Тёмный

हृदयाला स्पर्श करणारे आईचे अभंग | आई तुझ्या मुर्तीवानी | nonstop hits - kalpesh jadhav 

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Просмотров 2,4 млн
50% 1

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
Kashala Geli Aai Tu Swargala | कशाला गेली आई तु स्वर्गाला | काळजाला भिडणारे भावपूर्ण गीत
Marathi Abhang notation
एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/c...
नमस्कार मित्रांनो....
आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
1] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
कशाला गेली आई तु स्वर्गाला
कशाला गेली आई तू स्वर्गाला
कशाला गेली आई स्वर्गाला
कशाला गेली आई तु स्वर्गाला गीत
कशाला गेली आई तु स्वर्गाला आला
कशाला गेली आई तु स्वर्गाला मनाला भिडणार गीत
कशाला गेली आई तु सांग स्वर्गाला
कशाला गेली आई तू
कशाला गेली आई तु स्वर्गाला स्टेटस
कशाला गेली आई तु स्वर्गाला किर्तन
कशाला गेली आई तु स्वर्गाला कराओके
कशाला गेली आई तु स्वर्गाला भजन
कशाला गेली आई स्वर्गाला गाणं
kashala geli aai tu swargala song
kashala geli aai tu swargala full song
kashala geli aai tu swargala gana song
kashala geli aai tu swargala marathi song
kashala geli aai song swargala
kashala geli aai sang swargala
kashala geli aai tu song swargala
kashala geli aai tu swargala lyrics
kashala geli aai tu swargala bhajan
kashala geli aai tu swargala status
kashala geli aai tu swargala karaoke
kashala geli aai tu swargala on piano
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 550   
@shahirpramoddandage475
@shahirpramoddandage475 2 месяца назад
दादा आपल मार्गदर्शन मिळाले माझे बधु हार्मोनियम शिकले धन्यवाद व आमचा सपुर्ण घाराणा शाहिर कलावत आहे🙏
@patilrajendra1510
@patilrajendra1510 16 дней назад
😊😊 18:53 18:57 20:13 😮😅😅😅😊
@sunildonbale2198
@sunildonbale2198 15 дней назад
🎉😢🎉❤❤😂ऍट्रॉ🙏bbye😊​@@patilrajendra1510
@sandankhadse6856
@sandankhadse6856 17 дней назад
🙏🌹 माऊली छान अभंग ऐकवला धन्यवाद 🌹🙏
@dnyaneshwarlande9192
@dnyaneshwarlande9192 4 месяца назад
धन्यवाद माऊली अशीच सेवा घडुदे आपल्या हातुन व सर्वाकडुन आई वडिलांसारखे दुसरे दैवत नाही एवढेच मी सांगु इच्छितो
@bhagwannarwade4741
@bhagwannarwade4741 13 дней назад
❤मन प्रसन्न झाले, आईची आठवण झाली.
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare 2 месяца назад
माऊली छान अभंग ऐकवले धन्यवाद😘💕
@rekhanarkhedkar531
@rekhanarkhedkar531 3 месяца назад
❤❤🙏🏻🙏🏻he majhe mauli mala aai baba ch naahi aahe🙏🙏🌹🌹🙏🏻❤❤aai babachi sar kunalach yeu shakat nahi❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤🌹❤🌹❤❤🌹Khup khup chhan gayeele aahe🙏🙏🌹🌹
@anilkambleacupressurethera6252
@anilkambleacupressurethera6252 2 месяца назад
अभंग ऐकून मन भावुक होत आहे खूप छान 🌹🙏🙏
@vijaydarade1879
@vijaydarade1879 9 дней назад
खुप छान गायलं
@manglajadhao8553
@manglajadhao8553 3 месяца назад
खुप छान मनाला भेदुण जाणारे अभंग आहे भावुक आहेत
@pradeephambarde4629
@pradeephambarde4629 День назад
जय जय राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
@sanjaykoil4568
@sanjaykoil4568 Месяц назад
खरंच आई-वडिलांचे उपकार फेडु शकतं नाही धन्यवाद महाराज
@UJWALAKUDALKAR-r6b
@UJWALAKUDALKAR-r6b Месяц назад
सगळेच अभंग लिहून पाठवावे खूप छान वाटले मन प्रसन्न होते ऐकून
@RavindraPendharkar-gr2ei
@RavindraPendharkar-gr2ei 3 месяца назад
खरं आहे. नाही फेडू शकत उपकार आपण आपल्या आई वडिलांचे.
