Тёмный

हे ७ नेते असतील Buldhana जिल्ह्याचे पुढील आमदार ? | Vidhan Sabha Election 2024 | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 788 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

हे ७ नेते असतील Buldhana जिल्ह्याचे पुढील आमदार ? | Vidhan Sabha Election 2024 | Vishaych Bhari
मंडळी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला विदर्भामध्ये सपाटून मार खावा लागला होता. अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीचे बडे बडे उमेदवार पराभूत झाले होते. मात्र विदर्भातील तीन मतदारसंघांनी साथ देत महायुतीची प्रतिष्ठा राखली होती. हे तीन मतदारसंघ म्हणजे नागपूर, अकोला आणि बुलढाणा. पैकी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांची लोकप्रियता आणि भाजपाच्या संघटनात्मक बळावर भाजपा विजयी झाला होता. तर अकोला आणि बुलढाण्यात विरोधी उमेदवारांमध्ये झालेलं मतविभाजन निर्णायक ठरलं होतं. पैकी बुलढाण्यामधून शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे निसटत्या फरकाने विजय मिळवण्यात यशस्वी ठरले होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये कडव्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचीही विरोधी पक्षांमधील मतविभाजन टाळून आव्हान उभं करताना कसोटी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामधून संभाव्य आमदार म्हणून कोण निवडून येऊ शकतात, येथे कुणाचं पारडं जड आहे आणि कोण पिछाडीवर पडू शकतात, यांचा आढावा घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#buldhana
#buldhananews
#ravikanttupkar
#vidhansabhaelection
#vidhansabhaelection2024
#vishaychbhari
#विषयचभारी
vidhan sabha election 2024,vidhan sabha election,vidhan sabha 2024,haryana election 2024,maharashtra vidhan sabha election,haryana assembly election 2024,assembly election 2024,maharashtra assembly election 2024,haryana election,election 2024,lok sabha election 2024,maharashtra election 2024,vidhan sabha election date 2024,haryana assembly elections 2024,vidhansabha election 2024,jammu kashmir election 2024,maharashtra vidhan sabha election date

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 158   
@Akshay-bt1wr
@Akshay-bt1wr 12 дней назад
चिखली राहुल भाऊ येताय...! 👍🏻❤️👑
@thuglife8352
@thuglife8352 10 дней назад
🎉
@GauravGond-gi3tx
@GauravGond-gi3tx 11 дней назад
खामगांव मधून फिक्स आमदार आकाश दादा🔥🔥🔥✌️✌️💯💯💯 एकच वादा आकाश दादा✌️✌️✌️
@म.न.से-ग8त
@म.न.से-ग8त 12 дней назад
जळगाव जामोद मतदार संघात फिक्स आमदार.. माजी मंत्री डॉ.संजय कुटे
@pavanshelke851
@pavanshelke851 12 дней назад
खामगांव दिलीप कुमार सानंदा 🔥🔥
@priteshdeshpande2088
@priteshdeshpande2088 12 дней назад
Ghanta 😂😂😂
@yashparsode1860
@yashparsode1860 12 дней назад
😂😂
@ChaituBargal
@ChaituBargal 11 дней назад
Ghantaa😂😂😂
@pavanshelke851
@pavanshelke851 11 дней назад
@@priteshdeshpande2088 मग कोण तो भद आमदार पाहिजे का 😉
@Chinmay2403
@Chinmay2403 9 дней назад
Aakash Dada Parat🔥🔥🔥
@मायकल96
@मायकल96 12 дней назад
Jalgaon (Ja) - Dr. Sanjay Kute Malkapur - Shree.Chainsukh Sancheti Khamgaon - Shree. Sananda Saheb Mehkar - Shree. Sanjay Raymulkar Chikhli - Shree.Rahul Bondre Buldhana - Shree.Sanjay Gayakwad Sindhkhed Raja - Shree. Ravikant Tupkar MVA - 2 ( Congress) Mahayuti - 4 (Bjp-2, SS -2) Independent - 1
@lostboy5160
@lostboy5160 12 дней назад
😂😂😂 स्वप्न
@vrtcreation_1030
@vrtcreation_1030 12 дней назад
Sanjay kute chukun pn nhi nivdun yenar
@faujifactorysonewadi6247
@faujifactorysonewadi6247 10 дней назад
Only ताई साहेब चिखली मतदार संघ....ग्राऊंड लेवल ला जाऊन सर्वे करा. किती पैकेज भेटले तुला
@shivajikshirsagar5932
@shivajikshirsagar5932 13 дней назад
1. मलकापूर - राजेश एकडे 2. बुलडाणा - संजय गायकवाड 3.चिखली - राहुल भाऊ बोंद्रे 4.सिंदखेड राजा - रविकांत तुपकर 5. मेहकर - संजय रायमुळकर 6. खामगांव - दिलीप कुमार सानंदा 7. जळगाव जामोद - संजय कुटे
@shubham-od5zb
@shubham-od5zb 13 дней назад
Yes
@MandyNaswale
@MandyNaswale 8 дней назад
Chikhali- only shweta tai 🪷
@RameshwarSapkal-ot3kb
@RameshwarSapkal-ot3kb 6 дней назад
तुपकर नाहीं येणार
@dinkarghube430
@dinkarghube430 12 дней назад
चिखलीचे भावी आमदार राहुल भाऊ बोंद्रे
@GarvitChauhan-jx3dq
@GarvitChauhan-jx3dq 12 дней назад
गोपाल बछिरे यांना जनतेचे प्रचंड समर्थन आहे.
