.9397 7 месяцев назад
@SanjayKambali-cl9jv
@SanjayKambali-cl9jv 7 месяцев назад
😂
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 7 месяцев назад
♥️♥️♥️
@vikasbaad7208
@vikasbaad7208 7 месяцев назад
@nitinmane3374
@nitinmane3374 7 месяцев назад
खुप सुंदर मुलखात...ना वाद,ना विवाद...अतिशय सुंदर...सुंदर वक्तव्य...💯💯💯
@akshuakshuad1793
@akshuakshuad1793 7 месяцев назад
मानलं रणजित सर ला नाही बैल दिला कोणी मुंबई बैल आणला आणि एक नंबर केला ❤
@surajmane1375
@surajmane1375 7 месяцев назад
आपणा सर्वांचे सुप्रसिद्ध गाडा मालक गौतम भैय्या काकडे लवकरच बैल गाडा श्रेतात परत येतात किंग is back ❤💪👑
@sachinnalawade732
@sachinnalawade732 7 месяцев назад
हरला तरी त्याचबरोबर आणि जिंकला तरी बकासुर 🙏🏻🙏🏻
@prashant__1997
@prashant__1997 7 месяцев назад
61 लाखाची खरेदी सर्जा 🔥🔝
@nakulughde1932
@nakulughde1932 22 дня назад
Miss you sir 😭😖
@nageshnaik8267
@nageshnaik8267 7 месяцев назад
लाज वाटली पाहीजे विठ्ठल ड्रायव्हर
@UseMe-qb2pj
@UseMe-qb2pj 7 месяцев назад
पण कोण कोण हे मान्य करतोय बकासुर सारखा स्पीड चालू मध्ये कुठल्या बैलाला नाही ज्याला बैलगाडा शर्यत कळते तोच समजेल.
@sushantmali9773
@sushantmali9773 7 месяцев назад
आज मथुर आणी सर्जा जिंकला..खूप बरा वाटला. ..पण निंबाळकर साहेब तुमच्यात काय झाल आमाला माहित नाही...पण बकासुर साठी खूप वाईट वाटले...जे एवढे सर्व तुम्ही ज्याच्या जवळ होतेत त्यांनीच बकासुर एकटा पाडला ..विठ्ठल नाना दूर झालेत तुमच्यासरके दूर झाले खूप वाईट झाल
@yashpawar1741
@yashpawar1741 7 месяцев назад
@@pravinkhopade6718 मी पन भाऊ
@rameshchavan4489
@rameshchavan4489 7 месяцев назад
बकासुर हारला तरी आणि जिंकला तरी चर्चा असते कारण ना भूतो ना भविष्य असा आपला लाडका बकासुर आहे.एक मैदान हरला म्हणून काय झालं त्याने इतिहास घडवला ते म्हणजे एक नहवे तर दोन थार चा मानकरी आहे.only bakasur king आहे आणि किंग च राहणार बकासुर प्रेमी
@Mayur11129
@Mayur11129 7 месяцев назад
Ektach palala nahi ka to
@SanjayKambali-cl9jv
@SanjayKambali-cl9jv 7 месяцев назад
😂😂
@rahuldighe4381
@rahuldighe4381 7 месяцев назад
​​@@Mayur11129ekta kuthala bail palto ka bindok mansa
@rahuldighe4381
@rahuldighe4381 7 месяцев назад
Aaj kay mathur ani rahul patil palala ka😂😂
@Mayur11129
@Mayur11129 4 месяца назад
@@rahuldighe4381 tyachyasobat tuch hotas na
@pankajlate3060
@pankajlate3060 7 месяцев назад
एक नंबर बोलता राहुल दादा तुम्ही.. खूप चांगले विचार आहेत तुमचे..
@user-kz6gj6gd6b
@user-kz6gj6gd6b 7 месяцев назад
बैलगाडा क्षेत्रातील एकदम चांगलं मैदान....सर्व गाडामालक, शर्यत शौकीन भारी माणसं.....