@AnitaNavale-mt2xq
@AnitaNavale-mt2xq 2 месяца назад
Fatehpur photoshoot
@AnitaNavale-mt2xq
@AnitaNavale-mt2xq 2 месяца назад
Eye photo set Upkar Sai Baba dikhaiye Baba
@SunilLathad-ek3ws
@SunilLathad-ek3ws Месяц назад
00000000​@@AnitaNavale-mt2xq
@ashleshasamudre1034
@ashleshasamudre1034 Месяц назад
Tumcha aawaj khupch apratim aahe sir🎉
@bharatitalwatkar2411
@bharatitalwatkar2411 5 месяцев назад
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद ❤😊
@pappubatre1038
@pappubatre1038 Месяц назад
राम आई
@user-kf5ox5my8j
@user-kf5ox5my8j Месяц назад
Khupc chha Aahe Gan Dada 😢😢
@rajashreemore7565
@rajashreemore7565 6 месяцев назад
आई वडिलांची महती अप्रतिम..... ऐकुन मन खूप प्रसन्न झाले
@maheshpawar7595
@maheshpawar7595 Месяц назад
😢❤❤mast
@SanjayBobade-d3v
@SanjayBobade-d3v 23 дня назад
खरोखर आईचे उपकार कधिच विसरूनये।
@ravindradhumal4473
@ravindradhumal4473 Месяц назад
अतीशय खुप सुदर सर
@user-ew4fw8zo7h
@user-ew4fw8zo7h 7 дней назад
Very nice song... 🌹👌👌🙏🙏
@rameshbhandarkar3683
@rameshbhandarkar3683 4 дня назад
मनाला भेदुन जाणार हुदयाला सपर्ष करणारा
@ShubhangiD-hk4vs
@ShubhangiD-hk4vs 3 месяца назад
Khub sunder git gayl dada chan
@renukaabhyankar9710
@renukaabhyankar9710 Месяц назад
अगदी खरेआहे आपण त्यांचे उपकार कधीच फेटु शकत नाही
@VinayakChougule-v9b
@VinayakChougule-v9b 13 дней назад
Khup chaan
@gopalpandhare771
@gopalpandhare771 6 месяцев назад
माऊली आपले आई, वडीला संदर्भातील सर्व अभंग ऐकले. मन प्रसन्न झाले. खूप खूप धन्यवाद.💐💐🙏🙏
@rekhanarkhedkar531
@rekhanarkhedkar531 6 месяцев назад
❤🙏🏻shital tujhi chhaya mala havi ch jeevan bhar🙏🏻❤tujhya shital chhaye madhe ubh aayushya jagel aai majhi mayecha sagar dila tine jivana aadhar❤🙏🏻❤aai❤aai❤aai❤aai❤aai❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤🎉🎉🌿🌴🌿🌴🌿🌴🌿🌴🌿🌹🌹🌹🌹🌹🍎🍊🙏🏻khup khup dhanyavaad sir🙏🙏❤🙏🏻❤🙏🏻❤🙏🏻🎉🎉
@sachinavhad6774
@sachinavhad6774 6 месяцев назад
आई वडिलांचा आशीर्वाद,सावली,प्रेम, माया सदैव तुमच्या आणि सर्वांच्या पाठीशी राहो हीच स्वामींना प्रार्थना 🙏
@balurohokale3394
@balurohokale3394 6 месяцев назад
अतिशय गोड आवाज सर आई वडिलांची सेवा आपल्या अभंग गायनातून ऐकली अभिनंदन!💐❤👌
@gajananpanchore2212
@gajananpanchore2212 6 месяцев назад
B
@VinayakChougule-v9b
@VinayakChougule-v9b 9 дней назад
खूप छान गायिले धन्यवाद
@hirakhaire3989
@hirakhaire3989 Месяц назад
धन्यवाद बाळा खूपच छान❤❤🎉🎉😂😂😢😢😅❤❤
@satishthorat2284
@satishthorat2284 6 месяцев назад
खुपच मनाला भावनिक करणारे व सुंदर आवाज हार्मोनियम चि साथ खरंच खूप च सुंदर माऊली.
