Тёмный

ही दुनिया माया जाल | लक्ष्या आणि सचिन पिळगावकर ह्यांचा सुप्रसिद्ध गीत | Laxmikant Berde 

NH Marathi
Подписаться 619 тыс.
Просмотров 2,5 млн
50% 1

ही दुनिया माया जाल | लक्ष्या आणि सचिन पिळगावकर ह्यांचा सुप्रसिद्ध गीत | Laxmikant Berde
Movie: ASHI HI BANWA BANWI
Star Cast: Ashok Saraf, Nivedita Joshi Saraf, Laxmikant Berde, Sachin Pilgaonkar, Siddharth Ray, Supriya Pilgaonkar, Ashwini Bhave, Priya Arun, Viju khote, Nayantara, Sudhir Joshi
Director: Sachin Pilgaonkar
Produced by: Kiran Shantaram
Screenwriter: Anil Mohile, Vasant Sabnis
Release Date: 23 September 1988
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬: ‪@NHMarathi‬
• Ashi Hi Banwa Banwi | ...
• Balache Baap Brahmacha...
• Video
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com/profile/nh_stu...
#marathimovie #marathisong #marathigani #trending #trendingvideo #trendingshorts #comedyscenes #comedymoviescenes #comedyvideo #ashoksaraf #laxmikantberde #sachinpilgaonkar #supriyapilgaonkar #niveditasaraf #priyaarun #niveditajoshi #valentinedaysong #romanticsong #lovesong #marathiromanticsong #love

Развлечения

Опубликовано:

 

5 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 304   
@jeevanjagdale637
@jeevanjagdale637 Год назад
लहान पणा पासून हे गान ऐकतोय,आज वयाच्या ३० व्या वर्षी या गाण्याचा अर्थ समजला❤
@aniketkamble56
@aniketkamble56 Год назад
Same here 😭😭
@aniketsanap9383
@aniketsanap9383 Год назад
👌👌
@prashantkharat6239
@prashantkharat6239 Год назад
Same here brother'
@vishwasgaykar571
@vishwasgaykar571 Год назад
Same
@vaibhavkutwal2692
@vaibhavkutwal2692 Год назад
खरंय 😢
@sonawanepavan8145
@sonawanepavan8145 Год назад
किती आले किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या गर्वात बुडाले अन् मातीत मिळुन गेले lines 😌❤️
@sachin8583
@sachin8583 5 месяцев назад
@vivekkamble2228
@vivekkamble2228 Год назад
परत या सर्व कलाकारांना‌ याच भुमिकेत पहायला खूप आवडलं असतं 😢 miss you lakshmikant sir❤
@cuttiepie2144
@cuttiepie2144 9 месяцев назад
Kharch khup miss krte te diwas
@saurabhpatil3536
@saurabhpatil3536 5 месяцев назад
@gayatrianerao422
@gayatrianerao422 2 месяца назад
3 tar aahet 1 tithe gele jethun konich nahi yet 😭😭😭
@dayasalve9436
@dayasalve9436 24 дня назад
Kharch yaar ❤❤
@PoojaKiranBirajdar
@PoojaKiranBirajdar 17 дней назад
😮😅😊😊😅😅😮😮😊😊😅😅v​@@gayatrianerao422
@AussieBhau
@AussieBhau 11 месяцев назад
अजून १०० वर्षा नंतर जरी हे गाणे ऐकलं तरी त्याचा त्या काळाशी असलेला संबंध तसाच राहणार. अत्यंत सुरेख म्युझिक आणि अर्थ असणारे हे सुप्रसिद्ध गीत.