@ZoyaIbrahim-n2y
@ZoyaIbrahim-n2y 12 дней назад
भावी आमदार फक्त आणि फक्त गोपाल बछिरे.
@GaneshDeshmukh-v6u
@GaneshDeshmukh-v6u 12 дней назад
मलकापूर मध्ये बहुजन समाजाचे शिवाभाऊ तायडे प्रचंड मतांनी विजयी होतील.आणि मलकापूर विधानसभा मतदार संघाचा रखडलेला विकास करतील अशी जनतेची इच्छा आहे.
@SangitaShukla-c1u
@SangitaShukla-c1u 12 дней назад
गोपाल बछिरे हेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार आहेत.
@HariharanD-i5b
@HariharanD-i5b 12 дней назад
गोपाल बछिरे यांनी शेतकरी कष्टकरी लोकांसाठी खूप मेहनत घेतली आहे.
@nehaurade
@nehaurade 12 дней назад
फिक्स आणि फिक्स गोपाल बछिरे आमदार होणार.
@samadhanAkal
@samadhanAkal 7 дней назад
चिखली विधानसभा मतदारसंघ श्री राहुल बोद्रे आमदार होणार
@VickySrkian
@VickySrkian 12 дней назад
Malkapur raju bhau fix 🔥
@aamhiwakudkar2747
@aamhiwakudkar2747 12 дней назад
बुलढाणा विधानसभेला रविकांत तुपकर हेच निवडून येतील
@teamdhol7101
@teamdhol7101 12 дней назад
बुलढाण्याचा एकच आवाज संजू भाऊ गायकवाड 🔥🔥🔥🏹🏹🏹
@swarajpatil2023
@swarajpatil2023 12 дней назад
@@aamhiwakudkar2747 तुम्हाला लाज गिज वाटत नाही का रे बाबा हो 🤣🤣
@aamhiwakudkar2747
@aamhiwakudkar2747 3 дня назад
@@teamdhol7101 याला म्हणतात एकदम सच्चा कार्यकर्ता
@aamhiwakudkar2747
@aamhiwakudkar2747 3 дня назад
@@teamdhol7101 संजू भाऊचा
@PratheekshaRaju-qi2or
@PratheekshaRaju-qi2or 12 дней назад
खूप कष्ट घेतले आहेत गोपाल बछिरे
@Shreya____singh07-n7l
@Shreya____singh07-n7l 12 дней назад
मेहकर आणि लोणार विधानसभेवर गोपाल बछिरे हेच फिक्स आमदार.
@shubham-od5zb
@shubham-od5zb 13 дней назад
खामगाव दिलीपकुमारजी सानंदा
@pr89045
@pr89045 12 дней назад
Chal😂
@ChaituBargal
@ChaituBargal 11 дней назад
म्हणून मनत आहेत की वंचित कडे हात जोडत आहेत की मला पाठिंबा द्या 😆😆
@shubham-od5zb
@shubham-od5zb 11 дней назад
अजून तर उभा पण नाही राहिला तरी पण धाक
@Arreywaah-v1m
@Arreywaah-v1m 12 дней назад
जनतेच्या मनातील आमदार गोपाल बछिरे.
@BatMan-p2z
@BatMan-p2z 12 дней назад
उमेदवारी ही गोपाल बछिरे यांना फिक्स आहे.
@PrithviRaj-p7v
@PrithviRaj-p7v 12 дней назад
फिक्स आणि फिक्स आमदार म्हणजे बाळासाहेबच वाघ गोपाल बछिरे.
