Тёмный

शांताराम वारे यांची खेकडा शेती,1 गुंठयात लाखो रु, खर्च 0 रु: crab farming: 

Kisan Agrotech
Подписаться 299 тыс.
Просмотров 2,4 млн
50% 1

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून शांताराम वारे यांची खेकडा पालन शेती बघणार आहोत.कमी खर्चात जास्त उत्पादन म्हणजे 1 गुंठयात 60 ते 70 हजार रु ते कमवतात. संपूर्ण माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
शेतकरी- शांताराम भाऊ वारे
मु.पो.मेंगाळवाडी, ओतुर ता.जुन्नर जि.पुणे
#crab_farming #खेकडा_शेती #खेकडा #kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to watch Shantaram Ware's crab farming through this video. High cost production at low cost means they earn 60 to 70 thousand rupees in 1 goontha. We will see the complete information through this video.

Наука

Опубликовано:

 

25 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@swarajshinde5074
@swarajshinde5074 2 года назад
खूप छान शांताराम वारे हे आमच्या शेजारच्या गावात राहतात आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा परीषद पुणे यांच्या वतीने कृषी रत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे
@somnathnarale9468
@somnathnarale9468 2 года назад
मोबाईल नंबर मिळेल का वारे साहेबांचा
@pramilaande4904
@pramilaande4904 2 года назад
@@somnathnarale9468 \
@somnathnarale9468
@somnathnarale9468 2 года назад
@@pramilaande4904 mobile number
@yuvrajgiribuva9400
@yuvrajgiribuva9400 2 года назад
छान 🙏
@Dj_H69
@Dj_H69 2 года назад
@@sharadkhandare935 out of network sangta ye
@vijayranit1540
@vijayranit1540 2 года назад
लाखात एक असा व्हिडियो वाटला. असा व्हिडियो कधी पहिलाच नाही. खेकडा पालनाबद्दल माहिती विस्तृत मिळाली. अतिशय सोपा असा हा व्यवसाय वाटला. आणि खेकड्यांची डिमांड तर विचारू नका.. तुफान. तर बऱ्याच होतकरू तरुनांना या विडिओ पासून प्रेरणा मिळेल अशी खात्री आहे. धन्यवाद !
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
खूप खूप धन्यवाद सर 🙏
@sapnasandbhor3864
@sapnasandbhor3864 2 года назад
मला त्यांचा नंबर हवा आहे मला करायच खेकडा शेती
@avinashmore1563
@avinashmore1563 2 года назад
Maral masa bij kote milte Contac no dya
@globakbiotechagriculture4301
@globakbiotechagriculture4301 2 года назад
Mala please call number dya yancha
@umeshrathod1349
@umeshrathod1349 2 года назад
खुप खुप धन्यवाद साहेब खेकडा पालन एकच नंबर आहे
@mh1416
@mh1416 2 года назад
एक जुन्नरी, हजार हुन्नरी 💯💯.... शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेतकरी असे नवनवीन उपक्रम राबवून खरंच खूप छान काम करत आहेत 💯
@dattatraypujari406
@dattatraypujari406 2 года назад
स्वप्नील सर ह्या विषयावर अजून रीत सर व्हिडिओ बनवा म्हणजे कशा प्रकारे तळ बनवणे परत त्यांचं खाद्य कसे उपलब्ध करणे नर आणि मादी कशी ओळखणे हे सर्व जवळून प्रत्येक्षात दाखवा प्लीज अजून त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही ना आणि अशाच प्रकारचे काही वेग वेगळे शेती पूरक व्यवसाय तुम्ही आणत रहावा ही नम्र विनंती आणि एक ह्या वारे साहेबांचा मोबाईल नंबर भेटला तर बरं होईल कारण काही शंका असली तर त्यांना विचारता येईल धन्यवाद
@sanjaybhide435
@sanjaybhide435 2 года назад
साधारण पंधरा वर्षांपूर्वी पुण्याच्या शेती प्रदर्शनात खेकडा देई रोकडा नावाचे पुस्तक छोटेसे विकत घेतले होते.लेखकाचे नाव आठवत नाही.ते स्वतः खेकडा पालन करत होते.
