मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो गेल्या व्हीडीओमध्ये आपण खेकडे कसे पकडायच्या आधुनिक जाळ्याची माहिती घेतली. आज या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती मुंबई मध्ये होलसेल भावात मिळणाऱ्या खेकड्यांची. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा…
#malvanilife #konkanvlogs
For More Details
अलताफ साखरकर 7507487732
शाहरूख बोरकर 7021027002
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram.....
11 окт 2024