@MathuN-g1p
@MathuN-g1p 12 дней назад
३ वर्षांपासून जमिनीवर मेहनत करणारा नेता म्हणजे गोपाल बछिरे.
@KashishBindal-c8n
@KashishBindal-c8n 12 дней назад
गोपाल बछिरे हेच फिक्स आमदार आहेत.
@bhanupriyasharma-i2t
@bhanupriyasharma-i2t 12 дней назад
मेहकरचे आमदार फक्त आणि फक्त गोपाल बछिरे.
@pratiksultane75
@pratiksultane75 12 дней назад
शिदखेड राजा _ रविकांत तुपकर बुलढाणा _ संदीप शेळके (उ बा ठ मलकापूर _ चैनसुख संचेती खामगाव _दिलिप सेठ सानंदा जळगांव ज _ प्रविण पाटील (वंचित ब मेहकर _उ बा ठाकरे चिखली _राहुल बोद्रे
@YogeshSastePatil
@YogeshSastePatil 10 дней назад
मेहकर मध्ये काही अटीतटीची लढाई नाही Fix आमदार संजय रायमुलकर 🚩
@RashedAkhter-f2v
@RashedAkhter-f2v 12 дней назад
गोपाल बछिरे यांना जनता मत करेल.
@PriyalAwasthi-i9t
@PriyalAwasthi-i9t 12 дней назад
गोपाल बछिरे हे लोणार आणि मेहकर विधानसभेवर फिक्स आमदार म्हणून निवडून येतील.
@Saieechavan-pk
@Saieechavan-pk 12 дней назад
बुलढाणा येते फक्त संजय गायकवाड हेच निवडणूक येतात कारण की त्यांनी जे काम केली आहे ते आप्त पर्यत कोणी च काम केले नाही
@vishalsuradkar8826
@vishalsuradkar8826 12 дней назад
शिवसेनेचा शिलेदार तो शिवसैनिक कडवट जालिंदर बुधवत❤
@samadhanAkal
@samadhanAkal 7 дней назад
राहुल भाऊ बोद्रे भावी आमदार होणार
@VardhanTayade
@VardhanTayade 9 дней назад
डॉ संतोष तायडे जिल्हा अध्यक्ष शिवसेना प्रणित शिव उद्योग सहकार सेना, 629 युवकांना नोकरी रोजगार दिला. 200 महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. युवकांना मदत, सहकार्य केले आहे. निष्ठावंत शिवसैनिक आहेत. यांना तिकीट दिल्यास निवडून येतील.🎉🎉🎉
@GaneshMahale-u5l
@GaneshMahale-u5l 5 дней назад
खामगाव फिक्स आमदार ऍड.आकाश फुंडकर
@SahinulAlom-b4w
@SahinulAlom-b4w 12 дней назад
मेहकर विधानसभेवर फक्त आणि फक्त गोपाल बछिरे.
@shivajikshirsagar5932
@shivajikshirsagar5932 13 дней назад
मलकापूर मध्ये पुन्हा एकदा राजू भाई एकडे च निवडून येणार ❤
@ManishaSangwan-e7y
@ManishaSangwan-e7y 12 дней назад
गोपाल बछिरे यांना जवळजवळ उमेदवारी निश्चित झाली आहे.
@avinashjadhav1295
@avinashjadhav1295 День назад
गोपाल भाऊ चा मोबाईल न मिळेल का
@Yash_Graphic
@Yash_Graphic 12 дней назад
संजय कुटे❤
@gajananmali7479
@gajananmali7479 3 дня назад
इतर पक्षाचे मतविभाजन करणारे उमेदवार नसल्यास एकही जागा मिळू शकत नाही.
@VickySrkian
@VickySrkian 12 дней назад
Malkapur raju bhau fix ❤️
@sanjayparihar5421
@sanjayparihar5421 12 дней назад
विश्लेषण ग्राउंड लेवलवर घेतलेलं दिसत नाही...
@pavanrajput527
@pavanrajput527 8 дней назад
चिखली मध्ये फक्त ताई.. जय श्रीराम..