@shirishmulye702
@shirishmulye702 Год назад
लक्ष्याला विसरणं या जल्मात तरी शक्य नाही ❣️🥺
@abhijeetsonawane266
@abhijeetsonawane266 Год назад
tujhya baapachya vayache aahet beta te
@user-ib3og7gh2w
@user-ib3og7gh2w 8 месяцев назад
Khar ahe bro
@Krushna_mirde
@Krushna_mirde 13 дней назад
Me pn
@pranavkarvekar1039
@pranavkarvekar1039 Год назад
जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ हि दुनिया हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग किती आले किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले किती आले किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले बीज होऊनी माती मधुनी अंकुर बनुनी यावे जल गंगेचे जसे वाहते तैसे निर्मल व्हावे हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग थोडे द्यावे थोडे घ्यावे एक मेका प्रेम द्यावे जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे थोडे द्यावे थोडे घ्यावे एक मेका प्रेम द्यावे हो जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे चाकावाचून गाडी नाही ताकावाचून लोणी अन मित्रावाचून जगात कैसा जगेल माणूस कोणी हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
@user-ib3og7gh2w
@user-ib3og7gh2w 8 месяцев назад
Best bro
@Official_ravighode_singer
@Official_ravighode_singer 28 дней назад
😊❤
@amitjori7867
@amitjori7867 Год назад
गाण्यात खुप काही सांगण्यांचा पर्यंत्नं केला आहे ! असे गाणे परत होणे शक्य नाही! मराठी पाऊल पडते पुढे 👌🙏
@NHMarathi
@NHMarathi Год назад
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
@rahulshelar1306
@rahulshelar1306 Год назад
मानवी जीवनातील पहिल्या पासून शेवट पर्यंत प्रवास खऱ्यां अर्थान या गाण्यात आहे एक नंबर गाणे.
@NHMarathi
@NHMarathi Год назад
Thank You For Watching !!
@maheshhogade2325
@maheshhogade2325 Месяц назад
लक्ष्मीकांत बेर्डे यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही, आमचं बालपण आनंदी बनवल्याबद्दल खरंच आभारी आहे लक्ष्या मामा
@nishantahire8768
@nishantahire8768 Год назад
जीवनाचा खरा अर्थ म्हणजे हे गाणं ..!
@bajiraopatil9480
@bajiraopatil9480 Год назад
खर आहे ❤️
@dhananjaybhate5485
@dhananjaybhate5485 Год назад
Barobar
@aakashasalunkha1210
@aakashasalunkha1210 Год назад
Exactly
@Yograj_20
@Yograj_20 Год назад
@manojgaikwad-dt2te
@manojgaikwad-dt2te Год назад
बरोबर आहे
@jyotirampawar6898
@jyotirampawar6898 Год назад
लक्ष्मीकांत बेर्डे ❤️❤️❤️❤️आता.........असा नट होणे नाही
@SunilGunjkar-pc3sx
@SunilGunjkar-pc3sx 11 месяцев назад
माणसाने आपले जीवन कसे जगावे हे गाणं शिकवत पण आज कल युगात पैशा पुढे सर्व विसरून चाललेत 😢😢
@balajimurmure8453
@balajimurmure8453 7 месяцев назад
खरच या गाण्याला तोड नाही खूप छान..
@rushicreative
@rushicreative Год назад
Always miss you superstar Lakshmi Kant sir...😔😭
@Yograj_20
@Yograj_20 Год назад
🥹
@ZAKCX
@ZAKCX Год назад
😢
@sr.gaming6602
@sr.gaming6602 Год назад
आज जर लक्ष्मीकांत सर आसते तर आपले मराठी चित्रपट आणि गाने एक नंबर वर आसते i Miss you sir 😔😭😭😭😞😩😫😭😭
@NHMarathi
@NHMarathi Год назад
मराठीमधील अजरामर चित्रपट आम्ही इथे अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.
@sr.gaming6602
@sr.gaming6602 Год назад
@@NHMarathi ok
@parthshahagadkar5911
@parthshahagadkar5911 5 месяцев назад
यांच्या साध्य स्टेप्स सुध्दा अगदी आत्ताच्या natu natu गाण्याला टक्कर देतात, काय लेजंड माणसं होती ही, आत्ता हा काळ पुन्हा येणे नाही . मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे सर.
