Тёмный

ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa 

KirtanVishwa
Подписаться 142 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Опубликовано:

 

1 апр 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 56   
@charandasjoshilkar9080
@charandasjoshilkar9080 2 года назад
खूप छान मुलाखत झाली. पुज्य योगिराज महाराज म्हणजे प्रत्यक्ष नाथ बाबाच आहेत. सप्रेम नमस्कार.
@kashinathjadhav1745
@kashinathjadhav1745 7 месяцев назад
🙏🙏
@smitachincholkar9541
@smitachincholkar9541 2 года назад
योगिराज महाराजांना साष्टांग नमस्कार. त्याचबरोबर , कीर्तन विश्व ला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यतून आपण आम्हा श्रोत्यांसमोर अत्यंत मौल्यवान हिरे , माणिक , मोती सादर करत आहात त्यासाठी आपण किती प्रयत्न व मेहनत घेत आहात . योगिराज महाराजन्सारखे उच्च शिक्षा विभूषित व प्रथितयश कीर्तनकार यांचे दर्शन व विचार आमच्यापर्यंत आपण पोहोचवत आहात. आम्ही खरोखर धन्य झालोत.
@narayandandge129
@narayandandge129 3 месяца назад
सुंदर मुलाखतीबद्दल मनापासून धन्यवाद!❤
@jivanmanikraokharat6981
@jivanmanikraokharat6981 2 года назад
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा...भानुदास एकनाथ...अप्रतिम मुलाखत श्री योगीराज महाराज गोसावी यांच्या चरणी प्रणिपात.
@sureshdeshpande6281
@sureshdeshpande6281 Год назад
फारच छान. एकनाथ महाराजांच्या वंशजांना बघून धन्य वाटले.
@ghanshamgosavi7374
@ghanshamgosavi7374 2 года назад
॥श्रीएकनाथ समर्थ॥ ॥दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ॥ ॥ भानुदास एकनाथ ॥ ॥श्रीनाथ जय नाथ जय जय नाथ॥ 🚩🚩🚩🚩🚩🚩
@mauli1118.6May
@mauli1118.6May 2 года назад
भानुदास एकनाथ 📿🚩🙏 खूप खूप सुंदर मुलाखत🙏🚩📿
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 Месяц назад
खुप सुंदर आणि ग्रेट महाराज जय हरी
@Csv-oi3md
@Csv-oi3md 2 года назад
मुलाखत खूप छान झाली योगीराज ऊत्तम गुणी आहे
@padminsabde4323
@padminsabde4323 2 года назад
राम कृष्ण हरी खुपच छान मुलाखत 🙏🙏
@user-ep8kc1bu2v
@user-ep8kc1bu2v 2 года назад
महाराज कोटी कोटी प्रनाम भाणूदास एकनाथ
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 2 года назад
योगी महाराज गोसावी यांची चारुदत्त बुवा आफळे यानीं घेतलेली ही मुलाखत अत्यंत उद्भोधक आणी भावपूर्ण झाली. दोन्ही बुवानां धन्यवाद आणी नमस्कार.🙏🏼 शिरीष सदानंद शानभाग. टिळकनगर, चेंबूर, मुंबई-४०००८९. दिनांक : ०३.०४.२०२३.
@rohankashikar6934
@rohankashikar6934 27 дней назад
कीर्तन सेवा कशी असते योगीराज महाराज कडून ज्ञान घावें🙏🏻🙏🏻 .. कारण आज काल पैसा घेऊन कीर्तन करणारे खूप लोक आहेत..
@amitabhjoshi5033
@amitabhjoshi5033 2 года назад
हिंदू नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@radikashenoy3410
@radikashenoy3410 2 года назад
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
@savitavidwat3756
@savitavidwat3756 2 года назад
जय जय रघुवीर समर्थ।खूपच छान मुलाखत!प्रेरणादायी!
@vilasghanekar4739
@vilasghanekar4739 2 года назад
खूप छान मुलाखत घेतली आहे
@balkrishnanprabhudesai7181
@balkrishnanprabhudesai7181 2 года назад
राम कृष्ण हरी
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Год назад
खूप आनंद मिळतो या मुलाखती आणि कीर्तन ऐकून आपला उपक्रम म्हणजे आमच्यावर अनंत उपकार आहेत.
@mayakale9599
@mayakale9599 2 года назад
श्रीराम समर्थ 🙏 खुप छान मुलाखत.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@theatjoshi
@theatjoshi 2 года назад
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ. शांती ब्रम्ह एकनाथ महाराज की जय.
@sureshdeshpande6281
@sureshdeshpande6281 3 месяца назад
Delighted to listen to Yogiraj Gosavi descendant of Saint Eknath.
@gopalshinde8478
