Тёмный
No video :(

रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील कोर्टाचा पहिला निकाल अंकिता निंबाळकर यांच्या बाजूने |Bailgada Sharayt 

Jahir Sabha
Подписаться 58 тыс.
Просмотров 413 тыс.
50% 1

रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील कोर्टाचा पहिला निकाल अंकिता निंबाळकर यांच्या बाजूने |Bailgada Sharayt
रणजीत निंबाळकर खून प्रकरणी शहाजी काकडे यांच्या जामीन अर्ज | कोर्टात काय घडलं हे वकिलांनी सांगितले |
Ranjeet Nimbalkar खून प्रकरणी राहुल पाटील यांची बेधडक भूमिका |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार |
रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
#bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
मेल : jahirsabha@gmail.com
फोन : 952749090

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 391   
@nitinmalusare3842
@nitinmalusare3842 Месяц назад
वकीलसाहेब जो पर्यंत फाशी किंवा जन्मठेप होत नाही तोपर्यंत पूर्ण ताकतीने पाठीशी रहा
@sagarsatarkr1987
@sagarsatarkr1987 Месяц назад
श्री सेवागिरी महाराज आणि सोमेश्वराच्या आशीर्वादाने अंकुरण आणि अंकिता ताईला न्याय मिळावा,आणि नराधम गौतम काकडे आणि बाकी आरोपींना शिक्षा फाशीच व्हावी.
@Mr.Dhiraj4606
@Mr.Dhiraj4606 Месяц назад
लोकसंख्या एवढी आहे त्यात हया आशा 2-3 जनांना फाशी दिली तर काय बिघड़नार आहे ... तसे ही भुई ला भारच आहे … 🙏भावपूर्ण श्रद्धांजलि सर 🙏
@shekharhubale844
@shekharhubale844 Месяц назад
काळे वकील साहेब अभिनंदन तुमचे जामीन अर्ज नामंजूर झाला.शहाजी काकडे चा त्या बद्दल
@pallavijadhav9467
@pallavijadhav9467 Месяц назад
वकील साहेब ताईला न्याय मिळवून द्या
@user-dt9sx4oz2w
@user-dt9sx4oz2w Месяц назад
वकिल साहेब अखंड महाराष्ट्र चे आशीर्वाद तुम्हाला मिळतील.निंबाळकर कुटुंबाला न्याय्य मुळवून द्या. आम्ही सगळे बैलगाडा प्रेमी तुमचे ऋणी राहू🙏🙏🙏
@rahulghate2934
@rahulghate2934 Месяц назад
काळे साहेब या केस साठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावा.
@umeshkadam9366
@umeshkadam9366 Месяц назад
सत्याचा विजयं हा होनार च सिर देव माणूस होते
@amrutgadave2556
@amrutgadave2556 Месяц назад
Brobr bhava
@BalasahebWaghmode-vv4gd
@BalasahebWaghmode-vv4gd Месяц назад
सर 2 वाजल्यापासून निकाल ऐकण्यासाठी वाट बगत होतो.असेच सगळे जामीन अर्ज फेटाळून लवकरात लवकर योग्य ती शिक्षा झाली पाहिजे
@hemantkamble7075
@hemantkamble7075 Месяц назад
सर तुमचे खरंच आभारी आहे तुम्ही लाईव्ह दाखवते म्हणून आम्ही बघतोय काळे सरांची खरच आभारी आहे स्वतःचा विजय होतो 🙏🙏
@sanjaybhuruk3589
@sanjaybhuruk3589 Месяц назад
Khup छान काम करत आहे sir तुम्ही त्यांना हितून पुढे आशीच मदत करा ताईला न्याय मिळवून द्या
@BalasahebWaghmode-vv4gd
@BalasahebWaghmode-vv4gd Месяц назад
वकील साहेब तुम्ही खूपच महत्वपूर्ण माहिती कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.
@SurajShedge-gh7vv
@SurajShedge-gh7vv Месяц назад
वकील साहेबांची धन्यवाद आणि जाहीर सभा चे धन्यवाद सरांना न्याय मिळालाच पाहिजे
@SurajShedge-gh7vv
@SurajShedge-gh7vv Месяц назад
ज्या दिवशी सरांना न्याय मिळेल त्यादिवशी आम्ही वकील साहेबांना जाहीर सत्कार करू जाहीर सभा चे भी धन्यवाद
@JahirSabha
@JahirSabha Месяц назад
आभारी
@Suryawanshi-rudra1
@Suryawanshi-rudra1 Месяц назад
लहान मुलीला बागितल तर डोळयात पाणी येत पोरगं केलं त्याला शिक्षा झाली पाहिजे
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 Месяц назад
वकील साहेब तुमचे मनापासून अभिनंदन
@SarjeraoSutar-f7o
@SarjeraoSutar-f7o Месяц назад
वकीलसाहेब काळे आपले अभिनंदन
@kishormore3023
@kishormore3023 Месяц назад
खूप चांगली कामगिरी केली साहेब अंकिता ताई आणि अंकुरन यांना न्याय मिळालाच पाहिजे धन्यवाद साहेब
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy Месяц назад
*जाहीर सभा वाले दादा धन्यवाद love you दादा असच पुण्याचं काम करत रहा.....आई चोंडेश्र्वरी तुमच्या पाठीशी आहे...🤝🙏*
@JahirSabha
@JahirSabha Месяц назад
आभारी आहे
@yogpalekar26
@yogpalekar26 Месяц назад
शहाजी काकडे ला भेटल्या भेटल्या रस्त्यात त्याला कोयत्या ने तोडा.
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 Месяц назад
@Mhatresaniya1 kk txx Sanu 🙏 atavn karun dilya baddal
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 Месяц назад
@Mhatresaniya1 🤣🤣
@Saudagarkambleofficial
@Saudagarkambleofficial Месяц назад
सर्व वकील सर व मॅडम ला आमच्या मथुर सर्जा बकासुर तेज्या सुंदर बाजी साई बाजीराव सर्व नंदीनचा आशीर्वाद आहे ❤ व आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत ❤🎉
@sd_dariyfarm
@sd_dariyfarm Месяц назад
Bakasura visarla 😢
@SwapnilT6300
@SwapnilT6300 Месяц назад
Bhadkhau tu yz ... bakasur la visarlas ka re
@Saudagarkambleofficial
@Saudagarkambleofficial Месяц назад
@@sd_dariyfarm ahe na bhai
@user-yy8og4xt7i
@user-yy8og4xt7i Месяц назад
Nahi bhau chukiche boltos ​@@sd_dariyfarm
@EkMathurpremi
@EkMathurpremi Месяц назад
ताई घाबरू नका तुमच्या पाटीशी खूप मोठी शक्ती/ ताकद उभी आहे.. न्याय हा होणारच🙏🙏❤️१००१❤️
@siddhika131
@siddhika131 Месяц назад
Court bangdya ghalun baslay 😂
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy Месяц назад
वकील साहेब तुमच्या पाया पडतो त्या चिमुकलीला न्याय मिळे पर्यंत असेच ढाल बनून उभे रहा... आख्या महाराष्ट्राचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.....🙏🙏 काळे साहेब धन्यवाद...🙏🙏🙏🤝
@amolmurkute4024
@amolmurkute4024 Месяц назад
गुन्हा केलाय म्हटल्यावर कठोरातील कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे तेव्हाच सरांच्या आत्म्याला शांती लाभेल...😢🥺
@shivajikshirsagar5932
@shivajikshirsagar5932 Месяц назад
जाहीर सभा चॅनल वाल्या भाऊ चे खूप आभार या प्रकरणातील प्रत्येक update तुम्ही देत आहेत 🙏
@JahirSabha
@JahirSabha Месяц назад
धन्यवाद
@p.chetan6259
@p.chetan6259 Месяц назад
वकिल साहेब या केस मधली तुमची ही पहिली यशाची पायरी आहे..... अभिनंदन 💐
@Itsyou737
@Itsyou737 Месяц назад
खूप छान सर नाय मिळाला पाहिजे ❤❤
@mohandagade3989
@mohandagade3989 Месяц назад
सर तुमचं काम एक नंबर आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत निंबाळकर सरांच्या फॅमिलीला तुम्ही साथ द्या
@popatjadhav2395
@popatjadhav2395 Месяц назад
प्रथमता जाहीर सभा यूट्यूब चैनल यांचे आभार आणि काळे साहेब तुमचे मनापासून व हृदयापासून धन्यवाद
@JahirSabha
@JahirSabha Месяц назад
आभारी आहोत.. 🙏
@akashjagtap5450
@akashjagtap5450 Месяц назад
खर तर टिंगरे साहेब तुमचं अभिनंदन तूम्ही खूप काही माहित समोर आणली आणि असच प्रत्येक वेळी ताई ला साथ द्या तुम्हाला खूप आशीर्वाद लागतील सर
@JahirSabha
@JahirSabha Месяц назад
नक्कीच
@sachingholap7926
@sachingholap7926 Месяц назад
वकिल साहेब मस्त काम करताय
@shankarmargale2192
@shankarmargale2192 Месяц назад
सुंदरच काय झालं आहे
@somanathtirvir163
@somanathtirvir163 Месяц назад
खूप चांगलं काम करताय सर। तुम्ही
@balirandhavan5183
@balirandhavan5183 19 дней назад
वकील साहेब अभिनंदन न्याय देवतेचे आभार🙏
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 Месяц назад
बातमी लावली त्याबद्दल 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍
@sagarmansukh3162
@sagarmansukh3162 Месяц назад
असच आपलं हरीण सुंदर याला पण बाहेर काढा 🙏
@makyalalit
@makyalalit Месяц назад
निष्पाप जीवाला पूर्ण न्याय मिळावा हीच मा.न्यायालयाला विनंती..