@prathameshnerkar1735
@prathameshnerkar1735 Год назад
लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना शत शत नमन.. ❤❤❤🙏🌹🙏💐🌹🙏
@sohampatil5776
@sohampatil5776 День назад
सचिन पिळगावकर सुप्रिया ताई लक्ष्मीकांत बेर्डे मकरंद अनासपुरे अशोक सराफ संजय नार्वेकर महेश कोठारे भरत जाधव नाना पाटेकर व अन्य जर कोणी राहून गेले असेल तर ही लोकं मराठी रंगभूमीची आन बान आणि शान होती आणि आहेत व सदैव राहणार 1900 चा काळ चा मराठी रंगभूमीचा चित्रपट सृष्टीचा काळ याच व्यक्तींनी खूप गाजवला मराठी चित्रपटांना एक नवी चालना दिली कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसताना देखील प्रचंड घेतलेली मेहनत वयामुळे लोकांचे भरपूर मनोरंजन केले आताची तरी किती हिरो आले असले तरी मराठी चित्रपट भूमीचे खरे हिरो हेच आहे यांनी आपला मराठी भाषा कणा मराठी संस्कृती जपून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला व अजूनही करू करत आलेले आहेत वहा वारसा आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा आहे
@sandeephelave5695
@sandeephelave5695 Год назад
सगळे लिजेण्ड आहेत च, त्याच बरोबर शांताराम नांदगावकर यांचे हे अप्रतिम शब्द.. 💐💐🎉
@NHMarathi
@NHMarathi Год назад
पूर्वीचा काळ मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ होता.. तशा कलाकृती, अजरामर कलाकार पुन्हा होणे नाही. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 🙂
@ganeshbomble1067
@ganeshbomble1067 5 месяцев назад
असा चित्रपट अशी गाणी परत कधीच नाही होऊ शकत आणी आताचे जनरेशन ला तर नाहीच जमणार किती ही सुधरलात तरी
@vishalghogare7083
@vishalghogare7083 5 месяцев назад
2024 मध्ये हे गाणं येकत आहे.
@vaibhavbhumkar9028
@vaibhavbhumkar9028 3 месяца назад
जीवनाचा खरा अर्थ सांगणारे गाणे
@sohampatil5776
@sohampatil5776 День назад
वा किती सुंदर होता तो काळ आणि आता राहिले आहे सगळे डुप्लिकेट त्या काळामध्ये तुम्ही केलेली खरी मेहनत आताच्या काळातले अभिनेते करत नाही आताच्या काळामध्ये सगळी मेहनत फक्त मशीनच करते म्हणूनच तर म्हणतात ना जुना ते सोनं आताच्या पिढीने देखील त्या काळातील वारसा जपला पाहिजे पण आताच्या पिढीला नुसते रॉक सांगत आवडतात आताच्या काळातील लोकांनी पण हे गाणं बघून आताच्या पिढीला आपले मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी वारसा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे
@vaibhavmulik188
@vaibhavmulik188 Год назад
लक्ष्मीकांत बेर्डे सारखा नट पुन्हा होणार नाही
@shivamchaudhari2301
@shivamchaudhari2301 8 месяцев назад
गाणं ह्या कलेचा योग्य वापर म्हणजे योग्य विचार लोकांपर्यंत गाण्या मार्फत पोहचवणे हा आहे, हे या गाण्यातून कळून येते🎉
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 2 месяца назад
हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो आई शपथ 🙏🙏😘😘
@sohampatil5776
@sohampatil5776 День назад
मलाही आजही एका गोष्टीचे दुःख वाटते ती आत्ताचे अभिनेते हे कला सोडून फक्त पैशांच्या मागे धावतात पण तेव्हाच्या अभिनेत्यांनी पैशापेक्षा कलेला जास्त महत्त्व दिले व हीच खरी करोडोची संपत्ती आहे पैशापेक्षा कलेला जास्त महत्त्व देणे हीच खरी संपत्ती आहे
@rupeshsajekar555
@rupeshsajekar555 6 месяцев назад
एव्हरग्रीन... ऐकत वय 40 झाले ❤
@AussieBhau
@AussieBhau 11 месяцев назад
So much purity and originality in this song. One of the best and meaningful songs from Sachin and our beloved Lakshya 😊 every time I listen to this song - just takes me back to the lovely days!!
