आदरणीय, वेदमूर्ती प्रशांत कुळकर्णी गुरूजी सादर प्रणाम सप्तशति पाठ ऐकून खूप छान वाटलं माझ्या सारख्या सामान्य फारशी माहिती नसलेल्या व्यक्तीला ऐकून खूप छान वाटलं न्यासः अध्याय अतिशय सुंदर रितीने सादर केले आहे ते ह्यासाठी की आपले शब्दोच्चार स्पष्ट व माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला कळणारे आहेत आपले आभार व मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद