Тёмный

हे मला सोडून फिरायला गेले 😔 23 September 2024 

Pooja Waghmare Vlog
Подписаться 36 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 42   
@AdittyaKamle
@AdittyaKamle 2 часа назад
पूजा ताई नको विचार करत जाऊ तसा पांडू दादा तसे नाहीत पांडू दादा खूप प्रेम करतात तुमच्यावर अजून एक सांग न आहे ओढणीचा असं नाही चांगलं दिसत लोकं नाव ठेवलालेत
@kamalpatil2171
@kamalpatil2171 4 часа назад
सेटिंग साठी गेला असेल जाऊ दे ना लोकांची कमेंट ऐकून तू टेन्शन घेऊ नको
@ganeshaynamah1984
@ganeshaynamah1984 4 часа назад
सुटिगच नावाखाली फिरून घेतोय
@kamalpatil2171
@kamalpatil2171 3 часа назад
काम असते म्हटल्यावर करायचं काय चौरस पोट चालतंय ना वाटेल ते आरोप करत जाऊ नका लोकांवर जगतात ना जगू द्या ना
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix 3 часа назад
Aao kahihi boltat sutig sati sobhat rahtat kahihi arta kadtat
@vikasjadhav5511
@vikasjadhav5511 3 часа назад
शुटिंगच्या नावाखाली सगळं चालतं
@rashmikulkarni007
@rashmikulkarni007 2 часа назад
😂😂
@namdevhirugade3465
@namdevhirugade3465 4 часа назад
रिया बरोबर आहे तु कशाला लागते त्याला तु फक्तघरकामच करत बस्स
@Seema-r6n
@Seema-r6n 3 часа назад
​@@MalathiMohanDabaderight he pooja ekdam pagal bai ahe nvra ksa vagto Kay krto baher kahi kalat nahi nusti daat kadht aste mhanun navra asa jra matuchar sarkha vagav bai ni
@Seema-r6n
@Seema-r6n 3 часа назад
Purushach Maan badlayla vel lagt nahi
@vjs546
@vjs546 27 минут назад
Kahi fayda nahi baiu comments करुण तीला वाचायला ये त nahi​@@Seema-r6n
@rashmikulkarni007
@rashmikulkarni007 2 часа назад
पूजा ताई. नवऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करत जा नाहीतर नवऱ्याचं मन बदलायला वेळ लागत नाही. सांगण्यासारख्या गोष्टी आहे त्या मी सांगू शकत नाही तुम्ही समजून घ्याव्या. रिया सोबत त्याचा अफेअर चालू आहे अशा कमेंट्स तुला खूप येत आहे लक्ष द्यावे याच्यावर तू ब्लॉक करावा असे मला वाटते..😊
@ShitalDive-j8t
@ShitalDive-j8t 2 часа назад
टायटल तर दादा टाकत आसेल ना 😅
@prajaktagunjal6339
@prajaktagunjal6339 3 часа назад
Ag gaadivar pihu la sawai tu lavli koni chal ka lagech kam sodun tya porila baher gheun yeti
@ShrikntTanpure
@ShrikntTanpure 4 часа назад
त्याला थोडं मोठं मीठ टाका
@kavitawaghmare5334
@kavitawaghmare5334 4 часа назад
तु काय करणार जाऊन काय कर बोलतर हांसत आसते नुसतंच
@prajaktagunjal6339
@prajaktagunjal6339 3 часа назад
Pooja lai ratali rahati g jea jra stant ani changli make up karun rahat ja pandu mhanto tasa
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 Час назад
Yogita tai kasi chan rahate mekap karte chan video reels kadte
@amrutabharekar2662
@amrutabharekar2662 4 часа назад
आग बाई पांडू दादा शुटींग साठी जातात बाहेर ते काय फिरायला जातात का तु प्रत्येक वेळी मला सोडून गेले म्हणत बसती मग घर मुल कोण सांभाळणार तुझी का नवरा निघाला की लहान मुलांन सारख मला पण यायचय संसार बघ नुस्त बाहेर फिरायच नको बघू
@Usernz9
@Usernz9 3 часа назад
अग तू मूर्ख आहेस का अमृता काकू तुला माहित नाही का त्याच आणि रीया च काय चालू आहे सगळी शूटिंग 1 तासाची पण नसते आणि सकाळी 5 वाजता गेलेला असतो तो रात्री 12 ल किंवा 1 ल घरी येतो
@MalathiMohanDabade
@MalathiMohanDabade 3 часа назад
हो तेच तर करते ना ते घरी बसून त्याचे लेकरं सांभाळते आणि ती कुठे म्हटले मला घेऊन गेला नाही ते थमनेल तिने नाही टाकलं व्हिडिओमध्ये एकदा तरी म्हणाले का ती मला घेऊन गेला नाही एकटा फिरायला गेला
@YogitaSaravade
@YogitaSaravade 3 часа назад
हो बरोबर आहे मुलांना चांगली सवय लाव चांगले स्वच्छ ठेव
@amrutabharekar2662
@amrutabharekar2662 3 часа назад
@@MalathiMohanDabade तुझ तु बघ मी तिला कमेंट केली तुला मिरची कशाला लागली पाहिजे मी तुुला आमंत्रण दिले का माझ्या कमेंट का रिप्लाय दे बाई
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 3 часа назад
बरोबर आहे
@vikasjadhav5511
@vikasjadhav5511 3 часа назад
आता रिया आहे
@tajoddinbagwan6863
@tajoddinbagwan6863 Час назад
Pooja tu Sadi ghalt ja aani fashion madhe Rahat ja hair cut kr sundrta yete
@RupaliBhagat-f9w
@RupaliBhagat-f9w 2 часа назад
तुम्ही करत जावा ना ताई शूटिंग म्हणजे तुम्हाला पण नेतेल दादा शूटिंगला
@Kirangavkar
@Kirangavkar Час назад
पुजा आणि प्रियंका आणि फॅमिली चांगले कॉमेडी व्हिडिओ बनवायचे मागे काही दिवस मग पांडूच काय झालं काय माहीत पुजा , प्रियंका ला संधी द्यायची सोडून कलाकार महत्वाचे वाटले त्यांला. जर फॅमिली मिळून चांगले कॉमेडी व्हिडिओ बनविले असते तर यांनाच फायदा होता आणि पुजा , प्रियंका पण काही महिन्यांत व्हिडिओ बनवायला एक्स्पर्ट झाली असती जर व्हिडिओ चालू ठेवले असते तर .
@prajaktagunjal6339
@prajaktagunjal6339 3 часа назад
Kal parler kel aaj punha ratali avtaar
@MalathiMohanDabade
@MalathiMohanDabade 2 часа назад
मग घरातलं काम करताना कोण मेकअप करून करतो
@ishayewale2206
@ishayewale2206 4 часа назад
तू पण जा म
@ujwalashinde1489
@ujwalashinde1489 4 часа назад
पेरूच्या पानाचा काढा करून पी दाड दुकी राहते
@bsonvane607
@bsonvane607 4 часа назад
कसा बनवायचा काढा
@ritabhaltadak1358
@ritabhaltadak1358 3 часа назад
तुरटी पाण्यात टाकून पाणी कोमट करून गुळना कर आराम पडेल
@aartirisbud4348
@aartirisbud4348 3 часа назад
Ketorol DT goli thodya panyat takun te pani pine lagech thambte
@lahushinde4552
@lahushinde4552 2 часа назад
😂😂
@SharadaBhodane
@SharadaBhodane 4 часа назад
Good morning❤❤
Далее
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
🖤
00:18
Просмотров 261 тыс.
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11