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 года назад
बरोबर
@dilipmahajan4573
@dilipmahajan4573 2 года назад
लेखक-हगवणे. मी पण वाचले आहे.
@rameshc4762
@rameshc4762 2 года назад
@@dilipmahajan4573 मी पण हे पुस्तक वाचले आहे
@ipranavwagh
@ipranavwagh 2 года назад
वारे दादा माहिती फार छान. स्वतःचा बिझनेस तर उभा केलाच पण त्याहून उत्तम म्हणजे गावातील स्त्रियांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली🙌🏻🙏🏻👍🏻
@prashantsawant5798
@prashantsawant5798 2 года назад
धन्यवाद वारे साहेब खरंच तुमचा उपक्रम फारच छान आहे आणि आपल्या मराठी तरुणांनी यात लक्ष घालून हा व्यवसाय आणखी चांगल्या प्रकारे करायला हरकत नाही
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 2 года назад
नैसर्गीक परीस्थीतीचा फायदा घेऊन नविन व्यवसायासाठी सुंदर कल्पकता वापरलेली आहे, well Done
@dashrathgawde1102
@dashrathgawde1102 2 года назад
खूप छान माहिती 👌 शेतीला जोडव्यवसाय असलेल्या, अनेक व्यवसायांपैकी, एक खूपच चांगला आणि नगदी व्यवसाय! पण, तशी मानसिकता, धोरण आणि व्यवसाय कौशल्य असायला हवं. 🙏
@subodhchavan8253
@subodhchavan8253 2 года назад
श्री.वारे यांना व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 2 года назад
जो व्यवसाय सुरू केलाय त्यास माझ्या परिवाराकडुन मानाचा मुजरा गर्व वाटला तुमच्या युक्तीचा 🇵🇱🙏🇵🇱💚
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
🙏🙏🙏
@priyankanaikwadi9099
@priyankanaikwadi9099 2 года назад
Vare cha contact number taka
@dev7257
@dev7257 2 года назад
Thank you for valuable information. You gave a path of easy agriculture. I will try it.
@prathameshhode
@prathameshhode 2 года назад
उत्तम व्हिडिओ...उत्तम व्यवसाय...सविस्तर वर्णन केले आहे...✌️
@protastic2024
@protastic2024 2 года назад
रानभाज्या असणारे एकमेव हॉटेल...Thank you very much bro for preserving the tribal culture ... जय आदिवासी 🙏
@ganeshshirke4992
@ganeshshirke4992 2 года назад
रान भाज्या आहुपे रोड ला आदिवासी Zataka जरूर भेट द्या
@PANKAJPANKAJ-rx3zt
@PANKAJPANKAJ-rx3zt 2 года назад
Konte hotel. Nav etc dya
@manoharchaudhari3733
@manoharchaudhari3733 2 года назад
खूपच छान वारे भाऊ आपला व्यवसाय शेतकर्‍याना प्रेरणा देणारा असा 0%विना भांडवली व्यवसाय. खूपच छान
@sureshwaghmod4662
@sureshwaghmod4662 2 года назад
अभ्यासपूर्ण माहिती .Superb.
@hamshikenge
@hamshikenge 3 года назад
1 च नंबर नवीन माहीती मिळाली
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 3 года назад
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏😊
@sonalibarane5245
@sonalibarane5245 3 года назад
Nice👌👌
@nitinsonavane6302
@nitinsonavane6302 2 года назад
@@kisanagrotech2552 it
@sayajirokade7482
@sayajirokade7482 2 года назад
@@sonalibarane5245 ‌
@user-pp5cx3gd6u
@user-pp5cx3gd6u 2 года назад
मोबाईल नंबर मेसेज करा
@chandrakantmhatre7980
@chandrakantmhatre7980 2 года назад
शांताराम वारेजी एक सच्चा शेतकरी ।अति उत्तम .
@nandkumarbhangare4110
@nandkumarbhangare4110 2 года назад
खेड्यातील तरुणासाठी खुप प्रेरणा घेण्यासारखी माहिती व व्हिडिओ आहे.
