Тёмный

ही ट्रिक वापरून कोणालाही सहज कळीदार मोदक बनवता येतील एवढी सोपी पद्धत/उकडीचे मोदक 

Sanjana`s creation
Подписаться 117 тыс.
Просмотров 3,1 тыс.
50% 1

ही ट्रिक वापरून कोणालाही सहज कळीदार मोदक बनवता येतील एवढी सोपी पद्धत/उकडीचे मोदक
#ukadichemodak#उकडीचेमोदक#ukadichemodakrecipe#उकडीचेमोदकरेसिपी
नमस्कार , मैत्रिणींनो तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते. पण आज या व्हिडिओ मधे आपण ज्यांनी या अगोदर कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते ही अगदी सहजपणे कोणतेही टेन्शन न घेता अजिबात न बिघडता सोप्या पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक बनवू शकतील. उकडीचे मोदक चिरतात ,किंवा वफवताना फुटतात त्यासाठी काय करावे हे सांगितले आहे , मोदकासाठी उकड कशी करायची , सोबतच ज्यांना मोदकाला कळ्या पाडता येत नाहीत किंवा कळीदार मोदक बनविता येत नाहीत अशांसाठी एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे . जेणे करून एकदम सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनतील
गणपती बाप्पा येणार म्हंटले की सर्वांची लगबग सुरू होते आणि डोळ्यासमोर येतात ते मोदक .बाप्पाचा आवडता नैेवेद्य सुंदर सुबक उकडीचे मोदक . महराष्ट्रात घरोघरी मोदक बनविले जातात . वेगवेगळया भागात वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनविले जातात .जसे की सोलापुरी भागात कणकेच्या उकडीचे मोदक , कोकणात कोकणी पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक, मावा मोदक , रवा मोदक , चॉकलेट मोदक , रव्याचे मोदक रेसिपी , माव्याचे मोदक रेसिपी , गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक रेसिपी , मैद्याचे मोदक रेसिपी , रसमलाई मोदक रेसिपी , तळणीचे मोदक रेसिपी , तांदळाच्या पिठाचे मोदक रेसिपी , रेशनच्या तांदळाचे मोदक , साखरेचे मोदक , नारळाचे मोदक , उकडीच्या मोदकांचे सारण रेसिपी , असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात ,सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते , कौशल्य लागते .
अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील
गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक , अनंत चतुर्दशी , गणेश चतुर्थी स्पेशल, बाप्पाच्या आवडीचे गूळ खोबऱ्याचे मोदक , उकडीच्या मोदकांची पारंपारिक पद्धत, मराठी पदार्थ , महाराष्ट्रीयन पदार्थ ,पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ , पारंपारिक मराठी रेसिपी , उकडीचे मोदक खाद्यप्रेमी , लोण्यासारखी मऊसूत उकड कशी बनवावी ,उकडीचे मोदक सरिता किचन , उकडीचे मोदक रेसिपी मधुरा ,marathi recipe ,ukadiche modak recipe truptis kitchen katta , ukadiche modak recipe khaadypremi, authentic maharashtrian recipe , authentic maharashtrian recipe ukadiche modak , authentic marathi recipe ukadiche modak, ukadiche modak recipe in marathi madhurarecipe , ukadiche modak sarita kitchen, ukadiche modak recipe उकडीच्या मोदकांची पारंपारिक मराठी रेसिपी ,
#उकडीचेमोदक
#मोदक
#उकडीचेमोदकरेसिपी
#ukadichemodak
#ukadichemodakrecipe
#तांदळाच्याउकडीचेमोदक
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#कोकणीपद्धतीनेतांदळाच्याउकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#महाराष्ट्रीयनमोदकरेसिपी
#मोदकरेसिपी
#रेशनच्यातांदळाचेउकडीचेमोदक
#मोदकरेसिपीमराठी
#गव्हाच्यापिठाचेमोदक
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी #ukadichemodakrecipemarathi
#maharashtrianukadichemodakrecipe #maharashtrianmodakrecipe
#modakrecipe
#तळणीचेमोदक
#mavamodak
#rasamalaimodak
#chocolatemodak
#modakrecipemarathi
#reshanchyatandulacheukadichemodak
#modak
#कळ्यानपाडताउकडीचेमोदक
#modakrecipeinmarathi
#authenticukadichemodakrecipe
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#उकडीचेमोदककसेबनवावे
#गूळखोबऱ्याचेमोदक
#ukadichemodakrecipemarathi
#ukadichemodakmarathi
#ukadichemodaktandulpithrecipeinmarathi#sanjanacreation
#ukadichemodaksaran
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#गौरीगणपतीतयारी#ganeshchathurthi#गणेशचतुर्थी2023 #गणेशचतुर्थी#गणेशचतुर्थीस्पेशल#गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदक #गणेशोत्सव #गणपतीविशेषउकडीचेमोदक
#shahimodak
#sanjanascreation
#howtomakeukadichemodak

Опубликовано:

 

18 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@shobhamahajan3667
@shobhamahajan3667 10 месяцев назад
👌👌👍👍🙏🙏🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद
@sonalichaugule2309
@sonalichaugule2309 10 месяцев назад
Very nice
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद
@user-cg9ov5ki5t
@user-cg9ov5ki5t 10 месяцев назад
Chan
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏
@pallavigade551
@pallavigade551 10 месяцев назад
Khupch chan sangte g
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🤗🤗माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@vaishalichaudhari855
@vaishalichaudhari855 10 месяцев назад
Woww masta aahey 😊😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@ushaganeshacharya5662
@ushaganeshacharya5662 10 месяцев назад
👌👌👌👌❤❤❤खूप छान
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@manalikadam3425
@manalikadam3425 10 месяцев назад
Khupch mast 😍😀👌🏻👍🏻
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@singerravindraabhyankar5466
@singerravindraabhyankar5466 10 месяцев назад
छानच
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@anitamehta7246
@anitamehta7246 10 месяцев назад
छान 👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@pranalicheulkar5133
@pranalicheulkar5133 10 месяцев назад
नेहमी प्रमाणेच अप्रतिम, संजनाताई सोप्या ट्रीक आणि टीप्स .आज मी बनवलेले मोदक खुप छान झाले. गौरी ची साडी ही अप्रतिम सोपी पद्धत दाखवली.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@swanandischannel2995
@swanandischannel2995 10 месяцев назад
Tai rava ladu recipe cha video hava
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
Ho nakki
@Gunvantibhoi123
@Gunvantibhoi123 10 месяцев назад
Tai pith patal zal tr kay kraych ??
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
कोरडे पिठ थोडे मिसळू शकता
@Gunvantibhoi123
@Gunvantibhoi123 10 месяцев назад
@@sanjanascreation3493 🙏🙏🙏 Thnx for Reply 🙏🙏🙏
Далее