ताई नमस्कार, मी इतक्यातच तुमच्याकडून घेतलेले मसाले वापरायला काढलेत. काश्मीरी लाल मिरची पावडर, गोडा मसाला, कोल्हापूरी घाटी मसाला खूप अप्रतिम. रंग आणि चव भन्नाट. ताई तुमचा you tube channel तसेच तुमच्या व्यवसायात तुम्हाला उत्तुंग यश मिळो यासाठी मनापासून शुभेच्छा