@tosihfshaikh1154
@tosihfshaikh1154 Год назад
Lakshya miss u...
@user-vt3lc4kk4r
@user-vt3lc4kk4r 9 месяцев назад
लक्ष्मीकांत बेर्डे सर पुन्हा जन्म घ्या देवा या दुनियेत परत पाठव लक्ष्या मामाला
@vijayjadhav7628
@vijayjadhav7628 9 месяцев назад
कितीही वेळा ऐका आज पण ऐकु वाटतय
@realbuttrue120
@realbuttrue120 8 месяцев назад
Purna life cha artha aahe ya agnyat..1994 pasun great song ❤❤❤
@keshavkendre6446
@keshavkendre6446 Год назад
हे गाणे🎤🎶 मंजे मराठी चित्रपटाचा गैरव आहे.
@reshmamaralkar8715
@reshmamaralkar8715 Год назад
जीवनाचा खरा अर्थ म्हणजे हे गाणं अप्रतिम
@anilakhade1433
@anilakhade1433 Год назад
खरच आणि नक्कीच........
@prathamesh2144
@prathamesh2144 Месяц назад
Schin sir Lkshya sir legend ❤❤❤😊
@sr.gaming6602
@sr.gaming6602 Год назад
किती हि हे गान ऐक्ल तरी परत परत ऐकाव वाटत love you sir😍🤩 ❤ . i miss you sir😭😭😭😭😭😭😫😩😞😔😭😫
@brandabentertainment1
@brandabentertainment1 5 месяцев назад
All Time Favourite Blockbuster Song... मरेपर्यंत... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bharatkhupse5656
@bharatkhupse5656 Год назад
Waw very nice song M you 😘 Berde saheb
@sairajgaming2918
@sairajgaming2918 Год назад
Lakshmi Kant berde 🙏
@sudhirgirhe2186
@sudhirgirhe2186 10 месяцев назад
The untold story of Laxmikant sir..वर एक सिनेमा निर्माण व्हावे
@chetanwaghmare1776
@chetanwaghmare1776 Год назад
World best actor is laksha
@sopan_wadane_0405
@sopan_wadane_0405 9 дней назад
#दर्जा🔥💯✅
@nehasonawane9877
@nehasonawane9877 Год назад
MARATHI SUPERSTARS LAXMIKANT & SACHIN CHILDHOOD MEMORIES SO SWEET SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏🙏♥️🙏🙏
@Jivankarande-vf1no
@Jivankarande-vf1no Год назад
जन्म आणि मरन या मधले अंतर म्हणजे हे गीत होय
@NHMarathi
@NHMarathi Год назад
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
@nikitaraut8285
@nikitaraut8285 Год назад
Old is gold 😊
@sohampatil5776
@sohampatil5776 День назад
आताच्या काळातील चित्रपट फ्लॉप होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आत्ताचे अभिनेते पूर्वीच्या अभिनेत्यांसा रखी प्रचंड मेहनत घेत नाही पूर्वीच्या काळामध्ये एकही चित्रपट हा वाया गेला नाही त्याचे कारण अभिनेत्यांची प्रचंड मेहनत होती पूर्वीच्या काळामध्ये एका वर्षाला फक्त दोन ते तीन सिनेमे तयार व्हायचे परंतु ते सुपर डुपर हिट झाल्याशिवाय राहत नव्हते
@rajushinde7142
@rajushinde7142 10 дней назад
Love the way this picturies and tell the truth before 36 years
@user-nb5or5wo2e
@user-nb5or5wo2e 11 месяцев назад
Miss u Lakshmikant kaka
@user-ze2mj3eb2l
@user-ze2mj3eb2l 21 день назад
अमर गानी याला mhntat ❤❤
@user-eb4nu8zr1h