@pandurangshirodkar6329
@pandurangshirodkar6329 2 года назад
खूप छान खेकड्याबद्दलची माहिती दिली, धन्यवाद👍
@vijaychipkar5200
@vijaychipkar5200 2 года назад
Shantaram Vare Sir, tumhi great ahat Moth mothe businessman apale business secret kadhich sangat nahit. Tyana patent vaigare have asate. Tumhi khup chan idea explore kelit. I prayer god always bless you and your family. 😊
@sureshkenjale1595
@sureshkenjale1595 2 года назад
खेकडे , मासे , वैयक्तिक व्यक्तिस विक्री ईतर हाॅटेल ला खेकडे विकुन आणि स्वताचे हाॅटेल ला खेकडे , माशाचे जेवण या सर्वांच्या माध्यमातुन अंदाजे कमी जास्त एवढे पैसे मिळत असतील । छान ! आत्मनिर्भर ।
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏
@ravidudye9627
@ravidudye9627 2 года назад
प्लस तुमचा नंबर मिळेल का?
@ravidudye9627
@ravidudye9627 2 года назад
मला सर्व माहीती पाहिजे अहो.
@dipakmane5498
@dipakmane5498 2 года назад
व्यवसाय किती हि छोटा असो ...पण तो आपला स्वतःचा असावा 😇😇💖
@pandharinathsutar9407
@pandharinathsutar9407 2 года назад
फारच चांगला उपक्रम आहे. खरच हा व्यवसाय वाढवला पाहिजे.
@arunaher7756
@arunaher7756 2 года назад
Very good information 👌👍, Hard work 💪👷👏👍
@adityapotphode001
@adityapotphode001 2 года назад
Sir सलाम तुमच्या कार्याला 🙏 मस्तच!!
@boh52
@boh52 2 года назад
अतिशय एकमेवाद्वितीय प्रयत्न वारे साहेब.
@vilaskatkar3886
@vilaskatkar3886 2 года назад
खुप छान माहिती दिलीत भाऊ, धन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@mandartare7698
@mandartare7698 2 года назад
खुप छान माहिती आहे । हेच तर प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेयायचं आहे की शेती बरोबर जोड वावसाय हा असा करावा । वारे नि खेकडा पालन सुरू केलं पण त्याच बरोबर गावठी कोंबडी,ताजे मासे, आणि त्याला जोड म्हणून हॉटेल ।खरच खुप छान अशी माहिती या माध्यमातून पोचवल्या बदल👌
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
खूप खूप धन्यवाद सर 🙏
@navnathjagadale3142
@navnathjagadale3142 2 года назад
@@kisanagrotech2552 🌹
@never_everddiss
@never_everddiss 2 года назад
तुम्ही पण तारे आहात... करा की तुम्ही पण... तारे वारे.
@milindpanpatil6473
@milindpanpatil6473 2 года назад
खूपच वेगळा अनुभव मित्रा 👌👍
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏🙏
@vijayzol7978
@vijayzol7978 2 года назад
@@kisanagrotech2552 👌👌👌👌👌
@maheshlashkare2548
@maheshlashkare2548 2 года назад
Thank you शांताराम वारे सर ,मस्त idea आहे सर , तुमच्याकडून नक्कीच नवीन उद्योग करण्याची कल्पना मिळाली व तरुण बेरोजगार मुलांना रोजगाराची संधी मिळाली, kisan agrotech चॅनेल चे पण खूप धन्यवाद अशी माहिती पुरवण्याबद्दल आणि अशीच माहिती भविष्यात देखील देत जा अशी आशा करतो, thanks both of you
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
Thank you sir
@anantapardhi432
@anantapardhi432 2 года назад
मी माझ्या आयुष्यात yutube ला पहिल्यांदा चांगला व्हिडिओ बघितला ....sir खूपच छान. असेच व्हिडिओ बनवा. याचा बेरोजगार मुलांना खूप चांगला फायदा होऊ शकतो.