@sushantgurav147
@sushantgurav147 7 месяцев назад
असख्य लोक बकासुर प्रेम करतात❤❤तो हरला काय जिंक्ला काय
@user-po6pe8us8z
@user-po6pe8us8z 7 месяцев назад
मोहील सिखुन घे काही च कमी पडनार नाही
@Kokaninad
@Kokaninad 7 месяцев назад
छान वाटत माथुर जिंकला सर्वच top चे बैल अशी एक एक शर्यत जिंकले पाहिजे
@mukeshzanje598
@mukeshzanje598 7 месяцев назад
राजा माणूस राहुल भाई पाटील ❤
@umeshbamble1682
@umeshbamble1682 7 месяцев назад
फक्त बकासुर हरला तरी सोबत आणि जिंकला तरी सोबत
@mayurbebale1318
@mayurbebale1318 7 месяцев назад
अभिनंदन मथुर आणि सरज्या 👍
@vinayakagalme245
@vinayakagalme245 7 месяцев назад
आदर्श गाडामालक राहुलभाई पाटील❤
@ramakantshriwant9667
@ramakantshriwant9667 7 месяцев назад
रंजित सराच नियोजन खुप छान ठरल❤❤❤❤
@santoshssssss0222
@santoshssssss0222 7 месяцев назад
ही जोडी पळताना सगळ्या विरोधकांची जळाली पण आमच्या मथुर आणी सर्जा आणी विठ्ठलं ड्रायव्हर न इतका स्पीड लावला गाडीला की सगळे फेरे फरकान पास् केले अन फायनल पण
@AagriRTsharyatpremi
@AagriRTsharyatpremi 7 месяцев назад
राहुलदादा खूपच छान मुलाखत आपण खूपच छान बोल लात खूप बर वाटलं पण दादा मी आपणास विनंती करतो असच प्रेम फडके शेठ वर दाखवा झाल गेल गंगेला मिळालं मन मोठ करा व सगळे एकत्र या आई एकविरेची अशी इच्या असेल म्हणून एकत्र या.......❤❤❤
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 7 месяцев назад
Bhava tuzya vr koni goli jhadli tr tu tyanchya shi gale bhet krnar kay jari tuzi iccha asel friendship karychi pn tuzi family la accept asel ka te friendship ??
@vikaspatil5529
@vikaspatil5529 7 месяцев назад
मी बकासूर प्रेमी मथूर आणि सर्जा चे खुप अभिनंदन 😊
@aniketkadam769
@aniketkadam769 7 месяцев назад
खांडपे - मथुर ओवळे - बकासुर पेडगाव - बकासुर अजितदादा केसरी - मथुर महान भारत केसरी- बकासुर माळशिरस - मथुर दोन्ही नंदी किंग आहेत ❤🎉
@Publickingmathur1001
@Publickingmathur1001 7 месяцев назад
मथुर बकासुर दोन्हीं पण चांगले आहेत पण आपण फॅन्स लोकं च भांडण करतो
@omkarrasal8716
@omkarrasal8716 7 месяцев назад
3-3
@bharatjadhav3639
@bharatjadhav3639 7 месяцев назад
Only ओरिजनल हिंदकेसरी बकासुर पाटील
@satishgaikwad3349
@satishgaikwad3349 7 месяцев назад
Next time Bakasur
@Publickingmathur1001
@Publickingmathur1001 7 месяцев назад
@@satishgaikwad3349 🔥🔥🔥
@balasahebdhaygude8868
@balasahebdhaygude8868 7 месяцев назад
Only बकासुर किंग आहे ❤
@rushikeshpisal227
@rushikeshpisal227 7 месяцев назад
खरच राहुल दादा पाटील यांचं मन खूप मोठं आहे👑💯
@rahul21345rdg
@rahul21345rdg 7 месяцев назад
बकासूर ला मोठ्या मैदानात महिब्या शिवाय जोड नाही लागणार. पण दोन्ही बैलांचे मालक खूप स्वार्थी आहे ‌. थार जिंकली होती. किरकीर घालून दोघांचं पण नुकसान झालं.