@ravindrachavan4413
@ravindrachavan4413 6 месяцев назад
4:36 जे ते जो
@JituKumar-ft9eb
@JituKumar-ft9eb 6 месяцев назад
​@ravindrach❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤avan4413
@ndisane-li7yr
@ndisane-li7yr 5 месяцев назад
​@@ravindrachavan4413❤
@ShivSawant12
@ShivSawant12 4 месяца назад
ऋअःपठ तः❤😊😊😊😊अंऑत​@@ravindrachavan4413
@kalpanalute5261
@kalpanalute5261 3 месяца назад
Khubach chan
@vinodvichare8743
@vinodvichare8743 14 дней назад
खरच आहे
@rameshchaudhari2581
@rameshchaudhari2581 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद माऊली असेच बापाच्या वरती सुद्धा अभंग काढावेत ही विनंती
@UJWALAKUDALKAR-r6b
@UJWALAKUDALKAR-r6b Месяц назад
खरच खूप छान आहे अभंग ऐकून मनाला प्रसन्न वाटले लिहून पाठवावे धन्यवाद
@sadhnavilyatkar5651
@sadhnavilyatkar5651 25 дней назад
🙏🚩👌👌
@rekhabaipatil504
@rekhabaipatil504 5 месяцев назад
धन्यवाद मन खूप तृप्त होऊन गेलेत खूप खूप धन्यवाद
@sidharthmagar929
@sidharthmagar929 2 месяца назад
खुप सुंदर जाधवसाहेब तुमचे अभिनंदन
@SurendraBandal
@SurendraBandal Месяц назад
छान अप्रतिम
@SukalalKoli-xc5wz
@SukalalKoli-xc5wz 28 дней назад
अप्रतिम भाऊ..
@AmolMadavi-w2q
@AmolMadavi-w2q 28 дней назад
खरच महाराज आई सारखे केले नाही
@balurohokale3394
@balurohokale3394 6 месяцев назад
मातृ पितृ देव भव त्यांची सेवा हे प्रत्येक मानवाचे कर्म आपल्या अभंगातून अतिशय गोड आवाजात गायन केले खूप छान सर💐👌❤
@user-mp4ww1bk7z
@user-mp4ww1bk7z Месяц назад
Nice song 👌👌👍🏻😊😊😊
@anilkhairnar3236
@anilkhairnar3236 2 месяца назад
रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर आवाज आहे आपला
@poonamjadhav6298
@poonamjadhav6298 6 месяцев назад
Khup sundar ❤
@saritasalekar8000
@saritasalekar8000 6 месяцев назад
माऊली आपले आई,वडील संदर्भातील सर्व अभंग ऐकले,मन प्रसन्न झाले खूप धन्यवाद ❤🙏❤🙏❤🙏❤🙏
@ravindradhumal4473
@ravindradhumal4473 Месяц назад
असे गीत ऐकले की मन अगली भरूं येतो
@DevanandChikate
@DevanandChikate Месяц назад
Jaibhim sir very nice song
@santoshmatkar7171
@santoshmatkar7171 3 месяца назад
खूप सुंदर सलाम तुमच्या कार्याला❤
@AnitaNavale-mt2xq
@AnitaNavale-mt2xq 2 месяца назад
खूबसूरत सलाम तुमच्या कार्याला
@khandumali2677
@khandumali2677 18 дней назад
khup chhan
@VijayPatil-eg7no
@VijayPatil-eg7no 3 месяца назад
अप्रतिम ❤
@sureshkharat8657
@sureshkharat8657 4 месяца назад
माझे बाबा आई या जगात नाही पण बाबा तुमच्या आठवणी आई तुमची आठवण सतत येते या दोन्ही देवतांना त्याच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो माझे आई बाबा सारखे इतके गोड कष्टाळु मला जीव लावला मी ते उपकार विसरूच शकत नाही
@ManishaJagtap-ft1su
@ManishaJagtap-ft1su 4 месяца назад
T
@vanshudar319
@vanshudar319 4 месяца назад
औंंशंं ंंंंं❤ंंं😊औंंशंंं😊😊