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
@rajendrakhade2033
@rajendrakhade2033 2 года назад
खुप छान माहिती दिली साहेब
@bhausahebshinde7660
@bhausahebshinde7660 2 года назад
आमचे मित्र बापु सुतार करकम यांनी मला खेकडा शेतीची माहिती दिली त्यामुळे या शेती बद्दल माझ्या मनात उत्सुकता जागृत झाली
@dasharathjadhav4884
@dasharathjadhav4884 2 года назад
Very good,nice information.Low investment ,less land no discease and high benifits. 👌👌👍👍🙏🙏
@prakashbhosle7391
@prakashbhosle7391 2 года назад
अतिशय छान खेकडा शेती बद्दल माहिती धन्यवाद🙏
@tejasrasal4159
@tejasrasal4159 2 года назад
खूप चांगली माहिती मिळाली काही तरी नवीन शिकायला मिळालं
@TheMARATHIRECIPES
@TheMARATHIRECIPES 2 года назад
This is incredible ❤️❤️❤️
@sukhadevmasal1619
@sukhadevmasal1619 2 года назад
माहिती खूप छान दिली त्याबद्दल सर आपले खूप खूप आभार
@kamleshkorpe3125
@kamleshkorpe3125 2 года назад
अतिशय सुरेख आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद सर
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏🙏
@subhashkharche578
@subhashkharche578 2 года назад
खरच खूप छान उद्योग आहे शेतकऱ्याच्या मुलांनी हा व्यवसाय करायला काहीच हरकत नाही खूप चन माहिती दिली धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💓💓💓💓💓💓🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏🙏🙏
@vsdigip106
@vsdigip106 2 года назад
तुम्च्यापासून इतर शेतकरी वर्गाने प्रेरणा घेतली पाहिजे, अतिशय उत्तम शेती उपक्रम ! ..... के. कुमार (भूगर्भशास्त्र अभ्यासक)
@mahadevsanap3813
@mahadevsanap3813 2 года назад
Good work
@ravindravare9274
@ravindravare9274 3 года назад
सर(काका )तुम्ही माहिती एकदम छान व शेतकरी व्यक्तीला कळेल अशी सांगितली आहे.
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 3 года назад
धन्यवाद सर 🙏🙏
@gajuandge9920
@gajuandge9920 2 года назад
खूप उपयुक्त माहिती दिली भाऊ धन्यवाद
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर
@gopalghugerawsaheb2298
@gopalghugerawsaheb2298 2 года назад
खुप छान माहीती आहे धन्यवाद दादा
@satya-lh4xz
@satya-lh4xz 2 года назад
सुंदर असा व्हिडीओ आणि माहिती..👍👍
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏
@bhimraosalve8134
@bhimraosalve8134 2 года назад
Shantaramji ware Namaskar🙏🙏 you're so genius & unic person Iam really proud feel Thank you🙏🙏
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
Thank you Sir 🙏🙏
@socialcovalency1717
@socialcovalency1717 2 года назад
मुलाखत घेणारे आणि माहिती देणारे दोघेही खूप छान माहिती दिली, धन्यवाद
@atulbhundere5540
@atulbhundere5540 2 года назад
खुपच छान माहिती आणि खुप मस्त व्यवसाय आहे....👍👍
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏
@musicloverastronaut4511
@musicloverastronaut4511 2 года назад
Mla khekde Khup awdtat ani mi suddha vichar karte. Yacha thanks for the information.
@bhaskarzemse6659
@bhaskarzemse6659 2 года назад
Khup chhan sunder mahiti Great sincere efforts .Salute to Shri Ware saheb n his team for proper guidance
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
@akshaylokhande5902
@akshaylokhande5902 2 года назад
@@kisanagrotech2552 यांचा नंबर मिळेल का
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 2 года назад
आपली पारंपारिक शेतीच आरोग्य देईल रोजगार देईल.छान वाटला हा भाग.
@user-xe8hl7co8s
@user-xe8hl7co8s 2 года назад
खूपच मस्त, मरळ मासा माझा फेव्हरेट आहे.