@user-eb4nu8zr1h 2 месяца назад
लक्ष्मीमंत ला पुन्हा देवाने जन्मास घालावे परत असा कलाकार होने नाही 😭😭
@AjayJadhav-5521
@AjayJadhav-5521 Месяц назад
Laxmikant Berde sir ❤aani Ashok Sharaf sir ❤ Sachin pilgaonkar sir❤ Marathi film che betaj badshah आहेत ❤ किती आले किती गेले पण तुमची जागा कोणच नाही घेऊ शकत❤
@swapnilmane1443
@swapnilmane1443 2 месяца назад
लहापणापासून गाणे ऐकत आलो आहे आता अर्थ उमगला ❤😊
@Shriyallurkar-ev6in
@Shriyallurkar-ev6in 3 месяца назад
Yess sar❤❤❤❤❤❤
@suhasbhujbal6086
@suhasbhujbal6086 10 месяцев назад
लक्ष्मीकांत बेर्डे असा कलाकार परत होणार नाही
@kadamgovind4248
@kadamgovind4248 Год назад
❤️ Sad to see Marathi film industry is in his bad time...
@Chem_hub.official
@Chem_hub.official Год назад
Sachin sir cha aavaj kiti goad aahe.......❤️
@ananttalakhe6385
@ananttalakhe6385 Год назад
Sachin & Laxmikant no 1
@swapnilyengade6447
@swapnilyengade6447 Год назад
अप्रतिम छान गाण आहे🍫🥺💫👌👌👌❤️
@AEKunalPatilRL
@AEKunalPatilRL Год назад
लक्ष्मीकांत बेर्डे सर 🎉❤
@AdvocateMoksh
@AdvocateMoksh 10 месяцев назад
I miss old actors and movies ❤ Childhood days were best✨
@milindkhadse556
@milindkhadse556 5 месяцев назад
all time favourite song.. always favourite Ashok Saraf Sir, Lakshya Sir, Sachin Sir
@surekhapatil8322
@surekhapatil8322 Год назад
Khar aayushya kas jagav hyach khup chhan varnan hya ganyat ahe
@vijayjadhav7628
@vijayjadhav7628 8 месяцев назад
मराठी चित्रपट महाराष्ट्रीय संस्कृती जपली आणखी पुढे नेली
@Shriyallurkar-ev6in
@Shriyallurkar-ev6in 3 месяца назад
1000 varsha ni aaeka satya hech rahanar ❤❤❤❤❤❤
@omgunjal6071
@omgunjal6071 13 дней назад
खूपच छान
@PrashantpSalvi-kq7rz
@PrashantpSalvi-kq7rz 6 месяцев назад
आयुष्यभराच्या प्रवसाचा अर्थ सांगणारे गीत
@shaileshzade5223
@shaileshzade5223 4 месяца назад
'' हे गाण म्हणजे जीवनाचा खरा अर्थ !'' 😍👌
@arunmamlekar2306
@arunmamlekar2306 Год назад
जून ते सोन 🚩🚩
@user-hz7wn6kk9v
@user-hz7wn6kk9v 11 месяцев назад
माझा आवडता कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे
@meenatate1943
@meenatate1943 2 месяца назад
Apratim ❤
@vijayjadhav7628
@vijayjadhav7628 5 месяцев назад
जुन्या कलाकारांच्या आठवणी आज जाग्या आहेत कामाला जोड नाही अप्रतिम खुपचं छान काम
@Mahesh-jy7df
@Mahesh-jy7df 6 месяцев назад
THANKYOU........
@SavitaPandhare-od5zl
@SavitaPandhare-od5zl Год назад
I like lakshmikant sir 🙏🙏
@avinashkamble3359
@avinashkamble3359 6 месяцев назад
Hi duniya Maya jaal manuja jag jara hasu Nako tu savdh vag re manuja jag re manuja jag ❤
@mkelkar1
@mkelkar1 11 месяцев назад
Love it. They are having so much fun themselves!