@popatjadhav2395
@popatjadhav2395 Месяц назад
रंजीत निंबाळकर सर एक प्रामाणिक व्यक्तिमत्व दोस्ती दुनियेतील राजा माणूस होतं काळे साहेब तुमानी मनापासून व हृदयापासून धन्यवाद अंकुरण व अंकिता ताई त्यांना न्याय मिळवून द्या आणि सुंदर बैल निंबाळकर घरच्यांना सुंदर बैल त्यांचा त्यांना मिळ ऊन द्या
@user-ft9jc9oh6j
@user-ft9jc9oh6j Месяц назад
सर तुम्ही खूप मस्त काम करत आहात तुम्ही अंकिता ताईंना 100% न्याय मिळून देणार
@ganeshmalusare8197
@ganeshmalusare8197 Месяц назад
इकडे हा निकाल सरांच्या बाजूने लागला आणि तिकडे सरांचा साई हिंदकेसरी मैदानावर फायनल ला प्राप्त झाला.
@Amarki99
@Amarki99 Месяц назад
Kiti Semi No. ❤
@ganeshmalusare8197
@ganeshmalusare8197 Месяц назад
@@Amarki99 2 mdhe
@kirankarande141
@kirankarande141 Месяц назад
Adv.rajendra काळे सर खरच वंचितांच्या साठी काम करत आहेत, खूप खूप अभिनंदन सर, काळे सर आपण आम्हालाही हक्काचा रस्ता मिळवून दिला आहे धन्यवाद
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 Месяц назад
मस्त sar.. आसेच update देत रहा.. जमीन झालाच नाय पाहिजे.. धन्यवाद.. 🙏🙏
@Pailwanempire
@Pailwanempire Месяц назад
वकील साहेब १ नं आहेत देव तुम्हाला खूप आशीर्वाद देणार आहे साहेब तुम्ही fkt एवढी केस निकाली काढा ताईला न्याय मिळवून द्या वकील साहेब...तुमचं खूप मोठ होईल
@user-ft9jc9oh6j
@user-ft9jc9oh6j Месяц назад
Adv kale साहेब सुंदर च पण कोर्टातून रिटर्न मिळवून द्यावा अंकिता ताईंना
@rashmir3881
@rashmir3881 Месяц назад
काळे सर जिथे तुम्ही तिथे न्याय..कोटी कोटी कोटी प्रणाम
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Месяц назад
काळे सर बोलले की आधी ते आरोपी च वकीलपत्र घ्यायचे. म्हंजे ते आधी आरोपी ना सोडायला मदत करायचे अस म्हणायचं आहे का😅😅
@akshaymore947
@akshaymore947 Месяц назад
वकील काळे सर तुम्ही अंकुरण आणि अंकिता ताईला न्याय द्या अशी विनंती करतो तुमच्याकडे देव तुमचं भलं करू
@bapuravkengar1285
@bapuravkengar1285 Месяц назад
Khup khup अभिनंदन साहेब
@bapuravkengar1285
@bapuravkengar1285 Месяц назад
कशी बगतीय अंकुरण वाइट वाटतय नका कैमरा अंकुरण कड़े लाऊ डोले भरूण येतायेत, त्या काकडे ला सड़वा आत मध्य
@ganeshchavan-bf1nz
@ganeshchavan-bf1nz Месяц назад
धन्यवाद वकील साहेब and रिपोर्ट्स❤
@AkshayKadam-us5jh
@AkshayKadam-us5jh Месяц назад
वकिल 1 नंबर आहे आता बैलाच पन लवकरच बघा सर
@mjgamer4978
@mjgamer4978 Месяц назад
वकील साहेब देव माणूस आहेत बाळाला न्याय मिळवून देतील
@sp-jo8nz
@sp-jo8nz Месяц назад
भंगार आहे घर ते कुजावी आता आत हीच ईश्वरचरणी प्रार्थना तीच खरी श्रद्धांजली सरांना ❤😢😢
@sarlashejul6155
@sarlashejul6155 Месяц назад
धन्यवाद
@lahumali9120
@lahumali9120 Месяц назад
वकील साहेब शतशः आभार आणि धन्यवाद 🙏🙏 पहिला निकाल अंकीता ताई यांच्या बाजूने लागला इथून पुढचे ही सर्व निकाल त्यांचाच बाजूने लागो हिचं ईच्छा आहे
@user-op5km7wv2y
@user-op5km7wv2y Месяц назад
अभिनंदन सर.. 🙏
