Тёмный

१००% फळ देणारा उपाय कोणता? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-741 | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 396 тыс.
Просмотров 71 тыс.
50% 1

Amrutbol-741 | १००% फळ देणारा उपाय कोणता? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#knowledge #satguruwamanraopai #dealwithfamilyproblems #satguru #thoughts #thoughtsforlife #positivity #positivevibes #positiveenergy #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 422   
@shru_teaa
@shru_teaa 2 года назад
Satguru in this video very effectively clarifies numerous concepts surrounding The Universal Prayer, why to chant it whenever mentally free and what results can we expect. Also satguru demystifies notions of True Love which is very important for us, the youth. Thank you so much satguru, thank you Jeevanvidya 🙏
@sarojmanjarekar4029
@sarojmanjarekar4029 2 года назад
Amzwpabp and qcbq-bcc cut cqiiiw Expo Ohi
@sanskrutibandal7the457
@sanskrutibandal7the457 2 года назад
सद्गुरू चरणी कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन धन्यवाद माऊली पै माॅर्निग सर्वांना अप्रतिम मार्गदर्शन धन्यवाद सदगुरू माऊली
@savitathakur7513
@savitathakur7513 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
@dipakrajmane4714
@dipakrajmane4714 Год назад
ॐश्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ नमः
@suchitatrimbake2923
@suchitatrimbake2923 2 года назад
Most important guidance
@saritachavan707
@saritachavan707 2 года назад
खुप सुंदर मार्गदर्शन 🙏थँक्यू सद्गुरु 🙏थँक्यू दादा 🙏
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@rupalijadhav8338
@rupalijadhav8338 2 года назад
विठ्ठल विठ्ठल
@ankitasane9507
@ankitasane9507 2 года назад
संकटातून व दुःखातून बाहेर येणाचा शंभर ट के उपाय सद्गुरुने या प्रवचनातून सांगितलं आहे जोतिष्याचा आहारी नं जाता सद्गुरूने सांगितलेली विश्व प्रार्थना, भलाकार साधना सतत , मनापासून करणे कृतज्ञता सद्गुरू
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@prawalconstructions1013
@prawalconstructions1013 2 года назад
Jay sadguru 🙏🙏🙏
@jyotishinde5216
@jyotishinde5216 2 года назад
आकाशातील ग्रह, तारे, ज्योतिष यांच्या आहारी जाऊ नका.जीवनात माणसाला सुख आणि दुःख येतच राहणार.त्यासाठी ज्योतिषाकडे जायला नको त्यापेक्षा उपासना करा, इतरांसाठी भले चिंता, सतत सकाळी उठल्यापासून मनाने रिकामी असल्यावर सर्वांचे भले चिंता.जसे भांडे रिकामी झाले की लगेच पाण्याने भरतो तसे.ह्याचे सुंदर मार्गदर्शन माऊली या प्रवचनातून करीत आहेत. आपल्या सुखाची खात्री देत आहेत. सर्वांनी जरूर ऐका. Thank you Satguru, Dada and pai family 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 Pls like, share and subscribe 👍👍👍
@jyotsnakamble8970
@jyotsnakamble8970 2 года назад
Wow ase margadarshan khutech milnar nahi....Thanks so much sadguru dada
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 года назад
Spiritual wisdom of jeevana vidyalaya
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 2 года назад
ज्योतिषाला हात दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा रिकाम पणे प्रार्थना म्हणून जीवन सुखी झालेच म्हणून समजा फारच अप्रतिम विचार मंथन केले आहे खूप खूप धन्यवाद
@sunilgadre5675
@sunilgadre5675 2 года назад
Vithal Vithal
@pallaviingawale4757
@pallaviingawale4757 2 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@santoshnaik4817
@santoshnaik4817 2 года назад
Jeevan जगण्याची कला शिकविती सद्गुरू तुला🙏🙏🙏
@aratisali6320
@aratisali6320 2 года назад
Thank you sadguru
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
@nalinijamadade9285
@nalinijamadade9285 2 года назад
Apratim video
@dashrathkarade7173
@dashrathkarade7173 2 года назад
Jay Sadguru Jay Jeevanvidya
@shilpamanjulkar9585
@shilpamanjulkar9585 2 года назад
खुप खुप धन्यवाद माऊली ...🙏🏻🙏🏻खुप सुंदर मार्गदर्शन देवा सर्वांच भलं कर कल्याण कर 🙏🏻🙏🏻💐💐
@govindshinde3473
@govindshinde3473 2 года назад
Vitthal Vitthal
@shrutikadalvi814
@shrutikadalvi814 2 года назад
खरचं सदगुरू तुम्ही great आहात प्रार्थना म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांना दिलेले एक कवचकुंडलच आहे खरचं सदगुरूराया तुमच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत
@pallaviraut5708
@pallaviraut5708 Год назад
देवा सर्वाच भलं कर 🌹 देवा सर्वाच कल्याण कर 🌹 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹 देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊ दे 🌹 देवा सर्वांची मुले टॉप ला जाऊ दे 🌹 विठ्ठल विठ्ठल सर्वाना 🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल positive मार्गदर्शन 100 parsent सुखी व इतरांचे भल करण्याचा मार्ग म्हणजे विश्व prathana mnane