@nitingujar7787
@nitingujar7787 7 месяцев назад
अप्रतिम आवाज सचिन आणि सुरेशजी वाडकर ❤❤❤❤❤
@sumitgherade4609
@sumitgherade4609 6 месяцев назад
Miss u lakshya
@vijayjadhav7628
@vijayjadhav7628 8 месяцев назад
अप्रतिम खुपचं छान
@generalfact9114
@generalfact9114 5 месяцев назад
खूपच सुंदर गाणे आहे वर्षानुवर्षे ऐकत आलोय आवडती लाईन " फसू नको तू सावध वाग, मनुजा जाग...
@anjalipatil1191
@anjalipatil1191 Год назад
लक्ष्मीकांत बेर्डे आज धावपळीच्या जगात तुमची गरज होती
@chetansonule-br3po
@chetansonule-br3po 9 месяцев назад
जय मराठी जय महाराष्ट्र 🚩
@user-hm3ny1rp8v
@user-hm3ny1rp8v 7 месяцев назад
अप्रतिम ❤
@suhasmahamuni4415
@suhasmahamuni4415 11 месяцев назад
Sachin brought the dance variations in Marathi industry...that time 80s
@mohmmadaziz6730
@mohmmadaziz6730 Год назад
Marathi love ❤👑
@NHMarathi
@NHMarathi Год назад
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@babitadigambarkove120
@babitadigambarkove120 Год назад
Very nice song❤
@user-cg1un2tg1z
@user-cg1un2tg1z Год назад
Really inspiring song
@hemantsaraf3916
@hemantsaraf3916 Месяц назад
हे गाणे आणि आई ची आठवण 💯..
@NageshSabne
@NageshSabne 3 месяца назад
आपली माय मराठी असल्याचा मला खुप गर्व आहे 💞🫶🫰💖💓💝❣️♥️❤️☺️आणि माझ्या खुप आवडीचा चित्रपट आहे👌🤞🤘✌️🤙🤟💪🥰😍❤️‍🔥🥰🥰🥰🥰😍😍😍❤️💘💝💖💗💓💞💕♥️❣️❤️‍🩹
@RahulRajgure-ux4en
@RahulRajgure-ux4en Месяц назад
त्यावेळेस तरी एक चांगल गाण या द्रूष्टी ने पाहत होतो पण याचा अर्थ आता लक्षात आला की इथ आपले आपले नसतात एक मित्रच हे न
@sumitnavalgi8485
@sumitnavalgi8485 11 месяцев назад
Soul soothing 🤸🤸🥳
@deveshbagad7853
@deveshbagad7853 8 месяцев назад
Laksha❤
@vaibhavjadhav645
@vaibhavjadhav645 3 месяца назад
Only laxmikant berde❤❤❤
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 2 месяца назад
खूप वर्षापासून हे गाणे ऐकतो आहे
@vijayjadhav7628
@vijayjadhav7628 9 месяцев назад
या कलाकारांनी अप्रतिम काम केले या जन्मी नव्हे तर कधी एकल तर ऐककु वाईटतय
@NageshSabne
@NageshSabne 10 месяцев назад
❤😍🥰💪🤘🤟🤞 I love 😘 you marathi movie ani Apali Maay Bhumi❤
@MR.AJ25
@MR.AJ25 Год назад
Khup chan
@satishutpure6539
@satishutpure6539 Год назад
लक्ष्मीकांत बेर्डे सर miss you ❤
@rohanjoshi7065
@rohanjoshi7065 9 месяцев назад
खुप खुप छान
@sachinsubhedar2304
@sachinsubhedar2304 2 месяца назад
खूप सुंदर गाण आहे ❤
Далее
ПОДВОДНЫЙ ГЕЙМИНГ #shorts
00:22
Просмотров 847 тыс.