@SandipSundechamutha
@SandipSundechamutha Месяц назад
एडवोकेट राजेंद्र काळे यांनी खूप मस्त एग्रीमेंट केलेला आहे🎉🎉
@rahulgaikwad4001
@rahulgaikwad4001 Месяц назад
पत्रकार आणि वकील खरंच खूप चांगलं काम करत आहेत नक्की तुम्हाला न्याय मिळेल 💯💯
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Месяц назад
वकील साहेब आणि जस साहेब लहान मुलीकडे पाहून योग्य निर्णय द्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या नसताना न्यायव्यवस्थेवर ला विश्वास वडील आमच्यासारख्या गोरगरिबांचा ध्यानात ठेवा
@nileshshelar5938
@nileshshelar5938 Месяц назад
वकील साहेबांचे धन्यवाद
@pruthvirajnanavalkunde6146
@pruthvirajnanavalkunde6146 Месяц назад
वकील साहेबतुम्ही चांगलं काम करत आहातनिंबाळकर कुटुंबालातुम्ही न्याय देसालपश्चिम महाराष्ट्राच्या जनते कडून अपेक्षा आहेआशिष पाटील उभे रहाधन्यवादकाकडे कुटुंबाला जन्मठेप झाली पाहिजे
@santoshborhade1820
@santoshborhade1820 Месяц назад
वकील साहेब तुमची लई आभारी आहेत आम्ही काही पण करा पण जेल मध्ये सोडली पाहिजे आणि तुमची वर कोणी आमदर खासदार तुमची वर दबाव आणला तरी तुम्ही न्हाय दया ताई ला काही झाले तरी पर मेले पाहिजे साहेब ✌️
@ReshmaJadhav-zo7kq
@ReshmaJadhav-zo7kq Месяц назад
नेहमी सत्याचाच विजय होतो अंकिता ताई नां न्याय मिळवून द्या.
@RajendraCholke-tz8ee
@RajendraCholke-tz8ee Месяц назад
सत्य मेव जयते
@ShwetaBhoir-tt1xk
@ShwetaBhoir-tt1xk Месяц назад
वकील साहेब तुम्ही सत्याच्या बाजूने लढत आहात मनापासून अभिनंदन न्याय देवता नक्कीच न्याय देईल
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym Месяц назад
वकील साहेब तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो असंच या छोट्याशा चिमुकलीला न्याय देत रहा हीच तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि तुमचं पुन्हा अभिनंदन करतो त्या तीन कुत्र्यांना जामीन मंजूर झालीच नाही पाहिजे 🙏💐
@user-ds1hg9du5n
@user-ds1hg9du5n Месяц назад
न्याय .मिळवून द्या अंकुरणला
@sachinshinde-un6zi
@sachinshinde-un6zi Месяц назад
सत्याचाच विजय होनार🙏🙏🙏👍🏻👍🏻
@tusharbodare7959
@tusharbodare7959 Месяц назад
वकील साहेब ताईला न्याय मिळवून द्या 🙏
@vinayakmane5867
@vinayakmane5867 Месяц назад
वकील साहेब फक्त बैल अंकिता निंबाळकर यांच्या ताब्यात देण्याची शिफारस मा . न्यायालय कडे करावी हि विनंती
@manojtupe2097
@manojtupe2097 Месяц назад
धन्यवाद साहेब 🙏❤️
@user-jn9oe2sp8b
@user-jn9oe2sp8b Месяц назад
खुप धनयवाद सर. पत्रकार साहेबांचे आभार
@user-ot4xv8fl7p
@user-ot4xv8fl7p Месяц назад
काळे साहेब तुम्ही तूमचे सर्वस्व पणाला लावा,अंकुरणला न्याय मिळवून द्या, आरोपींना जन्मठेप झाली पाहिजे
@balasahebchalak1262
@balasahebchalak1262 Месяц назад
सरकार नाय निंबाळकर यांनl दिला पाहीचे अस करण बर नाही
@sagarmalode4270
@sagarmalode4270 Месяц назад
सुंदरच काय झालं सर
@timya0640
@timya0640 Месяц назад
Congratulations Advocate Best wishesh from Mumbai ❤ .....