@vanshudar319
@vanshudar319 4 месяца назад
😊
@vanshudar319
@vanshudar319 4 месяца назад
न😊😊😊ं😊शश😊😮ं😊😊ं😊😊
@vanshudar319
@vanshudar319 4 месяца назад
​@@ManishaJagtap-ft1suं
@narendrathakur4142
@narendrathakur4142 25 дней назад
खुप सुंदर भजन ऋधय भरून आले मालक
@rajurindhe460
@rajurindhe460 5 месяцев назад
खूप छान माऊली मन अगदी,भाराऊन निघाले व आई वडीलाचे मोल या अभगातून कळतात🙏🙏
@wanamalanakhale6044
@wanamalanakhale6044 5 месяцев назад
Khup chan
@hanmantkadam4767
@hanmantkadam4767 4 месяца назад
ते ँलयंल
@MohiniGaikwad-ti4fp
@MohiniGaikwad-ti4fp 4 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ xx❤❤​@@wanamalanakhale6044
@ashokkamble4512
@ashokkamble4512 5 месяцев назад
❤धन्यवाद, दादा.माझ्या हयात नसलेल्या आईवडिलांचे छान पुनर्रदर्शन केवळ आपल्या या सादरीकरणातून झाले.❤❤
@VasantVhadgar-lm2st
@VasantVhadgar-lm2st 6 месяцев назад
😊 इतका सुंदर आवाज 😊
@govindkale5330
@govindkale5330 2 месяца назад
😢मन् भरून आल ऐकून खरच आई ते आईच असते ❤मज़ि आई माझी दुनिया❤
@ShridharMore-rw3bq
@ShridharMore-rw3bq Месяц назад
खूप छान
@RasnaMayear-ui5et
@RasnaMayear-ui5et 5 месяцев назад
Khup chhan aawaj aahe dada tumcha,Mann bharun aale.aai vadilanchi mahati khup sunder sangitali aahe.thak you dada.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GyaneshwerPatil
@GyaneshwerPatil Месяц назад
Jai Shree Ram
@SubhashDhamke-tz6pp
@SubhashDhamke-tz6pp 4 месяца назад
फार छान गीत.
@amrpalimeshram2788
@amrpalimeshram2788 Месяц назад
मन भरून आले, एकुण मला माझ्या आईची दररोज आठवण येते, पण कुठुन आणणार,😂😂😂😂😂😂😂
@kalidaskamble6992
@kalidaskamble6992 4 месяца назад
या जगात आईपेक्षा महान कोणीच नाही
@AshokGote-fh2ge
@AshokGote-fh2ge 25 дней назад
आई वडिलांन सारखी माया कोणालाच येणार नाही अभंग एकुण मण भरून आले
@ashokpawar3395
@ashokpawar3395 Месяц назад
आई
@TanhajiGadekar-bl8ns
@TanhajiGadekar-bl8ns 2 месяца назад
खुप प्रसन्न वाटते माऊली ऐकल्यावर
@parmchandan
@parmchandan 2 месяца назад
@ujjwaljadhav4951
@ujjwaljadhav4951 6 месяцев назад
खुप छान भाऊ
@hanumantraojadhav6497
@hanumantraojadhav6497 Месяц назад
Very good song
@babukadam9813
@babukadam9813 Месяц назад
Very good 👍👍
@kamaltaksale628
@kamaltaksale628 6 месяцев назад
🌹🌹🙏👍माऊली अभंग एकदम मस्त आहेत 👌👌👌
@user-wx1hq7le4k
@user-wx1hq7le4k 25 дней назад
Dhnewad,mharaj
@dnyaneshwargavande6100
@dnyaneshwargavande6100 3 месяца назад
अप्रतिम sir.......♥️🤗
@umakantsalunke167
@umakantsalunke167 2 месяца назад
Nice nice 🎉🎉🎉
@scammerwallah8718
@scammerwallah8718 3 месяца назад
खूप छान मस्त आहे आवाज किती मजुळ अभिनंदन. 😅
@arundeshpande9375
@arundeshpande9375 5 месяцев назад
खूप छान आहे स्नेहलता देशपांडे मानवत हे गीत
@anisse5354
