धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती लोकांपर्यंत पोहोचवता लोकांना त्यांचा खूप फायदा होतो तुमच्या सारख्या देशात आयुर्वेदिक डॉक्टरांची गरज आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🙏🙏🙏 जगण्याला वाट दाखवली,तुम्ही बोलेली दवा प्रयत्न नाही केले अजुन पन तुमचे शब्द मला दवा पेक्षा जास्त माझा आजार दूर करतील 100%साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 👏👏👏
खूप छान माहिती दिली सर माझा ही छातीत अचानक कधी कधी धडधड होते सर रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेत.. तुमची समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहेत... दीर्घ आयुष्य लाभो...🙏
सर. तुम्हीं योग्य माहिती देता . पण . किती दिवस कार्याचे . ते सांगत नाही. विनंती करुन दिवस. सांगत जा... माहिती एक दम बरोबर. बा योग्यच देतात ... धन्य वाद . अशीच माहिती देत रहा. 🙏🙏🌹🙏🙏
सर आपले विचार हेच.औषध आहे गरिबीचा डाॅ .एकछोटी विनंती आपण एक.छोटे उपाय चे .पुस्तक छापावे.सर्वांनाच मार्गदर्शन मिळेल. सर्व सुखी तर.आपण.सुखी..धन्यवाद. सर.
नमस्कार आज हिच गरज आहे अतिव सुन्दर कितीधनयवाद देऊ हिचसेवादेव नाचे आशीर्वाद हेच बरोबर येईना पुन्हा पुन्हा धन्यवाद अनुभव घेत असलेली एकभगिनी हेच संस्कार झालेआहेत थोरामोठयानचे