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
सद्गुरू सांगतात रिकाम पण भेटला की लगेच प्रार्थना म्हणा मिनीट टु मिनीट म्हणा विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏 🌹🌹
@sunitathorat1729
@sunitathorat1729 2 года назад
विश्वप्रार्थना सोन्याची खान आहे ...खूप अलौकिक असे बदल आपल्या जीवनात 🙏🙏
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची मुले टाॅप ला जाऊ दे ,सर्वांची भरभराट होऊ दे ,
@chitraphatak7659
@chitraphatak7659 2 года назад
खरं प्रेम म्हणजे काय? खरं प्रेम करणारा कसा वागतो. याचे मार्गदर्शन या मार्गदर्शनातून होते . विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली 🙏🙏
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@gaurishinde3021
@gaurishinde3021 2 года назад
प्रत्येक क्षण प्रार्थनेने भरून काढायचा हीच उत्तम साधना धन्यवाद सद्गुरु आणि धन्यवाद जीवंविद्या🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा वभरभराटीचा होत आहे जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@satishnaik2685
@satishnaik2685 2 года назад
Apratim Margadarshan . Manaspoorvak Dhanyavaad ani Krutadnyata Deva. Bless All 🙏🙏🌹🌹
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 года назад
विश्वप्रार्थनेचे महत्वा खूप सुंदर सांगितले आहे .. 🙏 Thank you
@rajashreekulkarni7462
@rajashreekulkarni7462 2 года назад
मन रिकामे असताना विश्व प्रार्थना करा ( सर्वांसाठी सर्वेश्वराचे स्मरण ) आणि सुखी व्हा . ( ज्योतिष्याकडे जाण्याऐवजी भविष्यात सुखी होण्यासाठी )
@hemantrege2661
@hemantrege2661 2 года назад
Health is wealth विठ्ठल विठ्ठल mauli God bless all
@janardanchavan5477
@janardanchavan5477 2 года назад
देवाकडे सर्वांचे भलेकर असे मागणे मागायचे.तुमचे भले होईल. Thanks Sadguru.
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 года назад
प्रेम या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले माऊली नी
@pritampatil8727
@pritampatil8727 2 года назад
Useful Speech Thank you🙏🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
जीवनविद्या सांगते ती उपासना १00% फळते. सतत विश्वप्रार्थना म्हणत राहाणे, रिकाम मन विश्वप्रार्थनेने भरावे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली.
@aryakudtarkar8793
@aryakudtarkar8793 2 года назад
🙏🙏उपासना केल्यावर उपासनेचे फळ आपल्याला मिळतेच असे नाही पण जीवनविद्या सांगते तशी उपासना केल्यावर आपल्याला हमखास फळ मिळतेच याची गॅरंटी सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला देतात 🙏🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 года назад
विठ्ठल विठ्ठल Thank you so much satguru
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 2 года назад
हे, ईश्वरा सर्वांना, चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यत ठेव, सर्वांच भंल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, सद्गुरू नाथ महाराज कि जय🙏🙏🙏
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 года назад
प्रत्येकाने फक्त मन विश्वप्रार्थनेच्या स्मरणात राहील याची काळजी घेतली की बाकी काही करण्याची गरजही राहाणारे नाही धन्यवाद 🌹💐 माऊली देवा सर्वाच भल कर .
@shankarsawant848
@shankarsawant848 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@seemadalvi6959
@seemadalvi6959 2 года назад
खूप छान, असे मार्गदर्शन कधीच कोणी केले नाही.thank you Satguru ♥
@vasudhabirje6351
@vasudhabirje6351 2 года назад
100% फळ देणारा उपाय - विश्वप्रार्थना 🙏🌹 Thank you🌹🙏 सद्गुरु🙏 Thank you🌹🙏 जीवनविद्या मिशन🙏🌹
@shifagamergirl6637
@shifagamergirl6637 2 года назад
खुप सुंदर मार्गदर्शन. Thank you sadguru 🙏🏻🙏🏻🙏🏻
@arunapawar7851
@arunapawar7851 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली आपल्याला सांगत आहेत आपले मन जेव्हा रिकामे असते ते विश्व प्रार्थनेने भरून काढत राहा त्यामुळे आपल्या मनात येणारे वाईट विचार बाहेर निघतील व आपल्याला सुख समाधान लाभेल धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🌹🌹
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गगुरू पै माऊली सौ माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@hemlatakudtarkar8870
@hemlatakudtarkar8870 2 года назад
Vitthal Vitthal
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 года назад
ज्योतिष शास्त्र सांगते त्या उपासनेने फळ प्राप्ती होणार नाही
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 года назад
हे विठ्ठला हे ईश्वरा म्हटलं की देवाचं लक्ष गेलं तुमच्याकडे
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर.
