Тёмный
No video :(

ह्या चुकांमुळे तुमची रोजची देवाची पूजा निष्फळ होऊ शकते! 

SHASTRAVACHAN
Подписаться 911
Просмотров 8 тыс.
50% 1

आपल्या घरच्या देवांची पूजा रोज आपल्या घरी होत असते पण ती करत असताना त्या पूजे बाबतीत आपल्याला अनेक शंका असू शकतात अथवा शास्त्राप्रमाणे अनेक चुका होऊ शकतात व त्यामुळे आपल्या पूजेची फळे आपल्याला प्राप्त होत नाही ।ह्या व्हिडीओ मध्ये कुठल्या चुकांमुळे आपली पूजा निष्फळ ठरू शकते त्याबद्दल धर्मशास्त्र आपल्याला काय सांगत हे आपल्याला ऐकायला मिळेल । करिता धर्मशास्त्र संमत पूजा केल्याने आपल्याला त्या पूजेमध्ये केलेल्या छोट्याश्या शास्त्रीय कृतीमुळे देखील मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासारखी उत्तम फळे सुद्धा मिळू शकतात ।त्याकरता हा व्हिडीओ ऐका व सश्रद्ध अश्या दुसर्यांनाही ऐकवा ।
#शास्त्रानुसार सकाळची ही कार्ये चुकूनही संध्याकाळी करू नका#जप करताना चुकूनही बोलावे लागले तर हे केल्याने होईल दोष मुक्ती#snatandharm #hinduism

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@manishakumthekar406
@manishakumthekar406 Месяц назад
खूप छान माहिती
@vidyachavan5151
@vidyachavan5151 Месяц назад
खूप खूप धन्यवाद
Далее
MILLION JAMOASI 2024 4K
2:17:51
Просмотров 13 млн