@MangeshAgivale
@MangeshAgivale 7 месяцев назад
King Bakasur ❤❤❤❤
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 7 месяцев назад
अभिनंदन तुम्हाला #बकासुर प्रेमी 🎉
@King_Bakya
@King_Bakya 7 месяцев назад
हे बैलगाडा क्षेत्र आहे इथे कुणी कुणाचे नसते काल जो माणूस सांगत होता त्या बैलाची किंमत करणार नाय आज ते पण समोर आले
@akshaybahulekar1113
@akshaybahulekar1113 7 месяцев назад
आयडिया करुन टाकलाय बकासुर च्या गटात कशाला असल्या आयडिया चाललेत काय कळेना आणि राहुल भाई म्हणतात एका शब्दावर बैल दिला ही सगळी स्कीम आहेंत दादा हे ठरवून झालंय सगळं
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 7 месяцев назад
Barobar
@KAUSTUBH8118
@KAUSTUBH8118 7 месяцев назад
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा पाटील ❤️‍🩹🔥
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 7 месяцев назад
खरी किंमत बोललं निबाळकर सर पण खरंच राहुल भाई ने मन जिंकल आणि निंबाळकर ने राहुल भाई च मन जिंकलं म्हणून आज राहुल भाई उपयोगी पडले निंबाळकर सरांना न्याय देण्यासाठी राहुल भाई काय आहे ते वादळ अक्ख्या महाराष्ट्र ला माहित आहे म्हणून आज छोटीला आणि निंबाळकर ला न्याय मिळवून देणार राहुल भाई आणि सरांनाचं सर्जा (हरीण )तुम्हचा तुम्हचा नाव उचावर नेऊन ठेवणार आणि सरांन साठी पळणार आता याच्या पुढे एक बैलगाडी प्रेमी
@rushabhhagawane2806
@rushabhhagawane2806 7 месяцев назад
Haa happiness kaym siran javl rahude Karn sir khup emotional ekdam saccha manuss Rahul Bhai pn star a 🔥💖
@user-sh1yh6qs3e
@user-sh1yh6qs3e 4 месяца назад
❤Mathur &sarja🎉❤
@sachinmohite8307
@sachinmohite8307 7 месяцев назад
एक नंबर मुलाखत
@AmolBhakare-sr3po
@AmolBhakare-sr3po 7 месяцев назад
शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे बकासुर,
@raigadkr
@raigadkr 7 месяцев назад
फक्त बकासुर आहो.......🥹
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 7 месяцев назад
अभिनंदन 🙏 मथुर आणि सर्जा
@aviborse414
@aviborse414 7 месяцев назад
आता पर्यन्त बकासुर च कवतुक करारे निंबालकर आता मथुर ते गुण गात आहेत हे आहे का बकासुर वरच प्रेम तुझ ऐक मैदान हारला महनुन काहीच फरक नाही पडत तो निकालाचा बादशाह आहे तिन वेला थार चा मानकरी झालेला ऐकच आहे तो फक्त बकासुर नावातच दहशत
@Raifa_786
@Raifa_786 7 месяцев назад
राज्या हारला काय राज्या जिंकला काय राज्या हा राज्या हा नेहमी राज्याच असतो #बकासुर
@Amit-sb1no
@Amit-sb1no 7 месяцев назад
😂 🥴
@dipakparte1014
@dipakparte1014 7 месяцев назад
दोन्ही नंदी खुप चांगले आहे हार जीत ही होत राहणार आज दिवस मथुर चा होता उद्या बकासुर चा असेल फक्त एकच अपेक्षा की या मुळे बैलगाडी शर्यतीला वेगळ वळण नको लागायला अभिनंदन मथुर आणि सर्जा 💐🎊🎉
@pyashmadane2073
@pyashmadane2073 22 дня назад
Miss you sar 😢😢😢
@tusharmohite1994
@tusharmohite1994 7 месяцев назад
हा खरच मैदान रिपोर्टर दादा मथुर आणि सार्जा या जोडी वरती एक mulkhat घ्या plz दादा
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 7 месяцев назад
Bhai mulakat 1 no ❤
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 7 месяцев назад