@someshsathe9385
@someshsathe9385 6 дней назад
रविकांत तुपकर फुल व्हिडिओ बनव भाऊ
@MandyNaswale
@MandyNaswale 8 дней назад
Chikhali madhe Shweta tai mahale 💯 yenar
@vinodkale9590
@vinodkale9590 12 дней назад
Khamgaon Ad Akash Dada
@RajeshRahane-h9c
@RajeshRahane-h9c 11 дней назад
मलकापूर मध्ये राजेश भाऊ एकडे निवडुन येतील
@gopal3589
@gopal3589 12 дней назад
१, संजय कुटे २, आकाश दादा फुंडकर,३, चैनसुख संचेती, ४, श्वेता ताई,महाले,५, संजू भाऊ गायकवाड ६ संजय रायमूलकर,७, शशिकांत खेडेकर ,२०२४ विधानसभेत जातील 💯
@swarajpatil2023
@swarajpatil2023 12 дней назад
चाटू अंध भक्त 😂😂😂
@Sagar-b4b
@Sagar-b4b 12 дней назад
मेहकर मध्ये फक्त गोपाल भाऊ बछीरे
@vivekdhoran3103
@vivekdhoran3103 12 дней назад
मलकापूर शिवा भाऊ
@shubhamtayde9535
@shubhamtayde9535 12 дней назад
Shetkari nete ravikant bhau tupkar ❤
@gajanannikam3861
@gajanannikam3861 7 дней назад
1)सिंदखेड राजा -योगेश जाधव 2)मेहकर -डॉ संजय रायमूलकर 3)बुलढाणा -संजय गायकवाड 4)चिखली -श्वेताताई महाले 5)मलकापूर -चैनसुख संचेती 6)खामगाव -आकाश फुंडकर 7)जळगाव जा.-डॉ संजय कुटे NDA की यही सप्तशती "विजयी भव "होने वाली है बुलढाना जिले में!!!
@prashantshelkar2165
@prashantshelkar2165 11 дней назад
मलकापूर विधानसभा मतदार संघातून फक्त लोकनेते *राजेशभाऊ एकडे* निवडून येतिल ✌✌
@Hariviswanathan-v3k
@Hariviswanathan-v3k 12 дней назад
आमदार संजय रायमोळकर यांना फक्त एकच माणूस पाडू शकतो, तो म्हणजे गोपाल बछिरे.
@kiranlokhande3178
@kiranlokhande3178 12 дней назад
Rahul bhau bondre
@lostboy5160
@lostboy5160 12 дней назад
ग्राउंड लेवल चा सर्वे केलेला नाही असं दिसतेय.. जळगांव जामोद प्रसन्नजीत पाटील ✌🏻✌🏻
@bhagvadhari1999
@bhagvadhari1999 10 дней назад
Tumhi jra jastch ground level la distay😅 only kute saheb 🚩
@lostboy5160
@lostboy5160 10 дней назад
@@bhagvadhari1999 तुम्ही जास्त हवेत दिसतात 😂😂
@manojtasatode6172
@manojtasatode6172 11 дней назад
KHAMGAON - ADVT. AKASH DADA FUNDKAR FIXED MLA 💯💯🔥 HAT TRICK 💯💯
@vaibhavsancheti3892
@vaibhavsancheti3892 12 дней назад
Dada tumse mahiti chuki aahe
@vivekdhoran3103
@vivekdhoran3103 12 дней назад
मलकापूर शिवा भाऊ
@VedantBadhe-g6d
@VedantBadhe-g6d 10 дней назад
बुलढाणा संजूभाऊ गायकवाड निवडून येणार
@sanjaykaranjkar6647
@sanjaykaranjkar6647 9 дней назад
चिखलीतून ताई निवडणू येतील
@SugdevParave
@SugdevParave 7 дней назад
🙏👍👌
@unknown_49018
@unknown_49018 13 дней назад
Sindhkhed Raja mdhun Ravi Bhau❤
@pradipdandge2797
@pradipdandge2797 12 дней назад
मलकापूर मतदार संघात कन्फर्म भाजप
@nikhilmapari5835
@nikhilmapari5835 12 дней назад
महाविकास आघाडी 5, महायुती 2
@pawanmhasal4280
@pawanmhasal4280 10 дней назад
जळगाव जा Dr, स्वाती वाकेकर
@sanjaydeokar53
@sanjaydeokar53 12 дней назад
जळगाव जा मधुन वंचित बहुजन पक्षाचे डॉ सतिश शिरेकार हेच निवडून येतील
@Sanket4040
@Sanket4040 12 дней назад
खामगांव मध्ये वंचित आणि काँग्रेस ची युती झाली तर सांनंदा fix आमदार
@pavanshende9846
@pavanshende9846 12 дней назад
जळगाव जामोद मतदारसंघ भावी आमदार प्रशांत भाऊ डिक्कर
@bhushannagre5115
@bhushannagre5115 12 дней назад
सिंदखेड राजा मतदार संघात ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. नरेश बोडखे यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याची गरज आहे
@sakhubaishrinath4022
@sakhubaishrinath4022 10 дней назад
संजू भाऊ येणार
@Sagar-b4b
@Sagar-b4b 12 дней назад
मेहकर मतदार संघाचे करेक्शन करून घ्या येथे फक्त डॉ गोपाल भाऊ बछीरे मशाल किंवा अपक्ष
@Sagar-b4b
@Sagar-b4b 12 дней назад
गोपाल भाऊ मशाल वर किंवा अपक्ष फिक्स
@SureshMaske-h2x
@SureshMaske-h2x 13 дней назад
मा. आमदार. श्री. संजय गायकवाड साहेब आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होणार
@suyogdhepe12
@suyogdhepe12 13 дней назад
Dhamangaon railway matadar sangh (shivsena) Abhijit Dhepe Patil 🚩
@ajaypatil7779
@ajaypatil7779 12 дней назад
सिंदखेड राजा - संघर्षयोद्धा योगेश जाधव
@anandjadhao86
@anandjadhao86 11 дней назад
राहुल भाऊ
@vinodgadge1891
@vinodgadge1891 9 дней назад
जळगाव जामोद,डॉ. संजय कुटे bjp.