@sushmadalavi3032
@sushmadalavi3032 2 года назад
Sadguru bless all vitthal vitthal sarvana
@nanakhole4613
@nanakhole4613 2 года назад
लग्न ठरविताना काळजी घेतली पाहिजे!!
@nilamkadam5679
@nilamkadam5679 2 года назад
Thank you satguru....🙏🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 2 года назад
आपल्या आयुष्याचं १०० टक्के कल्याण करण्याचा उपाय म्हणजे विश्व प्रार्थना.🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
कृतज्ञता ज्यांनी आपल्या साठी काही काही केले त्या सर्वाबद्दल कृतज्ञता पाहिजे.आपल्यासाठी कुणी थोडे जरी केले तरी आपल्याला मोठ वाटले पाहिजे. कृतज्ञता हा सर्वात मोठा गुण आहे.हा गुण प्रत्येकानी अंगी बाणवली तर सर्वांचे संसार सुखाचे होतील. हेच आपल्या माऊलीचे वेगळे पण आहे. गुरुपौर्णिमा आपण कृतज्ञता दीन म्हणून साजरी करतो. पै माऊली , दादा आणि संपूर्ण पै कुटुंबीय सर्वाबद्द ल अतिशय कृतज्ञता .सर्वांना कृतज्ञता पूर्वक वंदन जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐❤️
@sunilgadre5675
@sunilgadre5675 2 года назад
You are architech of your life.....shree wamanrao pai.
@shitalbandre2692
@shitalbandre2692 2 года назад
निसर्गाचा नियम सर्वांना सारखे असतो thank you Satguru 🙏
@kokilapatil5565
@kokilapatil5565 2 года назад
इतरांसाठी तुम्ही मागता ते देवाला आवडते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सुखी होण्याची शंभर टक्के गॅरंटी thanku thanku satguru
@smitagawde1762
@smitagawde1762 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏 सतत आणि मनापासून विश्वप्रार्थना म्हणत राहिल्यास सहा महिन्यात नक्कीच त्याचे फळ मिळतेच. याची १००% गॅरंटी सद्गुरु देत आहेत. खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏 कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु 🙏🙏🙏
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 года назад
🙏100% फळ देणारा उपाय सांगतायत पै माऊली जीवाचा कान करुन ऐंका व आपल्या जीवनाचे सोने करुन घ्या ,प्रतिक्रिया लिहा,धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@shitalbandre2692
@shitalbandre2692 2 года назад
क्रिया केली कि प्रतिक्रिया होणार म्हणून क्रिया करताना चांगलीच करा Thank you Satguru 🙏🙏
@ushapalkar2776
@ushapalkar2776 2 года назад
बिना कष्ट आणि बिना खर्च 100% उपाय जीवनातील सगळ्या समस्यांवर विश्वप्रार्थना विचारांचे सामर्थ्य आणि मनाचे शास्त्र आहे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही🙏🙏🙏 थँक्यू सद्गुरु
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 года назад
सद्गुरु अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 2 года назад
सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करून तुम्ही शंभर टक्के सुखी होणार याची गॅरंटी देतात थँक्यू सद्गुरु
@smitabhosale2298
@smitabhosale2298 2 года назад
क्रिया अशीच करूया जिची प्रतिक्रिया चांगलीच होइल.... 🙏🙏 सांगत आहेत स्वतः सद्गुरु श्री वामनराव पै 🙏🙏🌹🌹
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
ज्योतिषाकडे न जाता तुम्हाला जेजे पाहिजे ते इतरांसाठी परमेश्वराकडे मागा. क्रिया चांगली करा म्हणजे प्रतिक्रिया चांगली मिळणार. थॅंक्यू सदगुरू जीवनविद्येचे ज्ञान💯 गुण मिळवून देणारा परीस आहे. खूप खूप धन्यवाद 🙌🌹🌹🌹
@satchitanandmali984
@satchitanandmali984 2 года назад
Vitthal Vitthal Deva servanch bhal kar 🙏🙏
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 2 года назад
Great philosopher Shri Vamanrao Pai his Great jeevanvidya philosophy
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.❤❤❤❤❤❤
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "१००% फळ देणारा ऊपाय" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@alkapednekar6053
@alkapednekar6053 2 года назад
जिवनामधे माणसाला सुख.दुखाचे प्रसंग येतच असतात. या सुख.दुखाच्या प्रसंगाला महत्व किती देयायचे आपण ठरवायचे. आपल चुकत कुठे नकोत्या गोष्टीला आपण महत्त्व देतो. ज्या गोष्टी ना महत्त्व देयायला पाहिजे तिथे दुर लक्ष करतो. म्हणून नाना तरेच्या समस्या निरमान होतात. खूप छान मार्गदर्शन माऊली