@anisse5354 3 месяца назад
@UlasRathod
@UlasRathod 2 месяца назад
Lay chan wa
@NitinDiwali
@NitinDiwali 2 месяца назад
Khup chha nAaheGan Dada
@sangitamange1812
@sangitamange1812 3 месяца назад
खूब खूब छान मनाला भााऊक समाधान झाले
@ashokdoangare4970
@ashokdoangare4970 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद माऊळी
@user-cp3xy5vz9y
@user-cp3xy5vz9y 3 месяца назад
खुप खुप अभिनंदन आई बाबांचे गाणें ऐकविल्य बद्दल खुप खुप हार्दिक शुभेच्छा ‌ 🎉🎉😊
@user-cp3xy5vz9y
@user-cp3xy5vz9y 3 месяца назад
खुप खुप हार्दिक शुभेच्छा ‌ माऊली 🎉😊😅😂❤❤
@BapuDevare
@BapuDevare 3 месяца назад
Khupch chan🎉❤❤❤
@atultaware-hd8fw
@atultaware-hd8fw 3 месяца назад
Gtqx😂4❤❤ ykh5rff2ytasdujfdy​@@user-cp3xy5vz9y
@narayandhobale495
@narayandhobale495 2 месяца назад
Very nice ❤❤❤
@NGPGAMERS44
@NGPGAMERS44 2 месяца назад
माऊली कोटी कोटी प्रणाम
@AakashSawale-br5up
@AakashSawale-br5up 2 месяца назад
खूप छान आहे कविता
@sanjaypadval5246
@sanjaypadval5246 5 месяцев назад
खुप, खुप, छान, मन, प्रसन्न झाले
@dhanrajasekar2313
@dhanrajasekar2313 2 месяца назад
खूप सुंदर गाणे.
@vishwanathbane4527
@vishwanathbane4527 6 месяцев назад
❤ खुप छान गोड आवाज आई वडिलांचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहु दे ❤जय सदगुरू ❤
@rameshhankare4014
@rameshhankare4014 2 месяца назад
Very nice
@dipakbirhade744
@dipakbirhade744 6 месяцев назад
Apratim....Maa tujhe Salaam..🙏
@bapugavali7244
@bapugavali7244 5 месяцев назад
माऊली छान 👌🙏आई आहे म्हनुन आपल्याला जग पाहायला मिळतोय तिच तर आपल्यावर ऊपकार करते सांभळ करते
@akshayramteke2606
@akshayramteke2606 2 месяца назад
❤❤❤❤ खूपच छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤रड 😢😢😢😢 पन यत आहे गान याकुन मन भरून आलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SantoshBhoi-iz7ok
@SantoshBhoi-iz7ok 5 месяцев назад
खूप छान माऊली मन प्रसन्न झाले
@arunumasare2272
@arunumasare2272 5 месяцев назад
Maulli khup sunder bholy baba chi pan ashic gavi❤
@rekhanarkhedkar531
@rekhanarkhedkar531 6 месяцев назад
❤🙏🏻khup Khup chhan abhang ekun majhe dolyat Khup khup paani aale 🙏🏻❤he deva majhe aai baba mi kadhi ch tumhala visru shakat nahi🙏🏻❤🙏🏻bhul chuk maaf kara mala 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤🌿🌴🌿🌴🌿🌴🌿🌴
@vishwanathhatwar8208
@vishwanathhatwar8208 7 месяцев назад
Khupach chhan Amhang geet
@saritasawant5341
@saritasawant5341 6 месяцев назад
खूप खूप छान दादा धन्यवाद
@MangalChitte-yp8eo
@MangalChitte-yp8eo 2 месяца назад
खुप छान माऊली ❤❤❤
@ranjanarao4092
@ranjanarao4092 5 месяцев назад
मन अगदी तृप्त झाले. 💐
@vidyabagul5910
@vidyabagul5910 5 месяцев назад
खूप छान आवाज गाणी 🎉🎉
Далее
Мама знает где все документы
00:21