@KavitaDhatrak-p9y
@KavitaDhatrak-p9y Месяц назад
सर सुंदर अंकिता निंबाळकर यांच्याकडे देण्यात यावा अशी आमची विनंती आहे
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Месяц назад
धन्यवाद वकील साहेब व मच्छिंद्र टिंगरे साहेब या घटनेत आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे देवासारखा माणूस मारला यां नराधमांनी😢
@amsportsdaund5487
@amsportsdaund5487 Месяц назад
सर धन्यवाद सरानला न्याय द्या ही आपणास विनंती
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 Месяц назад
सलाम 💥🔥
@kiranmandale126
@kiranmandale126 Месяц назад
अभिनंदन
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 Месяц назад
शिक्षा झालीचं पाहिजे सर.तुमचं लय आभारी आहेत आम्ही.तुमचे तुम्हाला देव नक्की . बक्षिसे देईल
@shashikantjadhav8175
@shashikantjadhav8175 Месяц назад
काळे साहेब आणि आपली टीम सर्वांचे मनापासून अभिनंदन
@user-hs7lh3of7s
@user-hs7lh3of7s Месяц назад
पाशी झाली पाहिजे नाही तर जाहिर निषेध
@Vaiju-pk4dh
@Vaiju-pk4dh Месяц назад
जाहिर सभा चैनल चा अभीमान वत्ते 👌👌
@AnandaTakale-m5x
@AnandaTakale-m5x Месяц назад
मी बारामतीचा आहे सरांसाठी खूप प्रयत्न करायचा आहे काळे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@user-eu7pd1rh8f
@user-eu7pd1rh8f Месяц назад
काळे सरांना सलाम!
@niketankharade8076
@niketankharade8076 Месяц назад
धन्यवाद वकील साहेब आमच्या ताईंना न्यायालयात न्याय मिळवून द्याल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏
@Sandhya-h9s
@Sandhya-h9s Месяц назад
त्या लहान पिल्लूला बघून खूप वाईट वाटत
@user-qs4ev7cf9f
@user-qs4ev7cf9f Месяц назад
काळे साहेब असंच सहकार्य करा
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Месяц назад
काळे सरांचे मनापासून धन्यवाद टिंगरे सर तुमचे पण आभार
@GaneshKoshti-xi6sx
@GaneshKoshti-xi6sx Месяц назад
खूप सुंदर आहे
@maheshdongre4281
@maheshdongre4281 Месяц назад
अभिनंदन वकील साहेब 💐🔥🔥
@ganeshtotamal9491
@ganeshtotamal9491 Месяц назад
अभिनंदन वकील साहेब
@mangeshrangale358
@mangeshrangale358 Месяц назад
वकील.साहेब . तुमच्यावर.ताई.खुप.भरवसा.करतायत.त्यांचा भरवसा.तोडू.नका
@tayaleshsawant7605
@tayaleshsawant7605 Месяц назад
वकील साहेब न्याय मिळून द्या तुमची बहीण म्हणून लडा तुम्हाला आमचे आणि त्या चिमुकली चे आशीर्वाद भेटतील 🙏
@shivajimore6082
@shivajimore6082 Месяц назад
खूप खूप धन्यवाद ऍडव्होकेट सर ताईंना आणि आकुरण ला न्याय मिळवून द्या आमचा न्याय देवता आणि तुमच्यावर विस्वास आहे
@ShashikantChavan-yp5tv
@ShashikantChavan-yp5tv Месяц назад
अंकिता ताई तुम्हाला न्याय मिळणार
@VikramBudhnwar
@VikramBudhnwar Месяц назад
खूप खूप धन्यवाद साहेब या युगात कोणी तरी आहे जो खर दाखवतो
@kiranmane9644
@kiranmane9644 Месяц назад
आभारी आहे ❤
@milindmandavkar8991
@milindmandavkar8991 Месяц назад
सर सलाम तुमच्या कार्याला आमची तुम्हाला साथ आहे आणि अंकुरणला साथ द्या
@muskanshaikh9313
@muskanshaikh9313 Месяц назад
Great sir
Далее
لدي بط عالق في أذني😰🐤👂
00:17
Просмотров 4,3 млн
لدي بط عالق في أذني😰🐤👂
00:17
Просмотров 4,3 млн