ताई तुमचे उपकार मी आयुष्य भर विसरू शकणार नाही... आज मी पण खूप छान swaympk बनवायला शिकले.... त्याच सगळ श्रेय मी फक्त तुम्हाला देईल.... Thank you so much dear madhura tai❤❤❤❤❤😊😊😊😊
Madam खुप छान किचन डेको रेशन केलेय तुम्ही खुप छान केले आहे शाही मसाला दुध एकदम मस्त बघून च तोंडाला पाणी सुटले किती छान छान रेसिपीज आम्हाला दाखवता तुमच्या रेसिपीज बघून मी शिकले नविन नविन रेसिपी करायला वेगळा कोणता पदार्थ करायचा म्हणाले की तुम चा video ला वून बघ ते तसे केल्यावर खुप छान एक दम परफेक्ट बनतो❤❤❤❤❤❤
Wa Madhura tai khupch Madhur masala दूध as mhnl pahije khup Chan zaly ani tumcha avaj tumchya navala sajesa ahe agdi madhur jibhevr साखर thevlyasarkha ❤
तुमच्या उत्स्फूर्त विनोदी बोलण्यातून रेसिपी आणखी सोपी सहज होते आणी त्याच बोलण्यातून बारीकसारीक टिप्स पक्या लक्षात रहातात. आपण हळद घातली आहे कुणाला कळणार ही नाही...😊😅😊😅 You are such great gem madhura tai .. 😊😊😊😅😊😅😊