@ashishkatkole
@ashishkatkole 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिली त्या बद्दल् धन्यवाद सर. 🙏🏼
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
🙏🙏
@prakashsuryawanshi6211
@prakashsuryawanshi6211 2 года назад
Valuable video for the new generation 👍👍☝☝
@sathishshetty8002
@sathishshetty8002 2 года назад
👍👍👍👍🙏
@dilipdeshmukh9138
@dilipdeshmukh9138 10 месяцев назад
@@sathishshetty8002 thank 🙏🙏
@dmbansode4792
@dmbansode4792 3 года назад
Khup sundar, khekda sheti very nice🌹🙏
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 3 года назад
धन्यवाद सर 🙏
@rameshjadhav9073
@rameshjadhav9073 2 года назад
Very nice information is provided by you thanks so much.
@hamrajkadam194
@hamrajkadam194 2 года назад
खूपच छान माहिती दिली आपण.
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏
@vitthalkale5153
@vitthalkale5153 2 года назад
अगदि छान माहिती👌👍🙏
@user-bw1nf8cv7d
@user-bw1nf8cv7d 2 года назад
परवडेबल... शब्द खूप आवडला
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
😄😄😄🙏
@BULLISHCROSSOVER
@BULLISHCROSSOVER 2 года назад
बोलतायत, दाखवतायत तितकं सोप्प वाटत नाही. याच क्षेत्रातील अनुभवी शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडावेत. पन्नास ते साठ हजार रुपये महिना उत्पन्न मिळते पण त्यासाठी तीन- चार जणं राबतायत हेहि लक्षात घ्यायला हवे. उत्साहाच्या भरात कोणी अंधारात मोठी उडी नये. 🌹 🙏 💐
@rameshsarawade
@rameshsarawade 2 года назад
चूक आहे
@sachinmagre4723
@sachinmagre4723 2 года назад
फुकट तर कोणी देत नाही काम तर करावंच लागतं
@niki1317
@niki1317 2 года назад
आपल्या कमेंटशी अजिबात सहमत नाही...अर्थात गोष्टी सोप्या नसतात,त्या अनुभवाने सवयीच्या होतात.ज्यांना कुणला हा प्रयत्न करायचा आहे त्यांनी नक्कीच करावा,आणि व्हिडिओ मध्येइथे काहीही अवाजवी, अनावश्यक सांगितलेलं नाही.एक साधारण तरुण/शेतकरी हे नक्कीच करू शकतो.
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
👍👍👍😊
@surenshinde8095
@surenshinde8095 Год назад
Barobar aahe Jar evadhach profitable aahe tar Bakiche dhande karnya peksha aajun tank ka nahi vadhavale
@anilchaudhari1727
@anilchaudhari1727 2 года назад
Abhinandan Varesaheb ! Khup chhan margdarshan kelat !!
@vishwasarkad568
@vishwasarkad568 2 года назад
एवढा जागेत हे शक्य नाही, त्या जागेवर गेलयावर खरी गंमत समजते........ सर्वांनी तिथे जाऊन पाहावे.... सत्य समजेल
@shubhamkashid7578
@shubhamkashid7578 3 года назад
👌👌👌छान
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 3 года назад
धन्यवाद 🙏🙏😊
@ramdasphapale1252
@ramdasphapale1252 2 года назад
खुप छान धंदा आहे संगमनेर अहमद नगर
@sameerhusen3007
@sameerhusen3007 2 года назад
Khupach Chan information dili warey sahebanni ..
@prakashkarande8441
@prakashkarande8441 2 года назад
फार छान माहिती व युवकांना मार्गदर्शन मिळाले त्या बद्दल आपले आभार वारे जी
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर
@vimalkokani5015
@vimalkokani5015 2 года назад
Congratulations👏👏
@kishoredawale9171
@kishoredawale9171 2 года назад
सर, सुंदर माहिती मिळाली जर तरुण युवकाला ही माहिती हवी असल्यास आपण देणार का? जर संपुर्ण देनास तय्यार असाल तर कृपया आपला मो. नं. द्यावा व इतरांना मार्गदर्शन करावे जणे करून आपली माहिती मोलाचं ठरेल व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. धन्यवाद सर 🇮🇳🙏🇮🇳
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏🙏 तुम्ही फार्म वरती जाऊन भेट देऊ शकता
@prayagkalambe3953
@prayagkalambe3953 2 года назад
खुपच छान माहिती दिली सर
@sandipraut3290
@sandipraut3290 2 года назад
एक नंबर माहीती आहे धन्यवाद 🙏🙏
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏🙏
@bhairavnathshinde7600
@bhairavnathshinde7600 2 года назад
This is called talent
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
Thank you Sir 🙏
@sunitamemane4860
@sunitamemane4860 2 года назад
खूप छान व्यवसाय .. जय् आदिवासी
@ravindrasankpal7999
@ravindrasankpal7999 2 года назад
खुप सुंदर माहीती मिळाली धन्यवाद
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर
@gajananshirke5827
@gajananshirke5827 2 года назад
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर 🙏🙏
@chatakagaming7797
@chatakagaming7797 3 года назад
सुदंर माहीती सुदंर व्यवसाय !! आपण अत्यंत आळशी असाल तर डोळे झाकुन व्यवलाय करा!!
