संगीता ताई आपणास मी आठवण करून देऊ इच्छितो की आपले धामारी ,,पाटण,, सातारा ,, या गावी तुमचे कीर्तन झाले त्यावेळी मृदंग वाचवण्यासाठी मला योग्य आला होता खूप आनंदात आपले कीर्तन झाले त्यावेळी खूप मज्जा आली व सर्व लोकांनी शुभेच्छा ही दिल्या ,,,छान ताई शुभेच्छा .👌👌👍👍
अगदी सुंदर किर्तन चैनेल वाले दादा तुम्हीपन एकच नंबर सुटींग रेकाडींग काडलेली आहे सर्वेच तुमी टाकलेली कीर्तन सेवा खुफ छान भैय्यादादा मी पारोला भिलाली गृफ तर्फे आपणास मनपुर्वक जय हरी रामराम
D d tumch introduction Marathi tv channel MARFAT zal tumch chintan aikun changla vatt. V d o upload karnarya vyaktiche pan abhar....Kiva u tube channel valyache suddha...