God bolya nimbalkar aaj rahul dada cha sbt god ahe udya rahul dada cha virodhat rahil aaj te samjla amhala
@suchitpatil9599
@suchitpatil9599 7 месяцев назад
Sundar gadi palali❤✨ -Ek bakasur premi🙇🏻‍♂💗
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 7 месяцев назад
Congratulations rahul bhai ❤🎉
@pravinmagic499
@pravinmagic499 7 месяцев назад
Final la jer babya madey asta na ter ek no. Babya cha asta
@jeetjagtap6050
@jeetjagtap6050 7 месяцев назад
Ara jaa zhatya chl dusri baila ky khaila yetyt kyy maidanat lvdya
@sushantgurav147
@sushantgurav147 7 месяцев назад
Mharatracha किंग बकासुर
@rahulainkar4952
@rahulainkar4952 7 месяцев назад
Bakasur chya jivavar jyani kamvala ata tyala visrel hishob lavkarch hoil💯
@sandeepkhot1597
@sandeepkhot1597 7 месяцев назад
Vital Nana Ani to kon sir srathi zalet
@kokanivlogs8510
@kokanivlogs8510 7 месяцев назад
Vithal dada king aahe aani ranar ❤
@pravinbarshi3144
@pravinbarshi3144 7 месяцев назад
फायनल ला काय पळाला सर्जा नाद केला त्याने 🎉🥳
@PrakashTejinkar
@PrakashTejinkar 7 месяцев назад
Jith tumhala gat pass hot nahi tith 1 number karto 👑 bakasur
@omkarpadya4847
@omkarpadya4847 7 месяцев назад
खूप अभिनंदन मथूर अणि सर्जा ❤❤🎉🎉
@omhande8978
@omhande8978 7 месяцев назад
❤❤ओन्ली बकासुर ❤❤
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 5 месяцев назад
😂😂😂😂😂
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 7 месяцев назад
Rahul bhai Royal aahet❤
@nitinshinde4819
@nitinshinde4819 7 месяцев назад
तुषार भाऊ गौतम भैय्या नि निवृत्ती मागे घेतली असं ऐकायला मिळत आहे प्लीज तुम्ही गौतम भैय्यांची एक मुलाखत घ्या
@DhulajiKharat-vo2on
@DhulajiKharat-vo2on 7 месяцев назад
Bakasurrrr♥️♥️
@ishwarmane5307
@ishwarmane5307 7 месяцев назад
खुप खुप अभिनंदन 💐💐💐
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 7 месяцев назад
Mathur king only sarja ❤
@amolpawarpawar4166
@amolpawarpawar4166 7 месяцев назад
मथुर अभिनंदन ❤
@Akshatthakur43
@Akshatthakur43 7 месяцев назад
61 लाखाचं बैल घेतलाय आणि मुलाखती मध्ये म्हणतोय मी एक साधा गरीब माणूस आहे वाह...😂😂😂
@user-dr5ke6ul4q
@user-dr5ke6ul4q 7 месяцев назад
Kup vait vatla aaj bakasur semila harala.😢😢😢
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 7 месяцев назад
Kupch mast gadi palate 1 no❤❤❤❤
@surajbhise5123
@surajbhise5123 7 месяцев назад
King sarjya🎉❤
@entvid9901
@entvid9901 7 месяцев назад
Abhinandan ❤❤
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 7 месяцев назад
मुंबई किंग मथूर १००१ ❤️🔥❤️🔥❤️
@sachinbhise3100
@sachinbhise3100 7 месяцев назад
Congratulations 🎉🎉
@parshuramkamble4785
@parshuramkamble4785 7 месяцев назад
मनात एक आणि समोर एक बोलणार आहे दोघे
@foodcourt2043
@foodcourt2043 7 месяцев назад
​@@Bailgadi_sharyat_007मग तुला कोणी पत्रिका दिली होती काय 😂😂 आला मोठा लिंबू वाला
@foodcourt2043
@foodcourt2043 7 месяцев назад
@@Bailgadi_sharyat_007 हो लिंबू समर्थक 🤣🤣🤣