@sudhirfarkade2990
@sudhirfarkade2990 2 года назад
Mag itke उत्पन् होते तर् shetkari atmahatya काय kartat चुकीचा padhatine vedeo banvala पत्रकाराने
@magiceye7536
@magiceye7536 2 года назад
@@RahulPatil-fm5tr तर मग हे अजूनही का करतात हा व्यवसाय ????
@RahulPatil-fm5tr
@RahulPatil-fm5tr 2 года назад
@@magiceye7536 प्रॉफिट नक्की होतो दादा पण ते सांगतात इतका नाही होऊ शकत कधीच .
@mangeshraut2209
@mangeshraut2209 2 года назад
@@sudhirfarkade2990 नाही शेतकरी चुकीच्या पद्धतीने शेती करतो. सेंद्रीय शेती, स्वतःचे कस्ट, व सोबत जोड धंदे केले तर शेतकरी कधीही उपाशी राहणार नाही.
@suhasdeshmukh6328
@suhasdeshmukh6328 2 года назад
सर माझा असा प्रश्न होता की 1 गुंठे मध्ये तुम्ही 5 वर्षापासून 60000 हजार महिना कमावता तर मग तुम्ही क्षेत्र का वाढवले नाही.. 1 गुंठ्याचे 10 गुंठे का नाही केले.. तुम्ही कोंबड्या मासे करण्यापेक्षा खेकडा क्षेत्र का नाही वाढवले.. कोंबड्या अन मच्छीपालन करायला खर्च खूपच जास्त आहे खेकड्याच्या तुलनेत....
@mayurjadhav3224
@mayurjadhav3224 2 года назад
Barobar ahe bhau
@surenshinde8095
@surenshinde8095 Год назад
Video purata aahe he Profitable asal pn itakahi nahi Khara sangayala ky hot hyena kalatach nahi
@sandipghule7783
@sandipghule7783 2 года назад
khup khup abhinandan sir ,Chan mahiti milali
@rajendrakumarbandri2111
@rajendrakumarbandri2111 2 года назад
खूपच छान माहिती आहे
@nitinbhondve5682
@nitinbhondve5682 2 года назад
Powerful👍👍
@user-pp5cx3gd6u
@user-pp5cx3gd6u 2 года назад
मोबाईल नंबर मेसेज करा
@arvinddhulekar1997
@arvinddhulekar1997 2 года назад
शेतकरी मित्रा नि हा नवीन प्रयोग करायला हरकत नाही ,,,वारे नि सर्व शेतकरी वर्गा साठी एक चांगला मेसेज दिला आहे ,,धन्यवाद ,,चॅनल चे ही आभार
@rohanbuchade6778
@rohanbuchade6778 2 года назад
अतिशय सुंदर माहिती मिळाली... फारच उत्तम काम करताय तुम्ही या चॅनेल मार्फत👍
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर
@manojbagul240
@manojbagul240 2 года назад
खूपच छान क्या बात है 👏👏👏
@MaheshYadav-ez3oo
@MaheshYadav-ez3oo 2 года назад
👌👌
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
🙏🙏
@aniljadhav9327
@aniljadhav9327 2 года назад
Hi
@arvindsheral6857
@arvindsheral6857 2 года назад
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ. श्री शांताराम वारे यांचा नंबर मिळाला तर, बरं होईल. धन्यवाद.