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 2 года назад
विठ्ठल विठ्ठल श्री सद्गुरू पै माऊली सौ मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏💐🌹 देवा सर्वांच भल कर 🙏🙏🙏🙏
@shrutichavan6435
@shrutichavan6435 2 года назад
Thankyou sadguru … 🙏🏻
@greenworld6865
@greenworld6865 2 года назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 года назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे , सर्वाना सुखात ,आनंदात, ऐश्वर्या त ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर , आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, ही प्रार्थना सतत म्हणत रहा
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 Год назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@suchitapatil4565
@suchitapatil4565 2 года назад
खुप सुंदर मार्गदर्शन थँक्यू वेरी मच सद्गुरू सतत शुभ विचार करत रहावे
@babanjogdand9038
@babanjogdand9038 2 года назад
Thank you very much Satguru thank you very much JVM teams Satguru bless you all to all Namadharak
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
खूप सुंदर अप्रतिम मार्गदर्शन लाभले थॅंक्यू सदगुरू🙌 💐💐💐
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@kiranwani7989
@kiranwani7989 2 года назад
// जीवनविद्या सांगते इतरांसाठी मागणे हे देवाला जास्त आवडते // आजच्या प्रवचनात खरे गुह्य सद्गुरूंनी सांगितले आहे धन्यवाद सद्गुरु !!
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
जीवन यशस्वी, सुखी, आनंदी करण्यासाठी जीवनविद्येचे ज्ञान अतिशय अतिशय उपयुक्त आहे. सदगुरूनीं जीवनविद्या विश्वाच्या कल्याणासाठीच निर्माण केलेली आहे. थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏🙏🙏
@ramakantpai6516
@ramakantpai6516 2 года назад
Thank you
@sanjaygole6745
@sanjaygole6745 2 года назад
मनाने रिकामे आसता तेव्हा रिकामे मन सतत चांगल्या विचारने भरून काडा खूप सुंदर मार्गदर्शन
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 2 года назад
Very nice guidance thanks sadguru deva
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 года назад
मनापासून मनात ला मनात विश्वपारथना म्हणा ती सहा महीणात फळते.thanks mauli
@prachimohite9587
@prachimohite9587 2 года назад
तुम्ही दुसऱ्यासाठी प्रथम मांगा ते प्रथम तुम्हाला मिळेल क्रिया तशी प्रतिक्रिया हे सद्गुरुनि सांगितले आहे🙏🙏🙏🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
सर्वांना pai गूड मॉर्निंग pai कुटुंबाचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सद्गुरू
@kaminimanjrekar3120
@kaminimanjrekar3120 2 года назад
Vitthal vitthal
@milindadkar3622
@milindadkar3622 2 года назад
रिकामपणी विश्वप्रार्थना म्हणा सहा महिन्यात फळ मिळेल. 🙏जय सदगुरु।। जय जीवनविदया।🙏
@sujatametkari9839
@sujatametkari9839 2 года назад
Thanks Satguru 🙏🙏🙏😊👍
@shivajimetkari4503
@shivajimetkari4503 2 года назад
इतरांसाठी मागितलेले देवाला आवडते ,thanks sadguru
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 2 года назад
विठ्ठल विठ्ठल धन्यावाद माऊली आपलें कृतज्ञतापूर्वक आभार! आपल्या चरणीं कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन!🙏🙏🙏Sadguru bless all !🙏🙏🙏
@kiranbhat9056
@kiranbhat9056 2 года назад
"Super Guidance" . THANK YOU "JEEVANVIDYA".
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 2 года назад
पै माऊलींनी सांगितलेले शुद्ध ज्ञान व मार्गदर्शन याचा उपयोग जीवन जगताना केला तर १००% फळ मिळणारच. जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🏻🙏🏻🙏🏻
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
सद्गुरु, माई, दादा, वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
Далее
Bro's Using 3 Weapons
00:36
Просмотров 3,6 млн