वहिनी, घर व्यवस्थित सुंदर आहे. निनादचे drawings ❤, Japan हून आणलेली भगवद् गीता बघायला आवडेल❤सोहम आणि निनाद साठी👏👏👏👏🍫🍫🍫🍫🍫 स्वामिराया तुम्हा सर्वांना निरोगी दीर्घायुष्य प्राप्त करून देवोत ❤❤
@@vaishaliayare7074 तुम्ही म्यूचूअल फंड मधे SIP करू शकता म्हणजे दर महिन्याला ठराविक amount अकाऊंट मधून कट होऊन MF मधे जमा होणार तसंच MF च्या multi cap fund मधे इन्वेस्ट केलं तर risk कमी आहे. MF Central हे app download केल तरी तुम्ही ऑनलाइन म्यूचूअल फंड मधे इन्वेस्ट करू शकता otherwise त्यांच्या office मधे जाऊन फॉर्म भरावा लागेल. one time invest पण करू शकता पण त्यामधे थोडी रिस्क असू शकते.
@@sonalskitchenvlog2936 ताई, ह्याला म्हणतात स्पिरिट . जवळ जवळ सर्वच you tubers हे फक्त त्यांच्या ब्लॉग्सवर प्रतिक्रियापर स्तुतीसुमनं उधळली तर ♥️ लाल बदामचं बटण दाबतात. नाहीतर दुर्लक्ष तरी करतात किंव्हा ब्लॉक तरी करतात. त्यात ते एक गोष्ट विसरतात दर्शक, प्रेक्षक, subscriber, viewer हा तितक्याकं अधिकाराने बऱ्या वाईट प्रतिक्रिया देतो जितक्या अधिकाराने तो like, share आणि subscribe करा असं सांगतो.. 🙏
हो गुंतवू शकता काही प्रॉब्लम नाही SIP केलं तर risk कमी राहील. एजेंट मार्फत करू शकता किव्वा डायरेक्ट करायचं असेल तर म्यूचूअल फंड च्या ऑफिस मधे जाऊन फॉर्म आणि kyc submit करावा लागेल काही query असेल तर विचारा मला 😊🙏
I use soft brush to clean sofa cushions. Actually One year before I replaced foam and fabric of sofa. I put bed sheet on sofa ( on sitting place) to protect it from dust. I do not cover it only on some special occasions. Thanks for comment dear Stay connected Please 🙏