@gopalshinde8478 2 года назад
राम कृष्ण हरी श्री योगीराज महाराज यांना साष्टांग नमस्कार
@mahendrakulkarni8841
@mahendrakulkarni8841 3 месяца назад
राम कृष्ण हरी🙏💐
@Omkarghawat.
@Omkarghawat. 4 месяца назад
राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
@AvinashSalunkhe-wu2in
@AvinashSalunkhe-wu2in Месяц назад
रामकृष्ण हरी महाराज
@vinayahasegaonkar3793
@vinayahasegaonkar3793 7 месяцев назад
रामकृष्ण हरी 🙏 भानुदास एकनाथ 🙏
@eknathbhaginibhahini6539
@eknathbhaginibhahini6539 2 года назад
मस्तच.
@somanshunagure7521
@somanshunagure7521 2 года назад
Ram Krushna Hari .charni Dandwat .
@kishorkulkarni9499
@kishorkulkarni9499 Год назад
राम कृष्ण हरी.........💐💐🙏🙏🚩🚩
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 2 года назад
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏 खूप छान धन्यवाद मनपूर्वक अभिनंदन 👍👍🙏🙏🙏
@ramratanchandak8405
@ramratanchandak8405 Год назад
Bhanudas maharaj ki jay Ram krishna hari🎉
@vidyaradkar989
@vidyaradkar989 2 года назад
Sundar mulakhat!! khup chhan vyaktitva aahe. aapan Shree Sant Eknatha Maharajache khup chhan kirtan kele.dhanyavad.
@nirmaladharmadhikari9527
@nirmaladharmadhikari9527 Год назад
खुप सुंदर
@truptidandekar9315
@truptidandekar9315 29 дней назад
Ramkrishna Hari🙏Pandurang Hari🙏🙏🚩🙏
@sanjaykambale7290
@sanjaykambale7290 2 года назад
जय भानुदास.. एकनाथ
@sunitabujruk4324
@sunitabujruk4324 2 года назад
रामकृष्णहरि 🙏🙏🙏
@ShridharAlurkar
@ShridharAlurkar 9 месяцев назад
Apratim.
@santoshgpawar1355
@santoshgpawar1355 2 года назад
रामकृष्णहरि... भानुदास एकनाथ...
@dr.s.j.ghotekar4161
@dr.s.j.ghotekar4161 Год назад
🙏
@vitthalgore7803
@vitthalgore7803 Год назад
Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah
@seemachavanchavan3577
@seemachavanchavan3577 2 года назад
🙏🏻🙏🏻🍀🍀🙏🏻🙏🏻
@geetaraut9159
@geetaraut9159 2 года назад
Bhanudas Eknath 🙏
@kirangujarathi2081
@kirangujarathi2081 2 года назад
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@pritikulkarni9487
@pritikulkarni9487 Год назад
माझी गुरुमाऊली राहे हृदयमंदिरी🙏 गुरुवर्य योगीराज गोसावी महाराज यांच्या चरणी नतमस्तक.
@laxmanpanchal9064
@laxmanpanchal9064 Год назад
भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ सद्गुरु सुंदर प्रवचन त्याबद्दल आपलं भाग्य समजतो श्री गुरु चरणी साष्टांग दंडवत आपला लक्ष्‍मण पांचाळ जांभळी तालुका मुखेड
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 3 месяца назад
mauli
@akshayjadhav6521
@akshayjadhav6521 2 года назад
|| भानुदास एकनाथ ||
@saritadeshpande8528
@saritadeshpande8528 Год назад
रामकृष्ण हरी. वंदनीय योगिराज महाराजांच्या बोलण्यातून onlineवारकरी अभ्यासक्रमाविषयी माहिती कळली. आपण सुद्धा असे शिक्षण घ्यावे ही तीव्र इच्छा आहे. माझे वय आता ७० वर्षे आहे. मी वंदनीय नामयोगी ब्रह्मचैतन्य महाराजांची अनुग्रहित आहे. वय पाहू जाता मला हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल का? आणि शक्य असेल तर मला कृपया संपर्क क्रमांक कळवावा 🙏🙏
@brshankar1748
@brshankar1748 7 месяцев назад
Facebook वर त्या नावाने एक पेज आहे पण फॉर्म वगेरे सबमिट करता येत नाहीये वा ओपन होत नाहीये
@pradeepjagnade7605
@pradeepjagnade7605 8 месяцев назад
Naskar
@adityajoshi4975
@adityajoshi4975 29 дней назад
राम कृष्ण हरी
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 Месяц назад
राम कृष्ण हरी
@madhurideshkar4328
@madhurideshkar4328 2 года назад
राम कृष्ण हरी
@ravindrapawar7874
@ravindrapawar7874 2 года назад
राम कृष्ण हरी
Далее
Crossing the Most Dangerous Crosswalk
00:24
Просмотров 10 млн