@ramaraut9238
@ramaraut9238 2 года назад
Hi ni. Dilay ka vareyani....? Pls asel tar send kara mala pan....!
@ramaraut9238
@ramaraut9238 2 года назад
Mobile number......
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 3 года назад
Abhinandan Sir chhan margadarshan aahe Sir Thank you So Very much better Sir
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 3 года назад
Thank you Sir 🙏
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 2 года назад
शांताराम वारे यांनी खूप चांगली माहिती दिली आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो.
@ravimokle3490
@ravimokle3490 2 года назад
👏👏👏👏👌
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
🙏🙏🙏
@tatyapawar1827
@tatyapawar1827 2 года назад
👌👌🙏
@ramkrushangarad4273
@ramkrushangarad4273 3 года назад
🤩🤩🔥
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 3 года назад
😊
@tambevikas6088
@tambevikas6088 2 года назад
खूप छान माहिती दिलीत,,,
@Ramshinde2874
@Ramshinde2874 2 года назад
खूप छान विडीओ बनवला आहे धन्यवाद 🙏 भाऊ चांगला व्यवसाय आहे.
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
धन्यवाद सर
@MaheshYadav-ez3oo
@MaheshYadav-ez3oo 2 года назад
खूप छान , पण पश्चिम महाराष्ट्र मध्ये फक्त 100 रु किलो ,दर आहे....
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
नाही सर जास्त आहे 100 पेक्षा आमच्या कडे किमान 250 रु जातो
@_Adidrummer_
@_Adidrummer_ 2 года назад
@@kisanagrotech2552 Ho 250/300 rs kilo dar khekda jato
@bhaskarlendi7540
@bhaskarlendi7540 2 года назад
कोकणात 200 रुपये वाटा आहे वट्यात 5ते 6 खेकडे असतात
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
👍👍👍
@mahadeonerurkar4276
@mahadeonerurkar4276 2 года назад
@@bhaskarlendi7540 barobar bolalat . Sadharan 5 khekadyanchi gathan 250 - 300 rs .
@aabapadalkar2746
@aabapadalkar2746 2 года назад
👌👌❤❤🙏🙏
@anilnikam5855
@anilnikam5855 2 года назад
खूप चांगली माहिती सांगितली
@pramodkante6629
@pramodkante6629 2 года назад
Khup chan video sir khup chan mahiti dilit
@swapnildada6411
@swapnildada6411 2 года назад
दिदी लय नाराज झालीय बरका तुमच्यावर मारिन सगळ्यांना😜🤣🤣
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 2 года назад
गोलमाल ,तरुणांच भविष्य गोलमाल कण्याचा विडा
@siddhibange1196
@siddhibange1196 2 года назад
Khoop sundar idea aahe video aavadla ani kami investment aahe Mast idea. Thanks
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
Thanks
@anujanazare8889
@anujanazare8889 2 года назад
Very good sir ashich mahiti det raha thanks
@kisanagrotech2552
@kisanagrotech2552 2 года назад
Thank you sir
@walunjkarvaijinath7651
@walunjkarvaijinath7651 2 года назад
शेततळ्यात मासे पालन केले होत मि खुप लाँस झालाय शेततळ्यात चालेन का टाकले तर बिज वैगेरेकुठ मिळन co no taka
@tanushreewagh9629
@tanushreewagh9629 2 года назад
Kay los zala Saheb..tumachya anubhav share kra..tumchya anubhavacha dusrya lokanla fayda hoil
@yuvrajghadge3831
@yuvrajghadge3831 2 года назад
200 रुपये किलो मिळतात आमच्याकडे सातारा खटाव
@sushilvarma1939
@sushilvarma1939 2 года назад
मुंबई मध्ये पोहोचवाल का..??9702010110
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 года назад
खूप छान माहिती सांगितली
@rahulkele7615
@rahulkele7615 2 года назад
खुपच छान माहिती दिलीय सर
Далее
Nobody Can Do it🚗❓
00:15
Просмотров 3,1 млн
Собери ПК и Получи 10,000₽
1:00
Просмотров 2,4 млн