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 7 месяцев назад
Barobar
@nileshpatil6660
@nileshpatil6660 7 месяцев назад
​@@Bailgadi_sharyat_007😂😂😅😅😅👌👍
@nileshpatil6660
@nileshpatil6660 7 месяцев назад
​@@Bailgadi_sharyat_007😂😅😂😅😂😅👌👍
@rameshkarade563
@rameshkarade563 7 месяцев назад
राहूल दादा निबांळकर सरापासून लाब रहा याच खायाचे दात वेगळे आहेत दाखवायचे दात वेगळे आहेत समजल थोडे दिवसात
@ashokjagtap5435
@ashokjagtap5435 7 месяцев назад
Bakasur la fakt mathur cha top fight ahe 1001king 👑❤️‍🔥
@hasmukhbarshi4729
@hasmukhbarshi4729 День назад
Rahul bhai ch bolan aaj khar taral , nimblakar sir bhole a Ahe😢
@ganeshghuge8582
@ganeshghuge8582 16 дней назад
1001🎉
@ajit4124
@ajit4124 7 месяцев назад
पुसेगाव मैदानं माथूर अणि सर्जा पळाले पाहिजेत, 8 जानेवारी ला
@shetkari3730
@shetkari3730 7 месяцев назад
निंबाळकर सर नी शेवटी किंमत सांगीतली सर्जा ची 😅
@akashshinde4142
@akashshinde4142 7 месяцев назад
Congratulations 🎉
@sushantgurav147
@sushantgurav147 7 месяцев назад
बकासुर 👑king
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 7 месяцев назад
Mathur king only ❤
@scarFACEwolf
@scarFACEwolf 7 месяцев назад
राहुल पाटील जरा जपून पेरा करा नाही तर तुमच्या बैलला पण विठ्ठल धरून ठेवेल 😂 लोकांच्या पोटात दुःखत 😉 सोबतच्या बैलच नाव झालं तर 😂
@PravinHarad
@PravinHarad 7 месяцев назад
अभिनंदन ❤
@nageshnaik8267
@nageshnaik8267 7 месяцев назад
विठ्ठल ड्रायव्हर ला अजुन एक फोर व्हीलर भेटणार कारण ज्या बैलाने(बकासुर)ने त्याच नाव मोठ केल त्याच बकासुर ला हरवण्यासाठी विकला गेला विठ्ठल ड्रायव्हर
@sandeepkhot1597
@sandeepkhot1597 7 месяцев назад
100 take Bhau .... Ertiga gheun vikala gela vitalya
@satarkar45
@satarkar45 7 месяцев назад
अरे बाबा... तुम्ही आता आलाय क्षेत्रात विठ्ठलच नाव खूप आधी पासून आहे... छोटा लक्ष्या, न्हवीचा वजीर, फडके शेठ ची बैल, खूप रथी महारथी पळवले आहेत 😂🤣 तुम्ही ज्याच कौतुक सांगताय त्याला 6 वेळा हिंदकेसरी केलाय त्याला....
@Bhutya
@Bhutya 7 месяцев назад
​@@satarkar45😂 अरे तो काय फुकट नाय पळवत पैसा घेऊन पळवतो
@usssmaraskole1164
@usssmaraskole1164 7 месяцев назад
Yek harne bakasur lahan honar next time कमबॅक करना र vithal kup वाटत असेल मी १no kelo manun aja divas tuja hota Uday cha kasa
@satarkar45
@satarkar45 7 месяцев назад
@@Bhutya 😂😂 हो तुम्ही तुमच्या लायकी प्रमाणे देता पैसे
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 7 месяцев назад
❤mathur &sarja ❤
@aakashzashikar
@aakashzashikar 7 месяцев назад
Dildaar manacha Raja manus, Rahul bhai patil 🔥🔥🔥
@AmolBhakare-sr3po
@AmolBhakare-sr3po 7 месяцев назад
राहुल पाटील तुम्ही बकासुर आणि माथुर सोबत पळणार होता त्याच काय झालं,
Далее
2DROTS vs WYLSACOM! КУБОК ФИФЕРОВ 1 ТУР
07:25
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
Просмотров 1,7 млн
Да блин 😀
0:19
Просмотров 1,6 млн
Spot The Fake Animal For $10,000
0:40
Просмотров 62 млн
19 июля 2024 г.
0:20
Просмотров 1,8 млн