@piyushatole4290
@piyushatole4290 12 дней назад
सिंदखेडराजा - रविकांत तुपकर निवडून येऊ शकतात.
@kaydyach89
@kaydyach89 7 дней назад
राहुल बोंद्रे खुप मोठ्या फरकाने निवडून येतील हे मात्र नक्की... आणि महविकास आघाडी च सरकार येऊन ते मंत्री देखील होतील
@abhishekgraphicseditor1432
@abhishekgraphicseditor1432 10 дней назад
वंचीत बहुजन आघाडी
@yogeshvaidhay2211
@yogeshvaidhay2211 11 дней назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे बुलढाणा
@ashishpatil9373
@ashishpatil9373 12 дней назад
महाविकास आघाडी -5 महायुती -2
@chetanbawaskar2674
@chetanbawaskar2674 12 дней назад
Malkapur fix MLA rajesh ekde❤
@rajeshujjainkar5027
@rajeshujjainkar5027 11 дней назад
जळगाव जामोद dr संजय कुटे साहेब कर्म योद्धा
@SagarKhirodkar-es3jo
@SagarKhirodkar-es3jo 12 дней назад
Only BJP..Dr Sanjay Kute ,,, Jalgon Jamod 🎉🎉
@vijayjadhao3269
@vijayjadhao3269 12 дней назад
काय विश्लेषण केले शेमण्या 😅
@satishappadude2384
@satishappadude2384 7 дней назад
खामगाव,,,,पुन्हा आकाशदादाआमदार
@AbhishekUgale-i6t
@AbhishekUgale-i6t 13 дней назад
Malkapur cha Sarve kara Saheb
@shatrughnakokate2506
@shatrughnakokate2506 12 дней назад
जळगाव जामोद प्रसेंजीत पाटील
@omcricketprediction09
@omcricketprediction09 7 дней назад
Jalgaon jamod balasaheb patil
@AkshayGh-r2p
@AkshayGh-r2p 7 дней назад
बुलढाणा मधे fix आहेत आमचे दमदार भाऊच संजुभाऊ गायकवाड ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vitthalingle8306
@vitthalingle8306 12 дней назад
चिखली तून राहुल बोंन्दरे
@PrashantJumade-l7w
@PrashantJumade-l7w 2 дня назад
Chikhli Rahul Bhau
@yogahire90
@yogahire90 13 дней назад
Me pahila 😂😂😂
@suniljeughle7350
@suniljeughle7350 12 дней назад
बुलढाणा विकास पुरुष संजय भाऊ गायकवाड फिक्स आमदार
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 13 дней назад
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार निवडून येतील ✌️✌️🚩🧡🧡💯💥🌷🏹🕚✌️✌️
@rahulsuradkar9511
@rahulsuradkar9511 12 дней назад
बुलढाण्यामधून जालिंधर बुधवत निवडूण येतील 💯
@ashishpatil9373
@ashishpatil9373 12 дней назад
जळगाव जामोद विधानसभा - प्रसेनजीत पाटिल,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्ष.
@GOD...99
@GOD...99 12 дней назад
Sanjay kute only
@Sanket4040
@Sanket4040 12 дней назад
खामगांव Dilip sananda 4 th time MLA honar...
@mh28newslive
@mh28newslive 12 дней назад
जयगाव जामोद नाही जळगाव जामोद
@amolpatil6120
@amolpatil6120 9 дней назад
Malkapyr madhe new face pahije BJP la
@dgs6099
@dgs6099 10 дней назад
चिखली श्वेताताई
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17